महोदय, सन २०३३ साली ही व्हरायटी रिलीज झाली तेंव्हा पाडेगाव येथे ७००₹ लाभ दहा ऊसाची मोळी म्हणजे ७०₹ एक ऊस मिळत होता, आज रोजी पाडेगावला १० ऊसाची मोळी ५६०₹ म्हणजेच ५६₹ प्रती ऊस मिळत आहे, आपण व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी डोळे मोजलेत प्रत्यक्ष बियाणे देताना आपण ऊसाचे सरासरी २० डोळे पकडुन ४०₹ प्रती ऊस या दराने बियाणे देत आहेत, आम्ही पण शेतकरीच आहोत, धंदा करण्याचा प्रश्न नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नये, एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना नेहमीच सहकार्याची भूमिका असेल.
महोदय सन २०२३ ला हि व्हरायटी रिलीज झाली तेंव्हा पाडेगाव येथे हे बियाणे ७००₹ ला १०ऊसाची मोळी म्हणजे ७०₹ प्रती ऊस मीळत होता. आज रोजी पाडेगावला ५६०₹ १० ऊसाची मोळी म्हणजे ५६ ₹ला ऊस मीळतोय, आपण ऊसाची ग्रोथ दाखवण्यासाठी व्हिडिओत डोळे मोजलेत प्रत्यक्ष बियाणे देताना आपण सरासरी २० डोळे पकडुन ४० ₹ प्रती ऊस या दराने बियाणे देतोय, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये आम्ही पण शेतकरीच आहोत धंदा करण्याचा प्रश्न नाही कृपया गैरसमज करून घेऊ नये शेतकऱ्यांसाठी नेहमीच सहकार्याची भूमिका असेल.
कारखाने ऊस गळितास नेतात का ? दोन रूपये एक डोळा एक कांडी म्हणजेच एका उभ्या ऊसास एक नगास रू. ५०/- मोजावे लागतील ... हे घेणार्यास परवडणारे आहे कां ... पटवून द्यावे .माहिती कमेंट करा
महोदय सन २०२३ ला हि व्हरायटी रिलीज झाली तेंव्हा पाडेगाव येथे हे बियाणे ७००₹ ला १०ऊसाची मोळी म्हणजे ७०₹ प्रती ऊस मीळत होता. आज रोजी पाडेगावला ५६०₹ १० ऊसाची मोळी म्हणजे ५६ ₹ला ऊस मीळतोय, आपण ऊसाची ग्रोथ दाखवण्यासाठी व्हिडिओत डोळे मोजलेत प्रत्यक्ष बियाणे देताना आपण सरासरी २० डोळे पकडुन ४० ₹ प्रती ऊस या दराने बियाणे देतोय, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये आम्ही पण शेतकरीच आहोत धंदा करण्याचा प्रश्न नाही कृपया गैरसमज करून घेऊ नये शेतकऱ्यांसाठी नेहमीच सहकार्याची भूमिका असेल. रिक्वरी चांगली असल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कारखान्यांची ऊसास मान्यता आहे
❤❤
Thanks
म्हणजे प्रति ऊस 48रुपये ,,,😮 चांगला धंदा आहे 😂😂😂😂😂,
त्या पेक्षा रोपे आणलेली परवडतात
रोपे हावी असतिल तरी मिळतील
रोपांचा रेट किती आहे
@SuhasMohite-u5j 3 rs
महोदय, सन २०३३ साली ही व्हरायटी रिलीज झाली तेंव्हा पाडेगाव येथे ७००₹ लाभ दहा ऊसाची मोळी म्हणजे ७०₹ एक ऊस मिळत होता, आज रोजी पाडेगावला १० ऊसाची मोळी ५६०₹ म्हणजेच ५६₹ प्रती ऊस मिळत आहे, आपण व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी डोळे मोजलेत प्रत्यक्ष बियाणे देताना आपण ऊसाचे सरासरी २० डोळे पकडुन ४०₹ प्रती ऊस या दराने बियाणे देत आहेत, आम्ही पण शेतकरीच आहोत, धंदा करण्याचा प्रश्न नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नये, एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना नेहमीच सहकार्याची भूमिका असेल.
महोदय सन २०२३ ला हि व्हरायटी रिलीज झाली तेंव्हा पाडेगाव येथे हे बियाणे ७००₹ ला १०ऊसाची मोळी म्हणजे ७०₹ प्रती ऊस मीळत होता. आज रोजी पाडेगावला ५६०₹ १० ऊसाची मोळी म्हणजे ५६ ₹ला ऊस मीळतोय, आपण ऊसाची ग्रोथ दाखवण्यासाठी व्हिडिओत डोळे मोजलेत प्रत्यक्ष बियाणे देताना आपण सरासरी २० डोळे पकडुन ४० ₹ प्रती ऊस या दराने बियाणे देतोय, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये आम्ही पण शेतकरीच आहोत धंदा करण्याचा प्रश्न नाही कृपया गैरसमज करून घेऊ नये शेतकऱ्यांसाठी नेहमीच सहकार्याची भूमिका असेल.
व्हिडिओ केलाच होता मग लहान ऊसा पासुन फुटवे वाढ सर्व दाखवायची
करतो दादा त्या वर पण vedio
1 us veight, hight kiti o
9 महीने झालेत 15 to 18 फूट उंच आणी 2.5. To 3 kg वजन आहे
Jadidakva
सेकंड स्टेजचं बियाणे रु. 1/- एक डोळ्या प्रमाणे देण्यात सुद्धा तोटा नाही. शेतक-यांची सहानुभूती व्यक्त करताय म्हणून म्हणतोय.
नक्की विचार करू
या जातीला गवती होतंय काय
अजून नाही 2nd स्टेज आहे
कारखाने ऊस गळितास नेतात का ?
दोन रूपये एक डोळा एक कांडी म्हणजेच एका उभ्या ऊसास एक नगास रू. ५०/- मोजावे लागतील ... हे घेणार्यास परवडणारे आहे कां ... पटवून द्यावे .माहिती कमेंट करा
होय परवडते कारखाना याला नेतो रोपे हावी असतिल तर बनवू order द्यावि लागेल
एका रोपास वाण १३००७ ...किती घेता
@SampatraoBobade 4rs
खरेच ईकाॅनाॅमिक डोक्यालिटी आहे ...बळीराजा तरला पाहिजे ... गुळ विका ... ऊस लावणारा तारावा ...धन्यवाद
महोदय सन २०२३ ला हि व्हरायटी रिलीज झाली तेंव्हा पाडेगाव येथे हे बियाणे ७००₹ ला १०ऊसाची मोळी म्हणजे ७०₹ प्रती ऊस मीळत होता. आज रोजी पाडेगावला ५६०₹ १० ऊसाची मोळी म्हणजे ५६ ₹ला ऊस मीळतोय, आपण ऊसाची ग्रोथ दाखवण्यासाठी व्हिडिओत डोळे मोजलेत प्रत्यक्ष बियाणे देताना आपण सरासरी २० डोळे पकडुन ४० ₹ प्रती ऊस या दराने बियाणे देतोय, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये आम्ही पण शेतकरीच आहोत धंदा करण्याचा प्रश्न नाही कृपया गैरसमज करून घेऊ नये शेतकऱ्यांसाठी नेहमीच सहकार्याची भूमिका असेल. रिक्वरी चांगली असल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कारखान्यांची ऊसास मान्यता आहे
गाव कोणतं सर
पाटण तालुक्यातील ठोमसे
@@Mrsmartbaliraja सातारा जिल्हा
@@SagSu1326 होय
आपण व्हिडिओ दाखवत असलेली ऊसाची जात 13007 नाही असे वाटते
असे का वाटते sir