" samai nrutya !! समई नृत्य भाग -2 कोंकणातील समई नृत्य
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- " samai nrutya !! समई नृत्य भाग -2 कोंकणातील समई नृत्य #konkan #समईनृत्य #महिलानृत्य #konkanimanus
नमस्कार मी जयेश सावंत पुन्हा एकदा कोकणी माणूस यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे
आज आपण या व्हिडिओ मधून श्री राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट मध्ये सप्ताहानिमित्त समई नृत्य बोलविण्यात आले होते त्यामध्ये माझ्या राजाचं नाव गाजतंय या गाण्यावर समई नृत्य सादर करण्यात आले ते या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
समई नृत्य
समई नृत्य 2024
श्री राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट
माझ्या राजाचं नाव गाजतंय