सर आपल polity चे पुस्तक खूप चांगल आहे.. त्यामध्ये फक्त घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग असले तर फार चांगलं होईल कारण तेवढ्या गोष्टीसाठी आम्हाला दुसरे बुक रेफर करावे लागत आहे
@ Chetan.. 🙏🙏 आपल्या पॉलिटीच्या पुस्तकात सर्व घटनात्मक आयोग त्यांच्या संबंधित कलमांमध्ये दिलेले आहेत. उदा. कलम 280 वित्त आयोग, कलम 315-320 UPSC आणि SPSC, कलम 324 निवडणूक आयोग, कलम 338, 338A, 338B मध्ये अनु जाती/जमाती/मागासवर्ग आयोग etc. गैर-घटनात्मक आयोग नवीन Revision Notes मध्ये दिलेले आहेत.... 👍👍
सर सार्वजनिक वित्त या टॉपिक वर लेक्चर घ्या
सर आपल polity चे पुस्तक खूप चांगल आहे.. त्यामध्ये फक्त घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग असले तर फार चांगलं होईल कारण तेवढ्या गोष्टीसाठी आम्हाला दुसरे बुक रेफर करावे लागत आहे
@ Chetan.. 🙏🙏
आपल्या पॉलिटीच्या पुस्तकात सर्व घटनात्मक आयोग त्यांच्या संबंधित कलमांमध्ये दिलेले आहेत. उदा. कलम 280 वित्त आयोग, कलम 315-320 UPSC आणि SPSC, कलम 324 निवडणूक आयोग, कलम 338, 338A, 338B मध्ये अनु जाती/जमाती/मागासवर्ग आयोग etc.
गैर-घटनात्मक आयोग नवीन Revision Notes मध्ये दिलेले आहेत.... 👍👍
Revision notes मध्ये पंचायत राज दिलं नाही,,,
Next part pn upload kra please
khup fayda hoto sir lecture cha series continue kara
Polity घ्या
Khup chan ahikavta sir
most welcome 😍🙏
Thanks you so much sir 🙏🙏🙏
most welcome , keep watching , best luck 🙏😍
Mi apla 2019 cha students ahe sir😊
सर सार्वजनिक वित्त या टॉपिक वर लेक्चर घ्या..
Thank you so much sir
Most welcome