ज्या क्षणी मराठा मौलाना ही अनैसर्गिक युती बनवण्याचा घाट घातला गेला, त्याच वेळी मराठा समाज सतर्क झाला आणि खेळी उलटी पाडली! Well done Maratha community! ❤❤
MVA जिंकली पाहिजे होती ,यारआता आमच्या देवांना कोन शिव्या देणार, पहिले बॉम्ब ब्लास्ट आतंकी घटना घडायच्या त्या आता कशा घडणार,,मुस्लिम आरक्षण, वक्त बोर्ड बंद पडणार की काय.पण मग आमचा टाईम पास आता कसा होना
मुस्लिम मत करता कांग्रेस ने मौलाना ची mandharani केली.why you miss this point.The acceptance of their demands actually consolidated Hindu votes.Girish ji you still you can't criticize Sharad Pawar failure to garner votes.
निवडून आलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर दिसून येईल की ५० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारांच्या पिढ्यानपिढ्या या एकाच मतदारसंघात सत्ता उपभोगत आल्या आहेत. मुर्ख जनता त्याच त्याच लोकांना निवडून देते आणि पश्चात्ताप करते.
अरे भावा , तो ऊमेदवार जर त्याच्या मतदारसंघात व्यवस्थीत चांगल्या प्रकारे कामे करत असेल तर त्याला परत परत निवडून देण्यात काहिच चुकिचं नाही .... आमच्या मतदारसंघातही तेच झालं ... जवळजवळ सर्वच पक्षांचे स्थानिक नेते ते मित्र पक्षांचे असो कि विरोधी पक्षांचे सर्वच त्याच्या विरोधात होते त्याला पाडण्यासाठी सर्वांनी रात्रीचा दिवस केला ... पण त्याने मतदारसंघांत केलेली कामे त्याचा जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे तो ७०,००० मतांनी निवडून आला...... तात्पर्य हेच कि , कुणी काहिही केलं तरी जनतेच्या दरबारात शेवटी जनतेसाठी केलेलं काम बोलतं....
कुबेर साहेब जाती बद्दल चे आपलं विश्लेषण पूर्णतः चूकीचे आहे. तुमच्याच लोकसत्तामध्ये (गुगल) 48% मराठा समाजाने युती ला मतदान केले असं सांगितलं. पण् प्रत्यक्षात ते 70-75% पेक्षा जास्त आहे असं निकाल पाहून म्हणू शकतो. इथे तुम्ही मराठा समाजाचा अपमान करत आहात.
निवडणूक आधी 1 वर्षे direct benefits च्या schemes वरती बंदी आणली पाहिजे. नाहीतर लोकशाही धोक्यात येणार. सरकारच्या पैशाने भ्रष्टाचार हे deadly weapon आहे. मोदींनी शेवटच्या वर्षात केंद्रात अशीच scheme आणल्यास नवल वाटू नये.
कुबेर - झारखंड मध्ये कॉँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे रे , झारखंड मुक्ती मोर्चा सरकार बनवणार कॉँग्रेस ला घेऊन , कॉँग्रेस नव्हे - आम्ही तुमच आकलन ऐकून सोडून दिले - नथिंग सीरियस अबाऊट इट
गिरे भी तो टांग उपर. बौद्धिक आव आणून वास्तव नाकारण्याचा प्रयत्न, उघडपणे अग्रलेख आणि आपल्या फुटकळ माध्यमातून मविआ ची तळी उचलायचा प्रयत्न. आणि आता जनतेने थोबाडीत मारली तरी आमचंच विशेलेषण कसं बरोबर आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न. Smell the coffee Girish Kuber.
ज्या क्षणी मराठा मौलाना ही अनैसर्गिक युती बनवण्याचा घाट घातला गेला, त्याच वेळी मराठा समाज सतर्क झाला आणि खेळी उलटी पाडली!
Well done Maratha community! ❤❤
Ek dum brobr.....Adhi Hindu ahe nntr Maratha
😂😂😂
MVA जिंकली पाहिजे होती ,यारआता आमच्या देवांना कोन शिव्या देणार, पहिले बॉम्ब ब्लास्ट आतंकी घटना घडायच्या त्या आता कशा घडणार,,मुस्लिम आरक्षण, वक्त बोर्ड बंद पडणार की काय.पण मग आमचा टाईम पास आता कसा होना
ओबीसी ने भाजपला मतदान एकगठ्ठा दिले यावेळी त्यामुळे मराठा मतावर भाजपला सहज मात करता आली
Loksabhela kya zhalat mag
1500 rupiye vikale😂😂😂
मुस्लिम मत करता कांग्रेस ने मौलाना ची mandharani केली.why you miss this point.The acceptance of their demands actually consolidated Hindu votes.Girish ji you still you can't criticize Sharad Pawar failure to garner votes.
गिरीशराव तुमचं स्वप्न भंगल
कधीतरी सांगा हो का तो अग्रलेख मागे घेतला? निष्पक्ष पत्रकारिता करता ना? मग खोटा narrative पसरवण्यात आपलाही मोठ्ठा हात आहे
गिरीश कुबेरांचा चेहरा पडलाय . सुतकी वाटतोय
निवडून आलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर दिसून येईल की ५० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारांच्या पिढ्यानपिढ्या या एकाच मतदारसंघात सत्ता उपभोगत आल्या आहेत. मुर्ख जनता त्याच त्याच लोकांना निवडून देते आणि पश्चात्ताप करते.
होय का मग गांधी परिवार ची लायकी पण तीच 😂😂
अरे भावा , तो ऊमेदवार जर त्याच्या मतदारसंघात व्यवस्थीत चांगल्या प्रकारे कामे करत असेल तर त्याला परत परत निवडून देण्यात काहिच चुकिचं नाही .... आमच्या मतदारसंघातही तेच झालं ... जवळजवळ सर्वच पक्षांचे स्थानिक नेते ते मित्र पक्षांचे असो कि विरोधी पक्षांचे सर्वच त्याच्या विरोधात होते त्याला पाडण्यासाठी सर्वांनी रात्रीचा दिवस केला ... पण त्याने मतदारसंघांत केलेली कामे त्याचा जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे तो ७०,००० मतांनी निवडून आला...... तात्पर्य हेच कि , कुणी काहिही केलं तरी जनतेच्या दरबारात शेवटी जनतेसाठी केलेलं काम बोलतं....
अरेरे गिरीश पवार आणि काँग्रेस ची पालखी उचलून दमला असशील आज 😂😂
दमला नाही वाकलाय तो इतके वर्षे पालखी उचलुन
गिरीश कुबेर तुमच्या सारख्या पत्रकारमुळे माहाविकास आघाडीची ही अवस्था झाली, जनता तुम्हालाही चांगली ओळखून आहे
पवारांचा बोलका पोपट
ज्यांच्या सोबत टेअनैसर्गिक युती करायला निघाले तिथं सर्व जात संपली आणि हिंदू एकत्र झाला । बस्स ।
कुबेर साहेब जाती बद्दल चे आपलं विश्लेषण पूर्णतः चूकीचे आहे. तुमच्याच लोकसत्तामध्ये (गुगल) 48% मराठा समाजाने युती ला मतदान केले असं सांगितलं. पण् प्रत्यक्षात ते 70-75% पेक्षा जास्त आहे असं निकाल पाहून म्हणू शकतो. इथे तुम्ही मराठा समाजाचा अपमान करत आहात.
बरोबर आहे बंधू, हा कुबेर एक नंबरचा जातीयवादी आहे,
घे शेकून ..घे शेकून
EVM च नाव घ्यायला भीती वाटते का😂सरकारी यंत्रणा,अडाणी अंबानी यांच नाव घ्यायला भीती वाटते का😂
डाव्या विचारांच्या गिरीश कुबेर नी आता असल्या भ्रामक खोट्या बातम्या लोकांना सांगणं बंद करून कायमच घरी बसुन आता आराम करावा 😂
!!!धर्मो रक्षति रक्षितः!!!
गिरीशजी... संजय आवटेंनी केलेलं विश्लेषण जरूर ऐका
Mva मराठ्याच्या फुकटच्या मतावर आशेवर बसली होती
गिरीश जी लोकांना जे सरकार 2019 मध्ये पाहिजे होते लोकांनी तेच सरकार परत आणले.
जरांगे चा माझ्याच मराठा समाजाने गेम केला. ह्या पुढे आरक्षण विसरा.
निवडणूक आधी 1 वर्षे direct benefits च्या schemes वरती बंदी आणली पाहिजे. नाहीतर लोकशाही धोक्यात येणार. सरकारच्या पैशाने भ्रष्टाचार हे deadly weapon आहे. मोदींनी शेवटच्या वर्षात केंद्रात अशीच scheme आणल्यास नवल वाटू नये.
बरणोल लाव😂
कुबेर - झारखंड मध्ये कॉँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे रे , झारखंड मुक्ती मोर्चा सरकार बनवणार कॉँग्रेस ला घेऊन , कॉँग्रेस नव्हे - आम्ही तुमच आकलन ऐकून सोडून दिले - नथिंग सीरियस अबाऊट इट
हा एक वरचा मजला रिकामा असलेला माणूस,कुमार केतकरचा जोडीदार.
3000 cr 5000 per voter rumours in Maharashtra
आता तरी चाटू गिरी सोडा..अणि पत्रकार धर्म पाळा..
गिरे भी तो टांग उपर.
बौद्धिक आव आणून वास्तव नाकारण्याचा प्रयत्न, उघडपणे अग्रलेख आणि आपल्या फुटकळ माध्यमातून मविआ ची तळी उचलायचा प्रयत्न.
आणि आता जनतेने थोबाडीत मारली तरी आमचंच विशेलेषण कसं बरोबर आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न.
Smell the coffee Girish Kuber.
अगर भारत मे रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा....वामपंथींयांच्या बुडाखाली सुरूंग लावला या निवडणुकी ने😂😂😂😂😂
Bye
Mr.Kuber you have lost credibility totally.
Sir please ur name
Sir appn bluo live
lal agent 😂
Excellent Analysis ✅✔️✅✔️✅✔️💯✅✔️
Mala sangapa
😂😂😂😂
Right analysis.
Mala sangà Pawar sabai kuta agia
सत्य विचार आहेत.
सर सुंदर विश्लेषण.
Uddhav aani tyachya nalayak karyakartyancha maaaj utravlya baddal marathi matadaranche abhinandan ani aabhar...❤❤❤❤❤
Jai Gujrati vyapari
Sir appn bluo live
Correct analysis.
Mala sangà Pawar sabai kuta agia
Right analysis..
Mala sangà Pawar sabai kuta agia