पावसाळ्यात आवर्जून बनवा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे कुळथाचे शेंगोळे | Shengole Recipe |Kulith Shengole

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024
  • पावसाळ्यात आवर्जून बनवा प्रतिकारशक्ती वाढवणारे पौष्टिक कुळथाचे शेंगोळे | Shengole Recipe | Kulith Shengole
    पावसाळ्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवतो, टोमॅटो सूप , मिक्स व्हेज सूप, मंचुरियन सूप, भाज्यांचे सूप, कढण आणि बरेच काही. आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये जस ऋतुमान बदलते तसा आपला आहार विहार बदलतो त्याचप्रमाणे पावसाळा आणि थंडीमध्ये अजून एक पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणारा पदार्थ म्हणजे हुलगे / कुळीथ. थंडीमध्ये आवर्जुन सकाळच्या नाश्ता मध्ये बनवतो ते म्हणजे हुलग्याचे शेंगोळे. झणझणीत हुलग्याचे शेंगोळे कसे करायचे ते पाहुयात.
    हुलग्याचे शेंगोळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
    वाटण -
    हिरव्या मिरच्या ५-६
    लसूण पाकळ्या १५-१६
    जिरे १/२ tsp
    ओवा १/४ tsp
    पीठ बनवण्यासाठी -
    हुलग्याचे पीठ / कुळीथ पीठ २ वाटी
    गव्हाचे पीठ १/२ वाटी
    कोथिंबीर १/२ वाटी
    मीठ चवीनुसार
    तयार वाटनपैकी अर्धे वाटण
    फोडणीसाठी -
    तेल १ tbsp
    जिरे १/२ tsp
    मोहरी १/२ tsp
    हळद १/२ tsp
    उरलेले वाटण
    पाणी
    बारीक चिरलेली कोथिंबीर
    मीठ
    Key words using this video
    kulith shengole
    shengole recipe
    shengole
    ukad shengole
    shengole in marathi
    kulith shengule
    maharashtrian shengoleshengolya
    shengule
    hulgyache shengole
    kulith shengole recipe
    shengoli
    kulith shengoli
    kulith pithache shengole
    kulathache shengole
    how to make shengole
    शेंगोळे
    कुळीथ शेंगोळे
    शेंगोळे रेसिपी
    हुलग्याचे शेंगोळे
    कुळीथ शेंगोळे रेसिपी
    उकड शेंगोळे
    कुळीथ पीठाचे शेंगोळे
    कुळथाचे शेंगोळे
    कुळीथाचे शेंगोळे
    कुळीथ चे शेंगोळे
    कुळीथ के शेंगोळे
    कुळीथचे शेंगोळे
    शेंगोळे कसे करायचे
    शेंगोळे कसे बनवायचे
    शेंगोळी
    शेंगोळे कसे
    हुलग्याचे शेंगोळे कसे करायचे
    पौष्टिक कुळीथ पीठ शेंगोळे रेसिपी
    सकाळचा नाष्टा कुळीथचे शेंगोळे
    कुळीथ शेंगोळे बनविण्याची सर्वात सोपी पद्धत
    झणझणीत उकड शेंगोळे
    शेंगोळे कसे बनवतात,हुलग्याचे शेंगोळे कसे
    shengole recipe in marathi
    kulith shengole recipe in marathi
    kulithache shengole
    shengole chi bhaji
    shangule
    shengolya recipe
    how to make kulith shengule
    kulthache shengole
    #kulithshengulerecipe #shengole #shengolya #खाद्यप्रेमी #शेंगोळे #paramparikpadarth #हुलग्याचेशिंगोळे #कुळीथशेंगोळे #shingolerecipeinmarathi #shingolirecipeinmarathi #Shengolerecipe #उकडशेंगोळे #कुळीथशेंगोळे #हुलग्याचेशेंगोळे #शेंगोळ्या #सकाळचागावराननाष्टा #थंडीसाठीगरमागरम शेंगोळे #kulithshengole #shengolerecipe #khadyapremi #shengolerecipemarathi
    Music
    SONG
    Lifting Dreams
    ARTIST
    Aakash Gandhi
    ALBUM
    Lifting Dreams
    LICENSES

ความคิดเห็น • 34

  • @PoojaGaikwad-w2x
    @PoojaGaikwad-w2x ปีที่แล้ว +1

    Mi karun pahile Tai... Khup mast zale.... Thanks Tai... ❤

  • @madhuriemekar4575
    @madhuriemekar4575 ปีที่แล้ว +2

    Tasty gravy with great flavor and super soft shingle great recipe

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 ปีที่แล้ว +1

    Very testy, healthy, yummy 😋

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 ปีที่แล้ว

    खुप छान शेंगोळे
    छानच

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @meaanimazikavita
    @meaanimazikavita ปีที่แล้ว

    खूपच छान रेसिपी 😋

  • @kawadekitchenandvlogs91
    @kawadekitchenandvlogs91 ปีที่แล้ว

    खूपच छान रेसिपी आहे ताई

  • @sangvalicraft4265
    @sangvalicraft4265 ปีที่แล้ว +1

    Mast recipe

  • @KetakiYekhande
    @KetakiYekhande ปีที่แล้ว +1

    Bharich recipe

  • @alkashinde4979
    @alkashinde4979 ปีที่แล้ว

    खूप मस्त शेंगोळे ताई मि संध्याकाळच्या जेवण मध्ये आजच करनार..ताई पालक वड्या मस्त झाल्यात सगळ्यांनाच आवडल्यात.....👌👌👌👍

  • @Nitazurange
    @Nitazurange ปีที่แล้ว

    मस्तच ताई

  • @shailejapawar5522
    @shailejapawar5522 ปีที่แล้ว

    Super

  • @JivikaMarathe-g6h
    @JivikaMarathe-g6h ปีที่แล้ว +1

    मस्त ग ताई...गव्हाचे पीठ नक्की वापरून बघेल आता...करण माझे पण शेंगोळे शिजताना तुटायचे

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  ปีที่แล้ว

      Ho nakki waparun bagha...Thank you

  • @meghakhedkar9038
    @meghakhedkar9038 ปีที่แล้ว +1

    Mazi aaji nehmi karaychi shengole mi nakki try krel ajach

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  ปีที่แล้ว

      Ho nakki banwa. Kashe zale te comments krunahi sanga...Thank you 🙏

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 ปีที่แล้ว

    मस्त खूपच छान केले आहे शेंगोळे माझी आजी,आई,व,मी पण करते तुम्ही कसे केले तसेच करते आमच्या नाशिक कडे पण असेच बनवतात

    • @sunitakharat739
      @sunitakharat739 ปีที่แล้ว

      नाशिक भागात गव्हाणकर पीठ नाही टाकत आणि वाटन मध्ये शेंगदाण्यात कूट टाकतात नाहीतर शेंगदाणे भाजून टाकता

    • @sunitakharat739
      @sunitakharat739 ปีที่แล้ว

      कणिक

  • @alkashinde4979
    @alkashinde4979 ปีที่แล้ว +1

    पालक पुरी पन दाखवा ताई माझ्या मुलाला पुरी खूप आवडते मि करते पण तुमच्या पध्दतीने दाखवा...

  • @SwatiGade-c5n
    @SwatiGade-c5n 8 หลายเดือนก่อน

    Hi mi swati dhokane olkhal ka

  • @Manishakitchenkatta
    @Manishakitchenkatta ปีที่แล้ว

    रेसिपी शूटिंगसाठी कोणत्या कंपनीचा कॅमेरा वापरता

  • @Marathifarmingidea
    @Marathifarmingidea ปีที่แล้ว

    दीदी तू यूट्यूब वरून किती कमवतेस सांग ना plz 😊😊

  • @aryank0002
    @aryank0002 ปีที่แล้ว +1

    Kadhae kontya brand ahe price kiti

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  ปีที่แล้ว

      Tryplay......rs.550... Local market price

  • @SuryaDhanraj
    @SuryaDhanraj 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @aarogyabalshalee4334
    @aarogyabalshalee4334 10 หลายเดือนก่อน +1

    टीप-मी शेंगोळे पिठ , मोठी शेव ची प्लेट वापरून सोऱ्या ने पाण्यात सोडते. बाकी पद्धत सारखीच आहे. लवकर होतात..

    • @KhadyaPremi
      @KhadyaPremi  10 หลายเดือนก่อน

      ‌अरे वा !!! छान आयडिया🙏🙏

  • @rakshacookingcorner74
    @rakshacookingcorner74 ปีที่แล้ว

    Well Prepared 👌👌♥️ Very Nice Sharing Mam🥰Full ⏱️⏱️👌💯💯✅♥️

  • @sainathsabale1913
    @sainathsabale1913 2 หลายเดือนก่อน

    Tjykayjjf🎉❤