आबा सारख्या ज्येष्ठ माणसाचा सन्मान राखून व्हिडिओ बनवता ही बाब स्पृहणीय आहे , मोठ्या माणसामुळे नवीन पिढी ही निर्व्यसनी राहते , जीवनाचा आनंद घेण्यासाठी पार्टी आवश्यक असते , आज ची पार्टी खूप सुंदर झाली ,,, ग्रामीण संस्कृती व ग्रामीण खाद्य संस्कृती ही जपणे आवश्यक आहे , पूर्वी खपली गहू असतं त्याची गुणवत्ता आजच्या गव्हाला नाही , देशी कोंबड्याची चव बॉयलर ला नाही ,, गावरान शेळी पालन मधील बोकडा ची चव आजच्या बंदिस्त शेळी पालन मधील बोकडा ला नाही ,,, नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
कांदा किंवा आणखीन काही कापायला लाकडी पोळपाट किंवा दुसरं काही तरी पाहिजे होतं, चला एकूण छान बेत चाललाय मोकळ्या वातावरणात, खुल्या आभाळाखाली, त्यात आबा सारखा माणूस आचारी म्हणजे भन्नाटच गंमत म्हणायची
आबा सारख्या ज्येष्ठ माणसाचा सन्मान राखून व्हिडिओ बनवता ही बाब स्पृहणीय आहे , मोठ्या माणसामुळे नवीन पिढी ही निर्व्यसनी राहते , जीवनाचा आनंद घेण्यासाठी पार्टी आवश्यक असते , आज ची पार्टी खूप सुंदर झाली ,,,
ग्रामीण संस्कृती व ग्रामीण खाद्य संस्कृती ही जपणे आवश्यक आहे , पूर्वी खपली गहू असतं त्याची गुणवत्ता आजच्या गव्हाला नाही , देशी कोंबड्याची चव बॉयलर ला नाही ,, गावरान शेळी पालन मधील बोकडा ची चव आजच्या बंदिस्त शेळी पालन मधील बोकडा ला नाही ,,,
नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
आपण बोलला ते एकदम बरोबर आहे तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... असेच प्रेम राहुद्या ❤️❤️ 🥳
Laii bharii...1 ch number 👌❤️
Thanks ❤️
@Annakolekarvlogs Sir mi Dharashiv chya jvlch rahato....tumche vdo khup chhan astat...amhi sagli family bgto Ani khup enjoy krto❤️
मी तुमचे व्हिडिओ नाशिक वरून बघतो खूप मस्त व्हिडिओ असतात आबांबरोबर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा
धन्यवाद असेच प्रेम राहू द्या तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
मस्त
कोळेकर साहेब मस्त वाटतो तुमचा ब्लॉग
आणि आबा असतील तर मग वेगळीच मजा
एकदा तुमच्या पार्टिला बोलवा मला
कधीही या तुमचे स्वागत आहे तुळजापूरला ❤️🙏
Nice ❤
Thanks 🔥
मस्त पार्टी केली
❤️☺️
कोळेकर साहेब मला ही आबांच्या सारखे मित्र बघा राव फारच छान वाटत आंबा सारखेच आनभावी मित्र जोडीला पाहिजे आंबा इज लवली❤❤❤
या भेटायला आबाला ☺️
तुम्ही सगळीच मंडळी खुप गोड आहात, गावच्या मस्त वातावरणात काहीही बनवून खा, मस्तच असतय
नक्कीच ❤️❤️🙏 या एकदा आमच्याकडे मस्त गावच्या वातावरणात बेत करू
छान आबासाहेब
❤️☺️
😊😊😊
☺️❤️
आबाची पार्टी एक नंबर दादा 👌👌
धन्यवाद
एकदम भारी आबाची पार्टी
धन्यवाद
सगळ्यात जास्त viral video आतापर्यंतचा 😊. असेच तुमचे व्हिडिओ viral होवो हिच सदिच्छा. आणि आम्हाला पण बोलवा कधी तर 😊
या कधी पण तुळजापूरला
आबा च एकदम परखड बोलन आहे
हो अगदी खरे आहे 👍❤️
Nice 👍 video🎥
❤
Thanks 🤗
@Annakolekarvlogs thanks🙏
झक्कास ❤
धन्यवाद
आबा लय भारी आम्हाला कधी तरी बोलवा
कधीही या तुळजापूरला आल्यानंतर इन्स्टा ला डीएम करा
छान ❤
धन्यवाद
एकच नंबर ❤
धन्यवाद
लय भारी 🐓
❤️👍
Aba Anna happy new year ❤🎉
तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Dusre Dada karagir distat Thayche nav kay aahe
शुभम अपराध ते तुळजापूर मध्ये त्यांचे लॉज आहे लॉज मालक आहेत ते आमचे परममित्र ☺️❤️
आबा नविन वर्ष सुख आणि निरोगी जावो
तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Mast❤
Thanks 🤗
1 number abba❤
खूप धन्यवाद
बोलवा आम्हाला पन कधी पर्यंत ऐकटे खाताय आबा
कधीही या तुळजापूरला आल्यावर
आबा होते मग
कोंबडा बाहेर कटिंग करून घेण्यापेक्षा शेतात कट करून भाजून घेतले असते तर अजून टेस्ट आली असती ❤
पुढच्या वेळेस नक्की तसेच करू👍❤️❤️
@Annakolekarvlogs आपल्या शेतात घेऊन या आबाला एके दिवशी तिथंच बेत करू गावरान कोंबड्याचा 👍
@Mobilewalaelectricalteacher ho नक्की.. कुठे राहता तुम्ही
@@Annakolekarvlogs मी राहायला धाराशिव ला आहे
आपले शेत बावी कावलदरा येथे आहे 👍
कांदा किंवा आणखीन काही कापायला लाकडी पोळपाट किंवा दुसरं काही तरी पाहिजे होतं, चला एकूण छान बेत चाललाय मोकळ्या वातावरणात, खुल्या आभाळाखाली, त्यात आबा सारखा माणूस आचारी म्हणजे भन्नाटच गंमत म्हणायची
लाकडी पोळपाटावर लक्षात आलं होतं आमच्या पण नेक्स्ट टाईम ला नक्की... धन्यवाद 🙏🙏❤️❤️
आबा ला मस्त भाजी करतात
हो 👍❤️
नमस्कार दादा आणी आबांना.आपले गाव कोनते आहे.
काकरंबा वाडी तालुका तुळजापूर
Aaba bail hai kaa charto mhanun khau ghala 😂😂😂
😄❤️
❤️❤️
आमच्या यात्रेला मी तुम्हाला बोलवणार आणि तुम्ही नक्की येणार 🙏
नक्कीच येणार 👍❤️
❤❤❤🎉
❤️
खूप छान आहे परंतु कांदा जाळायचा नसतो सुक्याधील
थोडा करपला ☺️♥️
अण्णा तुम्ही बघितलेले असेल ज्या ज्या वेळेस आबा व्हिडिओमध्ये असतात त्या त्यावेळेस युज जास्त येतात
हो नक्कीच aba is great man ☺️❤️
आबा कांदा करपाल
थोडा पन चव बिघडली नाही खूप छान होतं मटन ☺️❤️
आबा कांडा करपलाय
👍☺️
पण भांडी कोणी धुतले ते दाखवले तर बरं होईल
भांडी ज्याची त्यांनी धुतली ☺️
सगळंच दाखवायचं म्हणल्यावर दोन तास पण पुरणार नाहीत
❤❤❤
❤️🙏
❤❤❤🎉🎉
❤️👍