आदिती तटकरे यांची सेविका मदतनीस यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीस हूलकावनी.|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 24

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 11 หลายเดือนก่อน

    छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम हम सब एक है

    • @KrishnaRadkarPatil
      @KrishnaRadkarPatil 11 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/zFmlvyYRWTM/w-d-xo.htmlsi=6-IiiMNcq0IYLHkD

  • @nikhilkogade1673
    @nikhilkogade1673 11 หลายเดือนก่อน

    या सरकार ला महिलांचे काहीच घेणदेण नाही आहे.

  • @omsapkal1672
    @omsapkal1672 11 หลายเดือนก่อน

    सकारात्मक नाही नकारात्मक भूमिका आहे एव्हढे निलज्य आहे सरकार

  • @nikhilkogade1673
    @nikhilkogade1673 11 หลายเดือนก่อน

    सरकार फक्त फसवत आहे

  • @shushmagaikwad7231
    @shushmagaikwad7231 11 หลายเดือนก่อน +3

    कधी होणार बैठक आमच्या इकडे डोंगरावर, दऱ्या खोऱ्यात राहाणाऱ्या सेविका व मदतनीस यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे.या सरकारला कधी वेळ भेटणार बैठकीला

    • @Anita_Garad
      @Anita_Garad  11 หลายเดือนก่อน

      आपल्यासाठी सरकार ला वेळ नाही हीच तर खरी शोकांतिका आहे.

    • @KrishnaRadkarPatil
      @KrishnaRadkarPatil 11 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/zFmlvyYRWTM/w-d-xo.htmlsi=6-IiiMNcq0IYLHkD

    • @KrishnaRadkarPatil
      @KrishnaRadkarPatil 11 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/zFmlvyYRWTM/w-d-xo.htmlsi=6-IiiMNcq0IYLHkD

  • @surekhagalphade5523
    @surekhagalphade5523 11 หลายเดือนก่อน

    मंत्री आदिती तटकरे बाई तुम्हाला पुण्य करण्याचा चांगला मोका मिळाला आहे. हुलकावणी देवुन मोठेपणा गाजली नको. कारण पुढे तुला मंत्री पद आणि सन्मान देणाऱ्या सेविका मिळणार नाहीत

    • @Anita_Garad
      @Anita_Garad  11 หลายเดือนก่อน

      खरोखरच या गरीब सेविका मदतनीस च्या भावना बालविकास मंत्री महोदय यांना समजल्या तर किती बरं होईल.🙏🏻🙏🏻

  • @PraladhaDhaele
    @PraladhaDhaele 11 หลายเดือนก่อน

    बैठक कधी होईल

    • @Anita_Garad
      @Anita_Garad  11 หลายเดือนก่อน

      मला बैठकीची ता . समजली की लगेच तूम्हाला सांगेल.🙏🏻🙏🏻

    • @ravindrachavhan4248
      @ravindrachavhan4248 11 หลายเดือนก่อน

      ताई खुप ठिकाणी अंगणवाडी सेविका कामावर रुजू झाल्या खास शहरी विभाग

  • @SahebravTate
    @SahebravTate 11 หลายเดือนก่อน

    आदिती ताई बैठक होणार आहे की नाही

  • @latabaipatil6062
    @latabaipatil6062 11 หลายเดือนก่อน

    केव्हा होणार मग बैठक

    • @Anita_Garad
      @Anita_Garad  11 หลายเดือนก่อน

      मला बैठकीची ता.समजली की सांगेल.🙏🏻🙏🏻

    • @KrishnaRadkarPatil
      @KrishnaRadkarPatil 11 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/zFmlvyYRWTM/w-d-xo.htmlsi=6-IiiMNcq0IYLHkD

    • @KrishnaRadkarPatil
      @KrishnaRadkarPatil 11 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/zFmlvyYRWTM/w-d-xo.htmlsi=6-IiiMNcq0IYLHkD