"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना अर्ज l नवीन अर्ज l कागदपत्र बदलल्याने फॉर्म बदलला...new Update
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
- लाडकी बहीण योजना"
mukhymantri ladki bahan Yojana
नवीन अर्ज
new Arja
कागदपत्र बदलल्याने फॉर्म बदलला
mukhymantri ladki bahan Yojana update today Application form change update today
लाडकी बहीण योजना"
new Application form update
पाच एकर एवढी मोठी सूट दिली गाड्यांची सूट दिली पाहिजे
खुप छान माहिती दिली आहे
Nice information di🙏
छान माहिती सांगितली 🙏
नेशनल बॅकेत खाते नसेल पण को ऑप - (शेडूल्ड बॉक ) मध्ये खाते असेल तर ते चालेल का ?
काही नाही सर्व देखावा आहे....खरच महिला व मुलींना मदत करायची असेल तर...त्यांना सरकारी नोकरी द्या म्हणा... भिक नका देऊ..कमीत कमी. महिला सक्षम होऊन आपल्या पायावर तरी उभ्या राहतील.....
नौकरी तर तुमच्यसारखे शिकलेली महिला करू शकते पन जी महिला अडानी आहे त्यांच्या साठी ही योजना खुप चांगली आहे हे तुम्ही समजुन घ्या है तुमच्या साठी भीक असेल पन त्यांना है खुप मोठे आधार आहे
सरकारी नौकरी काही सोपी नसते. खूप अभ्यास करावा लागतो. घरी बसून फ्री मध्ये 1500 भेटत नाहीत. जे भेटत आहे ते गरीब व अशिक्षित महिलांसाठी योग्य आहे.
Tumcha rahul gandhi pratyek mahinyala 8500 khata khat denar hota, tevha nahi bhukle, ki 'lokanna bheek deu naka, sarkari nokri dya', sarkari nokri fakt Modiji, ani Eknath shinde yanchya kadunach pahije. Bhikari.
Khup hushaar aahes mhanun nokri det nahi govarment
Mazya lgnal 7 varsh complit zaleth 2) prathi.. mg vadhilanchye reshning card chalell ka
मॅडम माझं रेशन काढतच नाव नाही, आईकडं होतं ते पण कमी झालेला आहे
रेशनकार्ड ला पर्यायी उत्पन्न दाखला घ्यावा - । think ..
Utpan dakhla pn nahi
@@user-xh1in4kg1n तलाठ्याकडे काढून मिळतो उत्पन्नाचा दाखला.
9:38
जर कुटुंबप्रमुखाने 2-3 वर्षापूर्वी आधी 2-3 वेळा इन्कम टॅक्स भरलेला असेल..पण आता भरत नाही..तर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का
Khup chan tai❤
Ration card naav nasel tr calel ka
ताई, आधारकार्डावर सन १९९० आणि शाळेच्या दाखल्यावर २४/१०/१९८८ असा फरक आहे,तर चालेल काय ॽ आँनलाईन अर्ज भरावच् लागेल,पण आफलाईन अर्ज भरावा लागेल काय ॽआणि हा फार्म कुठे मिळेलॽ
घटस्फोटीत पती च्या नावाने डॉक्युमेंट असलेल्या महिलेचे पुन्हा लग्न झाले आणि त्या पतीच्या नावाने डॉक्युमेंट्स नसेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ कसा घेता येईल
माझ्याकडे आधार कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे शाळा सोडल्याचा दाखला आहे पण रेशन कार्ड नाही आम्हाला तर चालते का पासबुक आहे पॅन कार्ड आहे यावर पैकी कोणता पण जोडला तर चालेल का
Pm किसान चे पैसे मिळत असला तर ❓काय😧
Mey2024madhey jar lagn zale asel tar Kay krayche
घरातले किती लेडिज लोक अर्ज करू शकता यावर नियंत्रण पाहिजे
2
Bank khate co. Operative aseltar chalteka
बँक पासबुक नसेल तर पोस्टातले चालेल का
Lagnapurviche bank ac asel tar chalel k
joint ac chalelke k ?
म्याडम माझ लग्न झाले परंतु रेशनकार्ड वरती नाव चढवलेला नाही मग त्याच्या वर काय पयाॅय आहे
बॅंक खाते सिंगल नसेल जाॅईड असेल तर चालेल का दुसरे काढायला लागेल
नाही चालणार , आपण लगेच पोस्टात दोनशे रुपयांत खाते खोलावे ,
Nahi chalnar
@@Bhaivlogs0714झी😢 नान नको 13:50
H D f c bankecha khata chalel kay
😮😂🎉😮bh
Reshan card madhe jar sasarichy reshan card madhe jar nav lagle asel aani etar sarv document maherche astil tr chalen ka
Reshon card maherch are trr chalel ka madam
नविन फा्ँमची लिंक पाठवा icicची बँक चालेल का
पन मग OTP देण्यासाठी कोनत्या नंबर असेल नाही तर लाडकी बहिण योजना च्या नावा खाली दुसरा फॉड चालू व्हायचा
Madam p m kisanche paise milat astil tar form bharu shake kay
पतीच्या नावावर मालवाहतूक पिकप गाडी असेल तर लाभ मिळेल का ?
Husband duty ahe tr kay zal tyacha bayko la pn dayla pahijen , husband bayko la paise det asel jaruri nahi
Sarkari pagar ani pension sampurn pariwarala tr milat nahi na tr tyanchya pariwaratil ladies la form bharnyachi parwangi dyawi Ashish mazi winnti ahe
Avivahit mulina konte documents lagtil
Jar gadi finance asel kiva taxi permitchi asel tar
Jr ration card nasel tr ka me paatr aahe ya yojne karita ma'am...
Aka rashan card Madhya join family che nav chalel ka
Tai maze naav mazhay vadilanchya rashan card mhade aahe aani mazhe lagna zhale aahe asha mhilansathi Kay badal nahi ka te sanga
फॉर्म डाउनलोड करण्याची लिंक पाठवली असती तर छान झाले असते ताई -
9:37
Maze Sala sadly che dakhlyvar nav vegly aeh Ani attached vegly aeh ter Kay krav
Sasu jar pension ghet asel tr sunn majhi ladki yojna cha labh gheu shakel ka
रेशनकार्ड वर दोन कुटूंबाची एकत्र नावे असतील तर चालेल का
Maji Sainik che yakatra kutumb chalel ka ?
एखादीचा सासरा जर सरकारी नोकरीला असला तर तिला त्याचा उपयोग काय त्यासाठी सरकारी नोकरीचे आर्ट त्यांनी रद्द करावी द्यायचे आहे तर सगळ्या महिलांसाठी देणे
Election card 15 varcha purviche father cha navache aahe pati che navache nahi tar father cha navache election card chalel ka
Mobile phone madhe form bharu shakto ka
Navin form chi link ithe tag Kara na tai
Pravate pension chalte ka
Bank khate jent chalel kay reply dene
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक चालेल का
कुटुंब मध्ये जर 4 महिला आहे तर सर्व लाभ घेऊ शकतात का फक्त 1 लग्न झालेली व एक अविवाहित हे सर्व सपषट सांगा
Nondni kramank konta takaycha
माझे,रेशंन, कार्ड, 2013,सालचे आहे,हे,चालेल, कां
Majha Sasare chya nave white ration card aahe pante retire hone expire jhale aahe pan majhe mister la Kami pagar aahe
मॅडम पन हे सर्व डॉक्युमेंट pdf अपलोड करावयाचे आहे का pls कळवा
Madm पतीचा मोबाईल नंबर पत्नीच्या आकाऊटला जॉईड आहे चालेल का
Pm kisaan आईला मिळत असेल तर
Mr mhanagarpalika madhe job la ahet form bhrayla Jamel ka
Pn amhi sharath rahto Ani amche gav alg ahe tr amhi sharamade form Bru shkto ka
Khup chan aahe❤
ताई सगळे वेगळी राहतात प्रत्येकाने वेगवेगळ्या रेशन कार्ड केली आहे आमचे रेशन कार्ड आठ दहा वर्षे पूर्ण झाली आहेत
बँक अकाऊंट कोणत्या बँक चां लागेल
Aadhar card voting card ahe aani reshn card nahi tr hoil ka
Pdf documents apload karu shakto ka pls
Vidharbha kokan gramin bank chalel ka
पी एम किसान योजना भेटत असेल तर पात्रं आहे का.
होय
Shala sodlyacha dakhala 2014 madhala aahe to chalel ka
ताई मोठ्या किंवा छोट्या कंपनीत किंवा छोटा मोठा कामा करिता लोक गाडी चालवता आणि त्याणा गाडी नावाने पहीजे अशी कंपनी माग करते तर त्या व्यक्तीनी काय करावे मग तुम्ही गाडी नांवाने असलेल्या व्यक्तीला छुट देत नाही तर पाच एकर शेती असनार्या व्यक्ती ला छूट का देत आहात
रेशन कार्ड वर सासू सासरे आणि दिराचे नाव आहे पण ते आमच्यासोबत राहात नाहीत..तर मी हा फार्म भरू शकते का...
T.c. वर नावा मध्ये थोडंसं बदल आहे आधार कार्ड वर व इलेक्शन कार्ड वर शितल आहे व T.C. वर शिला आहे तर यासाठी काय करता येईल plz काही मार्गदर्शन करावे
Ration card var lagnaycha aadhi cha naav asel tar
New fom chi link patava
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बॅक खाते कोणत्या बॅंकेचे पाहिजे.
Paritaktya mhanje Kay?
ज्याची गाडी फायनान्स असेल किंवा टॅक्सी परमिट असेल गाडी कर्जावर असेल तर त्याने काय करावे
Pandra restion card calel ka
मी, जलसुरक्ष, मणुन, गग्रामपचायतला, आहे मला, भरायेला, जमेल, का
उत्पन्न दाखल्याची काही गरज नाही असे तलाठी
रेशनकार्ड नसेल तर
Me I T R return bharate tar me bharu shakte ka
दीदी माझी बायको शिकलेली नाही त्याच्यासाठी कोण कोणते कागदे देने देणे आवश्यक आहे
Mobile Namber cukicha type zala ahe ka
Lagnanantar nav badlyava kse takayche nav
Vidhava ahe ani tyana niradhar mnun 1500 midt ahe tri pn tyana ya yojnecha labh gheta yeil ka madam
Labh geta yenar nahi
Download keleya pdf madhe kase lihayche
Joint acount chalel ka form submet kela shivasena sahka 3 juli.
शिक्षण शाळेत नसेल मतीमंद बहीन ४१ वर्ष आहे टि,सी शाळैचा दाखला नाही
या मध्ये तुमी जे नवीन अपडेट टाकलं मॅम पण तो फ्रॉम जुनाच दाखवत आहे गुगल वर
Re
मॅडम आशा स्वयंसेविका यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल का🙏
सिंगल खाते आहे बँक खाते जॉईन खाते आहे पण चालेल का
कागदपत्र अपलोड करतांना ओरिजिनल करावेत की झेरॉक्स केले तर चालेल काय?
Marriage nsel zali tr jmel ka
Mi pn
वोट मागायला या म्हणा आता 😡
फार्म डाउनलोड करण्याची लीक पाठवा
मॅडम हमी पत्र मध्ये अर्जदार ची सही करायची काय फक्त
हमीपत्र कुठून घ्यायचे
Joint account चालेल का ?
Mam comments na Ripley dya
प्लीज रिप्लाय द्या
मॅडम माझे घटस्फोट न्याय प्रविष्ट प्रकरण चालू आहे कसा भरायचा from
अर्जाची पावती फाडून दयाची व अर्ज पण दयचा का एकच ठिकाणी