Shriniwas Patil speech Shirala मावशीच्या गावात आलोय,कटाची आमटी आणि पुरणाची पोळी खायची म्हणतो Sangli

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 เม.ย. 2022
  • #ABPMajha #MarathiNews #ABPMajhaLIVE #Congress #Maharashtra #ED #Covid #Mask #GudiPadwa
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 79

  • @vinodchavan9293
    @vinodchavan9293 2 ปีที่แล้ว +27

    अतिशय हुशार, संयमी आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणजे श्रीनिवास पाटील साहेब.. शतशः प्रणाम...
    👏

  • @warrior5541
    @warrior5541 2 ปีที่แล้ว +31

    श्रीनिवास जी पाटील....अतिशय उत्कृष्ट vakta....

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 2 ปีที่แล้ว +14

    आमच्या मातीतला रागडां IAS

  • @ganeshpawar131
    @ganeshpawar131 2 ปีที่แล้ว +14

    Great👍 sir

  • @nathamane7943
    @nathamane7943 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏 पाटील साहेब व पवार साहेब किती महान आहेत ते आम्हाला चांगले माहित आहे 🙏🙏

  • @shahajipatil4
    @shahajipatil4 2 ปีที่แล้ว +14

    जबरदस्त साहेब 👌👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @user-kb6wu1hx5u
    @user-kb6wu1hx5u 2 ปีที่แล้ว +58

    बारामती हा स्वतंत्र देश घोषित केला तरच काकांचं पंतप्रधान व्हायचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं 😁😁😁

    • @prakashgawand7415
      @prakashgawand7415 2 ปีที่แล้ว

      तुमच्या बुडाला का आग लागते कारण पवार साहेबांनी तुम्हाला खड्यासारखे बाजूला फेकून दिले म्हणून. तसं असेल तर जाळून कोळसा नक्कीच होईल बघा.

    • @sushalshingade5031
      @sushalshingade5031 2 ปีที่แล้ว +2

      😁😀😀😀

    • @user-kb6wu1hx5u
      @user-kb6wu1hx5u 2 ปีที่แล้ว +2

      @@prakashgawand7415 पण तुम्हाला जनतेने खड्यासारखे बाजुला केले होते, शिवसेनेने धोका केला म्हणून तुम्हाला संधी मिळाली आहे

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 2 ปีที่แล้ว +1

      पण त्याला सुद्धा लायकी असावी लागते

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 2 ปีที่แล้ว

      Tumhi grampanchayat tri nivdun anavi madam

  • @pramodnaykodi6556
    @pramodnaykodi6556 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @chandrakantpatil758
    @chandrakantpatil758 2 ปีที่แล้ว +34

    साडे तीन जिल्ह्याचा पक्ष
    अन् भाषण पण साडे तीन मिनिट😁😁😬

    • @bhujanwarriors1286
      @bhujanwarriors1286 2 ปีที่แล้ว +3

      शेटजी आणि भटजी पाटी गुलामी सोड Anda bhakt

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว +2

      @@vinodrathod2366 आजपर्यंत भावाने भावाची व तथाकथित भावी पंतप्रधान सायबाची ज्याची भव्य मुलाखतीमधुन "लाल"केलेली त्याच सायबाची पुन्हा भरसभेत "जातीवादी" ठरवुन इतकी "लाल" केलेली मी प्रथमच पाहिली.
      😀😀😀😀

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      @@bhujanwarriors1286
      आजपर्यंत भावाने भावाची व तथाकथित भावी पंतप्रधान सायबाची ज्याची भव्य मुलाखतीमधुन "लाल"केलेली त्याच सायबाची पुन्हा भरसभेत "जातीवादी" ठरवुन इतकी "लाल" केलेली मी प्रथमच पाहिली.
      😀😀😀😀

  • @vimaltambe1467
    @vimaltambe1467 2 ปีที่แล้ว +1

    मस्त साहेब

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว +2

    आजपर्यंत भावाने भावाची व तथाकथित भावी पंतप्रधान सायबाची ज्याची भव्य मुलाखतीमधुन "लाल"केलेली त्याच सायबाची पुन्हा भरसभेत "जातीवादी" ठरवुन इतकी "लाल" केलेली मी प्रथमच पाहिली.
    😀😀😀😀

  • @colokgamaing5994
    @colokgamaing5994 2 ปีที่แล้ว +4

    Shrinivaas patil khasdaar aahet he pratham ch mahit zale, kiti bhagyashali aahet maharashtriya janata...

  • @someshtanawade6975
    @someshtanawade6975 2 ปีที่แล้ว +8

    Deshache nete😂😂

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 ปีที่แล้ว

    आईच गावं कुठे आहे

  • @ganeshbhamre5174
    @ganeshbhamre5174 2 ปีที่แล้ว +21

    तुम्हाला खासदार केलं.म्हणून देशाचे नेते.आरे चार खासदार निवडून येतात.तेही बारामती च्या आजूबाजूचे..आणि म्हणे देशाचे नेते.आतापर्यंत लबाडी करुन सत्ता मिळवली.

    • @user-of9vg9kb5j
      @user-of9vg9kb5j 2 ปีที่แล้ว +4

      तुम्ही स्वतः आमदार आहात का...

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      @@user-of9vg9kb5j आजपर्यंत भावाने भावाची व तथाकथित भावी पंतप्रधान सायबाची ज्याची भव्य मुलाखतीमधुन "लाल"केलेली त्याच सायबाची पुन्हा भरसभेत "जातीवादी" ठरवुन इतकी "लाल" केलेली मी प्रथमच पाहिली.
      😀😀😀😀

  • @yogeshkulkarni8640
    @yogeshkulkarni8640 2 ปีที่แล้ว +5

    सगळं लक्ष खाणयावरच,काही काम बघा की जरा

  • @sathishpardeshi4753
    @sathishpardeshi4753 2 ปีที่แล้ว +5

    देशाचे नेते 😝😝 आणि यांचे थोरले भाऊ तुम्ही फक्त पावसाळ्यात सभा घ्या

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 10 หลายเดือนก่อน

      पाऊस सुद्धा कंटाळला यांना 😅

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 2 ปีที่แล้ว +10

    त्यांना माहीत आहे पवार साहेब साडे तीन जिल्ह्यांच्या pm aahet महणू हे साडे तीन मिनटे बोले

  • @ganeshkoli2293
    @ganeshkoli2293 2 ปีที่แล้ว +12

    देशाचे नाही बारामतीचे

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 2 ปีที่แล้ว +8

    लय भारी, साहेब💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @copyrightfreemusicclub990
    @copyrightfreemusicclub990 2 ปีที่แล้ว +7

    अली बाबा चाळीस चोर टीम भानामती

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 2 ปีที่แล้ว +14

    आरे काही ही कमेट करता साहेबांना आपण कोठे अहोत यांचे भान ठेवावे साधी गा.प. तरी लढवायची लायकि आहे का ते तपासून पाहून बोल राव.

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 2 ปีที่แล้ว

      Barobr dada

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      आजपर्यंत भावाने भावाची व तथाकथित भावी पंतप्रधान सायबाची ज्याची भव्य मुलाखतीमधुन "लाल"केलेली त्याच सायबाची पुन्हा भरसभेत "जातीवादी" ठरवुन इतकी "लाल" केलेली मी प्रथमच पाहिली.
      😀😀😀😀

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 10 หลายเดือนก่อน

      जातीय राजकारण केले आयुष्यभर

  • @vimaltambe1467
    @vimaltambe1467 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही तेवढं तरी करून दाखवावे पंतप्रधान होऊन दाखवावे अरे जाहीर मागून खातात तुमच्या सारखे चोरून नाही दुसऱ्या ला नावे ठेवताना स्वतः ची लायकी तपासून मग लिहा

  • @abhi.....5015
    @abhi.....5015 2 ปีที่แล้ว +15

    राष्ट्रपती होईल आता साहेब ह्या भाषणातून 🤣

  • @sutradhar209
    @sutradhar209 2 ปีที่แล้ว +1

    3.50 min

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 2 ปีที่แล้ว +7

    70 वर्षी झाले सतरंज्या उचलणार काही थकले नाही

  • @abhijitpawar933
    @abhijitpawar933 2 ปีที่แล้ว +2

    Only Samrat Mahadik..

  • @sureshmarathe1021
    @sureshmarathe1021 2 ปีที่แล้ว +2

    Saab aapne baap kaa,Dada ka ya Mama,Mousi ka maal.Kha kha Bhar pot kha.

  • @narayanbhangepatil9608
    @narayanbhangepatil9608 2 ปีที่แล้ว +2

    3.5 jilhyache.pantpradhan.yana khoosh.karnyasathi.3.5 mintatach.samadhan hote

  • @creation7770
    @creation7770 2 ปีที่แล้ว +9

    शिवाजीराव फक्त स्वतःच्या संस्था वाचवण्यासाठी तिकडे गेले जगाला माहित आहे.तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवली जाईल निवडणूकीत.

  • @allu1710
    @allu1710 2 ปีที่แล้ว +1

    लाचारी

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 ปีที่แล้ว +27

    चघळून चघळून चोथा झालेलं तेच तेच भाषण .....
    चार पाच खासदारांच्या पुढं तुमचा पक्ष आयुष्यात कधीच जाणार नाही....
    पवारांची लाल किती दिवस करणार 😌

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 2 ปีที่แล้ว +1

      😭😭😭😭😭😭😭😭

    • @sunitachavan8336
      @sunitachavan8336 2 ปีที่แล้ว +1

      😛😛😛😛😛

    • @bhujanwarriors1286
      @bhujanwarriors1286 2 ปีที่แล้ว +4

      105 पार्टी घरी basali ही khari takdat आहे

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 2 ปีที่แล้ว +2

      @@bhujanwarriors1286 हिंमत असेल तर फक्त ५ खासदार आणा. तेवढी लायकी आहे का ?

  • @vaibhavwankhede388
    @vaibhavwankhede388 2 ปีที่แล้ว +3

    Lay bhari saheb

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 2 ปีที่แล้ว +14

    देशाचे नेते म्हणे कोण ओळखतो ह्याला

  • @vijaymore6459
    @vijaymore6459 2 ปีที่แล้ว +1

    Khanvaer lakshya nata curpta tyachae chale tya paksha carpet

  • @arungarad1218
    @arungarad1218 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम भाषण

  • @dnyaneshwarsutar9479
    @dnyaneshwarsutar9479 2 ปีที่แล้ว

    S. T. Che vilinikaran day sanga Pawar na

  • @dattatraykatkar84
    @dattatraykatkar84 2 ปีที่แล้ว

    Amti khava, bhakari khava.... Pan vasuli thambava😂😂😂😂

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 2 ปีที่แล้ว +9

    राज्यसभेत भाजपा खासदार 101 + मित्रपक्ष 30
    NCP 6
    SS 3
    राहुल 39
    स्वप्न प्रधानमंत्री चे

  • @user-fb6zc6hh3c
    @user-fb6zc6hh3c 2 ปีที่แล้ว

    Tuzhya tr icha dana

  • @prabhakarkekane8363
    @prabhakarkekane8363 2 ปีที่แล้ว

    Mr pawar want only salut.but you totaly surrender in front of him

  • @vk9359
    @vk9359 2 ปีที่แล้ว +3

    श्रीनिवास पाटील 🤣🤣सातारचे USA करून सोडलंय ह्यानी पाहायला याव जनतेने मग ह्या फटकेवल्यास फटके द्यावे फक्त वयाचा मान राखावा म्हणून काही जास्त बोलू वाटत नाही

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 2 ปีที่แล้ว +7

    WE LOVE MODIJI AND AMITAJI ONLY. NOW WE WANT YOGIJI AND DEVENDRAJI.

  • @pramilatapkir1603
    @pramilatapkir1603 2 ปีที่แล้ว +9

    केलेल्या पापाच फळ तोंडातून. बाहेर येते आहे

  • @sunilbagal6236
    @sunilbagal6236 2 ปีที่แล้ว

    Puran poli abi Karachi aamti sharD pawar Ani susu taila pan khayala ghal tuzi laiki tich ahe zapadya

  • @vijaykachakde
    @vijaykachakde 2 ปีที่แล้ว

    Kam kahi karu naka , nusata bataarato ha manus

  • @shrimantagavande8477
    @shrimantagavande8477 2 ปีที่แล้ว +1

    St महामंडळाची वाट लावणारे
    शरद बाबा

  • @user-fp3vw3wu1f
    @user-fp3vw3wu1f 2 ปีที่แล้ว

    🤮🤮

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 2 ปีที่แล้ว +6

    देश बचाव , Only BJP जय हिंद 🙏

  • @dadasomagdum8227
    @dadasomagdum8227 2 ปีที่แล้ว

    Only bjp