4 महिन्याने व्हिडिओ काढला तरी मागच्या वेळेच्या निम्या गाड्या आताच्या व्हिडिओ मध्ये आहे..बीडचे संदेश मोटर्स आणि मोरया कार्स पुणे.ह्याच्या किंमती असा असतात की थोडे पैसे टाकले तर नवीन गाडी भेटेल..
यातल्या 95% गाड्याच्या कीमती त्या गाड्या ज्या year च्या आहेत तेव्हा याच कीमती मध्ये नविन येत होत्या आणि हे त्याच कीमती आता सांगत आहे यांचा स्टॉक कधीच नाही संपायचा
Vishal sir me tumhla chngle olkhtoy tumhi Pune area madhle je video send kartay tya kimati thik astat pan sandesh motar cha video ala tar bgaychi ecchya rhat nahi tynchya kimati aikun
योग्य किंमत सांगा व्हिडिओ मध्ये. लोक लय हुशार झाले आहेत. लगेच समजत लोकांना ओव्हर प्राईस गाड्या आहेत कि नाही 🙏🙏
तुमचा व्हिडिओ बघितला आमचा डाटा फुकट वाया गेला तुमच्या किमती ऐकून
ह्यांच्या किमती कंपनी पेक्ष्या जास्त आहेत
Ekadam barobar ahe
Barobar ahe
आगदी बरोबर आहे
त्या मुळे मी 144 वर बघत असतो
4 महिन्याने व्हिडिओ काढला तरी मागच्या वेळेच्या निम्या गाड्या आताच्या व्हिडिओ मध्ये आहे..बीडचे संदेश मोटर्स आणि मोरया कार्स पुणे.ह्याच्या किंमती असा असतात की थोडे पैसे टाकले तर नवीन गाडी भेटेल..
😂😂😂😂
Hoy barobar ahe
तिथे गेल्यावर परिस्थिती खूप वेगळी आहे गाडी बदल माहिती सुद्धा व्यवस्थित देत नाहीत
तुम्ही गेले होते का तिथे
बरोबर बोललास भावा
किंमती खुप जास्त आहेत
समाधान फक्त एवढचं वाटलं कि MH20 संभाजीनगर व MH25 धाराशिव म्हंटलं याचे
Bolero 2011 full condition 230,000 ला विकली गेली होती 1 महिन्यांपूर्वी
Good
किंमत खूप आहे
यातल्या 95% गाड्याच्या कीमती त्या गाड्या ज्या year च्या आहेत तेव्हा याच कीमती मध्ये नविन येत होत्या आणि हे त्याच कीमती आता सांगत आहे यांचा स्टॉक कधीच नाही संपायचा
बरोबर
👍👍✌️✌️
Correct
किंमत ऐकून हागवन लागली पार..
बोलेरो 2012 मोडल हीच गाडी आणि कमी चाललेली माझ्या मित्राने फक्त 250000 आणली🙏🏻
Aahe ka gadi bhau
एकदम बरोबर
इथून आज पर्यंत कोणी गाडी घेतली आहे का?किमती ऐकून कोणी जात असेल यांचाकडे असा वाटत नाही
Ekdum brobar bolalat dada
😅😅
आमचा डाटा फुकट गेला व तुमच्या किमती एकूण आम्हाला घाम येतोय त्या मुळे व्हिडिओ कमी किमतीचे काढा महणजे आम्ही पण गाडी घेण्याचा विचार करू
यांच्या किंमती ऐकुन घेणार्याला मेंदुत अट्टेक येयला बसलाय
Bhau kharch Mendu la Shock lagun hang jhalay
किंमत दाबून चांगली सांगतो
Kimat yevdhi ahe ki navin gadi ghetleli parvadal
सर बाहेरच्या लोकांना म्हणजेच दुसऱ्या जिल्ह्यात फायनान्स होईल का
Maruti omni bhetel ka sir
भाऊ तुम्ही एक काम करा जुन्या गाड्या विकण्यापेक्षा नवीन गाड्या विका डायरेक्ट शोरूम टाकून...कारण किमती तर सारख्याच असतात तुमच्या...☺️
बरोबर बोलत आहात दादा...😅😅
ह्याच्या पेक्षा नवीनच घेतली तर परवडलं
बोले रो9 शिटर फाईजे❤
Bolero plus model 17 18 19 20 aahe ka
Sir mi 30 nov 2019 madhil top moDel short bolero 7 75000 rs anli ya video madhi kay pan price sagat aahe
Dada samja aapn dusrya state madhun gadi ghetli tr ti MH passing hote ka no. MH hoil ka
Rataly yevdi pries aste ka
Scorpiyo 2019 Model hai kiya Sir
लयच किमती आहेत
Chhan ahe khupch
Thanks 👍
आमची ertiga CNG vxi 2022 डिसेंबर मॉडेल किती किंमत होईल यांची किंमत ऐकून तर 13 लाख सांगेल हा तर
kimat ashi sagate ki bs
Gadi ahe ka rangada ahe kimat tr nit sanga ki
Khup Diwsani Sandesh Moter cha video ala
गाड्या मस्त आहेत पण किंमती जरा जास्तच आहेत
जरा नाही खूपच जास्त किंमत आहे🤑
बोलेरों 9 सिटर पाहिजे आहे
Showroom band padle Kay?
Fiance hoil ka sir ji
Nice 🙂
Vishal sir me tumhla chngle olkhtoy tumhi Pune area madhle je video send kartay tya kimati thik astat pan sandesh motar cha video ala tar bgaychi ecchya rhat nahi tynchya kimati aikun
2013ची गाडी नवीन किंमत किती होती
Electric guitar
🥀🥀💔💔तुम्हाला ऐवढे पैसे पे करण्यापेक्षा नवीन गाडी घेतलिली बरी.आणि कसे आहे शेवटी नवीन ते नवीनच. काय करा जरा कमी किंमत सांगत जावा.💔💔🙄🙏
Avdya mahag gadya kon ghenar tyachyapeksha new ghetleli bari
मन भरून आले दादा
कमी करून करून किती करतान सांगतानाच योग्य सांगा
किंमती खुप आहेत
Cruiser aahe ka
yach chanal kas chalate ki
Sir vidio naka banu yacha khup bhaw shangato
Black Scorpio 11 lakh🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂
Nagpur la rahto saheb alyanantar waps jayla parwdnar nahi
Price khup high aahet navi gadi ghyayla purte yanchakdun ghetlya peksha .
अरे काय किंमत आहे सेकंड देत आहे का नव्या
price jyada hay bhai
Tata nexon
Khup jast price 2 lac jast price sangtat
Navin gadi geto
First Bolero MH20 2018 RS 650000
किंमत खूप जास्त आहेत
Vishal me nagarkar
Xuv 500 Cha special video banva sar
👍👍👍👍
हा video जाला आवडला नाहि dislike करा ,, अनि सर stok राहानारच ना या किंमति आयकु stok राहतोच 😂😂
Vishal bhau Swift dizire cha vedio taka
3.onar.bolero.490000
तुम्ही सांगितलेल्या किमतीत अजून थोडे फार पैसे टाकले तर शोरूम गाडी येईल
खुप जास्त किमंत आहे राव
Tata nexon xm model दाखवा सर
olx च्या आणी यांच्या कीमती मधे बराच फरक आहे
Tum cha khadey gadi chi kimat kup jasat aahet
High rate
Mh20 Aurangabad short Bolero final rates Kai aseel Torrent Kalwa
2 lak ni kimat jast aahe
High price 🔥😅 waste data...🙋
Kimmat jara jastch aahe gadyanchi
Response Det nahit Landge sir
किमती ऐकतो नेहमी.. तर चॅनेल पाहायचे बंद करावे असे वाटते.
Aare bhai to you tube aahe na tyala kiti kmishan detay tumhi lok
S2 Scorpio aha 6lak parat
किमती जरा कमीच आहेत
याचा video बनवु नका आओ सर
गाडी ची किंमत बघून व्हिडिओ unlike करत आहे, फुकट डाटा वाया गेला.
sorry तुम्ही व्हिडिओ बनवायचं सोडा
High price
Naya lelo... price jasti hai...kohi mat lena
Overpriced
High rate sirji
Sandesh motor waste servi🥱🥱🥱🥱
काय पण फालतू किमती सांगू नका
काय फालतुगिरी चाललीय काही पण किंमत सांगतायत
मी
2018 चि डिसेंबर महिन्यात ली घेतली बुलेरो
5 लाख रू मध्ये
एवढा व्हीडीओ काढा....आणि चैनल बंद करुन टाका....😂😂 किंमत आहे की गम्मत करताय
Fist comment