अँटिक होलसेल लाकडी शो च्या घरगुती वस्तू, घड्याळ,फ्लॉवर पॉट, किचन मटेरियल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ส.ค. 2022
  • 🌺🌺दुकानाचा पत्ता🌺🌺
    महात्मा फुले मंडई तुळशीबाग जवळ
    महाराष्ट्र पुणे
    बाबू गेनू पार्किंग मध्ये ( म्हणजेच महात्मा फुले मंडईच्या समोर फॉरव्हीलर पार्किंग मध्ये हे ग्राउंडला दुकान आहे )
    फोन नंबर 8484005585
    आजचे दुकान महात्मा फुले मंडईच्या समोर पार्किंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला आहे व्हिडिओमध्ये चालू असताना जो फोन नंबर आहे त्याला त्यांच्यासोबत संपर्क साधू शकता
    व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा 🙏🏻😊
    #marathivlogger
    #punemarket
    #Punewholesalemarket
    #woodenwholesalePunemarket
    #homedecorationmaterial
    #antiquepieceforhomedecorationdecoration
    #Puneshopping

ความคิดเห็น • 53

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 ปีที่แล้ว +1

    Very nice video, like verymach 👍

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 ปีที่แล้ว +1

    Sundr,Chan mast, swast vasu aahet.vidio Chan.

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar wastu ahet ghenyachi khup awad ahe

  • @jyotiwankhede3184
    @jyotiwankhede3184 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 ปีที่แล้ว +4

    फारच सुरेख माहिती मिळाली, नक्कीच दुकानला येथे भेट देऊ, कमी किंमत व सुंदर सर्व वस्तू.

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 ปีที่แล้ว +2

    Very nice video

  • @artisspecial3798
    @artisspecial3798  ปีที่แล้ว +4

    🌺🌺 दुकानाचा पत्ता 🌺🌺 महाराष्ट्र पुणे महात्मा फुले मोठी मंडई तुळशीबाग जवळ बाबू गेनू पार्किंग ( किंवा महात्मा फुले फोरविलर पार्किंगच्या ग्राउंड ला ) हे दुकान आहे महात्मा फुले मंडईच्या जवळ गेल्यावर दुकानदाराला फोन केला तरी चालेल 😊👍🏻

    • @albelisaheli6717
      @albelisaheli6717 10 หลายเดือนก่อน

      या मधे ऊखळ
      मुसळ थोडं मोठं नाही

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 หลายเดือนก่อน

      @@albelisaheli6717 nahi

  • @harshadathakar2528
    @harshadathakar2528 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली नकी दुकानात जाऊन येऊ.

  • @jayatirthjahagirdar1571
    @jayatirthjahagirdar1571 ปีที่แล้ว +5

    Vdo मध्ये रेट कमी सांगतात....प्रत्यक्ष मात्र महाग देतात....हा माझा अनुभव आहे.

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ बघून आले असं म्हणायचं साधारण सहा महिने ते तीन महिने हा रेट चालतो

    • @rohiniraut3764
      @rohiniraut3764 ปีที่แล้ว

      👍 नाही मी गेले होते, खूप छान सर्व्हिस आहे, किंमत देखील व्हिडीओ मध्ये आहे तेवढीच आहे.

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 ปีที่แล้ว +1

    Very nice video, Like verymach.

  • @sudarshandadas3559
    @sudarshandadas3559 ปีที่แล้ว +1

    Thank you for your guidline

  • @gautamankush6060
    @gautamankush6060 11 หลายเดือนก่อน

    स्थळ:म.फुले मंडई पुणे पोतीस चौकी समोरचे महा पालिकेचे पार्किंग तळ मजला निरा विक्री दुकाना शेजारी रस्ता आहे

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 ปีที่แล้ว +1

    Good

  • @anjalisaswadkar7857
    @anjalisaswadkar7857 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती मिळाली. पुण्यात राहून हे दुकान माहीत नव्हते. वस्तू छान तर आहेतच पण किंमती फार रिझनेबल वाटल्या.नक्की भेट देईन.Thank u Aarti Tai

  • @cookingwithlifestories9493
    @cookingwithlifestories9493 ปีที่แล้ว +1

    Very nice Di ❤️❤️

  • @rajashrichavan9031
    @rajashrichavan9031 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे पत्ता थोडा व्यवस्थित द्या नं.

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      महाराष्ट्र पुणे महात्मा फुले मंडई च्या समोर जे फोर व्हीलर पार्किंग आहे त्याच्या ग्राउंड फ्लोअरला हे शॉप आहे मंडई पाशी गेल्यावर जर तुम्ही दुकानदाराला फोन केला तर ते तुम्हाला घ्यायला येतील

  • @samikshaprabhukhot1806
    @samikshaprabhukhot1806 ปีที่แล้ว +1

    जिल्हा ,तालुका , गाव , वैगरे काही आहे का नाही

  • @vinodgodse169
    @vinodgodse169 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ मधे जे रेट सांगतात ते प्रत्यक्ष खरेदीचे वेळी सांगत नाहीत.जास्तच सांगतात.खासाखीस करून कमी करतात.

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ बघून दुकानावर आलोय असं सांगा आणि व्हिडिओतील रेट त्यांना दाखवून द्या नक्की रेट कमी करतील

  • @sheelas.7791
    @sheelas.7791 ปีที่แล้ว +1

    Which city is this

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 ปีที่แล้ว +1

    अहो पण मुंबई कि पुण्यात ते तर सांगाल? महात्मा फुले, महात्मा गांधी भारतात सगळिकडे आहे कुठल्या स्टेशनला उतरावे ते सांगा.तुम्हि व्हिडिओ बनविता आणि तुम्हाला हे सगळं सांगावं लागतं.

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      थँक्स दादा (महाराष्ट्र पुणे तुळशीबाग जवळ महात्मा फुले मंडई महात्मा फुले मंडईच्या फोर व्हीलर पार्किंग मध्ये )डिस्क्रिप्शन मध्ये मी पत्ता टाकत आहे दुकानदाराचा फोन नंबर स्क्रीनवर इंडियन ला आलेला आहे उजव्या हाताला तर तुम्ही त्यांना फोन केला तरी चालेल

    • @ulhassawant7700
      @ulhassawant7700 ปีที่แล้ว

      @@artisspecial3798 आभारी आणि माफि असावि.

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      नाही दादा माफी का मागता तुमच्यामुळे उलट मला कळालं की मी यामध्ये व्यवस्थित पत्ता दिलेला नाहीये आणि बाहेरची लोक सुद्धा ते बघतात मी फक्त पुणेकर बघतात या हिशोबाने व्हिडिओ केला होता उलट थँक्स दादा

  • @abolijadhav5004
    @abolijadhav5004 ปีที่แล้ว +1

    Purn Katha Sagar Ka Tota Hai katha

  • @apoorvasurve782
    @apoorvasurve782 ปีที่แล้ว +1

    Mumbai madhe aahe ka?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      मुंबईमध्ये ऍक्च्युली माहित नाही परंतु जर माहिती पडलं तर नक्कीच व्हिडिओ बनवेल 😊🙏🏻

  • @seemaatkekar8877
    @seemaatkekar8877 ปีที่แล้ว +1

    Pl. याचा पूर्ण पत्ता व फोन नंबर द्यावा. (पुणे की मुंबई हे सांगा)

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      पुणे येथे महात्मा फुले मोठ्या मंडळीचा बाबू गेनू पार्किंग मध्ये हे दुकान आहे पूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे स्क्रीनवर उजव्या हाताला जो फोन नंबर आहे तो दुकानदाराचा आहे 😊🙏🏻

  • @ajaypatil5183
    @ajaypatil5183 ปีที่แล้ว +1

    Kuthe ahe dukan propar address sanga

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा किंवा व्हिडिओ चालू आहे तर त्याच्या उजव्या हाताला जो नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल हे महाराष्ट्र पुणे महात्मा फुले मंडईच्या फोर व्हीलर पार्किंग मध्ये हे दुकान आहे 😊

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 ปีที่แล้ว +1

    लाकडी कोयरी आहे का हळदीकुंकू साठी

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      लाकडी कोयरी साठी तुम्हाला माझा पुढे एक व्हिडिओ आहे जो लाकडी खेळण्याचे पाळणा वगैरेचे होलसेल दुकान म्हणून त्या दुकानांमध्ये तुम्हाला ते मिळू शकतं तिथं तुम्हाला व्हिडिओमध्ये पत्ता सुद्धा अवेलेबल आहे

  • @anitadoefode4873
    @anitadoefode4873 ปีที่แล้ว +1

    कुठे आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      महात्मा फुले मंडईचे जे पार्किंग आहे फोर व्हीलर पार्किंग त्याच्या ग्राउंड फ्लोअरला महाराष्ट्र पुणे

  • @vedshreelimaye6382
    @vedshreelimaye6382 ปีที่แล้ว +1

    काथवट लाकडी परात आहे का?

  • @vinayapawar9115
    @vinayapawar9115 ปีที่แล้ว +1

    लाकडी काठवठ मिळेल का प्लीज

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว +1

      Ho काटवट म्हणजे लाकडी पीठ मळण्याची परात हो ना काटवट म्हणजे तेच असेल तर नक्की आहे वेगवेगळ्या साईज मध्ये आहे

    • @vinayapawar9115
      @vinayapawar9115 ปีที่แล้ว

      @@artisspecial3798 thank you so much 🤗