अल्का कुबल यांनी काय केलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 873

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 6 หลายเดือนก่อน +1483

    अलका कुबल कलाकार आहेत, त्या बाई ने तोंडावर हात ठेवला नसता तर हे घडत नसते त्यात अलका कुबल यांचा काही संबंध नाही

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 6 หลายเดือนก่อน +692

    तिला काय परत सिनेमा बघत येणार नव्हता का?मूर्खपणाचा कळस गाठला त्या बाईने😢

  • @jyotiwaghmare233
    @jyotiwaghmare233 6 หลายเดือนก่อน +719

    अलका ताई ची काही च चूक नाही....
    चूक त्या बाळा च्या आई ची आहे

    • @PriyankaKharade-km2ri
      @PriyankaKharade-km2ri 5 หลายเดือนก่อน +3

      अलका कुबल ची काही चूक नाही

    • @PriyankaKharade-km2ri
      @PriyankaKharade-km2ri 5 หลายเดือนก่อน +4

      अलकाताई ची काही चूक नाही

    • @PriyankaKharade-km2ri
      @PriyankaKharade-km2ri 5 หลายเดือนก่อน

      चूप च्या बाळाच्या आईची

    • @kunalgejage5556
      @kunalgejage5556 5 หลายเดือนก่อน

      मूर्ख आहेस तू

  • @shitaldahiphale6797
    @shitaldahiphale6797 6 หลายเดือนก่อน +231

    आ लका ताईचा काहीच चूक नाही त्या खूप प्रेमळ आहेत❤

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 6 หลายเดือนก่อน +221

    सिनेमापेक्षा आपलं मूल महत्त्वाचं आहे त्या मुलाला घेऊन बाहेर पडायचं .चूक त्या बाईची होती .अलका कुबल यांचा काय संबंध ?

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर 👍

  • @maheshbhorde3044
    @maheshbhorde3044 6 หลายเดือนก่อน +187

    आलका कुबल यांची चूक नाही, ही चूक प्रेक्षकांची होती🤦‍♂🤦‍♂

    • @anaghasa
      @anaghasa 6 หลายเดือนก่อน +10

      प्रेक्षकांची कशी चुक ? ते पैसे देऊन बघायला आले होते.शांतपणे सिनेमा बघण्याची अपेक्षा चुकीची नव्हती. त्या बाईला मुलाच्या रडण्यापेक्षा सिनेमा महत्त्वाचा होता का ?

    • @harshaligurav2456
      @harshaligurav2456 5 หลายเดือนก่อน +5

      त्या बाईची चुक होती

  • @ajayvijayshinde8090
    @ajayvijayshinde8090 6 หลายเดือนก่อน +151

    लहान मुलांना घेऊन सीनीमा बघायला जायचे नसते आलका ताईला दोस देवून काय उपयोग त्याकाय करतील 🙏🙏🙏🙏

  • @pradnyarane748
    @pradnyarane748 6 หลายเดือนก่อน +327

    अलकाताईंची अजिबात च चूक‌ नाही 😢

  • @sangitadalvi9321
    @sangitadalvi9321 5 หลายเดือนก่อน +27

    आई होती का वैरीण,तिला मुला पेक्षा सिनेमां महत्वाचा वाटला,यात अलका ताईंची काहीच चूक नाही उलट त्यांची भूमिका किती जबरदस्त झाली होती हे कळतेय,मी ही इचकरंजीतील आहे

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 6 หลายเดือนก่อน +64

    त्या बाईला घरचे काहीतरी टेन्शन असेल त्या वेळेला अलकाचा त्यात काय चूक काय संबंध 😊

  • @AmolPadwal
    @AmolPadwal 6 หลายเดือนก่อน +56

    अलका कुबलची काहीच चुक नाही.तेव्हा अलका जीं नी मनावर घेऊ नये असं वाटणं मला वाटतं

  • @DhruvikaAniMummaBaba
    @DhruvikaAniMummaBaba 2 หลายเดือนก่อน +4

    अलका ताईंची अजिबात चुक नाही त्या त्यांची कला सादर करत होत्या, प्रेक्षकांनी याच भान ठेवलं पाहिजे.

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 5 หลายเดือนก่อน +13

    नाही अलका कुबल ताईंचे काहीच चुकले नाही कारण त्या कलाकार आहेत त्यांनी त्यांचा सिनेमा बनवला तो पडद्यावर आला सर्व प्रेक्षकांनी तो बघितला पण बाकी असे तर कोणीच केले नाही ना आपण हा त्या बाईच्या मूर्खपणाचा कळस होता जो तिने केला कारण सिनेमा परतही पाहता येत होता फक्त बाळाला शांत करणे तिचे काम होते आणि ते कोण्या तऱ्हेने तिने शांत करायला पाहिजे होता हे एका आईला सांगायची गरज नाही पण तिने शिल्लक शहाणपणा केला स्वतःची हुशारी आणि फक्त ती पिक्चर पाहण्यात मग्न होती हा तिचा आगाऊपणा ताईंची यात काही चुकी नाही😢😢😢😢😢

  • @sangeetam4626
    @sangeetam4626 6 หลายเดือนก่อน +11

    Actor alka kubal ma,am khup khup avadtat mala ❤❤❤👏

  • @ravindrasahadevherekar4324
    @ravindrasahadevherekar4324 2 หลายเดือนก่อน +2

    Super hit yaar

  • @BhushanChaudhari-g8k
    @BhushanChaudhari-g8k หลายเดือนก่อน +2

    Alka kubal best kalakar hai ❤😢😮😅😊

  • @shubhangizagade527
    @shubhangizagade527 6 หลายเดือนก่อน +27

    अलका कुबल यांचा काय दोष? त्या तर कलाकार आहेत. चूक तर त्या बाईची आहे.

  • @wazkarritesh8149
    @wazkarritesh8149 2 หลายเดือนก่อน +2

    अलका कुबल यांची काही चूक नाही, बाळाची आई , चित्रपटगृहाबाहेर बाळाला घेऊन गेली असती, तर तिचे मूल वाचले असते.अलका ताईंनी मनावर घेऊ नये. त्यांचा अभिनय अप्रतिम आहे.🎉

  • @snehakankekar4415
    @snehakankekar4415 6 หลายเดือนก่อน +4

    जर हा सिनेमा बघताना जो प्रकार फार वाईटच आहे पण प्रेक्षकांवर हा परिणाम जर होत असेल तर असे बॉलीवूडचे कितीतरी सिनेमे आहेत त्याच्यामुळे पिढ्या वाया जात आहेत त्यांना कोण जबाबदार धरणार?

  • @RakhiPatil-o1f
    @RakhiPatil-o1f 2 หลายเดือนก่อน +1

    Tumcha ha cinema khupach chhan ahe

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 5 หลายเดือนก่อน +3

    अलका कुबल कलाकाराची तिने तिची भूमिका निभावताना त्यात अभिनयात खूप छान भूमिका निभावली प्रेक्षकांमधील कोणती स्त्री म्हणता त्याबद्दल तुम्हालाच माहिती असावी तुमच्या म्हणण्यानुसार त्या स्त्रीने स्वतःच्या मुलाचे तोंड दाबले ही त्या मुलाच्या आईची चूक आहे असे तुमच्या सांगण्यावरून वाटत आहे

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 6 วันที่ผ่านมา

    अलका ताई ग्रेट आहेत ❤❤❤

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 4 หลายเดือนก่อน +1

    कलाकाराने आपली अदा,कला जीव तोडून करावी यात शंका नाही पण प्रेक्षकांना आपण किती भावनीक करावे याला मर्यादा आहेत

  • @Priyashreeya
    @Priyashreeya 6 หลายเดือนก่อน

    That line..Khawishe itni saari deta rehta hai ki pucho nahi..😅 so cute mam..Thanks a lotttt❤

  • @anaghasa
    @anaghasa 6 หลายเดือนก่อน +22

    प्रेक्षकांची कशी चुक ? त्यांना का दोष द्यावा ? ते पैसे देऊन बघायला आले होते.शांतपणे सिनेमा बघण्याची अपेक्षा चुकीची नव्हती. त्या बाईला मुलाच्या रडण्यापेक्षा सिनेमा महत्त्वाचा होता का ?

  • @latakolekar4
    @latakolekar4 6 หลายเดือนก่อน +29

    सिनेमा नंतर बघता आला असता

  • @SatishBorulkar
    @SatishBorulkar 5 หลายเดือนก่อน

    Great work namaste 😢😢

  • @GouriVadar-e5r
    @GouriVadar-e5r 6 หลายเดือนก่อน +51

    अलकाताई ची चूक नाही

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 6 วันที่ผ่านมา

    अलका ताई के चित्रपट पाहून मी खूप रडली आहे ❤❤ छान आहेत अलका ताई

  • @kailashgawande7420
    @kailashgawande7420 5 หลายเดือนก่อน

    Yeh!!! Why she had given best in cinema !!!!& superb active act !!&her Beauty!!!!

  • @parshurammagare9051
    @parshurammagare9051 6 หลายเดือนก่อน

    नितीन मी या विडिओ ला लाईक केल्यावर 10K झाले. ❤❤❤

  • @rajudake4772
    @rajudake4772 3 หลายเดือนก่อน +1

    अलका कुबल यांची चूक नाही.. सिनेमा परत पाहता.. आला असता 🙏🙏

  • @padminishishte1096
    @padminishishte1096 6 หลายเดือนก่อน +1

    Mulich nahi tyanchi chuki ❤❤❤❤alka kubual best acting ❤❤

  • @Humayun-iw1my
    @Humayun-iw1my 5 หลายเดือนก่อน +4

    आहो दादासाहेब..आज सगळीकडे इतकी विस्कळीत जीवन शैली निर्माण झालेली आहे..कि त्या त सिनेमा बनवणारे..असे ईमोश्नल सिनेमे बनवतील ..तर मानसिकताच बदलली जाते ..सिनेमा बघणारे त्यात एवढे तल्लीन होऊन जातात ..मग तेव्हा त्याच्या लक्षात च येत नाही कि हे फक्त मनोरंजन आहे..सिनेमा बनवणारे चां हेतू वेगळाच असतो.‌पण सिनेमा पाहनार्याचां नाही..??

  • @shilpapaygude
    @shilpapaygude 5 หลายเดือนก่อน

    Asa nvra khup kmi jnina milto khup samjudar priyd and baby khup lucky ahe

  • @soniadoshi5530
    @soniadoshi5530 6 หลายเดือนก่อน +1

    Alka taai chi kahi chuk nahi❤❤

  • @VijaysinhPatil-y7v
    @VijaysinhPatil-y7v 3 หลายเดือนก่อน +1

    मुलाची आई 100 टक्के जबाबदार.

  • @VijaySutar-m9h
    @VijaySutar-m9h 4 หลายเดือนก่อน

    माहेरची साडी मधील गाणी एक नंबर आहेत मला ते आवडतात

  • @AsmetimanajiBhatamare
    @AsmetimanajiBhatamare 5 หลายเดือนก่อน

    थँक्यू अलका कुबल ताई❤❤❤

  • @pavanffyt3189
    @pavanffyt3189 5 หลายเดือนก่อน +2

    लोक नलाईक आहेत काहीतरी झालं म्हणजे कुणावर तरी खापर फोडायची सवय असते ! अलका कुबल ची चूक नव्हती 👍

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 6 หลายเดือนก่อน +2

    अलका ताई ची चूक नाही. त्या बाईंची चूक आहे..
    ❤❤❤

  • @kailashgawande7420
    @kailashgawande7420 5 หลายเดือนก่อน

    But now also superb look of "marathi " teen looks....

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 5 หลายเดือนก่อน +1

    अलका एक कलाकार आहे,,, कलाकार फार संय्यमी,भावनाशील, हड़वे, मनाचे असतात काही ही चूक नाही

  • @vijaydeshpande-kx2bg
    @vijaydeshpande-kx2bg 5 หลายเดือนก่อน

    मूल महत्वाचं का सिनेमा बाई ने 9 महिने 9 दिवस पोटात मुल असताना किती आनंद केला असेल आई होण्याचा यात अलका ताईची काय चुक नाही अलका ताई एक उत्कृष्ट कलाकार आहेत त्यांचा अभिनय खुप ग्रेट

  • @shwetaDumale
    @shwetaDumale 5 หลายเดือนก่อน +1

    वा रे आई 👍🏻

  • @sanjaykharat007
    @sanjaykharat007 6 หลายเดือนก่อน +2

    मुलाला थोडे बाहेर फिरवून देखील आणता आलं असत😢😢

  • @sanketmaheshbabubigfantoma1752
    @sanketmaheshbabubigfantoma1752 27 วันที่ผ่านมา

    Alka tai ya khup premal ahet

  • @RohanSolapure
    @RohanSolapure 2 หลายเดือนก่อน

    Mi kharokhar sangate yat alka kakuchi kahihi chuk nahi tya balachya aai chi chuk aahe mi vinati karate ki alka kakuna doshi samju naka mala khup vait vatat aahe😢😢😢😢😢

  • @santoshathawale759
    @santoshathawale759 2 วันที่ผ่านมา

    Mi bhetlo alka taila Tai Vani daylu mayalu konich nahi mi bghitle tayla ❤ jikle taine ashi hiroen konich nashel

  • @sanketmaheshbabubigfantoma1752
    @sanketmaheshbabubigfantoma1752 27 วันที่ผ่านมา

    Alka tai tumhi manavar ky gheu naka piliz tumhi bindhast rha

  • @AsmetimanajiBhatamare
    @AsmetimanajiBhatamare 5 หลายเดือนก่อน

    अलका कुबल यांची चुक काही नाही त्या खुप प्रेम ळ आहेत❤❤❤

  • @PriyanakaKokare
    @PriyanakaKokare 6 หลายเดือนก่อน +2

    अलका कुबल यांची काय चूक च न्हवती त्या बाई ला समजायला पाहिजे होत मुलापेक्षा चित्रपट महत्त्वाचं नव्हता ना 😢😢😢😢😢😢

  • @akshaymalshikar2425
    @akshaymalshikar2425 4 หลายเดือนก่อน

    Khar ahe he ..mala lahan pani aine sangile...

  • @sarasartandmomsrecipe
    @sarasartandmomsrecipe 5 หลายเดือนก่อน +1

    मी पण पहिल्यांदा हा मूवी इचलकरंजी ला पाहिला पण मी तेव्हा छोटी होते😢😮 अलका कुबल यांची काही चूक नाही

  • @seemaagavali5203
    @seemaagavali5203 5 หลายเดือนก่อน

    Ti bai khup pachtavli aasel aas krun..mulga gelya mule ha movie ti kdhich bghnar nahi.tichya wait athavani ahet ya movie mdhe

  • @prakashpitale
    @prakashpitale 5 หลายเดือนก่อน +1

    या दुनिया मध्ये कशा कशा आया असतात मूल महत्त्वाचा की सिनेमा महत्त्वाचा

  • @SangitaPatil-zs7pg
    @SangitaPatil-zs7pg หลายเดือนก่อน +1

    आईच्या हातुन मृत्यू निश्चित असेल मुलाचा नशिबात असेल ते घडले कोणाला हि दोषी ठरवून काही उपयोग नाही नर्मदे हर 🙏

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 5 หลายเดือนก่อน

    Hare Krishna ji 🙏❤

  • @Pooja-k7o8u
    @Pooja-k7o8u 5 หลายเดือนก่อน

    एक आई अस कस करू शकते जर मुल रडू लागले तर आईच काळीज धडधडायला लागत पण ही घटना आई या शब्दाला कलंक लावणारी आहे😢

  • @Atul2490
    @Atul2490 6 หลายเดือนก่อน +12

    अलका कुबल यांची नाहिच

  • @grishmapawar8928
    @grishmapawar8928 6 หลายเดือนก่อน +1

    अजिबात चूक नाही❤

  • @Siddhant-white_306
    @Siddhant-white_306 3 หลายเดือนก่อน

    नंतर नसता काय बघायला मिळाला 😮😮😮😮

  • @AnitaMali-fw3ej
    @AnitaMali-fw3ej หลายเดือนก่อน +1

    अलका मॅडम चि चुक नाही 💯

  • @ParvatiMane-bv8rm
    @ParvatiMane-bv8rm 6 หลายเดือนก่อน +8

    तिने बाहेर जाऊन बाळाला शांत करून यायचे होते फिचर्स काय केव्हा ही पाहिला असता पण बाळ गमवले नंतर नाही येणार हीला कळायला पाहिजे होते अस करताणा त्यात अलका कुबल यांचा काय दोस त्या काय म्हटल्या का बाळाला मार

  • @sarojpatkar1193
    @sarojpatkar1193 6 หลายเดือนก่อน

    Nahi .Tine mulala Gheun baher geli pahije hote .Te baichi chuk hoti.Alka tumi vait vatun gheu naka.Mala tumi khupch aavdta..Saroj patkar Lalbag mumbi.
    🌹🌻🌼🌸💮💐❤❤❤❤🤔🤔🤔🤔

  • @AratiDhotre-wb4ul
    @AratiDhotre-wb4ul 6 หลายเดือนก่อน

    Khup vaait jhal

  • @SharadaBadre
    @SharadaBadre 5 หลายเดือนก่อน

    He kharach aahe ka mi lahanpani aaikli hoti gost mazi aai aaji mazya chorun cinema pahayla gele hote. Mi 😢😢😢😢khup radli. Aata aathwal ki hasayla yet.

  • @archanasavekar7185
    @archanasavekar7185 6 หลายเดือนก่อน

    हे खर आहे

  • @swap990
    @swap990 3 หลายเดือนก่อน

    Mazhya babani ha kissa sangitla hota khup vait vatla 😢

  • @MahendraGajananmarathe
    @MahendraGajananmarathe 5 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे अलका ताई ची काही चूक नाही..

  • @SunitaChavan-t2i
    @SunitaChavan-t2i 5 หลายเดือนก่อน +1

    Nahi tya baine seenema peksha jast laksh aaplya milavar dile pahije hote...😢😮😅

  • @chhayakothimbire5868
    @chhayakothimbire5868 5 หลายเดือนก่อน

    सिनेमानंतर बघता येते. . आधी आपलं मूल महत्त्वाचे असते.

  • @shwetaDumale
    @shwetaDumale 5 หลายเดือนก่อน +1

    आणि सिनेमा ची स्टोरी काय तर... एकदा आई होण्यासाठी अलका जी मृत्यू स्वीकारतात... आणि प्रेक्षक बाई मूल मारून सिनेमा बघते 👌🏻🤝वा

  • @प्रवीणपाटील-र3च
    @प्रवीणपाटील-र3च หลายเดือนก่อน

    अलका कुबल हे पिक्चर मध्ये काम करत होत्या त्यामुळे त्यांना काही दोष त्यांचा अर्थ नाही तिला कळायला पाहिजे होतं ते आपलं मूल आहे

  • @श्रीस्वामीसमर्थ-य6ब
    @श्रीस्वामीसमर्थ-य6ब 5 หลายเดือนก่อน

    अलका कुबल या त्यांचा अभिनय करतं होत्या..
    कलाकार हा त्याची कला सादर करतो.. पण आईने आपल्या बाळाचे वय बघून आधी मातृत्व जपायचं असतं, छंद नाही... एखादी बाहेर उठून गेली असती.. मुलाचा जीव वाचला असता आणि प्रेक्षकांना ही त्रास झाला नसता..

  • @RanjnaDesai
    @RanjnaDesai 6 หลายเดือนก่อน

    ❤🎉❤नाही.

  • @nageshladepandharpur8438
    @nageshladepandharpur8438 4 หลายเดือนก่อน

    खरंय

  • @shantijadhav9649
    @shantijadhav9649 5 หลายเดือนก่อน

    हो खर आहे आम्ही पण ऐकून आहोत पण यात त्या बाईची चूक होती अलका कुबल यांची अजिबात नाही त्या कलाकार आहेत त्या आपली कला सादर करणारच पण समोरच्या व्यक्ती ने एवढं मनावर घेऊ नये 😮😮😮😮

  • @VrushaliMore-r7c
    @VrushaliMore-r7c 6 หลายเดือนก่อน +5

    Alka tai kalakar aahet tya chan kam karata .nalyk tr ti Bai ahe jine aaplya balala as tond dabun thevl te..are pictures hajar Vela lagto..ata hi ani kdhi hi bgu shkta ..tyavelela tya baine tithun baher jayla hav hot mulala ..Ani nantr tv vr bgitlu asti.pn ti nicch bai aplya enjoy mdhye vat lavli mulachi .tyat alka tainchi Kai chuk nai

  • @aaradhyagodse737
    @aaradhyagodse737 6 หลายเดือนก่อน +1

    My best movie forever

  • @RupaliShingare-o5v
    @RupaliShingare-o5v 3 หลายเดือนก่อน

    Aj na udya bagta ala ata o .😢😢pechar

  • @DipakKolhare
    @DipakKolhare 5 หลายเดือนก่อน

    अलका ताई ची काही चुक नाही पिचर बघाचा होता तर बाळाला घरी ठेवुन यायच ना बावळट बाई आणी ताई ला जिम्मेदार नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @IshwariRaut-v9c
    @IshwariRaut-v9c 5 หลายเดือนก่อน

    अनावधानाने घडलेला हा अपघात आहेयात कोणाचीही चूक नाही पण शक्यतो मुलांना घेऊन सिनेमे बघूच नये

  • @swatitandale5142
    @swatitandale5142 6 หลายเดือนก่อน

    Police ki acting akdam mast and language bhi 😂😂😅

  • @Tejal-w7t
    @Tejal-w7t 6 หลายเดือนก่อน

    अलकाताईची काही चूक नाही ❤❤🎉🎉

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 6 หลายเดือนก่อน

    alka tai ur great. and its not ur fault
    plz dont mind alka tai.

  • @vrundavanfarmingculture
    @vrundavanfarmingculture 4 หลายเดือนก่อน +1

    अशीच घटना चिखली जिल्हा बुलडाणा येथे पण झाली होती शिक्षकाची बायको सिनेमा बघत असतांना मुलाच्या तोंडावर हात ठेवला होता व ते मृत झाल होत

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  4 หลายเดือนก่อน

      अतिशय दुर्दैवी! खरंतर अशा घटना टाळता येऊ शकतात. पण काही वेळा आपण भान ठेवत नाही आणि अशा घटना घडतात. आपण सांगताय ती घटना कोणत्या सिनेमाच्या वेळी घडली होती?

  • @ManishaKamble-l1h
    @ManishaKamble-l1h 5 หลายเดือนก่อน +1

    अलका ताई चे काहीच चूक नाही त्या बाळाच्या आई ला कळायला हवे होत... अलका ताई ला दोष देऊ नये 💯

  • @Humanityadvisor
    @Humanityadvisor 10 วันที่ผ่านมา

    ' Not responsible , might be it is devine event . '

  • @jagrutigadiya6766
    @jagrutigadiya6766 3 หลายเดือนก่อน

    अलका कुबल यांची काही ही चूक नाही.पिक्चर पुन्हा पाहता आला असता पण मुलाच्या तोंडावर हात ठेवून तिने चूक केली.आपल्या बाळाची काळजी त्या आईला घेता आली नाही हे सत्य

  • @RupeshLokhande-pb9kz
    @RupeshLokhande-pb9kz 29 วันที่ผ่านมา +1

    अलका कुबल यांची चूक नाही

  • @pallaviwankar2753
    @pallaviwankar2753 5 หลายเดือนก่อน

    Alka mam chi kahihi chook navhti.tya bai ne next time picture pahaycha hota.maza hi mulaga picture pahi det nahi tar mi jatch nahi .Ani samja gelich tar first sit var baslelya person la request karun sit magun ghet.jene karun mulga khedu shkto.

  • @GayatriTambe-x6v
    @GayatriTambe-x6v 6 หลายเดือนก่อน +1

    जबाबदारी विसरून सिनेमा पाहू नये

  • @SopanMahindrakar-ov9ez
    @SopanMahindrakar-ov9ez 6 หลายเดือนก่อน +7

    अलका यांची काय चुक?😅

  • @तुकाभाऊ
    @तुकाभाऊ 5 หลายเดือนก่อน

    . आभियांत्रिका ची भुमिका गाजली आला त्याची चुक नाही उलट अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे. त्यांना

  • @sainikmitrafoundetion
    @sainikmitrafoundetion 5 หลายเดือนก่อน

    माता होती की कुमाता एवढं गुंग व्हायचं बाळाचा श्वास गुदमरून जीव जातोय काय नाव आहे त्या बाईचं

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 5 หลายเดือนก่อน

    अशा वागण्याला अलका कुबल काय करणार ?टिकाकार सुबुध्द नाहीत.

  • @muralikankuntala2526
    @muralikankuntala2526 5 หลายเดือนก่อน

    मुलाला घेऊन घरी यायचं होतं नंतर पुन्हा कधी सिनेमा पाहिला असता

  • @SarlaAdhikari-d4r
    @SarlaAdhikari-d4r 6 หลายเดือนก่อน +7

    अलका ताई ची काही चूक नाही

  • @Shila-xk1we
    @Shila-xk1we 5 หลายเดือนก่อน

    अजीबात अलका कुबल ची चूकी नाही❌
    बाई चा हातताई पणा आहे,, त्या त्या दिवशी घरी जायचे होते,, दुसरी वेळी सिनेमा पाहू शकली असती,, बाई स्वतावर कंट्रोल सोडला,, व सिनेमा पाहाण्याची हातताई केली,, व बाळ👶 गमावले