फुटाण्याची डाळ वापरून 15 मिनिटात कधीही न फसणारी खुसखुशीत कुरकुरीत चकली | Bina Bhajanichi Chakli
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- फुटाण्याची डाळ वापरून 15 मिनिटात बनवा कधीही न फसणारी खुसखुशीत कुरकुरीत चकली | Instant Chakali
बिना भाजणीची कधीही न फसणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी खुसखुशीत चकली | Bina Bhajanichi Chakli|चकली
फुटाण्याची डाळ वापरून अगदी 15 मिनिटात बनवा हमखास खुसखुशीत कुरकुरीत काटेदार चकली | Instant Chakali
साहित्य :
1 वाटी डाळ्या / डाळाव
2 वाटी तांदळाचे पीठ
तूप
लाल तिखट
हिंग
ओवा
तीळ
हळद पावडर
धना पावडर
जिरे पावडर
मीठ
पाणी
तळण्यासाठी तेल
½ किलो भाजणीची तेल न पिणारी खुसखुशीत चकली | या 7 टिप्स वापरुन बघा चकली बिघडणारच नाही | ChakaliRecipe
खमंग, खुसखुशीत चकली । भाजणी करण्यापासून चकली तळण्यापर्यंतची सर्व कृती, भरपूर टिप्ससह । Chakali
फक्त 10ते15 मिनिटात बनवा तांदळाच्या पिठाची खुसखुशीत चकली|बिनाभाजणीची चकली|Instant Rice flour chakli
१५ मिनिटात बनवा कुरकुरीत खमंग तांदळाच्या पिठाची चकली | बिना भाजणीची चकली | Khuskhushit Chakli
तांदळाची (बिना भाजणीची) चकली | Tandalachi (bina bhajnichi) Chakli Recipe
हमखास खुसखुशीत काटेदार चकली ती पण फुटाणा डाळी पासून १५ मिनिटात १ महीनाभरा साठी दिवाळी खास रेसिपी
Keywords using in this video
Chakli recipe Marathi, chakli recipe in marathi, chakli recipe in hindi, chakli recipe hindi, chakali recipe marathi, chakali recipe hindi, chakali recipe in marathi, chakali recipe in hindi, chakali recipe, chakali, chaklichi recipe, bhajanichi chakli recipe , bhajanichi chakli, bhajanichi chakli recipe marathi, bhajanichi chakli recipe in marathi, bhajanichi chakli kashi kartat, bhajanichi chakli kashi karyachi, bhajanichi chakli kashi banvtat, bhajnichi chakli recipe marathi, bhajnichi chakli recipe, bhajnichi chakli, bhajnichi chkli recipe in marathi, bhajnichi chakali recipe marathi, bhajanichi chakali recipe, bhajanichi chakali, bhajnichi chakli, bina bhajanichi chakli recipe marathi, bina bhajanichi chakli, bina bhajanichi chakli recipe, bina bhajnichi chakli, bina bhajnichi chakli recipe marathi, bina bhajnichi chakali, chakli recipe, chakali recipe, chakli bhajani peeth recipe, chakli bhajani peeth, chakli bhajni peeth recipe, chakli bhajni peeth, chakali bhajani recipe, chakali bhajani peeth, chaklichi bhajani recipe, chaklichi bhajani, chaklichi bhajni recipe, chaklichi bhajni recipe, chakli bhajani, chakali bhajani, chakli bhajani, chakli bhajni, tandalachi chakli, tandalachi chakli recipe, maida chakli, rice chakli, rice flour chakli, mugachi chakli, diwali recipe marthi, Diwali recipe hindi, Diwali recipe, diwali faral recipe marathi, diwali faral recipe, diwali faral, diwali recipes, diwali, diwali chakli recipe, diwali chakali recipe, swatis healthy kitchen diwali recipe, swatis healthy kitchen, chakli recipe swatis healthy kitchen, चकली रेसिपी मराठी , चकली रेसिपी हिंदी , चकली रेसिपी , चकली कशी बनवतात , चकली कशी करतात , चकली , दिवाळी चकली रेसिपी , भाजणीची चकली , भाजणीची चकली रेसिपी मराठी , भाजणीची चकली रेसिपी, भाजणीची चकली कशी बनवायची , भाजणीची चकली कशी करतात , बिना भाजणीची चकली , बिना भाजणीची चकली रेसिपी , बिना भाजणीची चकली रेसिपी मराठी , चकली भाजणी रेसिपी , चकली भाजणी , चकली भाजणीचे पीठ कसे तयार करतात , चकली भाजणी पीठ रेसिपी , चकली भाजणी पीठ , भाजणीचे पीठ रेसिपी , भाजणीचे पीठ , चकली भाजणी पीठ , मुगाची चकली , तांदळाची चकली , तांदळाच्या पिठाची चकली , मैद्याची चकली , मुग चकली , तांदुळ चकली , दिवाळी रेसिपी मराठी , दिवाळी रेसिपी , दिवाळी , दिवाळी फराळ रेसिपी , दिवाळी फराळ , फराळ रेसिपी , दिवाळी चकली रेसिपी , दिवाळी चकली , दिवाळी फराळ रेसिपी marathi , दिवाळीच्या रेसिपी , दिवाळीचे फराळ , दिवाळीचे पदार्थ , दिवाळी पदार्थ , diwali padarth, Maida mugdal chakli, mugdal chakli recipe, mugdal chakali recipe, moong dal chakli recipe, moong dal chakli recipe, rice flour chakli recipe, rice flour chakli, tandalachya pithachi chakli, moong dal chakli, moong dal tandalachya pithachi chakli, maidyachi chakli, maida chakli , tandalachya pithachi chakli
मुगडाळ चकली , मैदा चकली , तांदळाच्या पिठाची चकली
#chaklirecipe #chakli #bhajanichichakli #chaklibhajani #diwali#diwalirecipe #chakalirecipe #chakali #binabhajnichichkli #riceflourchakli ##चकल #चकलीरेसिपी #भाजणीचीचकली #दिवाळीरेसिपी
instant chakli recipe, instant Chakli recipe in Marathi
कालच करून पाहिली. अतिशय कुरकुरीत छान चकली झालीये! आजपर्यंत किती recipes follow केल्या पण एवढी सुरेख चकली झाली नव्हती. खूप खूप आभार ही recipe share केल्याबद्दल!😊
धन्यवाद ताई 🙏🙏
@@satvikbhojan1😮I'm😊😢😮😢😊😅
Me hi aaj karun pahili khoop mast zali thanks tai 😊
Medam parfect chakli prman aani chakli zali kas samjayach hi sagli mahiti etki parfect aahe thanku thanku 🙏🙏
तुम्ही सांगितलेल्या सर्व सूचना follow केल्या आणि एकदम खमंग, कुरकुरीत चकल्या तयार झाल्या..खूप आभार...🙏
अशाच सोप्या व झटपट रेसिपीज शेअर करा 😊
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
Chan mahiti deun sagitle so thanx
आज मी चकल्या केल्या एकदम मस्त खमंग आणी खुसखुशीत झाली 👌👌👍
मी आजपर्यंत एकदाही चकली केली नाही,सुरुवात तुमचा व्हिडिओ पाहून करणार आहे .खूप छान
मी आता करनार आहे म्हणुन विडीओ बघीतला
उगीच फालतू बडबड करून लांबड न लावता छान आणि सोपी माहिती सांगितली , नक्की करून बघेन
Mam me tya mdhe tup takych visarle tr varun tak ta yete ka. Plzz reply
खूप समजून सांगितले सुंदर चकली आहे 👌👌
धन्यवाद 🙏
खूप छान सांगितले 👌🙏
धन्यवाद ताई 🙏
Maam please reply,
Ghee tea spoon lene ka ya tablespoon.
Please please reply
खुपच छान चकली दाखवली मी पण करून बघेन
Very nice mam 🙏
Chakali telat taktach virghali ka???
ताई, तूप १ १/२ टी स्पून घेण्याचा या टेबल स्पून
खुप छान मी पण करून बघणार
खुप छान चकली
खुप छान मी पण करून बघेन
2 दिवसांपूर्वी हीच रेसिपी parab kitchen ह्या TH-cam चॅनल वर अपलोड करण्यात आली होती.
सांगायची पद्धत छान आहे
चकली पण मस्त
धन्यवाद ताई 🙏
❤ very nice, i will try
Tried today and it came out very well 👌 thank you for sharing the easy way
धन्यवाद ताई 🙏
Good receipe
Perfect chakli tried it today
अरे वाह भारीच 🙏 मनापासून धन्यवाद रेसिपी ट्राय केली आणि तुम्ही तुमचे अभिप्राय सुद्धा कळवले त्याबाबत
Very nice
Khup chan 👌👌 hare Krishna
हरे कृष्णा 🙏🙏🙏धन्यवाद 🙏
ताई काल मी ही चकली केली, मस्त झाली, thanx, पाऊस आला तरी मऊ पडली नाही
अरे वाह मस्तच 🙏🙏 आणि मनापासून धन्यवाद तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवल्या त्याबद्दल 🙏🙏
Mast
खुप छान चकल्या 👌👌
धन्यवाद 🙏
खुप खुप छान👏✊👍
First comment
चकली खूप छान आणि खूप सोपी पद्धत मला तर फारच आवडली हरे राम हरे कृष्ण
अजून अशा सोप्या पद्धतीने दिवाळीच्या फळांमध्ये कुठली रेसिपी दाखवू शकता
रवा लाडू सुद्धा दाखवले आहे मी
करून बघायला पाहिजे,सोपी रेसिपी आहे
नक्की करून बघा आणि मला कळवा सुद्धा कशा झाल्यात ते
Mast 😘
Very nice recipe. Tried it today. Came out very well.Thanks for the recipe 🙏
अरे वाह 🙏🙏भारीच
Mastach
Tai 1 kg rice floor kiti cha na dal gyachi dalve praman
Mast 👌🤗🙏🙏
Please sanga
I kg water kiti ghyve lagel
Thank u madam
धन्यवाद 🙏
Chan ❤️
1 kilo pita Che praman sanga
मि करून बघितले छान झाले पन 1तासाणि मऊ पडले सेमच केलि रेसिपि पन काय मिस्टिक काय झाले कळेना
छान रेसिपी चकल्या तळतना थोड्यावेळाने तेलामधे खुप फ़ेस येतो असे का होते ते सांगा
तेलात फेस येण्याची दोन कारणे आहेत :
1) तेल तळताना थंड झाले कि थोडा फेस येतो
2) नैसर्गिक ( cold press filter oil) वापरत असाल तर कोणताही पदार्थ तळताना फेस येतोच. पण refined तेल वपारले कि फेस कमी येतो
मी व्हिडिओ मध्ये घाण्याचं तेल वापरले आहे.. म्हणून फेस दिसत आहे 🙏🙏
@@satvikbhojan1 Thanks Tai
👌👌👍👍🙏🙏🌹🌹
Goodमस्तच
धन्यवाद 🙏
Hi, fabulous looking chaklis could you please write recipe in English as well in description box with measurements otherwise their is no point of just writing the ingredients for non marathi speakers. 🙏👌💞
Thanks
आधी ३वाट्या आणि नंतर अर्धी वाटी, पीठ मळताना पुन्हा अर्धी वाटी असे एकूण चार वाट्या पाणी वापरले ना?
Nahi aadhi don aani mg ardha vati Don wedes as teen vatya Pani ghetly
माझ्या पिठा साठी मला 3 वाट्या लागले.. पण तुम्हाला ते कमी किंवा जास्त लागू शकते.. कारण पाण्याचे प्रमाण हे पूर्णपणे कोणत्या तांदळाचे पीठ तुम्ही वापरता त्यावरती अवलंबून असते. 🙏🏻🙏🏻
tandul dhuvun sukavun tyache pith karyache ki tasech nivdun pith karyache
धुवून सुकवून तरीही चालतील, मी इथे रेडिमेड बाजारातील पीठ वापरले आहे
Tel ghatl tar chalel ka?
हो
1kelio sathi kiti indergreed ghychy
1 किलो चकली का?
Ho tai
Sanga tai
1 kilo Che praman
Sanga
Ukad kadlyaver Oily hote na hi oily hote ka
उकड काढताना पाण्याचे प्रमाण पीठा पेक्षा जास्त झाले तर, चकल्या तळताना तेलकट होतात, पाणी आणि पीठा चे प्रमाण Balanced होणं आवश्यक आहे .
@@cookingbymanisha thanks for reply hya oily nahi na hoat
@@mandakinigole9067 ह्या मी केलेल्या नाहीत, पण "स्वरास आर्ट" ची रेसीपी फोलो करून बघा, त्यांनी खूप चौकस रीत्या सगळं समजावून सांगितले आहे .
उकड करून केलेली चकली हि उकड न करता केलेल्या चकल्या पेक्षा थोडी oily होते.. पण जे नवशिके असतात किंवा
Majhi chakli naram padli .. Ata kai karu.. Pls help
सगळया बनवून झाल्या का??
चकल्या नरम पडण्याची कारणे
भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर - सर्व जिन्नस व्यवस्थित खमंग भाजावे.
मोहन कमी झाले तर - उकडीवर थोड्या तेलाचे मोहन घालावे आणि मळून चकल्या कराव्यात.
चकल्या मोठ्या आचेवर किंवा अगदी लहान आचेवर तळल्यास - चकल्या मध्यम आचेवर तळाव्यात.
चकलीच्या भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास - भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळावी.
चकलीचे पिठ गरजेपेक्षा नरम भिजवल्यास - अशावेळी थोडी कोरडी भाजणी घालावी. मळून परत चकली करावी.
चकली तेलातून लगेच काढल्यास - चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबूडे येतात नंतर बुडबूडे बंद होवून चकली थोडी खाली बसायला लागेल अशावेळी चकली झाली असे समजावे. त्याआधी चकली तेलातून काढू नये.
@@satvikbhojan1 - ho Tuesday la kele.. Kal dabha ugadla khayala.. Naram zale hote
500 gram rice tar dal kiti ?
250gm dal
तेल मोहन नाही घालायची का पिठात
दिड चमचा तूप घातले मी पाणी उकळताना
Material list gram mady add kara na
Go
पण तळायला खूप वेळ लागतो
अजिबात नाही
Mast
mastch
धन्यवाद 🙏