Combined pre - अर्थशास्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • ह्या विडिओ मध्ये श्री. विशाल सर (STI 2019) यांनी अर्थशास्त्र ह्या विषयाचे 4 सप्टेंबर 2021 च्या संयुक्त गट ब पूर्व परिक्षेसाठी लागणाऱ्या सर्व बारीक बारीक गोष्टींचे सखोल विश्लेषण केले आहे.
    अर्थशास्त्र विषयाचा नेमका conceptual अभ्यास कसा करावा.
    शेवटचा महिन्यात कोणत्या टोपीक्सवर भर द्यावे.
    कोणत्या पुस्तकातून कोणता टॉपिक करावा.
    रिव्हिजन कशी करावी?

ความคิดเห็น • 11

  • @losangelesmood622
    @losangelesmood622 3 ปีที่แล้ว +5

    खूप चांगल्या प्रकारे विशाल सरांनी समजावले , टॉपिक वाइज स्टडी कसा करायचा. त्या साठी खूप खूप धन्यवाद विशाल सर ☺️. आमची इच्छा आहे की अनिकेत सरांनी आणि विशाल सरांनी COMBINE - 2022 साठी 6 महिन्याचा प्लॅन कसा बनवावा ह्या बद्दल एक व्हिडिओ नक्की बनवा. सध्या खूप गरज आहे आपल्या मार्गदर्शनाची. शक्य झालं तर नक्की बनवा अनिकेत सर .., आम्ही आतुरतेने वाट पाहत आहो ! - ( प्रतीक पाटील , अकोला )

  • @dikshawankhade3352
    @dikshawankhade3352 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sir ....sopy bhashet Kami velat...most imp dili...

  • @yashada8835
    @yashada8835 3 ปีที่แล้ว +4

    Good job Vishal Sir👌👌

  • @AshaAsha-vy6re
    @AshaAsha-vy6re หลายเดือนก่อน

    Thank you so much sir 🙏🙏
    💐💐🌷🌷🌹🌹❤️❤️💕💕

  • @amoldhasade4491
    @amoldhasade4491 3 ปีที่แล้ว

    planned economy for India - m.vishwesharayya

  • @akashanpat2505
    @akashanpat2505 3 ปีที่แล้ว +5

    Sir tumche STI training complete jhali ka??

  • @kajalchaudhari5455
    @kajalchaudhari5455 3 ปีที่แล้ว +3

    Tysm sir

  • @rahulpatil-bm1qp
    @rahulpatil-bm1qp 3 ปีที่แล้ว +3

    Vishal sir current affairs hya subject sathi pn ek video banva sir combine b aani ç sathi
    Please

  • @dadasaheblad4147
    @dadasaheblad4147 3 ปีที่แล้ว +2

    👌👌good work vishal

  • @digitalservicepoint-nagpur4791
    @digitalservicepoint-nagpur4791 3 ปีที่แล้ว

    Vocabulary english cha kahi sanga kas karach learn

  • @omkarkokankar3161
    @omkarkokankar3161 3 ปีที่แล้ว

    👌👌👍🙏