ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आधी prawns साफ karun घ्यायचे aani तेलात neat परतून घेऊन mag कांदा टोमॅटो बटाटे परतून घ्यायचे mag खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक हिरव्या मिरच्या यांचं वाटण karun ते chhan परतून घ्यायचं चवीनुसार मीठ हळद aani pani टाक aani सोबत कोकम झाला कोळंबी रस्सा कारण कोळंबी nantar टाकली तर ती oshat lagte🙏