अहो अण्णा त्या नटामुळे तुम्ही आमदार झाले. नटाच्या सभा व्हाव्या म्हणून तुम्ही किती धावपळ केली. आणि त्याच नटाने मतदारसंघात फिरू नये म्हनून तुम्ही अजितदादानाकडे का जावून बसले होते
खासदार होणं सोपं आहे पण शिवाजी दादा होणं अवघड... आमच्या गावात सुद्धा शिवाजीदादांनी मोठा निधी दिला आहे . यावेळी जनता नक्की तुमचा पाठीशी उभी राहणार दादा.
आम्ही राष्ट्रवादी पण आमचे मत डॉ अमोल कोल्हे यानांच तुम्ही तर घरी बसणार होते वा रे निष्ठा फक्त आणि फक्त तुतारी सर्वसामान्य मतदार हाताने मशाल पेटवून तुतारीच वाजवणार
अहो अण्णा त्या नटामुळे तुम्ही आमदार झाले. नटाच्या सभा व्हाव्या म्हणून तुम्ही किती धावपळ केली. आणि त्याच नटाने मतदारसंघात फिरू नये म्हनून तुम्ही अजितदादानाकडे का जावून बसले होते
फिक्स खासदार आमोल कोल्हेच..
Kohle
Kohle 💯
yes 100 kay 101 takke padnar kolha aata
खासदार होणे सोपे असेल पण शिवाजी दादा होणे खूप अवघड काम करणारा माणूस म्हणून शिवाजी दादा
ऐकच वादा शिवाजी दादा 💯 👍
खासदार म्हणून सोपं आहे पण शिवाजी दादा होणं अवघड आमच्या गावात सुद्धा शिवाजी दादांनी मोठा निधी दिला आहे यावेळी जनता नक्की तुमच्या पाठीशी उभी राहणार दादा
शरद पवार साहेब.
खासदार होणं सोपं आहे पण
शिवाजी दादा होणं अवघड...
आमच्या गावात सुद्धा शिवाजीदादांनी मोठा निधी दिला आहे . यावेळी जनता नक्की तुमचा पाठीशी उभी राहणार दादा.
Kolhe khasdar honar fix kolhe hooshar vyaktimatva ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
Only कोल्हे
अण्णा तुमचं हे सगळे वरवरच आहे आतून तुमचं ठरलंय हे आम्हला पण समजतंय 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
एकचं नाव खासदार शिवाजीराव आढळराव
Amol kolhe
शरद पवारसाहेब, अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद
निवडनुक तर कोल्हेच जिंकणार आहेत
Ghari basa Anna tumhi
सत्तेत नसताना पण देव माणूस कायम मदतीला होता. एकाच वादा शिवाजीदादा
आम्ही राष्ट्रवादी पण आमचे मत डॉ अमोल कोल्हे यानांच तुम्ही तर घरी बसणार होते वा रे निष्ठा फक्त आणि फक्त तुतारी सर्वसामान्य मतदार हाताने मशाल पेटवून तुतारीच वाजवणार
Shivaji dada ❤️
खरं बोलले अण्णा
Barobar.ahe
उगाच काही बोलू नका... public हुशार आहे.only Dr Amol kolhe sir.
Nishta ahe ka adhlrao kade are tya Putin cha pn gheil khasdar honya sathi madati cha hat 😂😂😂😂😂
zandu kolhyachi chinta kar kuth kuth madat ghyavi lagtey te
kolha kunhachi madat gheto sangu ka yz
Adhalrav shevatchi nivadnuk apatnar fix
Only Amol Kolhe....✌️
Naay yet adhalrao 😂😂
Jyanchi swattachi garuntee nahi te dusryachi garuntee ghetayet
शिवाजीदादा खासदार होणार
शिवाजीदादा fix खाजदार होणार
Only kamol kolhe sir ❤
ekdum perfect..feku khasdar zala hota chukun kolha..janta fekun denar tyala aata
Tu ekdam khara ani sajuk tupatla ahe.. Apatnar yanda 100℅
अमोल कोल्हे विजय होणार
😂😂