🔥सेकंड हॅण्ड स्कॉर्पिओ,बोलेरो💥कार चा स्टॉक Bhairavnath Motors Chakan Pune marathi car news
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बनवण्यात मोटर चाकण पुणे यांच्या शोरूम मधील सेकंड हॅन्ड कारचा स्टॉक पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या किमती या कमी होणार आहेत.
Friends through today's video we are going to see the stock of second hand cars in the showroom of Panna Motor Chakan Pune. Watch the video till the end. The prices mentioned in the video are going to be reduced.
#secondhandcarpune #usedscorpio #marathicarnews #vishalvidhate #chakan
अजून थोडे पैसे टाकल्यास नवीन गाड्या मिळतील
या किमतीत कोनहीच गाडी घेऊ शकत नाही
दादा तुम्ही बरोबर बोलत आहे खुप किंमत सांगतात हे
नवीन गाडी येते दादा 5 लाख down payment भरून नवीन येते
Ha na ...
जुन्या गाड्या एव्हड्या किमतीच्या ठेवण्यापेक्षा नवीनच शोरूम चालू करा दादा तुम्ही तुमच्याकडे किमती भरपूर जास्त आहेत
भाऊ किंमती हो खूपच जास्त आहेत , एकही गाडी विकणार नही
अहो भाऊ 1617ची स्विफ्ट व्हीडीआय डिझेल 350000 ला घेतली आम्ही mh22 तुम्ही तर पंधरा च्या गाडीचे साडेपाच सांगत आहे🤣🤣🤣
Kuthe ?
दादा यांचे कड़े वहाणांचे दर ज्यादा आहेत,
नको घेऊ जा
@@aniketffboy4808 पुण्यात फुटाला १२आणि शेटा्ला १३विक्रेता आहेत
@@balasahebpatil5043 che mang
फूटाला .12 आणी . शे . . ...13 आहे .🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂👍👌 मस्त . जोक मारला
आरे काय किंमत सांगता य अन तू पण म्हणतोय पुढची गाडी पुढची गाडी त्याला सांग की किंमत जास्त आहे की का व्हिडिओ पाहायचं बँद करू
सर्व गाड्यांच्या किमती सर्वात महाग लावले आहेत.
Khup mahag Gadya Aahe Bhau
Itkya jast kimati … cars guru 1 no 🎉🌹🌹
तुमच्या गाडी लय महाग आहेत तेचा पेक्शा नविन पुरति
किंमत जास्त आहे
Bhau yevadhi jasta price asatat ka kuthe , asa vattay showroom demo vehicle vikatay tumhi.
खूप महाग आहेत...swift dzire zdi+ 8.50lacs ... नवीन गाडी 10 ते 11 पर्यंत येती
9.laks. in 2022
In 2018. 8lacs vdi. 10.5.laks zdi
गाडीवर लोण किती होईल ते पण सांगत जावा
Custumber la avdel ase sanga price
सर आताच्या स्टाॅकमध्ये शाॅर्ट बोलोरो आहे का..
Bolero 2015 model 4 Lakh cash payment hoil sell karayachi aasel tar sanga 🤙🤙
❤ जामखेड ( अहमदनगर )
1विनंती की प्रत्येक गाडीवर किती लोन होतय तेपण सांगत जा आम्ही आवरजून आपले व्हिडिओ ब घतो
तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो धाराशिव उस्मनाबाद विनंती
किंमती खूप जास्त आहेत
15 16 ची s2 scorpio latur made 7 Lakh madhe bhetat aahe
Cars Guru cha video banva sir
Sir gadi aahe vikanyas konakde bolero zlx and scorpio
. अरे भाऊ यापेक्षा स्वस्त गाड्या जळगाव ला मिळतात
Aho dada price sangun mansamman hoil asa bolatay pan already pratek car chi price 1 lack jasta ahe
new yetil ya praice madhe
Dada scooti Bike war pan video banwa punet khuthe change miltil
व्हिडीओ बघूनच कोण जाणार नाही एवढी किंमत सांगतात
ओ विशाल विधाते साहेब त्या लोकाना नविन गाडीची किंमत तुम्हीच सांगून येत जा...
2017 chi celerio 5 lakh detay .2019 chi celerio aahe kitila ghenar tumhi .6 lakh?
किंमती जास्त आहेत ..
🚩जय शिवराय🚩
🚩जय श्रीराम🚩
आमच्या कडे 2015माॅडेल ची बोलेरो गाडी, आहे 1 ओनर चारी टायर नवे कि,मी,65000
किंमत जास्त होत नाही का?
घेणार आहे का तु
Shouroom che rate sangto ka
आरे या किंमती मधे तर सेकण्डहांड विमान भेटेल
आमच्या कडे 2015माॅडेल ची बोलेरो गाडी फक्त 500000लाख ला मिळेल अज॔ट आहे गाडी 1ओनर आहे किलोमीटर 65000
Mobile Number
मो. नंबर द्या
खुप जास्त भाऊ आहे
या किमतीत नविन गाडी मिळेल
90% cash रोख घेतात हे मग अजून 10%रकम्मम घालून नवीन येईल सर
यांच्याकडून घेण्यापेक्षा नवीन घेतलेली काय वाईट आहे
विशाल भाऊ रेट खुप जास्त आहे यांचे
विशाल सर तुम्ही या शोरुमचा विडिओ बनवून तुम्हचा वेळ वाया घालवत आहात एक पण गाडी कोण विकत घेणार नाही येव्हडया पैशात नवीन गाडी घेता येईल so......
लोकांचं बजेट नसतं म्हणून सेकंड हॅन्ड गाड्या बघतेंत त्या मध्ये जर इतकी किंमत सांगितली तरी कशी सेकंड गाडी तरी घेऊ...
ऐवढ्या कीमंती सांगितले ना तर कोणीच गाड्या घेणार नाही आणि व्हीडीओ पण बघणार नाही
२०२४ चे मॅाडेल आहेत यांचे सर्व ..😂😂😂
Cars Guru peksha javal paas double ne jasta kimmati ahet
नव्या गाडीची किमत सांगतो काय हा
नवीन गाडीची किंमत सेकंड गाडीला जोडली आहे वाटत
Bhau force clojar che video tak
सर Tata nexon दाखवा. सर plz
Navin gadi yetel yanchay kimati
हा डीलर आपल्या सोबत किंमत सांगतोय
Over price aahite sir 🙏
भरपूर रेट सांगतात
खूपच किंमत आहे .काहीपण रेट सांगतात
आम्हाला या व्हिडिओ मधल्या गाड्यांची एक पण किंमत व्यवस्थीत वाटली नाही .या किमतीत नवीन गाडी येईल .आणि बोलतात फक्त 60000 किमी झालंय . कामिय का ते
10 लाख 60 हजार,11 लाख..second hand कशाला घेईन दादा..ते पण bolero
Yanchya kimti ani new showroom chi price sarkhich ahe bhau
S2 Scorpio aha ka 6 lak parat
Navin gadya che kimat sangtahet
7017 madhe swift dzire chi price ky hoti ani ata 5 varsh juni zaliy gaadi ani 8.50 lakh sangtay price tumhala tri patatay ka shet
Hi dada jast price vale vidios nka takat jau , ajun thode paise dile tr new car yete
Prize high
नवीन येते
भयानक दर आहेत
price jyada hay
भाऊ Tuv 300 चा स्टाक असेल तर टाका
रेट काही पण सांगते
Lay ret ahe kmi kimtitlay gadi dakhva
Ertiga new car 12 lakh ahe bhau kahi pn kamti sangta ka
खूप महाग आहेत नवीन घेतो कि यापेक्षा 🤔
नवीन गाडीची किम्मत सांगतात हे
Duniyachya akrit
किमती भरपुर सांगताय सर😢
Chhan aahe video🎥👍👍
गरीबाची सुपारी घेऊन बनवलेला व्हिडीओ 👆😃😂😂
New gadi ghetleli pravadte yetun ghetly peksha 🙏🙏
उगीच काय पण किमती सांगू नका एवढं पैसे जर ग्राहकांकडे असते तर ते नवीन घेतील
किंमत खूप जास्त आहे
एवढ्या पैशात नवीन गाडी येईल
फेकू दिसतात
नवीन गाडीच्या किमती जुनी गाडी देता का
संदेश मोटर्स बीड यांचा व्हिडिओ
Price high
👍👍
Ek tr evdhe mahag gadya
Varun RTO che paise vegle😂😂😂😂
Laii bhari barr ka🤣🤣🤣
किती किमत आहेत बाबानो डोकवर पडलात काय
16 chi gaadi Ani 9 lakh
Khup mhag gadya aage tyana ch rahudya tya gadya
किती महाग...
Kahi kimmat सांगता का
khup kimati ahet bhai
Bhairavnath motors cha pickup video Banava
Kamit kami daunpemet ki
Bolero plus dakhava 9 sitting
बोलेरो Mh 45 पाहिजे
अंबेसीडर कोणाला हवी असेल तर माझ्याकडे आहे दोन हजार दहा मॉडेल
Mahag ahe khup
जरा जास्त किमती आहेत.
Price khup high aahe aani gadi pan khup chali aahe asun asking price pan affordable nahi naw car yeli
नवीन थार वर व्हिडीओ बनवा 🚙
Yachya chanal var kimati jast sagtat he bi tethach video karate
सड़े चार लखात इको नवी येती एनी ही
11 lakhat 21 chibolero sir aani new gadi 12 lakhat yete
गाड़ी विकता , कि , विमान विकता ,
Reth khup hevi ahe