राजकारणा पासून दूर असणारे, अतिशय शांत , प्रामाणिक यशस्वी पणे पंतप्रधाना पद सांभाळले. कोणताही गाजावाजा न करता, तरीही जनतेला भावलेले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
देशाच्या राजकारणातील, बोटावर मोजवित अशांपैकि, एक परिपूर्ण आणि अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आज हरपल. देव त्यांना नक्कीच आपल्याच देशात पुनर्जन्म देओ, पुन्हा देशाची सेवा करण्यासाठी. इथून पुढे असे व्यक्तिमत्व होने कठीण. सभ्य, सुसंस्कृत, सुविचारी, उच्च शिक्षित, स्मित भाषी. अब्दुल कलाम साहेब, मनमोहन सिंहजी, राजीव गांधीजी, रतन टाटा, सगळेच पूर्वी चे लाल बहादूर शास्त्री एका तऱ्हेचे व्यक्ति. सगळयनी देशातच नाही तर विदेशात ही स्वतः ची आणि देशाची इभ्रत वाढवली.
#* काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान तथा अर्थ तज्ज्ञ मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे एक अर्थ तज्ज्ञ हरवला आहे. याप्रसंगी मनमोहनसिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.!!*#
आर्थिक भारताचे शिल्पकार 💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
राजकारणा पासून दूर असणारे, अतिशय शांत , प्रामाणिक यशस्वी पणे पंतप्रधाना पद सांभाळले. कोणताही गाजावाजा न करता, तरीही जनतेला भावलेले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Bhavpurna shraddhanjali
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना माझे भावपूर्ण श्रद्धांजलि कणेहरगाव माढा सोलापूर जिल्हा
भावपुर्ण श्रद्धांजली
देशाच्या राजकारणातील, बोटावर मोजवित अशांपैकि, एक परिपूर्ण आणि अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आज हरपल. देव त्यांना नक्कीच आपल्याच देशात पुनर्जन्म देओ, पुन्हा देशाची सेवा करण्यासाठी.
इथून पुढे असे व्यक्तिमत्व होने कठीण. सभ्य, सुसंस्कृत, सुविचारी, उच्च शिक्षित, स्मित भाषी.
अब्दुल कलाम साहेब, मनमोहन सिंहजी, राजीव गांधीजी, रतन टाटा, सगळेच पूर्वी चे लाल बहादूर शास्त्री एका तऱ्हेचे व्यक्ति. सगळयनी देशातच नाही तर विदेशात ही स्वतः ची आणि देशाची इभ्रत वाढवली.
भावपूर्ण श्रद्धांजली पंतप्रधान साहेब
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजलि
Hare Ram....
May He attain the Moksha. ....
🌸🌸🙏🏻🌸🌸
#* काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान तथा अर्थ तज्ज्ञ मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे एक अर्थ तज्ज्ञ हरवला आहे. याप्रसंगी मनमोहनसिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.!!*#
A great leader pranitiji.
😢😢🙏🙏🙏😭😭😭😭😭
2004to2014 ten years pm congratulations
कोयला खानीत काळा झालेला रिमोट
वाड्राला पाहिजे तेवढा पैसा देनारा हा तुम्ही कशाला रडता