आस्ते कदम | Aaste Kadam - Dj Version |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 2K

  • @pratirajproduction
    @pratirajproduction  ปีที่แล้ว +1059

    🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩
    संपूर्ण व्हिडिओ साँग पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇 th-cam.com/video/cv4P9odfa_g/w-d-xo.html
    ☝️Click Here To Watch Official Video Song

    • @nileshmali2614
      @nileshmali2614 ปีที่แล้ว +86

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙂😊

    • @nileshmali2614
      @nileshmali2614 ปีที่แล้ว +27

      🚩🙏🚩🙏छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🚩🙏

    • @subhashgore4897
      @subhashgore4897 ปีที่แล้ว +17

      😊

    • @anujanimbalkar8357
      @anujanimbalkar8357 ปีที่แล้ว +9

      Nm b lo kn n mm ko me

    • @VijayMahajan-v6i
      @VijayMahajan-v6i ปีที่แล้ว +9

      Jay shivray ❤

  • @nageshpitale3503
    @nageshpitale3503 ปีที่แล้ว +19

    कोणी प्रेम पुजारी तर कोणी देवाचे भक्त पण आमचं जरा हटके आहे आईवडीलांचे सळसळते रक्त आणि आम्ही फक्त शिवरायांचे भक्त❤🙏🚩🥰

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 10 หลายเดือนก่อน +15

    394 वर्ष झाले परत कोनी नाही आले शिवबा सारखे या भारत भुमीवर,,,,,,
    युगपुरुष महाराज,,,,,,,,🚩🏹

  • @yashbankar5655
    @yashbankar5655 9 หลายเดือนก่อน +9

    असते कदम हे गाणं ऐकल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते मला अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो

  • @Bhartiwala_Saurabh
    @Bhartiwala_Saurabh 11 หลายเดือนก่อน +12

    अभिमान वाटतो हिंदू असल्याचा 🧡
    जय शिवराय🚩❤️

  • @Darshanvidhate87
    @Darshanvidhate87 6 หลายเดือนก่อน +15

    मी जय भीम आहे पण आपल्याला हे साँग खूप आवडतं जय भीम पब्लिक 💙 जय शिवराय 🚩

  • @suryakantnagargoje9180
    @suryakantnagargoje9180 ปีที่แล้ว +21

    आंगावर शहारे येतात गाणं एकूण ❤❤❤❤

  • @Shinde1999
    @Shinde1999 ปีที่แล้ว +57

    कोणी कोणी आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी ऐकले. ❤🙏🚩

  • @munjashinde6858
    @munjashinde6858 ปีที่แล้ว +30

    🚩जय छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩

  • @bapusarjesarjebapu
    @bapusarjesarjebapu 11 หลายเดือนก่อน +13

    गाणे ऐकल्यावर खूप अभिमान वाटतो की आम्ही जिजाऊच्या लेकीन आहोत नशीब लागत मराठ्यांचे रक्त रक्त घेवून जन्माला यायचं ते आमचं आहे जय शिवाजी जय भवानी ❤❤❤❤❤❤❤🚩✨🔥❤👍🙏💑😎🚩✊🥰❤️

  • @superstarrahul..8501
    @superstarrahul..8501 ปีที่แล้ว +19

    महाराष्ट्राचे राजे , छंत्रपति शिवाजी महाराज 🗡️💙जय भिम जय शिवराय 🙏

  • @thezynxe6923
    @thezynxe6923 ปีที่แล้ว +54

    मी छ.शिवाजी महराजांचा मुस्लीम मावळा आहे आणि हे माझा favrate गाना!
    🧡🧡🧡🧡🧡
    🤍🤍💙🤍🤍
    💚💚💚💚💚

    • @HanumanSolnur
      @HanumanSolnur ปีที่แล้ว +1

      Tumas maza manacha mujara jay shivray

  • @Vishnu_Fouji_1212
    @Vishnu_Fouji_1212 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वाभिमान असला पाहिजे...शिवभक्त असल्याचा जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @राजूराजूभगत
    @राजूराजूभगत ปีที่แล้ว +14

    अंतरवली सराती ला जाताना खूप वेळेस लावले तरी अजून ऐकावेसे वाटते खूप छान ❤❤

  • @abhipatil989
    @abhipatil989 10 หลายเดือนก่อน +8

    मुझे गर्व है मे एक मराठा हु ओर छत्रपती शिवाजी महाराज का भक्त हु जय शिवराय जय शम्भूंराजे 🚩🥰🧡

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 ปีที่แล้ว +16

    गर्व आहे ९६ कुळ मराठा म्हणुन जन्माला आलो ❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.

  • @Adya9622
    @Adya9622 หลายเดือนก่อน +10

    मराठीत बोला सगळ्यांनी
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩
    आणि राज्याभिषेकाला 6 जुन 2025 ला रायगडावर या दर्शनाला

  • @shivajichikane5126
    @shivajichikane5126 ปีที่แล้ว +36

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ❤जय शिवराय जय शंभुराजे

    • @Omkar-nl1jx
      @Omkar-nl1jx ปีที่แล้ว

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Sumit-l7i
      @Sumit-l7i 7 หลายเดือนก่อน

    • @blckdku1795
      @blckdku1795 4 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dattatrayaaware2827
    @dattatrayaaware2827 7 หลายเดือนก่อน +13

    आस्ते कदम…. आस्ते कदम….. आस्ते कदम….
    महारा ssssssssज
    गडपती
    गजअश्वपती
    भूपती
    प्रजा पती
    सुवर्णरत्नश्री पती
    अष्टवधानजागृत
    अष्टप्रधानवेष्टित
    न्यायालंकारमंडित
    शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
    राजनितिधुरंधर
    प्रौढप्रतापपुरंदर
    क्षत्रि यकुला वतंस
    सिंहासनाधिश्वर
    महाराजाधिराज
    राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.!

  • @rameshnevage7374
    @rameshnevage7374 8 หลายเดือนก่อน +18

    कोण कोण शिवभक्त आहेत त्यांनी मनापासून लाइक करा

  • @Pirates222
    @Pirates222 ปีที่แล้ว +16

    गर्व आहे मला मी ९६ कुळी मराठा म्हणुन ह्या पवित्र्य महाराजांच्या भूमि मध्ये जन्म घेतला .🚩🚩 हिंदवी स्वराज्य 🚩🚩

    • @RAMCHANDRAJADHAV-q4r
      @RAMCHANDRAJADHAV-q4r 7 หลายเดือนก่อน

      96 कुळी 😂
      भावा महाराजांना स्वराज्याचे तोरण बांधण्याकरिता 18 पगड जातीतील "मराठ्यांनी " नी रक्त सांडले.
      गर्व त्या सर्व 18 पगड छातीतील विर योध्दांचा असु दे.

  • @rohitkale5267
    @rohitkale5267 ปีที่แล้ว +14

    हिंदुस्तान चा बाप माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤

  • @Omkarghadge96k
    @Omkarghadge96k ปีที่แล้ว +14

    अविस्मरणीय गाणं ♥️🙌🏻🔥

  • @swapnilfarat3467
    @swapnilfarat3467 ปีที่แล้ว +10

    लाईक कमेंट केल्या शिवाय पुढे जाऊ नका राज सोबत असल्याचा आभास होतो हे गाणं ऐकल्यावर जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arunkumbhar5776
    @arunkumbhar5776 3 หลายเดือนก่อน +9

    लय भारी गानं आहे की शिवाजी महाराजा च .🎉❤❤❤❤😮😊😊😊😊

  • @siddharthpawar5231
    @siddharthpawar5231 ปีที่แล้ว +18

    मी जय भीम वाला आहे.. पण गाणं एकच नंबर आहे..
    जय शिवराय❤

    • @sagarj5743
      @sagarj5743 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      जय भीम जय शिवराय💙

  • @surajgawai3651
    @surajgawai3651 ปีที่แล้ว +16

    खचलेल्या माणसाला ऊर्जा देणार असं गाणं बनविलंय.... 🧡💙 आवाज तर काय कडक दिलाय गाण्याला..... जय भीम जय शिवराय...... 🧡💙...... आस्ते कदम 🚩🙇🏻‍♂️

    • @rohitkale5267
      @rohitkale5267 ปีที่แล้ว

      फक्त शिवाजी महाराज ❤❤❤

  • @badrinathpawar2952
    @badrinathpawar2952 ปีที่แล้ว +15

    ह्या गाण्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ह्या गाण्याचा संपूर्ण अर्थ समजून घेतला तर अंगावर शहारे उभे राहतात आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत डोळ्यासमोर दिसतो.... जय जिजाऊ ❤️ जय शिवराय ❤️जय शंभुराजे....🚩

  • @mangeshdawange9120
    @mangeshdawange9120 ปีที่แล้ว +10

    ऋषिकेश दादा तुझ्या आवाजाला तोडच नाही खूप खूप. पुढच्या वाटचालीस आर्मी कडून खूप खूप शुभेच्छा जय हिंद 🇮🇳

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 ปีที่แล้ว +9

    जय शिवराय जय मल्हार जय अहिल्या माता 🚩 भगव वादळ निर्माण झाले पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @keshavpatil9109
    @keshavpatil9109 ปีที่แล้ว +11

    हे गाणं ऐकून रक्त सळसळत अक्षरशः......... जय जिजाऊ.. जय शिवराय....

  • @ajaylandge2720
    @ajaylandge2720 ปีที่แล้ว +40

    गान काय असते ते आता समजल एकूण मन तृप्त झाला non-stop hech गान गान आईकात आहे जेवढ्या वेळात ऐकल तेव्हा तेव्हा अंगावर काटा येतोय 🚩🚩🚩

    • @ManishaVarpe-t4j
      @ManishaVarpe-t4j 9 หลายเดือนก่อน

      🚩जगदंब 🚩

  • @prashantyalgandhalwar6169
    @prashantyalgandhalwar6169 ปีที่แล้ว +11

    aaste kadam aste kadam rajj aal aste kadam .......📿👌👌

  • @vaishu533
    @vaishu533 ปีที่แล้ว +10

    🚩🚩खरचं हे गान खूपच भारी वाटत ऐकायला ani वेगळीच ऊर्जा निर्माण होते जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @chetanchaudhari8327
    @chetanchaudhari8327 ปีที่แล้ว +6

    आम्हि गुजरात सुरतला राहतो पन माझा 10 वर्षाचा मुलगा आहे जो युटुब वरून महाराजांचे नवनविन गाने शोधुन काढतो आनि महाराजांचेच गाने वाजवतो माझ्या घरात महाराजांचेच गाने वाजतात मला गर्व आहे मराठी असल्याचा आनि आपन छत्रपति शिवाजी महाराजांचि औलाद असल्याचा जय शिवराय जय भवानि जय शंभुराजे

  • @007YAMRAJYT
    @007YAMRAJYT ปีที่แล้ว +39

    अंगाला काटा आला असल तर like kara जय शिवराय 🚩🚩

  • @bapusarjesarjebapu
    @bapusarjesarjebapu 11 หลายเดือนก่อน +6

    हे गाणे ऐकल्यावर खूप अभिमान वाटतो की आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत नशीब लागलं मराठीच्या रक्त घेऊन जन्माला यायला ते आमचं आहे जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय संभाजी राजे❤❤❤❤❤

  • @BKUnisexSalon
    @BKUnisexSalon 7 หลายเดือนก่อน +7

    गाण्याचं काय करायचंय हो... आत्ताच्या भारताला छत्रपतींसारखे महान विचार आणि महान नेतृत्व असणारे हवे आहेत....
    जय जिजाऊ जय शिवराय...🚩🚩🚩

  • @shivrajpatare6928
    @shivrajpatare6928 ปีที่แล้ว +7

    खरच हे गाणं खूप छान आहे महाराजांचं आंगाला काटा येतो हे गाणं येकल्यवर 💫🔥🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sushilpol1540
    @sushilpol1540 ปีที่แล้ว +13

    जय मल्हार...जय राजे उमाजी नाईक..👑💛

    • @prasadkhomane2678
      @prasadkhomane2678 ปีที่แล้ว

      Jay malhar... जय राजे उमाजी नाईक 💛💛💛

  • @sagarkolte8609
    @sagarkolte8609 ปีที่แล้ว +9

    Khup Chan 🚩🚩

  • @rahulkamble5914
    @rahulkamble5914 4 หลายเดือนก่อน +13

    एक नंबर गाणं आहे जय शिवराय जय भीम 💙🚩👑🙏

  • @RTGAMIG96
    @RTGAMIG96 5 หลายเดือนก่อน +10

    अंगावर काटा येतो हे गाणं ऐकल्यावर जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩🚩❤❤

  • @ShitalDhuke
    @ShitalDhuke 10 หลายเดือนก่อน +10

    🚩🚩जी शिव छत्रपतींचे मावळे आहेत ते Like करा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय

  • @punuuukhalate-jg8ok
    @punuuukhalate-jg8ok ปีที่แล้ว +12

    15 vela song aaikl tri man nahi bharte ....jay shivraj 💪🤞🚩🚩

  • @bhimajadage510
    @bhimajadage510 ปีที่แล้ว +7

    या गाण्यांचा तोड नाही....🚩🚩🚩💪🏽😍

  • @Sumedh_gawai_01
    @Sumedh_gawai_01 ปีที่แล้ว +8

    Jay bhim 💙Jay shivray khup cham song Ahe 🇮🇳

  • @pinkykhandare8187
    @pinkykhandare8187 23 วันที่ผ่านมา +5

    जय शिवराय जय भीम 🔥🧡💙

  • @shs022
    @shs022 19 วันที่ผ่านมา +4

    मी जर मांडलेकर असतो तर हा रोल ग्रामीण भागातील एखाद्या उमद्या आणि आवाजात जरब असलेल्या तरुणाला मिळावा असा प्रयत्न केला असता.

  • @maratimotivation5104
    @maratimotivation5104 ปีที่แล้ว +6

    आस्तेकदम राजं आल ❤❤❤

  • @its_pb_bagul
    @its_pb_bagul ปีที่แล้ว +9

    Jay bhim 💙 Jay shivray 🧡

  • @ChiragParmar-sk1wd
    @ChiragParmar-sk1wd ปีที่แล้ว +9

    महाराज आहे हो आमचे गाने तर खतरनाक च येईल ना मनापासून जय शिवराय जय शंभूराजे 🚩💪😈🧡🧡🧡💪

  • @Hāsharuu
    @Hāsharuu ปีที่แล้ว +7

    मरे पर्यंत बोलणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो ❤🥺🌍🚩🙏🏻

  • @AmolChavan-ds6br
    @AmolChavan-ds6br ปีที่แล้ว +7

    खरच गाण आयकुन काटा आला राव🚩🌍🙏📿

  • @janardanpund7300
    @janardanpund7300 ปีที่แล้ว +13

    पूर्ण गाणं संपेपर्यंत अंगावर शहारे येतात ❤❤❤ खूप अप्रतिम गाणं आहे

  • @adityasuryawanshi1960
    @adityasuryawanshi1960 ปีที่แล้ว +8

    King of the महाराष्ट्र

  • @yashwant6179
    @yashwant6179 ปีที่แล้ว +12

    आतूरता १९ फेब्रुवारी..माझा राजा येतोय..
    !! छत्रपती शिवाजी महाराज की जय!!💐🙏🚩

    • @shrushti26
      @shrushti26 11 หลายเดือนก่อน +1

  • @cmediting6679
    @cmediting6679 ปีที่แล้ว +7

    खूप छान 🚩 जय शिवराय 🚩

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 ปีที่แล้ว +10

    अतिशय सुंदर स्फूर्तीगीत 👌🏻🚩
    प्रतीराज टीम आणि ऋषिकेश चे अभिनंदन ... पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 👍🏻💐
    जय शिवराय, जय जिजाऊ, जय हिंद 🚩

  • @rajsalunkhe143
    @rajsalunkhe143 ปีที่แล้ว +8

    त्यांना बागितल तेव्हा आंगवर काटा आला 🙏💪

  • @DipaliMagdum
    @DipaliMagdum 9 หลายเดือนก่อน +4

    हे गाणं ऐकल की वाटतं आपण शिवकालीन युगात आहोत 🚩🚩

  • @nehasahane5151
    @nehasahane5151 ปีที่แล้ว +876

    हे गाणं ऐकल्यावर खूप अभिमान वाटतो की आम्ही जिजाऊ च्या लेकी आहोत नशीब लागत मराठ्यांच रक्त घेऊन जन्माला यायला ते आमचं आहे

    • @r.dcrection1788
      @r.dcrection1788 ปีที่แล้ว +14

      💙💙💙💙💙💙💙💙❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @pradipsakhare6784
      @pradipsakhare6784 ปีที่แล้ว +19

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा

    • @shrikrushnagore6372
      @shrikrushnagore6372 ปีที่แล้ว +8

      🚩🚩🚩🚩🚩

    • @amolpayghan2240
      @amolpayghan2240 ปีที่แล้ว +4

      Owar2OE9😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @RUSHIKESHJADHAV-rs9kr
      @RUSHIKESHJADHAV-rs9kr ปีที่แล้ว +4

      ❤❤⛳⛳⛳

  • @swapnilmalpote
    @swapnilmalpote ปีที่แล้ว +8

    Aste kadam aste kadam raj ala aste kadam 🎉🎉

  • @Dradarshkakde7748
    @Dradarshkakde7748 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय 🧡🚩

  • @rohinilondhe6869
    @rohinilondhe6869 ปีที่แล้ว +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🇮🇳🧡🧡🧡🧡

  • @aniketjagtap965
    @aniketjagtap965 4 หลายเดือนก่อน +11

    कामाचं टेन्शन दूर होत महाराजांचे गाणे ऐकून ❤ होय मी मराठा आहे 😊

  • @theashushort1470
    @theashushort1470 3 หลายเดือนก่อน +6

    Akhand hindustan cha raja chatrapati shivaji maharaj 😈😈🚩😈🙏🚩😈🚩😈🚩😈😈🚩😈🚩😈🚩😈🙏😈🚩😈🙏😈🙏😈😈🙏😈🙏😈🚩😈🙏😈🙏😈🙏😈🙏😈😈🙏😈🙏😈🚩😈🙏😈🙏😈🙏😈😈🚩😈🙏😈🙏😈🚩😈🙏😈🙏😈🙏😈😈🙏😈🙏😈🙏😈😈😈

  • @akashlokade8037
    @akashlokade8037 ปีที่แล้ว +10

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा...
    जय शिवराय , जय भिम

  • @omkarpawar8405
    @omkarpawar8405 ปีที่แล้ว +984

    खूप गाणे आले पाहिजे छत्रपतींचे 🚩🚩🚩🚩🚩💪🧡🔥🧡🔥🚩🚩

  • @PavanSavant-ud5vw
    @PavanSavant-ud5vw 8 หลายเดือนก่อน +9

    हे गाने इकल्यावर उर अभिमानने भरण येतो 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

  • @mayurpawar1082
    @mayurpawar1082 หลายเดือนก่อน +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जगदंब🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrikantpatiljadhav2924
    @shrikantpatiljadhav2924 ปีที่แล้ว +8

    एकच नंबर भावा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏💯💯

  • @rk_royalstatus8007
    @rk_royalstatus8007 ปีที่แล้ว +6

    🚩 Jay bhawani Jay Shiva Ray 🚩

  • @mahesh023
    @mahesh023 ปีที่แล้ว +8

    Khup chan ahe song an ❤❤ Ani aju chan Headphone madhe ❤❤

  • @shubhambhosale388
    @shubhambhosale388 ปีที่แล้ว +8

    अंगाला काटा आला गाणं एकूण जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @MohanDalvi1
    @MohanDalvi1 ปีที่แล้ว +14

    किती जणांना गाणं ऐकताना अंगावर काटा येतो ❤❤

    • @prakashkale7418
      @prakashkale7418 ปีที่แล้ว

      🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩

  • @SachinJavalekar
    @SachinJavalekar 3 หลายเดือนก่อน +9

    अजून गाणी आले पाहिजेत छत्रपतींची

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 ปีที่แล้ว +7

    लय भारी गाणं आहे राव 🚩

  • @Bappa_love_90
    @Bappa_love_90 ปีที่แล้ว +10

    आमचा देव आणि आमचा बाप आहे छत्रपती शिवाजी 💯🚩😚🔥💥🚩🚩🚩

  • @akashaykolate9004
    @akashaykolate9004 ปีที่แล้ว +6

    सळसळत्या रक्तात थिंनगी 🔥 पेटली ❤❤❤❤❤ अंगावर शहारे आले

  • @sainathlashkare850
    @sainathlashkare850 13 วันที่ผ่านมา +5

    माझं फेवरेट गाणं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤❤

  • @shivrammanjulkar3535
    @shivrammanjulkar3535 ปีที่แล้ว +6

    शिवभुमी नं माझ्या वर लय मोठं उपकार केले आहे माझं नशीब खुप मोठं आहे की मी शिवभुमी त जन्म घेतला ❤❤❤

  • @surajgamer2041
    @surajgamer2041 ปีที่แล้ว +8

    खरच मण भरून येत छत्रपती शिवाजी महाराजांचे गाने ऐकून महाराजांचे खूप गाने आले पाहिजेत

  • @sangramgaikwad7262
    @sangramgaikwad7262 ปีที่แล้ว +7

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩👑👑👑👑

  • @RohanKamble-t9d
    @RohanKamble-t9d 7 หลายเดือนก่อน +11

    Jay bhim 💙🙏 jay shivray🧡🙏

  • @freefireindiaofficial2017-d7d
    @freefireindiaofficial2017-d7d 11 หลายเดือนก่อน +9

    दादा गान आईकुन अंगावर काट आले ❤️ छत्र पती शिवाजी महाराज की जय 🚩🚩❤️❤️

  • @pandurangborade2575
    @pandurangborade2575 ปีที่แล้ว +11

    खूप गाणं आवडलं मला

  • @raftaar_gaming22
    @raftaar_gaming22 ปีที่แล้ว +7

    kadak bhau lay bhari song aahe bhawa 👍🚩🚩🚩🚩🚩 jay jijau jay shivray jay shambhu raje🚩♥️

  • @YogeshBhavsar-c7u
    @YogeshBhavsar-c7u ปีที่แล้ว +6

    जय जिजाऊ, जय शिवराय 👑👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩

  • @suhaspatil569
    @suhaspatil569 ปีที่แล้ว +7

    Jevha mala confidence hava asto tevha he song aikto me....ek number bhava ..luv yuh

  • @allgaming00745
    @allgaming00745 ปีที่แล้ว +8

    🔥👑🚩🚩 आस्तेकदम राजे आले आस्तेकदम 🚩🚩👑🔥

  • @PriyakaDeshmukh-tt6dh
    @PriyakaDeshmukh-tt6dh ปีที่แล้ว +7

    काटा आला आगावर भावा🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeshsonawale6907
    @sandeshsonawale6907 ปีที่แล้ว +6

    Only Jai Bhavani Jai Shivray
    Only Bhagwa🚩🚩

  • @bmpatil2247
    @bmpatil2247 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय❤❤

  • @sarthak2106
    @sarthak2106 ปีที่แล้ว +11

    2.26 waghinichya poti chawa janmala🦁🔥 GOOSEBUMPS 🔥👑

  • @mayur_sakpal_96k
    @mayur_sakpal_96k ปีที่แล้ว +6

    जय आई भवानी
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @ShitalDhuke
    @ShitalDhuke 2 หลายเดือนก่อน +5

    🚩🚩🚩👑👑👑👑मरण आले तरी शरण जाणार नाही 👑👑🚩🚩

  • @VitthalDevkar-tl3qy
    @VitthalDevkar-tl3qy ปีที่แล้ว +7

    श्री शिवाजी महाराज 🔥

  • @kishorgayke1230
    @kishorgayke1230 ปีที่แล้ว +7

    🚩🙏 शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र🙏🚩

  • @pranjalithorat2878
    @pranjalithorat2878 ปีที่แล้ว +8

    जय भीम 💙 जय शिवराय 🚩🚩🚩