देशी खिलार गाईला केमिकल खायला घातले तर जर्सी आणि खिलार मध्ये काय फरक राहील ह्याचं मला उत्तर द्यायला सांगा केमिकल खायला घालण्यापेक्षा आयुर्वेदामध्ये भरपूर काही सर्व गोष्टी मिळतात हे सगळं आम्ही जर्सी गाई साठी वापरलेलं आहे
यातील कुठले कुठले तू वापरले आहे तेवढे मला तू सांग मला तुझा घासच नाही असली औषधे घालायचा एक एक औषध एक एक लिटर हजार बाराशे रुपये औषध आहे नुसत्या मोकळ्या कमेंट करू नकोस कोणाचा पण घास नाही एक दिवस आमच्या दावणीला आवर्जून गाठ घेऊन ये तू वाटल्यास मला फोन कर फोन कर
बाजार हजारो कंपन्या आहेत मग तेवढ्या कंपन्या ची औषध वापरत बसाल साहेब गरज आहे तेवढंच द्याव विनाकारण घालून खर्च करून काही उपयोग नाही.याला आयुर्वेदिक जोड द्यावी.
Ahooo natural khadya gel pahije gaay la ... hi yevdhi medicine dene mhnje steroid cha body builder tayar kelya sarkh aahe...! Yaat skil te kay... ? Afterall dighe saheb tumche khillar che kaam mast aahe ekdam lai bhari temch chanel amche avdiche aahe ... thank you
Kontahi feed saga mi available karin, ani khurakh kiti वेळा dyaicha ahe, maza jiv ahet khod, tyanchyakade bagun radaila yet ata, khup upkar hotil saheb 🙏🙏🙏
अविनाश भाऊ लाख सांगा गाय गाभण असल्या पासुन ते वासरांच्या जन्मल्यानंतर ते एक वर्ष पर्यंतचा औषधांचा तखता ब्याणर बनवायला सांगा
दादा जर येवढे औषध योग्य अहेत का येवढे केमिकल योग्य वाटतात का तुम्हाला
आणि जुने लोक असा काय नव्हते करत सर्व नैसर्गिक होते
देशी खिलार गाईला केमिकल खायला घातले तर जर्सी आणि खिलार मध्ये काय फरक राहील ह्याचं मला उत्तर द्यायला सांगा केमिकल खायला घालण्यापेक्षा आयुर्वेदामध्ये भरपूर काही सर्व गोष्टी मिळतात हे सगळं आम्ही जर्सी गाई साठी वापरलेलं आहे
यातील कुठले कुठले तू वापरले आहे तेवढे मला तू सांग मला तुझा घासच नाही असली औषधे घालायचा एक एक औषध एक एक लिटर हजार बाराशे रुपये औषध आहे नुसत्या मोकळ्या कमेंट करू नकोस कोणाचा पण घास नाही एक दिवस आमच्या दावणीला आवर्जून गाठ घेऊन ये तू वाटल्यास मला फोन कर फोन कर
बाजार हजारो कंपन्या आहेत मग तेवढ्या कंपन्या ची औषध वापरत बसाल साहेब गरज आहे तेवढंच द्याव विनाकारण घालून खर्च करून काही उपयोग नाही.याला आयुर्वेदिक जोड द्यावी.
Very nice video dada
Ahooo natural khadya gel pahije gaay la ... hi yevdhi medicine dene mhnje steroid cha body builder tayar kelya sarkh aahe...! Yaat skil te kay... ?
Afterall dighe saheb tumche khillar che kaam mast aahe ekdam lai bhari temch chanel amche avdiche aahe ... thank you
❤❤🙏🙏
Saheb mazya khodachi tabbet sudharat nahi, kahi upay आहे ka
Ky ky खायला dyla pahij sanga sir
Khurak ky dyla pahij ketti vela dyla pahij sanga sir
Location konte ahe tumche. Javal kute khillar Cow valyanch khadhy bhettyy ka baga
Kontahi feed saga mi available karin, ani khurakh kiti वेळा dyaicha ahe, maza jiv ahet khod, tyanchyakade bagun radaila yet ata, khup upkar hotil saheb 🙏🙏🙏
@@sonuingle4621 khillar cow navache feed ahe. 2 time dya.