अलिबागच्या गावांमध्ये इतका उत्साह पहिल्यांदाच पाहायला मिळाला😍हा दिवस कधीच विसरणार नाही🥰Samresh Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
----------------------------------***----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
---------------------------***---------------------------
❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
✅अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
✅बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
✅माझे सासुरवाडी होणारे लाड
👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
✅नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
✅मेहुण्याचं लग्न
👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
*******************************************
👇For Contact Me👇
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#samreshvlogs
#rammandir
#ramlalla
#ayodhyarammandir
#kokani
#ayodhyadham
#celebration
Your Queries:
●अयोध्या राम मंदिर रामलल्ला
●ShriRam Temple Ayodhya
●Ram Mandir Trending News
●श्रीराम
●कोकणातील सण
●Celebration in Konkan
●Marathi Family vlog
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****
खुप छान विडीओ वाटले जय श्रीराम जय हनुमान श्री स्वामी समर्थ
Thank you so much😊🙏
जय श्रीराम !
नेहमीप्रमाणे तुमचे सर्व vlogs एकापेक्षा एक सरस असतात .
जगभर 22 जानेवारी 2024 चा अयोध्या- प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष झाला .
हे सगळं तुमच्याकडे पण झक्कास साजरं झालं !
हा खास vlog ( सुवर्ण दिवसाची आठवण )
111K you - tube family सोबत share करून अनमोल वाटलं !
मनापासून धन्यवाद प्रावीण दादा🙏😊
Khup chan samresh 👌Jay Shree Ram 🙏
khup utsahat sajara kelay sohala. sagali utsahi mandali ahet agadi🎉🎉
Thank you so much😊🙏
🙏 shree ram jay ram jay jay ram🙏 tuze vloge he chan ch astat. ani ha vloge suddha khup chan hota 👍👍👍
Thank you so much😊🙏
जय श्री राम. 🙏🙏
जय श्रीराम🙏😊
खूपच छान व्हिडीओ
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Zakassssssssss.............
Thank u so much dada👍😊🙏
Khoop chhan
मस्त वाटलं जय श्री राम 22जानेवारी हा अविस्मरणीय दिवस आहे. माझ्या आयुष्याचं सोनं झालं. आज अयोध्या नगरीत सर्वांचे राम परभू आले. भारतात राम राज्य आले.
हो बरोबर😊जय श्री राम😊🙏
Ek number video hota dada 😊😊😊😊
Thank you so much😊🙏
Jai shree ram 🎉Khup bhari
😊🙏
खुप छान.उतसाह .राम प्रेम.मोदी साहेब खरच देव दछत.
जय श्री राम😊🙏
खुप सुंदर विडिओ ❤❤🎉
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
जय श्री राम खरच खूप वर्षापासूनच स्वप्न पुर्ण झाले
Thank you so much😊🙏
Samresh asec sarv jatibed visrun sarvana aktatra rahile pahijet ❤❤❤Jay shree Ram
Thank you so much😊🙏
❤khup chan❤akshya bari ahe ka chalteka akshaya😊❤❤❤
Thank you so much😊🙏
मस्त
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
छान वीडीओ
😊🙏
Khup chan video
😍👍🙏
Khup chan video
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
जय श्री राम.... खूप छान व्हिडीओ झाला... आई आणि अक्षु ला बघून बर वाटलं....
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
जय श्रीराम उत्तम व्हिडिओ दाखवला तुम्ही
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Jai shree ram 🚩🚩🚩
🙏 जय शिवराय 🙏
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
❤🙏🙏 Jay Shri Ram brother Achcha Laga happy feel hua Akshaya Ko Dekhkar aapko Dekhkar Mummy Ko Dekhkar daily video dalo❤
हो😊👍तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
खूप छान ऊतसाह मिरवणूक आमचया कडे पण अशीच मिरवणुक काढली आणि जेवण बनवल होत
chan😊👍🙏
Mi kongav cha ahe Tumche video 2 वर्षांपासून pahto खूप छान astat ❤ alibag la alo tr call krto bheta ❤❤....samresh Brother ❤
हो😊👍तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏नक्की भेटू
Very good video mom is gad
Thank you so much
Mandirachi svachhata ka nahi Keli as mandir agavat ahe tumchya bhagy ahe tumach
Baherun
Keli ahe👍
छान व्हिडिओ आहे. समरेश तू रोज व्हिडिओ बनवत जा. तुझे व्हिडिओ खूप छान असतात,❤❤
nakki prayatn karu dada😊👍
जय श्रीराम ❤❤
Thank you so much😊🙏
Jai shree Ram 🙏🙏🙏🙏🙏
जय श्री राम😊🙏
Dada khup chan video😊
हो😊👍तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
अक्षया बरी आहे का चालते का office ला जाते का
हो ऑफिस ला जाते😊👍हो😊👍तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Dada khup chan ❤
😊🙏😍
Jai.shree ram.sarmesh👏
जय श्री राम😊🙏
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
👍😊🙏
🙏🙏
👍😊🙏
Dada darroj vlog banv ❤khup vaat baghto darroj❤
हो नक्की प्रयत्न करू😍👍मनापासून धन्यवाद😊🙏