भव्य पुण्यतिथी महोत्सव - स्वामी मनिषानंद पुरीजी | पुरुषोत्तम महाराज पाटील | जिव्हाळा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • भव्य पुण्यतिथी महोत्सव - स्वामी मनिषानंद पुरीजी | पुरुषोत्तम महाराज पाटील | जिव्हाळा

ความคิดเห็น • 31

  • @GuruMauli-mo3mw
    @GuruMauli-mo3mw 3 หลายเดือนก่อน +3

    परमपूज्य गुरुवर्य स्वामीजीच अतिशय मार्मिक चिंतन श्रवण करून मन तृप्त झाले .🙏🙏

    • @sureshugle3410
      @sureshugle3410 3 หลายเดือนก่อน +1

      राम कृष्ण हरि.......

  • @bhagwanjawale-ur3rg
    @bhagwanjawale-ur3rg 3 หลายเดือนก่อน +2

    गुरुवर्य स्वामीजींना (भाऊ) ना साष्टांग प्रणाम❤🙏...

  • @santoshraut1985
    @santoshraut1985 3 หลายเดือนก่อน +1

    गुरुवर्य स्वामीजींच्या चरणी साष्टांग दंडवत व तसेच मृदंग सम्राट भाऊंच्या चरणी साष्टांग वंदन आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी गायकांच्या पाई विनम्र माथा

  • @tulsirampatil9999
    @tulsirampatil9999 2 หลายเดือนก่อน +1

    Ram krushna hari 🇮🇳🚩

  • @JayHind-108
    @JayHind-108 3 หลายเดือนก่อน +5

    अतिशय मार्मिक किर्तन 🙏

  • @SharadPagar93
    @SharadPagar93 3 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर सप्ताह झाला. आम्ही रोज बघतो आज रामभाऊ महाराज काजले आणि पंढरीनाथ महाराज नी शोभा वाढवली पण संग्राम बापू नी शेवटी सर्व खराब केली.त्यांना bjp चा परचार करायचा असेल तर सभा ल जावे हे वारकरी संप्रदाया च स्टेज आहे .राम कृष्ण हरी 🙏

  • @gajananingole7240
    @gajananingole7240 3 หลายเดือนก่อน +12

    पंढरीनाथ बुवा आले तर कार्यक्रमाची शोभा वाढली राव

  • @tulsirampatil9999
    @tulsirampatil9999 2 หลายเดือนก่อน +1

    👌 अत्यंत गोड पखवाज वादन 🇮🇳🚩

  • @sureshugle3410
    @sureshugle3410 3 หลายเดือนก่อน

    स्वामीजींची प्रसन्न मुद्रा या चालवलेल्या पुण्यतिथी सोहोळ्याच्या यशाचे गमक सांगून जाते.........रामकृष्ण हरि

  • @ganeshsuryawanshi5342
    @ganeshsuryawanshi5342 2 หลายเดือนก่อน +1

    हे आमच्या गावचे आणि जिल्ह्याचे वैभव आहेत गुरुजी 🙏🏻🙏🏻

  • @manojgaikwad1925
    @manojgaikwad1925 3 หลายเดือนก่อน +11

    महाराज राजकीय भाषा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शोभत नाही, नारदाच्या गादीवर उभे राहुन आपण राजकीय भाषा वापरता हे वारकरी संप्रदाया साठी निंदनीय, अशोभनीय गोष्ट आहे , कीर्तनाच्या माध्यामातून आपण बाजार मांडला आहे असे माझ्या सारख्या साध्या वारकर्‍याला वाटते•

    • @yuva_shetkari_raja183
      @yuva_shetkari_raja183 3 หลายเดือนก่อน +1

      💯

    • @sureshugle3410
      @sureshugle3410 3 หลายเดือนก่อน

      महाराज आपण जे महात्मे नारदाच्या गादीवरून बोलत आहेत. त्यांच्या मुखातून गेली चोवीस वर्ष कोणत्याही राजकीय नेत्यांची स्तुती करतांना श्रवणात आलं नाही.राजकीय नेते मंडळी हजेरी नक्कीच लावतात. पण त्यांचा हेतू श्रद्धेचा असतो की,धार्मिक असतो की राजकीय असतो हे त्यांनाच ज्ञात.परंतू आपली संस्कृती आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करावयास सांगते.जेंव्हा ही राजकीय मंडळी अशा धार्मिक कार्यक्रम स्थळी उपस्थित असतात तेंव्हा ते लोकांचे प्रतिनिधित्व करत असतात. तेंव्हा यांच्याकडून लोकोपयोगी उपक्रम घडत असतील तर आपण अडचण का माणावी......कारण आपल्या वारकरी सांप्रदायाचा हेतूच हा आहे की ,यारे यारे लहान थोर | याती भलते नारी नर किंवा सकळासी येथे आहे अधिकार | कलियुगी उद्धार हरि च्या नामे | या उक्तीनुसार ज्यांना या धर्म मंडपात जाण्याची इच्छा झाली असे तेथे नक्कीच पोहचत राहतील त्यांच्यात तिथपर्यंत जाण्याची इच्छा ही त्यांच्या मन परिवर्तनाची नांदी ठरू शकते.....राम कृष्ण हरी

  • @shivajideshmukh3758
    @shivajideshmukh3758 3 หลายเดือนก่อน +2

    🙏👌👆 एकदम आध्यत्मिक कीर्तन भाऊ

  • @ashasawant4097
    @ashasawant4097 2 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले राम कृष्ण हरी माऊली

  • @balajikale1159
    @balajikale1159 3 หลายเดือนก่อน

    गुरुवर्य स्वामीजी चा चरणी साष्टांग दंडवत 🙏

  • @shaileshbhise6029
    @shaileshbhise6029 3 หลายเดือนก่อน +1

    मृदंग राम बुवा..🙏🏻

  • @snehaambhore5717
    @snehaambhore5717 2 หลายเดือนก่อน

    रामृष्ण हरी माऊली

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 3 หลายเดือนก่อน

    Ram krishna hari Mauli ji

  • @ajinkyabuchale2074
    @ajinkyabuchale2074 3 หลายเดือนก่อน

    जिव्हाळा या चॅनला 🙏🙏 वाद

  • @bhanudasghule792
    @bhanudasghule792 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @pandurangbajad7207
    @pandurangbajad7207 3 หลายเดือนก่อน

    नावली येथुन❤❤

  • @user-cr9kz8do8i
    @user-cr9kz8do8i 3 หลายเดือนก่อน

    परभणी जिल्ह्याच वैभव

  • @Aspirant324
    @Aspirant324 3 หลายเดือนก่อน +2

    संग्राम भंडारे कुठे बोलतोय...काय बोलतोय...इथे येणारे सर्व बाकी लोकं खूप सांभाळून बोलतात...अश्या लोकांना बोलावून महाराज आपल्या सप्ताहाचे नाव खराब करू नका....

  • @yuva_shetkari_raja183
    @yuva_shetkari_raja183 3 หลายเดือนก่อน +3

    कीर्तन छान होत शेवटी घाण केली हा साप्ताह आहे सभा नाही...

  • @gopalmusicentertainment7256
    @gopalmusicentertainment7256 3 หลายเดือนก่อน +1

    एवढीच?

  • @pandurangbajad7207
    @pandurangbajad7207 3 หลายเดือนก่อน

    आमच्या विदर्भाचे भूषण गणेश महाराज जटाळे

  • @user-lj2wc4yf5f
    @user-lj2wc4yf5f 3 หลายเดือนก่อน

    मेहकर येथून live

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 3 หลายเดือนก่อน

    Ram krishna hari Mauli ji

  • @shankarjadhav1410
    @shankarjadhav1410 3 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी