खूप छान व्हिडिओ बनवला आहे ताई तुम्ही मस्तच मी पण या दुकानात नक्कीच जाईल गेल्या वर्षी पण तुम्ही हळदीकुंकवासाठी वान दाखवले होते भुलेश्वर ला तेव्हा सुद्धा मी तुमचा व्हिडिओ बघूनच तिथे गेले होते सामान आणायला खूप छान भेटलो होतो मला सगळं thanks dear ❤
तुम्ही माझे व्हिडिओ पहाता त्यासाठी धन्यवाद, असाच तुमचा पाठिंबा माझ्यावर राहू दे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ही अशा सुंदर वस्तू घेता येते... पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद.... 🙏🙏🙏🌹🌹🌹

Khup Chan❤❤❤
खूप खूप धन्यवाद .... 🙏🙏🙏
Apratim collection ahe
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🙏
सुंदर
धन्यवाद.... 🙏🙏🙏
Aata. Lagnat. Pan. Oti. Cya. Aivji. Vasttu. Detat.. pan. Oti.. ya. Mage. Shastra. Aahe.
Tambe, stil, plasttik. Ya. Vasttu. Van. Mhanun. Nahi. Det.
Mi. Sarl. Sankrantila. Jya. Suhasini. Bhettat. Tyana. Dete. Bhuleshwar. La. Sarwac. Milte.
Pan, Shastra. Pramane. Sone (. Te. Shakya. Nahi). Candi. Nahitar. Sarl. Pital. Pitlece. Barec. Pujecya. Vasttu. Miltat.
खूप व्हरायटी आहेत संक्रांती साठी
धन्यवाद .... 🙏🙏🙏
Khare. Tar. Halli. Kahihi. Van. Mhanun. Detat.
Online order ghetat ka
शॉप चा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय कॉल करा... धन्यवाद... 🙏🙏🙏
khup chan online mal khatresher mele ka
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय कॉल करा, आणि सांगा व्हिडिओ बघून तुम्ही कॉल केला.... धन्यवाद... 🙏🙏🙏
Reply det nahit
गर्दी जास्त आहे शॉप मध्ये, त्यामुळे फोन उचलला नसेल पुन्हा करा.... धन्यवाद... 🙏🙏🙏
Ha rate holesale cha ahe
शॉप चा नंबर दिलाय त्यावर तुम्ही कॉल करा...
एक डझन ची ऑर्डर घेतात का
मी सांगतानाच व्हिडिओमध्ये असं सांगितलं की 12 पीस म्हणजेच एक डझन घ्यावे लागतील... तुम्ही व्हिडिओ पुन्हा पहा... धन्यवाद.... 🙏🙏🙏
Kahitari. Dyayce. Mhanun. Dyayce. Nahi.