Abdul Sattar vs Sanjay Shirsat वाद तापला, Eknath Shinde चं टेन्शन वाढलं | Chhatrapati Sambhajinagar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- महायुतीनं विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं असलं तरी, मराठवाड्यातील छ. संभाजीनगरमध्ये मात्र शिंदेंच्या शिवसेनेत फूट पडतेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदेंचं टेन्शन वाढताना दिसतंय. त्यात ठाकरे डाव टाकणार का? हे पाहावं लागेल. तरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं चाललंय काय? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...
#uddhavthackerayvseknathshinde #abdulsattarvssanjayshirsat #chhatrapatisambhajinagar
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Sakal Digital Special | Special Report | Sakal Special | Sakal Live | Sakal News | Latest News 2024 |
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
महाराष्ट्राचा बुलंद आवाज..उध्दव बाळासाहेब ठाकरे...शिवसेना जिंदाबाद...उध्दव ठाकरे जिंदाबाद...शिवसेनेचा एकच वाघ..उध्दव बाळासाहेब ठाकरे
Are sampala ahe UT 😂 long back baalbuddhi idiot 😂
तुम्ही जेव्हा सुरत मार्गे गुवाहाटी गेले तेव्हाच तुमच्यातला गरज निष्ठावंत शिवसैनिक मेला हो 🎉🎉🎉🎉🎉🎉आता फक्त श्रीराम 🎉🎉
Agdibarobar
Izawadyano. Aapasmadhe mara. Aani. Gujarathyanche. Bhale. Kara. Akkarmashano
उपमुख्यमंत्री आमदार स्वतःची शिवसेना म्हणणारे एकनाथराव शिंदे यांनी आपल्याला मदत करणारे आमदार आपले सहकारी यांचे सहा महिन्याचे प्रगती पुस्तक तयार करावे त्यांना निधी देण्यात यावा त्यांचे काम चुकीची होती त्या आमदारांचे मार्क कमी करण्यात यावे व त्यांच्या पदावरून त्यांना कमी करण्यात यावे ही एक पुरंदर मतदार संघातील मतदार राजाची विनंती
हा शिरसाठ म्हणतो आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही पण हा गद्दार हे विसरला की हा कोणाच्या तरी नादाला लागूनच गद्दार झाला.....
Wright Dear
एकदम सत्य . आहे पन ठाकरे कशाला डाव टाकनार . खर . कारण तर . सगळ त्यांचीच शिवसेना .आहे .पण कायदा त्यांना न्याय देत नाही ३ वर्ष झाली . . म्हणुन गुहवाटीच . फावत आहे .
आपल्या देशात असे च होणार कायदा सुव्यवस्था पुर्ण वाट लावली अजून निकाल कोर्ट च लागला नाही
हे नेते एक दीवस मारामारी केल्या शिवाय राहनार नाहीत हे यांच्या बोली भाषे वरून सपष्ट होताना दिसत आहे,,
Guwahati Sainik....
आता मिंदे कडे काय राहील आहे . आता सगळे हाळू हाळू पळणार .
दारू विकणारा अजुन दारू पिऊ
शिंदे चे दोन पेहलवान रिंगणात उतरले आहेत 😂😂
सत्ता आली तर असेच होणार.
कृपया लोकलच्या डब्यां मधिल बसण्याची आसने कमी करु नका. जास्तीत जास्त प्रवाशी कसे बसून जातील याचा विचार करा. आसन व्यवस्था कशी जास्त करता येईल याचा विचार करा.
रेल्वे प्रशासनाने ब-याच लोकल मधील आसने कापून 3 प्रवाशी बसत होते तेथे आता आसन कापल्यामुळे 2 प्रवाशीच बसतात. 1आसन कमी केल पण तेथे 1च प्रवाशी उभा राहतो. फायदा काही नाहीच. गर्दी व्हायची ती होतेच. तर मग आसन कापून बसायची जागा कमी का करता.
त्यापेक्षा लोकल ट्रेन मधील सर्वच 3 प्रवाशी बसतात त्या आसनांचे 2½ आसनां मधे कंवर्ट करा म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा गर्दीमध्ये प्रवाशाना उभे राहण्यासाठी वाढेल.
लोकल मधील सर्वच आसने 4 इंचाने कमी करून 2½ आसनां मधे कंवर्ट करा. म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा प्रवाशाना गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी वाढेल.
नवीन लोकल गाड्या बनविताना जास्तीत जास्त प्रवाशी बसून कसा प्रवास करतील याचा विचार करून निर्मिती करावी. मोठ मोठी आसने बनविण्यापेक्षा छोटी आसने बनवून जास्त प्रवाशी बसून प्रवास करतील याचा विचार करावा.
लोकल व पॅसेंजर ट्रेन मध्ये व फलाटावर सोल्जर बॅग पाठीवर व पोटावर लटकवून प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने प्रवाशाना मनाई करावी.
या सोल्जर बॅगमुळेच लोकल ट्रेन मध्ये जास्त गर्दी होतोय. कृपया रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. अशा प्रवाशांसाठी नियम करून कारवाई करावी.
म्हणून कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी.
प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी
महाराष्ट्राचा बुलंद आवाज संजयभाऊ शिरसाट ✌️✌️👑👑🚩🚩
Çqqqqq
तुम्ही काही म्हणा, पण महायुती मजबूत आहे 🙏🚩
मजबूत तर नीवडणूक आयोग आहे .
EVM mule he bolta
ठाकरेंना डाव टाकायला काय शिल्लक राहीले संजय राऊत आणि सुषमा आमदारे.
aho ya sarva lokanchi majja yenar ahe ...hey SATTA PIPASU ahet...WAAT tar lagnar ahe....abhi to khel shuru hua hai....
शिक्षण घोटाळा कोणी केला
औरंगाबाद बोला नगर नाही
नगर न म्हणता पूर्वीचा इतिहास खरंच असेल तर छत्रपती संभाजी नगरच पाहिजे याच्यामध्ये वावगं काहीच नाही
नुसतं राजकारनासाठी नाव बद्दल्ली जात आहेत फक्त शहराची नाव बदलून काही फायद्याचे नाही तर त्या शहरातील विकास केलं पाहिजे
Cute baby in mini kg of politics🎉😂mental age 4 years😂
Maje tarunpanachiTumche shivsena bjpne tumchi shivsena sampavli t shivsena Ata nai shivsena sampli shivsena mahatle ki lokanchi phataechi
संजना ताई म्हणा
😂😂😂😂😂😂😂😂😂
?????????
सत्तार गेले तरी काही फरक पडणार नाही
आरे तू कुठे शहाना अहेस ??जमिनी लाटल्या j जागा बलकविल्या....स्वताला फार शाना समजतो काय रे सत्तार?कोणी एक ही नेता स्वच्छ नाही.हिच तr देशाची शोकांतिका aahe
Wachal veer sirsat