सात्विकता ,नम्रता आणि कले बाबतची आत्मियता/समरसता या गोष्टिंचा संगम म्हणजेच प्रशांत मेस्त्रि. एक कलाकार म्हणुन ते श्रेष्ठ आहेतच पण मानुस म्हणुनही ते श्रेष्ठ असल्याच त्यांच्या मुलाखतितुन जाणवल. त्यांच्या पुढिल कलाप्रवासा साठी खुपखुप शुभेच्छा. त्यांना भेटायची व दशावतार कले बाबत आणखी कांही जाणुन घेण्याची इच्छा आहे. पाहु भगवंत कधी भेट घडवतो ते.
मी ऐक नाट्य प्रेमी आहे श्रीमंत प्रशांत आपल्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आई वडील यांची सांगड असल्याशिवाय काही घडत नाही तरी आई वडीलांना विसरु नकोस माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा ❤
एक उत्तम कलाकार.... प्रत्यक्ष भेटलो तेव्हा पण एवढे down to earth आहेत.... खरच एक सच्चा कलाकार अश्या प्रकारे बोलू शकतो..... खूप छान.... प्रशांत दादा आणि सुधीर कलिंगन काका ह्यांची जोडी कधीच विसरता येणार नाही.... प्रशांत दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
प्रशांत मेस्त्री हा कलाकार उत्तमच त्याने केलेली भूमिका शनी-लक्ष्मी युद्ध या मधे कोळ्यांची पोरगी हा प्रयोग खुप आवडला.अशा कलाकारा खुप-खुप शुभेच्छा. एक दशाअवतार नाट्यप्रेमी गोविंद नाईख पुणे
नमस्कार 🙏.... खूप छान 👌 👌 अशा कलावंतांचा जीवन प्रवास आपल्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचतोय. कै. श्री. महादेव लोट, कै. श्री. दिगंबर नेरुरकर, मास्तर कै. श्री. अनंत बागवे तसेच श्री. तुकाराम गावडे, कै. श्री. बाबी नालंद, श्री. प्रभाकर पार्सेकर या दिग्गजांचा श्री. मेस्त्री यांनी आवर्जून उल्लेख केला त्या बद्दल धन्यवाद. मी ४० वर्षे मागे गेलो. शक्य झाल्यास श्री. प्रभाकर पार्सेकर यांची तसेच त्यांच्या समकालीन दिग्गजांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न कराल तर आनंद होईल. जेणेकरून दशावतारात येणाऱ्या नवोदित कलाकारांना मार्गदर्शन होईल.... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
प्रशांत मेस्त्री किती वर्षांनी आपणास पाहिले प्रत्यक्ष नाही पण you tube वर आपली मुलाखत पाहिली आपले घर पाहिले आपला आवाज ऐकायला मिळाला बरे वाटले आपण नाईक मोचेमाडकर कडे असताना भेट झाली होती त्याच्या नंतर आपली भेटच नाही तेव्हा पुन्हा एकदा वालावलकर कंपनीकडे या मग आपली प्रत्यक्ष भेट होईल आपली मुलाखत पाहून खरेच बरे वाटले आपण मेकप करायचा अगोदर सुद्धा खरी बाई आहे की काय असे वाटते मेकप केल्यानंतर तर आणखी आपण उठून दिसता आणि आता जास्त भाऊ क होऊ नका शेवटी प्रत्येकाला एक दिवशी या जगाचा निरोप हा घ्यायचाच आहे त्याच्या प्रारब्धात जसे आहे तसेच होणार ते कोणी बदलू शकत नाही आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि हा जीवन प्रवास असाच चालू ठेवा धन्यवाद - आपले हित चिंतक मित्र शिरीष महाले रेडी वेंगुर्ले जिल्हा - सिंधुदुर्ग
Kharch ahe Prashant sir jas bollta tech khar ahe Sudhir siransarkha guni kalakar Sindhudurgacha khara Raja fhakt Sudhir hote Ani tech astil tyachi jaga kadhich kon gheu shakt nahi aajhi te aplyat kuthe na kuthe ahet tumhi kharch himat haru naka kharch dashavtar kalecha adar karnara vadilacha varsa chalvanara Ani aplya kalela kharya padhtine jivant sakarnare khare kalakar fhakt Sudhir ji hote Ani astil te tyacha athvni kayamch jivantch asnar tumhi tumhi sudha kharch khup strgal kely life madhe god bless you sir 🙏❤️
खरच मनाने खुप चांगले आहात तुम्ही,💐💐आणि सुधिरजी आमच्या आठवणीत कायम जिंवत आहेत😭😭,आपले पण खुप खुप धंन्यवात तुमच्या विडियो मुळे आमच्या पर्यत ही मुलाखत पोहचली👌👌
Prashant sir tumhi kharokhar ek kalakaar tar aahatat pan tyachya barobar khara mitra aahat... Sudhir kaligan sarka kalakaar punha hone nahi . Miss u sir😭
खूप छान प्रशांत मेस्त्री यांनी खूप छान मुलाखत होती दशावतार म्हणजे काय हे समजून सांगितले आणि ते खूप छान स्त्री पात्र कलाकार आहे
वस्त्रहरण या नाटकात २१ साड्या नेसलेल्या काय २९ ते ठरवा.अतिशय सुंदर स्त्री कलाकार.हुशार.
सात्विकता ,नम्रता आणि कले बाबतची आत्मियता/समरसता या गोष्टिंचा संगम म्हणजेच प्रशांत मेस्त्रि. एक कलाकार म्हणुन ते श्रेष्ठ आहेतच पण मानुस म्हणुनही ते श्रेष्ठ असल्याच त्यांच्या मुलाखतितुन जाणवल.
त्यांच्या पुढिल कलाप्रवासा साठी खुपखुप शुभेच्छा.
त्यांना भेटायची व दशावतार कले बाबत आणखी कांही जाणुन घेण्याची इच्छा आहे.
पाहु भगवंत कधी भेट घडवतो ते.
धन्यवाद
यांची द्रोपदी मी बघितली.खूप छान काम केलं.एवढ्या साऱ्या नेसण ,आणि अभिनय करण ,कमाल आहे
Thank u
मी ऐक नाट्य प्रेमी आहे श्रीमंत प्रशांत आपल्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आई वडील यांची सांगड असल्याशिवाय काही घडत नाही तरी आई वडीलांना विसरु नकोस माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा ❤
khup chaan mulakat ghetli aaj prashant sir aani lokraja sudhirji yachabddl avdhi chaan mahiti aikayla bhetl tyabddl tumhala dhanyvaad dashavtar ha amcha shwas aahe te kaym rahili pahije prashant sir tumhala pudhchya vatchalisathi khup khup subhecha
Thank u
एक उत्तम कलाकार.... प्रत्यक्ष भेटलो तेव्हा पण एवढे down to earth आहेत.... खरच एक सच्चा कलाकार अश्या प्रकारे बोलू शकतो..... खूप छान.... प्रशांत दादा आणि सुधीर कलिंगन काका ह्यांची जोडी कधीच विसरता येणार नाही.... प्रशांत दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
Thank u
Uuuyh ó87ñ vfyttyyilkk.jhhhm.n
प्रशांत मेस्त्री हा कलाकार उत्तमच त्याने केलेली भूमिका शनी-लक्ष्मी युद्ध या मधे कोळ्यांची पोरगी हा प्रयोग खुप आवडला.अशा कलाकारा खुप-खुप शुभेच्छा. एक दशाअवतार नाट्यप्रेमी गोविंद नाईख पुणे
Thank u
Koknat chalgati manje kai ani kuthe bhetto
खूप छान व्हिडिओ..प्रशांत मिस्त्री यांचे मनापासून अभिनंदन .मला व्हिडिओ फार आवडला..
Thank u
खूप छान, मुलाखत ऐकताना रडूच आलं. खूप खूप शुभेच्छा
Thank u
नमस्कार 🙏.... खूप छान 👌 👌 अशा कलावंतांचा जीवन प्रवास आपल्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचतोय. कै. श्री. महादेव लोट, कै. श्री. दिगंबर नेरुरकर, मास्तर कै. श्री. अनंत बागवे तसेच श्री. तुकाराम गावडे, कै. श्री. बाबी नालंद, श्री. प्रभाकर पार्सेकर या दिग्गजांचा श्री. मेस्त्री यांनी आवर्जून उल्लेख केला त्या बद्दल धन्यवाद. मी ४० वर्षे मागे गेलो. शक्य झाल्यास श्री. प्रभाकर पार्सेकर यांची तसेच त्यांच्या समकालीन दिग्गजांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न कराल तर आनंद होईल. जेणेकरून दशावतारात येणाऱ्या नवोदित कलाकारांना मार्गदर्शन होईल.... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Thank u
प्रशांत मेस्त्री यांचा अभिनयाना, कलेला प्रणाम🙏
Thank u
खूपच छान मुलाखत आपल्या कलाकरास माझा सलाम ‼️🙏🌺💐🌹‼️👌👌👌
धन्यवाद 😍🙏
धन्यवाद 😍🙏
Best interview👍🏻👌🏻👌🏻..bhava pahilynda tuze Aabhar karan tu interview sathi asa Gunavant kalakar nivadlas.👌🏻 ❤️, ..amhla khup kahi navin navin eykala bhetal ..ekdam Chaan interview hota ❤️
Thank u
Bhava koknat chalgati manje kai prakaar ani kuthe bhetto to
१ नंबर मित्रा
Thank u
खूप छान...👍👍
खूप छान कलाकार..😍
संजय वालावलकर हेंचा खूप वर्षांनी नाव ऐकलंय.. माझे आवडते कलाकार..❣️
Thank u
Khup chhan watal video baghun
Thank u
Prashant Dada tu khuppppppp bhari Kam karto 👌👍👍👍👍👍👍All the best Dada for ur future
Thank u
वेडा चंदन... एक नंबर जोडी...
धन्यवाद 😍🙏
प्रशांत मेस्त्री यांचा जीवनप्रावास ऐकून माझे आजोबा आठवले ते सुद्धा दशावतारात काम करायचे
अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम.....💐💐💐💐, खूपच छान, सूर्या
Thank u
अप्रतीम कलाकार खुप छान धन्यवाद
Thank u
Prashant sir Yana parsekar company mdhe pahil ..aamcha gavi parsekar company ch natk hot ...tyanchi bhumika khup Bhari aahe ,Dada Rane ,vitthl gavkr ,baba Kamat ,Prashant sir ,morye he sgle Teva parsekar company mdhe hote aani ,yancha bgitlelya bhumika nehmi aathvnit rahnya sarkhya aahet ..aavdi ch stri parta Prashant ji.. Prashant ji na khup khup💐💐... Shree Swami Samarth 🙏 🙏
धन्यवाद
खुप छान 👌🏻👍🏻
Thank u
हरकुळ गावची शान प्रशांत मेस्त्री🙏
Thank u
प्रशांत मेस्त्री किती वर्षांनी आपणास पाहिले प्रत्यक्ष नाही पण you tube वर आपली मुलाखत पाहिली आपले घर पाहिले आपला आवाज ऐकायला मिळाला बरे वाटले आपण नाईक मोचेमाडकर कडे असताना भेट झाली होती त्याच्या नंतर आपली भेटच नाही तेव्हा पुन्हा एकदा वालावलकर कंपनीकडे या मग आपली प्रत्यक्ष भेट होईल आपली मुलाखत पाहून खरेच बरे वाटले आपण मेकप करायचा अगोदर सुद्धा खरी बाई आहे की काय असे वाटते मेकप केल्यानंतर तर आणखी आपण उठून दिसता आणि आता जास्त भाऊ क होऊ नका शेवटी प्रत्येकाला एक दिवशी या जगाचा निरोप हा घ्यायचाच आहे त्याच्या प्रारब्धात जसे आहे तसेच होणार ते कोणी बदलू शकत नाही आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि हा जीवन प्रवास असाच चालू ठेवा धन्यवाद - आपले हित चिंतक मित्र शिरीष महाले रेडी वेंगुर्ले जिल्हा - सिंधुदुर्ग
Thank u
Prashant kaka the best👌
धन्यवाद
Khup Chan interview
Thank u
Khup khup chan 👌👌🥰 sirrr👍
Thank u
खुप सुंदर मुलाखत आणि आमच्या लोकराजा बद्दल खुप चांगली माहिती समजली खुप खुप आभार प्रशांत मेस्त्री काका 🙏🙏🙏
Thank u
दशावतारातील थोर कलावंत 🎉
Khup chan kalakar
Thank u
Ak uttam stri kalakar mrashant mestry yanchi stri bhumika khup chhan
Thank u
Kharch ahe Prashant sir jas bollta tech khar ahe Sudhir siransarkha guni kalakar Sindhudurgacha khara Raja fhakt Sudhir hote Ani tech astil tyachi jaga kadhich kon gheu shakt nahi aajhi te aplyat kuthe na kuthe ahet tumhi kharch himat haru naka kharch dashavtar kalecha adar karnara vadilacha varsa chalvanara Ani aplya kalela kharya padhtine jivant sakarnare khare kalakar fhakt Sudhir ji hote Ani astil te tyacha athvni kayamch jivantch asnar tumhi tumhi sudha kharch khup strgal kely life madhe god bless you sir 🙏❤️
Thank u
खरोखर मला पण राडायला आले लोकराजा सुधीर यांची आठावन का ढ ली
खरोखरच विश्वास बसत नही ते आपल्यत नही आहेत
Great kalakar.2 dys purvi amchya ith ale hote
धन्यवाद
खूप छान
Thank u
Chhan kalakar
Thank u
खरच मनाने खुप चांगले आहात तुम्ही,💐💐आणि सुधिरजी आमच्या आठवणीत कायम जिंवत आहेत😭😭,आपले पण खुप खुप धंन्यवात तुमच्या विडियो मुळे आमच्या पर्यत ही मुलाखत पोहचली👌👌
Thank u
खूपच छान मुलाखत घेतली👌
Thank u
N̊i̊c̊e̊ v̊l̊o̊g̊👌🏻👌🏻
Thank u
आवडता कलाकार
Mast✌️
Thank u
Khup chaan blog👌👌👌👌
Thank u
सुंदर
Thank u
👌👌👌👌
धन्यवाद
भावुक कलाकार
Khup mast 👍👍👍
Thank u
Nice bro😍very good 🤩🤩🤩🤩
Thank u
Very nice bhava
Thank u
Khup chan
Thank u
छान 👍🏻👌
Thank u
सन्माननीय -प्रशांत मेस्त्री यांचा नंबर मिळेल.का दादा प्लिज...
8080863363
Khup chhan surya....❣️👍
Thank u
1 no. Bhava ❤️🎉
Thank u
Ashi interview ki kalakarache man helavun sodnari, far chan.
Thank u
Nice 👍
Thank u
मी मालवणी 🙏प्रभाकर पार्सेकर यांची मुलाखत घ्या 🙏🙏
हो.....
Khup chaan 👌
Thank u
Khup छान interview hota.. 👌🏻
Thank u
Khup 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@@expertxdev1218 Thank u
ह्याला म्हणतात मूलाखत घेण्याची पध्दत
नाहीतर
T v9वर पण पहातो
Thank u
@@MeMalvaniManus धन्यवाद
Mast 👌👍
Thank u
Nice
Thank u
प्रशांत मेत्रीआणी सुधींर खुपच जोडी होती
अप्रतिम जोडी शोभुन दीसायची
❤️❤️
Thank u
Dashavtaratil maza aavadta stripart
धन्यवाद
प्रशांत मेस्त्री यांनी खरंच सांगितलं आहे कि सुधीरजी कलिंगण हे नाव जरी घेतलं तरी एक आठवण येतेच.... 😥😍
Khar aahe te
खरोखरच दशावतार आमचा श्वास आहे ते कायम जीवंत रहायला पाहिजे
@@pramodsawant9695 हो ....नक्कीच
Prashant kharach kokanatil motha kalakar mhanje Sudhir bhau asa kalakar hone nahi punha
Ho
Prashant sir tumhi kharokhar ek kalakaar tar aahatat pan tyachya barobar khara mitra aahat... Sudhir kaligan sarka kalakaar punha hone nahi . Miss u sir😭
Kalakar kadhihi marat nahi to amar aasato dev thyanchya aatmyas santi deo
🙏
खुप छान👌👍
Khup chan 👌👌👌
Thank u
Nice
Thank u
Nice👍
Thank u
खूप छान 👌👌👌👌👌
Thank u
खुप छान👌👌
Thank u
खूप छान 👌👌
Thank u