काल झालं जोरदार कीर्तन!!ह‌.भ.प. मनीषाताई बीडाईत !! Manisha Tai kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 19

  • @chandrakantpatil4870
    @chandrakantpatil4870 4 หลายเดือนก่อน +10

    रामकृष्ण हरी , ताई खुप छान किर्तन सोहळा आयोजित केले होते सर्वांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत 🌹🙏

  • @prakashbrid
    @prakashbrid 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली 🙏😊❤❤❤

  • @MartandSathe-j9o
    @MartandSathe-j9o 4 หลายเดือนก่อน +2

    खुप अभ्यासपूर्ण कीर्तन प्रबोधनात्मक कीर्तन असले की,ऐकतचं राहवे असे वाटते.धन्यवाद ताई आपण ज्ञानेश्वर माऊलीचे अभ्यासक ह.भ.प.नामदेव शास्त्री महाराज यांच्या कीर्तनातील उदाहरणे देऊन आपण प्रबोधन करत आहात.शास्त्रीजी माझे वर्गमित्र होते.पुणे विद्यापीठात आम्ही एकत्र शिकलो..राम कृष्ण हरी जय मल्हार...
    प्रा.मार्तंड साठे.
    महंत..शिव मल्हार गड भोर.जि.पुणे.

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली आनंद खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा ताई

  • @DalviLaxman-q4e
    @DalviLaxman-q4e 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 4 หลายเดือนก่อน

    बरयाचया दिवसानी. एकले
    वहा खुप छान

  • @ganeshdhavleganesh1984
    @ganeshdhavleganesh1984 2 หลายเดือนก่อน

    जय हरी

  • @marutitalekar7719
    @marutitalekar7719 4 หลายเดือนก่อน +10

    राम कृष्ण हरी माऊली

    • @avinashjoshi6483
      @avinashjoshi6483 4 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर किर्तनातुन समाज सेवा तसेच आपल्याला परमार्थ वैष्णव संप्रदाय अशे कितीतरी मुद्दे ताईंनी सांगोपांग चर्चा केली तसेच वक्ता व. श्रोता यातील फरक काय असतो ते ताईंनी उदाहरणे देऊन माहिती दिली आपले मनःपूर्वक अभिनंदन जोशी परिवार विंचूर 💐🙏 💐

  • @manojjoshi3292
    @manojjoshi3292 4 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरी ताई , अभ्यास पुर्ण हरीकिर्तन

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 4 หลายเดือนก่อน +2

    Shri Ganeshai namaha🙏 Shri Sara swaty ai namaha🙏 Shri Gurudeo Datta 🙏

  • @shreyapatil1509
    @shreyapatil1509 4 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर

  • @shivajipatil6852
    @shivajipatil6852 4 หลายเดือนก่อน

    Jay Ram Krishna Hari

  • @shantarambhoir7520
    @shantarambhoir7520 4 หลายเดือนก่อน +3

    रामकृष्ण हरी माऊली

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 4 หลายเดือนก่อน

    राम कुरषण हरी विठ्ठल

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी ताई 👌💐💐🙏

  • @bhagirathmhasane4377
    @bhagirathmhasane4377 4 หลายเดือนก่อน +4

    रामकृष्णहरि माऊली 🙏⚘.
    प्रत्येक किर्तनकाराने किर्तनात एकदा तरी देवरुपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करायला पाहिजे. कारण आज चालले सर्व हिंदू उत्सव आणि कार्यक्रम हे केवळ त्या राज्याच्या प्रयत्नांमुळे चालू आहेत 🙏.

    • @Sachkazol
      @Sachkazol หลายเดือนก่อน

      Right