#gauravshirke

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • #PRAHAAR_DIGITAL | #KONKAN | #SINDHUDRG_RATNAGIRI
    #gauravshirke | महापुरुष दशावतार मंडळाचा युवा मालक | अभ्यासु कलावंत गौरव शिर्के यांची विशेष मुलाखत
    gaurav shirke dashavtar
    🪀आमच्या Whatsapp ला Join व्हा
    bit.ly/PDwpGroup
    ___________
    ⭕प्रहार डिजिटल TH-cam चॅनेल
    / @prahaardigital
    ________
    📲प्रहार डिजिटलला जाहिरातीसाठी संपर्क :
    सिंधुदुर्ग - 9130582166
    रत्नागिरी - 9518588700
    __________
    अंतरंग दशावताराचे
    कोकणची लोककला दशावतार
    दशावतार कलाकार
    दशावतार नाट्य मंडळ
    sindhusurg
    kokan
    आपल कोकण
    माय कोकण

ความคิดเห็น • 48

  • @छंदमाझावेगळा
    @छंदमाझावेगळा 7 หลายเดือนก่อน

    सुंदर मुलाखत
    छान गौरव

  • @papuusawant5989
    @papuusawant5989 ปีที่แล้ว

    1 no mulakhat vatli

  • @sumitrane1324
    @sumitrane1324 ปีที่แล้ว +1

    गौरव शिर्के सरांनी मान्सून महोत्सव 2023 ब्राह्मतेज नाटकात भगवान शंकराची भूमिका केली परंतु त्यावेळी गळ्यात नाग व डोक्यावर चंद्र धारण केला नाही याबाबत काय कारण आहे

  • @sachinparab6073
    @sachinparab6073 2 ปีที่แล้ว +9

    लोकराजा सुधीरजी कलिंगण उदय कोनसकर बाप कलाकार प्रहार डिजीटला विनंती लोकराजा सुधीरजींची मुलाखत घेता आली नाही पण त्यांच्याच ताकतीत आदर्श गुणी राजा उदय कोनसकर यांची मुलाखत घ्या ही मनापासुन विनंती कारण लोकराजा सुधीरजींना आम्ही खुप मिस करतोय आणी आम्ही त्यांच्या भुमीका उदयच्या रुपात बघतोय🙏🙏🙏🙏

  • @sudhir0109
    @sudhir0109 2 ปีที่แล้ว +10

    नितीन आसयेकर बरोबर गौरव शिर्के यांनी केलेली रामेश्वर मंदिर येथे {भुरिश्वरा} या नाटकातील भुमिका ही गौरवच्या दशावतारी जीवनातील वेगळी दिशा देणारी भुमीका ठरली
    मग गौरवने पाठी वळून कधीच पाहीले नाही
    सावंतवाडी तालुक्यातील कलाकार अप्रतिमच
    दादा राणे, उदय राणे, नारायण आसयेकर, नितीन आसयेकर, गौरव शिर्के , गायक मयुर गवळी, पखवाज किसन नेमळेकर इ. संयुक्त क्षेञात नविन उंची गाठलेले कलाकार

  • @poojak2933
    @poojak2933 2 ปีที่แล้ว +2

    उदय राणे यांची मुलाखत घ्या

    • @sachinparab6073
      @sachinparab6073 2 ปีที่แล้ว +1

      उदय राजेंची मुलाकात नक्कीच लाखात ऐक असेल

    • @poojak2933
      @poojak2933 2 ปีที่แล้ว

      हो

  • @ekanathparab2436
    @ekanathparab2436 18 วันที่ผ่านมา

    Ek no mulakhat aapla mo no send kara shirke sir

  • @dhananjaygodkar3299
    @dhananjaygodkar3299 2 ปีที่แล้ว +1

    आभार.
    खूपच सुंदर मुलाखत.उदयोन्मुख कलाकार पण खूपच दांडगा अनुभव.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @prashantgawade5974
    @prashantgawade5974 2 ปีที่แล้ว +4

    Ek utkrusth kalakar namra guni abhyasu aani dildar mitra gaurav🤟🤟🤟

  • @kiranmunankar2119
    @kiranmunankar2119 2 ปีที่แล้ว

    गौरव सुरके यांना मानाचा मुजरा तुम्ही दशावतार मध्ये खूप मोठे व्हा यशाचा यशवंत व्हा आमच्या तेंडुलेकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसंच तेंडोली मुलंकर वाडी कडून मुलांकर मंडळाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @swapnilpangam2679
    @swapnilpangam2679 2 ปีที่แล้ว +2

    गौरव......मुलाखती साठी पण छान वेशभूषा केली.....nice

  • @manojpatkar42
    @manojpatkar42 2 ปีที่แล้ว +1

    सुपर डुपर मुलाखत गौरव आणि खानोलकर साहेब ...

  • @santoshchandarkar7693
    @santoshchandarkar7693 2 ปีที่แล้ว +1

    कृष्णाची भूमिका एक नंबर...💐💐

  • @sudhakarjadhav9981
    @sudhakarjadhav9981 2 ปีที่แล้ว +2

    Nice मुलाखत...

  • @vilasnaik5368
    @vilasnaik5368 2 ปีที่แล้ว

    एक अभ्यासू आणि लीनतेन जग जिंकणारा तसेच यशाने हुरळून न जाता मागच्या पुढच्या गोष्टी ची जाण ठेवुन पुढे चालणारा कलाकार म्हणजे गौरव शिर्के
    आपणास भावी वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा !
    💐🤝👌

  • @girishmestry7919
    @girishmestry7919 2 ปีที่แล้ว

    गौरव मस्तच पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा

  • @pareshsubhashnarurkar1034
    @pareshsubhashnarurkar1034 2 ปีที่แล้ว +1

    गौरव तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां 💐👍

  • @gajalikokanatale4388
    @gajalikokanatale4388 2 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत आहे.. great Mr. Gaurav Shirke..

  • @payalrestaurant5490
    @payalrestaurant5490 2 ปีที่แล้ว

    Grateful Gawrav

  • @chandrakantgosavi3412
    @chandrakantgosavi3412 2 ปีที่แล้ว

    Apratim mulakhat dilis kavitatar uttamch👌👌👌👍👍👍🙌

    • @yashkamat7627
      @yashkamat7627 2 ปีที่แล้ว +1

      Khup Chan
      Ashich ek nitin asayekar sahebanchi pn hovun javude plz

  • @jitendrapawar1633
    @jitendrapawar1633 2 ปีที่แล้ว +2

    दत्तप्रसाद काकांची मुलाखत घ्या.

  • @tejasghadigaonkar3943
    @tejasghadigaonkar3943 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय नम्र आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे गौरव दादा....खुप छान विचार मांडलेत...तुमची रंगभूषा आणि वेशभूषा पण पण साजेशी असते 💯❤️...तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🏻💐

  • @sadamestry9689
    @sadamestry9689 2 ปีที่แล้ว +1

    मस्त गौरव
    शिष्याने गुरु करण्या पेक्षा,गुरूने शिष्याला स्वीकारलं पाहिजे , हेच शेणई साहेबानी केलं

  • @siddheshmestry
    @siddheshmestry 2 ปีที่แล้ว +3

    Harishchandra Gaonkar yanchi mulakhat ghya

  • @MALAVANIDHAMAKA
    @MALAVANIDHAMAKA 2 ปีที่แล้ว +1

    Ek number 👌👌👌🙏

  • @sarikakambli8188
    @sarikakambli8188 2 ปีที่แล้ว

    छान मुलाखत...
    कविता खुप छान 👌👌👍

  • @omkarkhadapkar6004
    @omkarkhadapkar6004 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कविता अप्रतिम मुलाखत 🥰

  • @jitendrapawar1633
    @jitendrapawar1633 2 ปีที่แล้ว

    गौरव दादा ❤️👌👌,,❤️👌👌💤💤💤

  • @anandchavan547
    @anandchavan547 2 ปีที่แล้ว +1

    तो शकुनीचा व्हिडिओ शेअर करा प्लीज

  • @SAGAR1876
    @SAGAR1876 2 ปีที่แล้ว

    सुंदर मुलाखत... 👌👌

  • @gangaramnaik157
    @gangaramnaik157 2 ปีที่แล้ว

    mast mitra tu navin pidhicha adarsh aahes tujya kalela maja namskar

  • @mukeshjadhav8593
    @mukeshjadhav8593 2 ปีที่แล้ว

    दत्तप्रसाद शेणई यांची मुलाखत घ्या.

  • @Natya_bhajan_kala_sanskruti
    @Natya_bhajan_kala_sanskruti 2 ปีที่แล้ว

    25:10

  • @harshalashirke8932
    @harshalashirke8932 2 ปีที่แล้ว

    खुप छान बोलास गौरव 👌

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 2 ปีที่แล้ว

    कविता 1 नंबर 👌 मस्त च 🙏

  • @vasantparulekar6249
    @vasantparulekar6249 2 ปีที่แล้ว

    Dir tumhi khup chan mulakhat gheta.. plz , Vilas khanolkar yanchi mulakhat ghya

  • @Anaghasaigaonkar
    @Anaghasaigaonkar ปีที่แล้ว

    Lokraja sudhir ji kalingan yancha athvani prityarth tyncha suputra siddhesh kalingan yanchi mulakhat ghya

  • @VINAYAKKALVANKAR
    @VINAYAKKALVANKAR 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🎨🎨🎨🙏🙏🙏

    • @sudhakarvalanju5733
      @sudhakarvalanju5733 2 ปีที่แล้ว +1

      गौरवला आठवते की मला माहीत नाही, पण उत्तमपणे माझ्या लक्षात आहे तो प्रसंग. ज्यात गौरवच्या स्वभावातील नम्रपणा, विनयशीलता , जिज्ञासू वृत्ती, अभ्यासू वृत्ती माझ्या निदर्शनास आली. नोव्हेंबर २०१३ मध्ये सावंतवाडी येथे आयोजित प्रशिक्षण चालू असतानाचा तो प्रसंग होता. गौरवने तो प्रसंग आठवावा.
      गौरवला भावी कारकीर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
      -- सुधाकर वळंजू. पणदूरतिठा

    • @vitthalvengurlekar1927
      @vitthalvengurlekar1927 2 ปีที่แล้ว

      खुप छान गौरव 👌पुराणाचा काळजीपूर्वक अभ्यास कर

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर मुलाखत दिली माऊली. तुम्ही लिहिलेली कविता ‌एक नंबर आणि गडी माणसाबद्दल जो तुम्ही आदर दाखवला यातच तुमची माणुसकी दिसून येते. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @Daya44
    @Daya44 2 ปีที่แล้ว +5

    गौरव छान मुलाखत दिली. नितीन असएकरांची मुलाखत घ्या

  • @rajurane21
    @rajurane21 2 ปีที่แล้ว

    Kavita khup chhan

  • @payalrestaurant5490
    @payalrestaurant5490 2 ปีที่แล้ว

    Manl Raja tula ...mama.jambare.