🌹📷 चौधरी सर आपले व्हिडिओ,लघु चित्रपट खुपच प्रेरणादायी,मनोरंजनात्मक,सांस्कृतिक,नैसर्गिक सुंदर असे असतात.आपले मी सर्व व्हिडिओ बघितले,अप्रतिम असे आहेत... 🙏 आपल्या आदिवासी बोलीभाषेचा खुप अभिमान वाटतो.जय आदिवासी!...🙏
खूप मोलाचा सल्ला आणि यशाचा गुरुमंत्र ह्या व्हिडिओ माध्यमातून दिला गेला आहे. यातून समस्त आदिवासी बांधवांनी बोध घेऊन आपल्याही घरातील चिमुकल्यांनवर असे संस्कार कसे होतील, यांसाठी प्रयत्नशील असले पाहिजे.व्हिडिओ बघताना अश्रु अनावर झाले.शेवटी अश्रुंना मोकळी वाट करून दिली.( जय आदिवासी)
खरंच डोळ्यात पाणी आलं सर 😥कुठल्याही प्रकारची खोटी एडिटिंग न करता तुम्ही सत्य परिस्थिती दाखवून दिली या व्हिडिओ च्या माध्यमातून,आणि महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ मध्ये आपलीच बोलीभाषा वापरून खूप चांगला संदेश दिला ...👍👍🙏🙏🙏 माल त पक्का आवडला हव ,मस्त ना , keep it up 👍👍👍
अतिशय सुंदर मनाला भिडणारी अशी कल्पना आहे सर.. जादातर मुलांच्या वास्तविक जीवनातील सत्य तुम्ही दाखवलंय सर💖
सर अतिशय सुंदर मेसेज दिला आहे तुम्ही या व्हिडिओ मधून आणि खुप काही घेण्यासारखे पण आहे सर ग्रेट आहात सर आपण..
👌👌👌 tumchay sarkhe god mansa asve
अप्रतिम वीडीओ एक आदिवासी जिवनाची तलमल दाखली धन्यवाद
🙏 सर जी खूप मस्त व्हिडीओ बनवला आहे 👍
मस्त भावा बनवले आहे 🙏🙏🙏🙏
पोरा जाम भारी आहेत❤️
Atishay sundar prakare video aahe....
🌹📷 चौधरी सर आपले व्हिडिओ,लघु चित्रपट खुपच प्रेरणादायी,मनोरंजनात्मक,सांस्कृतिक,नैसर्गिक सुंदर असे असतात.आपले मी सर्व व्हिडिओ बघितले,अप्रतिम असे आहेत... 🙏
आपल्या आदिवासी बोलीभाषेचा खुप अभिमान वाटतो.जय आदिवासी!...🙏
खूप छान सर❤️😍
Kup mast sir
Reality💯🥺 ahe ya video madhe
खूप मोलाचा सल्ला आणि यशाचा गुरुमंत्र ह्या व्हिडिओ माध्यमातून दिला गेला आहे. यातून समस्त आदिवासी बांधवांनी बोध घेऊन आपल्याही घरातील चिमुकल्यांनवर असे संस्कार कसे होतील, यांसाठी प्रयत्नशील असले पाहिजे.व्हिडिओ बघताना अश्रु अनावर झाले.शेवटी अश्रुंना मोकळी वाट करून दिली.( जय आदिवासी)
खूप छान 🙏🙏
खुपच छान डोळे भरून आले सर
खरंच खूप छान व्हिडिओ आहे सर
खुप छान सर ❤️
खूपच भारी .....dilse सल्यूट you....
अतिशय सुंदर सर 😭
VITTHAL bagul surgana.🙏👍
Jay Johar jay adivasi, Sir khup chaan sandesh aahe Sir
खूपच छान गॉड ब्लेस यू सर
खूपच भारी. तुमचा हा व्हिडीओ पाहिला आणि वाटून गेलं तूमच्या रूपाने भावी नागराज मंजुळे घडतो आहे. खूप सार्या आदिम शुभेच्छा. लगे रहो दादा👍
अती सुंदर चौधरी सर
खूप छान विडिवो सर
खूप छान दादा...
हा video बरोबर आहे . आम्ही पन खेळतो गेम
Khup khup chhan..
Waw sir nice kharch khup chan
👍👍👍 great
खुप छान व्हिडीओ आहे मन दाटून आले. पण खरंच चौधरी सर आपली विचार शैली खुप अप्रतिम आहे. मानाचा मुजरा जय आदिवासी.
खुप सुंदर आहे
Kharch khup chan video
अतिशय सुंदर विडिओ
Very inspirational this video & very nice
Very Nice sir 👌👌
खूपच सुंदर संदेश सर अप्रतिम
🙏🙏🙏🙏🙏😔😔😔😔
अतिशय सुंदर
🙏🙏🙏🙏
मुलांच्या हातात मोबाइल्स देण्याअगोदर पालकांनी आणि मुलांनी हा व्हिडीयो नक्की बघावा.....सर थोडक्यांत पण खुप छान संदेश मिळतो आपल्या अशा व्हिडीओ मुळे....
Mast 🙏
असेच विडिओ बनवत राहा एखादी फिल्म बनवा सर
खरंच डोळ्यात पाणी आलं सर 😥कुठल्याही प्रकारची खोटी एडिटिंग न करता तुम्ही सत्य परिस्थिती दाखवून दिली या व्हिडिओ च्या माध्यमातून,आणि महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ मध्ये आपलीच बोलीभाषा वापरून खूप चांगला संदेश दिला ...👍👍🙏🙏🙏 माल त पक्का आवडला हव ,मस्त ना , keep it up 👍👍👍
अतिशय सुंदर सरजी ...👍👍👍keep it up 🙏🙏🙏
Very nice sir
सर तुम्ही दरवेळी नवीन विषय आमच्या समोर घेवून येतात आणि त्यातून एक छानशी शिकवण देता....Hats off to you sir.... जय आदिवासी 🙏
सर आपला आदिवासी समाज चांगलाच आहे 👍👌
खूपच सुंदर व्हिडिओ सर 👍👍👍
छान प्रेरणा मिळाली सर या व्हिडीओ तून या विषयाची खूप गरज होती.
कडक
Nice sr
अतिसुंदर विषय घेतला सर
एक आदर्श शिक्षक , एक आदर्श मानव तोही आजच्या काळात . 🙏🏻
पण अशी मुले व असे पाल्य हजारातून मुठभर .
ते मुठभरच पुढील पिढीतील "देवदत्त सर " आहेत .
आपल्या लोकांची परिस्थिती नाही मोबाईल घेण्याची...
छान
Nice so beautiful
सत्य परिस्थिती आहे सर व्हिडीओ बघून डोळ्याला पाणी आले
खरंच खूप छान संदेश दिला सर तुम्ही या व्हिडीओ मधून
Superb
nice sir
Mast video
Khup chan sir👌👌👌
Meset sir
Bhau tula salute.......apratim
Nice video
Thank you
आजच्या पिढीला खूप गरजेची अशी शिकवण आहे आमच्या सहित खूप छान विचार डोळे भरून आले
खरंच खूप सुंदर सर
Hi
वा सर अप्रतिम व्हिडिओ बनला आहे
👍very nice 👍
णज
खूप छान सर
अप्रतिम व्हिडिओ चौधरी सर
अतिशय सुंदर सर या व्हिडिओ च्या मधामातून खूप एक अशी शिकवण भेटली
अतिशय सुंदर अशा विषयावर व्हिडिओ बनवला आहे देवदत्त सर 👌👌👌
चॅनल manitize झालं ना. मनून जाहिरात येत
Jai aadivasi
ज्वलंत समस्या मांडली आहे सर
Khup msta video Sir
आपली वैचारिक दृष्टिकोनाची प्रगल्भता खुपच खोल आहे सर..... आपणांस मानाचा मुजरा करतो..... जय आदिवासी
Khup chhan sir
खुप छान
अतिशय सुदंर व्हिडीओ बनवला आहे सर, मनभरुन आल.
Awesome 👍💯
अप्रतिम ...
Excellent vdo sir
सर तुम्ही प्रत्येकवेळी नवनवीन वास्तविक जीवनातील संकल्पना घेऊन येता.आणि विडिओ च्या माध्यमातून शिकवण देता.खरच hatts offf सर तुमच्या कार्याला👍👍
मेन
🙏🙏👍
Asa jar sagle vidhyarthi abhyas kartil tr aapla gav gramin Vikasa madhey pragati mule phar pudhe jail 🙏
Khup mast 🥺👏👏
Pubg lover's
Nice subject sir👌
👌👌👌👌
👌👌
Sir तुमच गाव कोणता
Super sir ❤️❤️❤️
Superb sir
Awesome sir👌
अप्रतिम👍
👏👏
Khupch chaan✨💫
Very well sir 👌