एकदा येवा तरी | भाग 03 | मालवणी वेबसिरीज | देवगड एंटरटेनमेंट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत
    "एकदा येवा तरी"
    ही एक मालवणी वेबसिरीज असून यात दोन भावांची प्रेमळ कथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. देवगड मधील सौन्दर्य आणि दोन भवांच प्रेम आपण 📽️🌴पहिल्या भागात पाहिलं आता भावांच्या प्रेमात त्यांच्या बायका त्यांना मदत करतील का काही विघ्न घेऊन येतील याची फेरतपासणी 🐬 दुसऱ्या भागात पाहिली .. 🥭
    घराची वाटणी होईल का..? हे आपण आजच्या या 🌴 तिसऱ्या भागात पाहू...😍
    वेबसिरीज आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा..आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना पाठवा.. @DEVGAD_Entertainment ला Subscribe करा..
    लेखक
    प्रमोद कोयंडे
    निर्माता / दिग्दर्शक
    मृगराज भाबल
    सहाय्यक दिग्दर्शक
    सचिन पार्टे
    छायांकन
    तेजस निवळकर
    कलाकार
    प्रमोद कोयंडे, आज्ञा अभिषेक कोयंडे, ऋत्विक धुरी, दीपमाला कोयंडे, सम्यक सकपाळ
    कास्टिंग आणि लाईन प्रोड्युसर
    अभिषेक कोयंडे
    संगीत
    शशिकांत कांबळी
    रंगभूषा
    श्वेता मुणगेकर
    मेकिंग आणि स्टील फोटोग्राफी
    अनिल कोयंडे
    लाईट्स
    अभिषेक कोयंडे
    संकलन
    चेतन पवार
    ड्रोन फुटेज
    नाजूका तेली
    कॅलिओग्राफी
    रोहन आरोंदेकर
    ऑनलाइन प्रमोशन
    ऋत्विक धुरी
    विशेष आभार
    भाबल आणि कोयंडे परिवार ( मळई )
    श्री देव मांडकरी ग्रामस्थ सेवा मंडळ मळई
    मळईवाडी ( जामसंडे )
    सागर कडू
    अण्णा दरवेस
    आकाश सकपाळ
    🐬📽️ ◆ एकदा येवा तरी ◆🥭🌴
    भाग 01 - • एकदा येवा तरी | भाग ०१...
    भाग 02 - • एकदा येवा तरी | भाग 02...
    Brother Love Brother Trailer Link
    • |Brother #Love Brother...
    Click link & watch Webseries Trailer
    #devgad #webseries #serial
    :: Stay Connect with Us ON ::
    FACEBOOK - / mrugraj.bhabal.12
    INSTAGRAM - / mrugy.bh
    FB Page - Mrugy500
    Email - mrajbh500@gmail.com ( for collaboration )

ความคิดเห็น • 115

  • @AjayZajam
    @AjayZajam 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 🎉

  • @pranavjogalekar5402
    @pranavjogalekar5402 3 หลายเดือนก่อน +18

    आईत मिळाल्यावर विकायची आवदसा आठवते
    वेळीच बायकोच्या मुसकटात ठेऊन द्यायला हवी
    जमीन विकून काय मसनात जाणार का
    एकरभर जागा विकून साडेचारशे sqear फुटात
    काय करणार
    मानसिकताच बदलली

  • @harsharajsubhashnarsale904
    @harsharajsubhashnarsale904 3 หลายเดือนก่อน +4

    mast!!!

  • @rutuja12382
    @rutuja12382 3 หลายเดือนก่อน +3

    Khupach chan episode 👍💕I'm exited for episode 4😍

  • @akashpadyal732
    @akashpadyal732 3 หลายเดือนก่อน +3

    खतरनाक..❤❤

  • @shrividyasarvankar4401
    @shrividyasarvankar4401 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान......❤

  • @kaitandsouza6566
    @kaitandsouza6566 3 หลายเดือนก่อน +4

    मस्त चांगले काम करतात सर्व

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 3 หลายเดือนก่อน +7

    बिनडोक पणाचा कधी कधी किळस दाखवतात.जमिन विका भिकेला लागा.पोर जगवायची व खोली घ्यायची लायकी नाही.जीव द्या.

  • @sachinparte9208
    @sachinparte9208 3 หลายเดือนก่อน +4

    🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @Youngdumb_11
    @Youngdumb_11 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान

  • @akshaysankhe1843
    @akshaysankhe1843 3 หลายเดือนก่อน +5

    motha episode banva mast khup bhari vatel

  • @chandanghadi1690
    @chandanghadi1690 3 หลายเดือนก่อน +4

    मस्त रे....

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान मंस्त ❤

  • @narayanmanjrekar5642
    @narayanmanjrekar5642 3 หลายเดือนก่อน +3

    खुप छान मी माझ्या गावात असल्या सारख्या वाटा❤

  • @prashantkashte6882
    @prashantkashte6882 3 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤❤

  • @umakantzirmale34
    @umakantzirmale34 3 หลายเดือนก่อน +4

    Mast❤❤❤

  • @sonalimalle3760
    @sonalimalle3760 3 หลายเดือนก่อน +4

    Excellent

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 3 หลายเดือนก่อน +1

    Kartik dadan ravlo astolo aushi bafasik dado shikauk

  • @pradipkumarsarang4725
    @pradipkumarsarang4725 3 หลายเดือนก่อน +9

    मी पहिल्यापासून एपिसोड पाहत आहे .विषय अत्यंत तळमळीने मांडून सध्याच्या कोकणातील ज्वलंत प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे .
    मुख्य पात्र म्हणजे दादा वहिनी यांची बोली जर मालवणी ठेवता आली तर आणखी मजा येईल .
    मात्र पुढे या विषयामध्ये नाण्याची दुसरी बाजू सुध्दा मांडण्यात यावी , कारण कोकणातील भाऊबंदकी ,त्यांच्यातील वाद,मतभेद याला सुध्दा नजरेआड करून चालणार नाही.
    या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद .
    प्रदीपकुमार सारंग.

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 หลายเดือนก่อน

      ❤️🙏 धन्यवाद माऊली 🥭

  • @ShrikrishnaDudwadkar
    @ShrikrishnaDudwadkar 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @rajarshreekadu4281
    @rajarshreekadu4281 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान सर्वांचे मनापासून अभिनंदन

  • @prasadpatkar4817
    @prasadpatkar4817 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान

  • @krushnagurav369
    @krushnagurav369 3 หลายเดือนก่อน +3

    Masta

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 3 หลายเดือนก่อน +1

    Aaushi Baapashichi Jeervuk gelo asa. Tyanka Ayati Property Vikuchi asa na. Mag progo gayab zalayavar ani Prop[erty viklyavar haatat kai ravta te kalak vaya mhanun gelo aasa. Yetolo parat....

  • @dattaramkoyande1092
    @dattaramkoyande1092 3 หลายเดือนก่อน +11

    खूप छान आहे हा एपिसोड पुढील एपिसोडची वाट पहात आहोत, अभिनंदन सर्वाचे

  • @Youngdumb_11
    @Youngdumb_11 3 หลายเดือนก่อน +8

    कार्तिक रात्रीच बोलणं ऐकून लपला असेल आई वडीलाना धडा शिकवायला

  • @prasadpatkar4817
    @prasadpatkar4817 3 หลายเดือนก่อน +6

    Khup chan aahe Baghavas vatttt,,,,, Best Of Luck ........ Pan Lavkar Lavkar Episode dakhva na ..... Friday to friday ny wait karvat

  • @tejasjoshi3762
    @tejasjoshi3762 3 หลายเดือนก่อน +5

    Chan ahe episode
    Pan thoda motha episode banva plse

  • @santoshpanchal4088
    @santoshpanchal4088 3 หลายเดือนก่อน +2

    लय भारी ऋत्विक मस्त घर भारी वाटले शूटिंग भारी वाटलं दादाच्या मागे तू नक्कीच नाव काढशील

  • @माऊलीमित्रमंडळ-श7ढ
    @माऊलीमित्रमंडळ-श7ढ 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान 👌👌

  • @harshaqueen2657
    @harshaqueen2657 3 หลายเดือนก่อน +1

    छान episode..... जरा मोठा बनवा.. बघायला खूप भारी वाटतं

  • @vipulmhatre9211
    @vipulmhatre9211 3 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप छान आहे सीरिज खूप इंटरेस्ट वाट तो बघण्यात खूप खूप अभिंदन सर्व टीम चे👏👏👏👏👏👏 छायांकन सुद्धा खूप छान आणि उत्तमरीत्या केले आहे दिसून येते कामामध्ये खूप मेहनत घेतली आहे 👌👌👌👌👌👌👌पुन्हा एकदा अभिनंदन सर्वांचे ❤❤❤ आता उत्सुकता वाढली आहे माझी पुढच्या शुक्रवार ची😊😊😊😊

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 หลายเดือนก่อน

      ❤️🙏 धन्यवाद , माऊली 🥭🙏

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 3 หลายเดือนก่อน +4

    तो घरातच असणार..

  • @SameerKhedekar-d3l
    @SameerKhedekar-d3l 3 หลายเดือนก่อน +6

    घराची निवड फारच छान आहे. मला रत्नागिरीचा मित्राचं घर आणि आणि संगमेश्वर मधिल माझ्या गावची जुनी घर आठवली. गावी असल्याचा फील आला. अप्रतिम. All the best 🎉

  • @sudhirbhabal5635
    @sudhirbhabal5635 3 หลายเดือนก่อน +7

    लय भारी!! समाजात अशा गोष्टी घडत असतात, उत्कृष्ट एपिसोड!! 👌👌

  • @rsp151
    @rsp151 3 หลายเดือนก่อน +5

    स्वतःच्या गावात पाहुणे म्हणून राहायचं आणि परप्रांतीय याना इथले स्थानिक बनवायचं ...

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 3 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @akshaysankhe1843
    @akshaysankhe1843 3 หลายเดือนก่อน +5

    ❤kokan❤

  • @harshal_21
    @harshal_21 3 หลายเดือนก่อน +4

    Changali kalpana aahe ❤️❤️ jastit jast aapla mansa parynt pochok havi 😇

  • @143anita36
    @143anita36 3 หลายเดือนก่อน +2

    kashak bolavtat koknat jamini vikat ghenyasati kokan ata kokni mansancha ravak nay parprantiyancha jhala

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 3 หลายเดือนก่อน +4

    कार्तिक येतलो. खयच गेलो नाही हा . एकदा येवा तरी ह्या Webseries खूपच मस्त झाली हा. माका कोकण, कोकणी माणसा, मालवणी भाषा लय आवडतत. मी regularly बघतय. माझ्याकडून तुमका बेस्ट wishes.

  • @sidhnarsale
    @sidhnarsale 3 หลายเดือนก่อน +3

    Maka vatata chadhniche mase pakduk gelo asat...

  • @tanayakelkar6450
    @tanayakelkar6450 3 หลายเดือนก่อน +11

    आम्ही मुंबई चे पण राहतो गावी त्यामुळे सनिकाचा विचार केला तर तिचं ही बरोबर आणि दादांचा विचार केला तरी त्यांचं ही बरोबर आता नेमक ह्यात तोडगा काय निघतो हेच पाहीची उत्सुकता वाढली आहे

    • @स्वर्गनगरीकोकण-श6य
      @स्वर्गनगरीकोकण-श6य 3 หลายเดือนก่อน +1

      Sanika cha vichar chukicha ahe...kiti kahi jhal tari gavchi jaga vikaichi nahi....jamin mhanje gold ahe...

    • @mohinipimple5009
      @mohinipimple5009 3 หลายเดือนก่อน +1

      Kasle thukrat vichar tumche.....spasht bola na ki tumchi layki nahi.....vadiloparjit jameen vikan mhanje yogy.....tumchya Aai Bapane pan hech kel asat tar tumhi bheek magitli asti....jameen vikun aalela paisa kadhich tikat naahi...karan tyamage aaplya vaadvadilanchi halahal aste

  • @dattaprasadjoil1214
    @dattaprasadjoil1214 3 หลายเดือนก่อน +4

    खूप सुंदर,सर्वांचे मनापासून अभिनंदन🌹🌹

  • @vd7573
    @vd7573 3 หลายเดือนก่อน +1

    म्हणजे 5 दिवस वाट बघुची लागणार हा अजुन

  • @srushtidudwadkar4072
    @srushtidudwadkar4072 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सर्वाचे खूप अभिनंदन 💐💐

  • @devyaniajagaonkr5412
    @devyaniajagaonkr5412 หลายเดือนก่อน +1

    सानिकाचें काही बरोबर नाही... अशाने गाव तोडून काय मिळणार आहे???
    गावची प्रॉपर्टी विकून मोठे होण्या पेक्षा कशाला हवे मोठेपणा

  • @Saikiran.Bhekare25
    @Saikiran.Bhekare25 3 หลายเดือนก่อน +4

    जरा एपिसोड लवकर टाकत जावा ना
    मस्त आहे ❤❤❤

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 3 หลายเดือนก่อน +2

    मालिकेचे तिन्ही भाग आवडले. कथा अगदी थोडी मस्ती,थोडा ढोंग या नाटका प्रमाणे वैचारिक प्रबोधन करणारी आहे. सर्वच कलाकारांचे अभिनय छान झाले आहेत. पुढील भागाची उत्सुकता वाढीस लागणे स्वाभाविक आहे. पहिल्या भागातील पागल्यातील मासे पाहून बालपण आठवले. सगळी मंडळी परीचयातील असल्याने पाहताना आपुलकी ,जिव्हाळा वाटतो. मृगराज या बंधूने छान दिग्दर्शन केले आहे.

  • @ashwiniparab3750
    @ashwiniparab3750 3 หลายเดือนก่อน +2

    असे विषय घेऊन नक्कीच जन जागृती केली पाहिजे.... खरच खुप छान विषय आहे आणि सर्वांचा अभिनय खूप सुंदर आणि आपला कोकण नेहमी सारख्या एकदम भारी.... उत्सुकता पुढील भागाची 👍👍👌👌

  • @pk6119
    @pk6119 3 หลายเดือนก่อน +1

    तेजस तू बायकोला दिवौस दे....लाईन वर येईल 😂

  • @sandyw-ideo8245
    @sandyw-ideo8245 3 หลายเดือนก่อน +3

    ajun banva videos.....
    Amhi family bgto tumche episode....❤🎉 proud to be Sindhudurg ❤🚩🙏👍

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 หลายเดือนก่อน +1

      😍🙏 सर्वांना धन्यवाद सांगा ,,❤️

  • @amitrawle1653
    @amitrawle1653 3 หลายเดือนก่อน +4

    खुप छान 🎉🎉❤❤

  • @madhurasakpal1338
    @madhurasakpal1338 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान🎉

  • @phulpakhruentertainmentkokan
    @phulpakhruentertainmentkokan 3 หลายเดือนก่อน +4

    Mast mast ❤aani aamchyasarkhya devgad kar kalakarana pn tumchya ya series made kaam karnyachi sandhi dya😊

  • @sanjanajuwatkar241
    @sanjanajuwatkar241 3 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर सर all the best

  • @rajendrakoyande9953
    @rajendrakoyande9953 3 หลายเดือนก่อน +3

    छान, पुढील भागात काय ?याची उत्सुक ता.

  • @akshaysandav27
    @akshaysandav27 3 หลายเดือนก่อน +5

    Mjaa yetaa bguk

  • @divyanshikasanjutalekardar6066
    @divyanshikasanjutalekardar6066 3 หลายเดือนก่อน +3

    Nice

  • @HarshalPadelkar-rf3fw
    @HarshalPadelkar-rf3fw 3 หลายเดือนก่อน +5

    खुप छान

  • @dattaprasadjoil1214
    @dattaprasadjoil1214 3 หลายเดือนก่อน +2

    जरा आमच्या तळेबाजार ची पण शूटिंग करा,विनंती आहे 🙏🏻🙏🏻

  • @kokanekswargbhumi2486
    @kokanekswargbhumi2486 3 หลายเดือนก่อน +3

    😍👌👌👌👌

  • @sangramkadam9338
    @sangramkadam9338 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान...❤❤

  • @sachininamdarsir
    @sachininamdarsir 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान.....

  • @SachinKhadpe
    @SachinKhadpe หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सध्या हे वास्तव सत्य आहे.

  • @NileshM-og5yn
    @NileshM-og5yn 3 หลายเดือนก่อน +5

    Lavkar lavkar episode aana

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मालिका टायमिंग जरा जास्त वाढवा आणि सभोवतालचा व कोकणातील घरे व माणुसकी जपणारी माणसे रोल घ्या आम्ही कोकण वाचवा कोकण हा महाराष्ट्राचा फुफ्फुस आहे

  • @kisankangane4424
    @kisankangane4424 3 หลายเดือนก่อน +4

    Khup chhan

  • @panduranganubhavane3480
    @panduranganubhavane3480 3 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर

  • @tapasvitari1940
    @tapasvitari1940 3 หลายเดือนก่อน +4

    लय भारी

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 3 หลายเดือนก่อน +1

    दादा जमीन विकायला देऊ नका .

  • @vijaymayekar5416
    @vijaymayekar5416 3 หลายเดือนก่อน +2

    Naka karu asa

  • @AkshayPujare-fb5iy
    @AkshayPujare-fb5iy 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान...

  • @pranay2312
    @pranay2312 3 หลายเดือนก่อน +2

    Bhava i am from sangli episode chann aahet fakt kiman 30 min che tari kara far short aahet

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 3 หลายเดือนก่อน +4

    छान संकल्पना❤

  • @nileshpatil2078
    @nileshpatil2078 3 หลายเดือนก่อน +4

    ❤❤खुप छान🙏🙏👍👌💐💐💐

  • @kishorkoyande453
    @kishorkoyande453 3 หลายเดือนก่อน +4

    मस्तच

  • @zeenatshaikh7509
    @zeenatshaikh7509 3 หลายเดือนก่อน +2

    👍

  • @tredingstrategy9963
    @tredingstrategy9963 3 หลายเดือนก่อน +3

    Shukrvarcho guruvar kar re baba vaat kiti baghucha lgta

  • @indianrohitbhor4803
    @indianrohitbhor4803 3 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤

  • @indianrohitbhor4803
    @indianrohitbhor4803 3 หลายเดือนก่อน +4

    Khup chan...

  • @anudadesai564
    @anudadesai564 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान. मस्त आजच्या जीवनावर आधारित आहे

  • @harshaljadhav7003
    @harshaljadhav7003 3 หลายเดือนก่อน +3

    Fakt Aunty la badlaa tila acting nahi yet

  • @murlidalvi5460
    @murlidalvi5460 3 หลายเดือนก่อน +1

    आतुरता पुढील एपिसोड ची😢😢

  • @atulshirvadkar9279
    @atulshirvadkar9279 3 หลายเดือนก่อน +3

    Khup vat baghuchi lagta Friday chi 😅

  • @m8087143556
    @m8087143556 3 หลายเดือนก่อน +2

    Lavkar kara Doordarshan sarkh karu naka

  • @manojladane2918
    @manojladane2918 3 หลายเดือนก่อน +1

    मी मराठवाड्यातला आहे , खरच कोकण म्हणजे स्वर्ग आहे ❤

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 หลายเดือนก่อน +1

      😍 या स्वर्गात..एकदा येवा तरी.., ,🐬🌴

  • @kishoriibandkar2930
    @kishoriibandkar2930 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan

  • @jayeshlad3192
    @jayeshlad3192 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आहे

  • @सागरदेवेंद्रकडू
    @सागरदेवेंद्रकडू 3 หลายเดือนก่อน +2

    खय गेलो असतलो कार्तिक ?