सादरीकरण उत्तमच.मात्र गीत निरर्थक आहे.चंदन कांबळे फक्त गायक आणि संगीतकार म्हणून श्रवणीय आहेत ते गीतकार नाहीतच. त्यांची जी गाणी गाजत आहेत ती संगीत आणि पारंपरिक लोकधारेतल्या चालींमुळे!
राम जोशी , जगदिश खेबुडकर नंतर चंदन कांबळेनी ही परंपरा चालू ठेवली . चंदन कांबळेची प्रत्येक लावणी डोळ्यात पाणी आणते . किती अर्थपूर्ण लावण्या लिहिलेल्या आहेत . प्राजक्ता महामुनीने आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले . फार सुंदर
ह्या गायिका ताईंचा आवाज खूपच मधुर व छान आहे त्यांचे लावणीचे सादरीकरण खूपच छान असते त्यांनी गायलेली सानी सानी ही लावणी मला खूपच आवडली गायिका ताईंचे नाव समजेल का
It is a amazing song this is the not only the song this song is one and one word is the touchable to the heart because the traditional lavni song day to day get lost
th-cam.com/video/tRZb8Vglk2I/w-d-xo.htmlsi=HwRqsGC3GLZDRhNh Watch This Video😊
सादरीकरण उत्तमच.मात्र गीत निरर्थक आहे.चंदन
कांबळे फक्त गायक आणि संगीतकार म्हणून श्रवणीय आहेत ते गीतकार नाहीतच. त्यांची जी गाणी गाजत आहेत ती संगीत आणि पारंपरिक लोकधारेतल्या चालींमुळे!
राम जोशी , जगदिश खेबुडकर नंतर चंदन कांबळेनी ही परंपरा चालू ठेवली . चंदन कांबळेची प्रत्येक लावणी डोळ्यात पाणी आणते . किती अर्थपूर्ण लावण्या लिहिलेल्या आहेत . प्राजक्ता महामुनीने आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले . फार सुंदर
धन्यवाद दादा ही लावणी पोस्ट केल्या बद्दल...
😊🙌🏻
Super Dance Super Song
सुपर पमाताई ❤❤❤
धन्यवाद
सुपर!
अप्रतिम
❤
Super duper excited performance and singer
ह्या गायिका ताईंचा आवाज खूपच मधुर व छान आहे त्यांचे लावणीचे सादरीकरण खूपच छान असते त्यांनी गायलेली सानी सानी ही लावणी मला खूपच आवडली गायिका ताईंचे नाव समजेल का
@@ramkumarraghuwanshi1572 प्राजक्ता महामुनी
आवाज खरंच सुंदर आहे
Khup chan
It is a amazing song this is the not only the song this song is one and one word is the touchable to the heart because the traditional lavni song day to day get lost
Colours Marathi programe
अप्रतिम