chakli recipe/bhajanichi chakali/kurkurit chakli/ खमंग खुसखुशीत भाजणीची चकली/the Cherry's kitchen

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • राम राम मंडळी, तुमच the Cherry's kitchen मध्ये खूप मनापासून स्वागत आहे.
    चकलीची रेसिपी खूप सोपी आहे. खूपच कुरकुरीत आणि खमंग लागते. जेवढे प्रमाण दाखवले आहे. त्याच प्रमाणात करा. आधी दोन वाटी पीठाच करुन बघा. मग तुम्हाला अंदाज समजेल. खरोखर ही खमंग आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. चकलीची भाजणी याचाही विडीओ मी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्की पहा. आणि चेनलला सबस्काइब करा.
    धन्यवाद.

ความคิดเห็น •