अगं बाळा आम्ही आम्ही तर परके आहोत तरी आम्हाला इतके वाईट वाटते तुझे तर ते जन्मदाते आहेत ग काय बोलू शब्दच नाहीयेत तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ईश्वर तुम्हाला सहन करण्याची ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना?
वैभवी ताई तुझ्यावरती संस्कार संतोष भैया देशमुख उर्फ अण्णा यांनी जे संस्कार केले आहेत खरंच आज ते हृदयाला भिडणारे बाळा तू कुठलीही चिंता करू नकोस माझं एकच विनंती आहे मसाजोग च्या गावकऱ्यांना तुम्ही एक वैभवी किंवा विराज बाळाच्या नावाने इंटरनॅशनल बँकेमध्ये अकाऊंट खोलून ते अकाऊंट त्याचा स्कॅनर प्रत्येक ग्रुपला पाठवावा कारण ह्या आपल्या बहीण भावासाठी बहुजन समाज तुम्हाला काही ना काही मदत करेल कारण आता अण्णा तर या जगात नाही तसंच सोमनाथ सूर्यवंशी दादा परभणीकर यांचा सुद्धा अकाउंट खोलून त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने किंवा आईच्या नावाने त्यांना समाज पूर्णपणे मदत करेल आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील पूर्ण बहुजन समाज बहुजन म्हणजे मराठा ओबीसी सगळा समाज मुस्लिम बांधव सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहील कारण आपली ती बहीण आहे आणि सोमनाथ दादा सूर्यवंशी यांची आई म्हणजे आपली सुद्धा आई आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून त्यांना मदतीचा हात द्यावा हीच मी सगळ्यांना विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
Tai beta tu kiti samjutdar hushar khambir dhairysheel mulgi aahe nashibavan tu pan aahe ki ashe pappa chacha family milali ani te pan ashi zashi chya rani sarkhi lek devane dili. Stay blessed be happy always shree swami samarth
Vaibhi beta dev tuzya pathishi rahil tu aai,bhaucha sambhal ker dukh puchvyala khup divas lagtil tuze papacha marekaranya lavker shiksha milel god bless you vaibhavi
काय संस्कार आहेत वैभवी ला माफी पण किती मोठ्या मनाने मागत आहेस. पण बाळ तुला जर न्याय नाही मिळाला तर मात्र मी सुद्धा माझ्या आणि इथून पुढे कोणी आपल्या मुलांना इतके चागले संस्कार देऊ नये कारण इथे त्याची काहीच किंमत नाही.😢😢
Kya Tamasha lagai Saif Ali Khan ko marne wala 24 ghante mein pakda Gaya itni hoshiyar hai hamare pass ki police to Massa Jo prakaran ka abhi tak kyon nahin pakde Gaye kuchh to Kala bajar hai
ताई,,संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठिशी आहे, तुझ्या कुटुंबाला नक्की न्याय मिळेल..
वैभवी बाळा सगळा समाज तुझ्या पाठीशी उभा राहाणार कायम
तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब होईल ताई तुझा मराठा भाऊ तुला कुठेही कमी पडणार नाही शाब्द आहे ...😢
😢😢 शब्द नाहीत ताई माझ्याकडे बोलायला
ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. खंबीर रहा.
वैभव बाळा सर्वंच समाज तुझ्या पाठीशी आहे
नाही बोलू शकत शब्द नाही माझ्या कडे पण एक बहिण म्हणून आम्ही तुम्हास साथ देणार ताई नराधम नाही सुटणार यांच्या वर सहा पूर्ण लक्ष आहे समाजाचे
तुझ्यावर एवढे छान संस्कार केले तुझ्या वडिलांची कीर्ती खूप महान आहे बेटा
बाळा ईथली व्यवस्था न्याय मिळवून देईल असं वाटत नाही.
दिदी आम्ही तुमचा सोबत शेवट पय॔त आहोत
बहिन,,,सम्पूर्ण महाराष्ट्र तुमचा पाठीशी ऊभा आहे 😢
जस्टिस फॉर santosh desmukh
ताई,तुला बापाच्या प्रेम आता कधीच मिळणार नाही बेटा , सर्व महाराष्ट्र तूझ्या पाठीशी...
न्याय मिळाला पाहिजे 😢🙏
Justice for santosh dada deshmukh 🙏🙏
धन्याला पण सह आरोपी करा
ताई तुझा सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे नकी न्याय मिळेल
गरीबा न्याय मिळवून द्यावा
Deva taila nay de 🙏🙏🙏🙏
अगं बाळा आम्ही आम्ही तर परके आहोत तरी आम्हाला इतके वाईट वाटते तुझे तर ते जन्मदाते आहेत ग काय बोलू शब्दच नाहीयेत तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ईश्वर तुम्हाला सहन करण्याची ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना?
संतोष देशमुख जिथे पण असतील त्यांना आपल्या मुलीचा अभिमान वाटत असेल
Ek maratha koti maratha
न्याय मिळे बाई आमि सोबत आहोत
एक मराठा सगळं जग मराठा 😂😅
😢😢 tai nakki nyay milel
वैभवी बेटा तुझ्या पाठीशी आहोत आम्ही
या मुलीला न्याय भेटला पाहिजे ...😢
इतका तळतळाट घेऊ नाही कुणाचा पांडुरंगा बघ बाबा तूच आता....
लेकीचा तळतळाट खूप लागत असतो बरका😢😢😢
धनंजय मुंडे/वाल्मिक कराड कधीच सुखी राहणार नाही 😢😢
या सरकारला आता तरी जाग येईल काय हे सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे 🙏🙏
वाल्मिक कराड आणि धनु मुंडे व त्यांचे साथीदार यांची नारको टेस्ट करणे गरजेचे आहे.सर्व आरोपीना फासी झाली पाहिजे त्या प्रमाणे तपास करणे गरजेचे आहे.
दिदी धीर धर यशवंत हो संघर्ष करा 😢
वैभवी ताई तुझ्यावरती संस्कार संतोष भैया देशमुख उर्फ अण्णा यांनी जे संस्कार केले आहेत खरंच आज ते हृदयाला भिडणारे बाळा तू कुठलीही चिंता करू नकोस माझं एकच विनंती आहे मसाजोग च्या गावकऱ्यांना तुम्ही एक वैभवी किंवा विराज बाळाच्या नावाने इंटरनॅशनल बँकेमध्ये अकाऊंट खोलून ते अकाऊंट त्याचा स्कॅनर प्रत्येक ग्रुपला पाठवावा कारण ह्या आपल्या बहीण भावासाठी बहुजन समाज तुम्हाला काही ना काही मदत करेल कारण आता अण्णा तर या जगात नाही तसंच सोमनाथ सूर्यवंशी दादा परभणीकर यांचा सुद्धा अकाउंट खोलून त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने किंवा आईच्या नावाने त्यांना समाज पूर्णपणे मदत करेल आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील पूर्ण बहुजन समाज बहुजन म्हणजे मराठा ओबीसी सगळा समाज मुस्लिम बांधव सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहील कारण आपली ती बहीण आहे आणि सोमनाथ दादा सूर्यवंशी यांची आई म्हणजे आपली सुद्धा आई आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून त्यांना मदतीचा हात द्यावा हीच मी सगळ्यांना विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
आम्ही सदैव आपल्या सोबत आहे
वैभवी ताई तुमच्या सोबत मराठा समाज शेवटपर्यंत एकनिष्ठ आहे😢😢
धन्यावाद राजीनामा दे
रडू नको ताई
सर्व महाराष्ट्रातली जनता आपल्या पाठीशी आहे
शाहू फुले आंबेडकर
छत्रपती शिवाजी महाराज नी आपल्या ला
लढायला शिकवले आहे
आपण लढू
रडू नको
ताई तुझा तळतळाट त्यांना सगळ्याना लागल्या शिवाय राहणार नाही
Purn Maharashtra tumchya sobat aahe beta. God bless you. Plz CM saheb give immediate justice to Deshmukh family
ताई रडुनको तुझ्या पाठीशी तुझा चाचा आहे आमाला आपेक्षा आहे तुला ते काहीच कमी पडुदेनार नाहीत
रडू नको बाळा तुझ्या पप्पांना न्याय नक्की मिळेल आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत
बाळा आम्ही तुझ्या सोबत आहे
ताई तुझ्या अश्रू आम्ही कदापि व्हायला जाऊ देणार नाही महाराष्ट्रातील रयत जनता ही तुझ्या सोबत आहे आणि न्याय देवता सुद्धा तुझ्याकडूनच आहे
😢😢
Tai beta tu kiti samjutdar hushar khambir dhairysheel mulgi aahe nashibavan tu pan aahe ki ashe pappa chacha family milali ani te pan ashi zashi chya rani sarkhi lek devane dili. Stay blessed be happy always shree swami samarth
अजित ला हा तळतळाट लागणार आहे
😢😢
😢
😢😢😢😢
Vaibhi beta dev tuzya pathishi rahil tu aai,bhaucha sambhal ker dukh puchvyala khup divas lagtil tuze papacha marekaranya lavker shiksha milel god bless you vaibhavi
😭😢😥😥
काय संस्कार आहेत वैभवी ला माफी पण किती मोठ्या मनाने मागत आहेस.
पण बाळ तुला जर न्याय नाही मिळाला तर मात्र मी सुद्धा माझ्या आणि इथून पुढे कोणी आपल्या मुलांना इतके चागले संस्कार देऊ नये कारण इथे त्याची काहीच किंमत नाही.😢😢
ताई बीड जिल्याला असे पालक मंत्री असतील तर काय न्याय मिळणार
😢😢😢
Justice somnath dada santosh dada 😢🥺😭
😭
दात पडकी संट्याची पोर काही न्याय मिळणार नाही 😂 कारण सरळ अहो मंत्री सतेत आहे जो आरोपीचा पाठीशी आहे लक्ष ठेवुम 😂 र
राजमाता जिजाऊ, ताराराणी, मनु तांबे (झाशीची राणी) अहिल्याबाई होळकर यातले कोण रडले. रडवायचे.
माफ करा ज्याच दुःख त्याला माहीत पण पुढे चला न्याय पाहिजे.
Didi tula nyay milnar. Sarva maharashtra tuzya sobat ahot. Nyay dyava lagnar ya sarkar la
खूप रडलो आज आणि तुझे प्रत्येक वेळी बोलणे अश्रू अनावर करतात... दगडालांही पाझर फुटेल हे शब्द ऐकून
मी रडलो आज
बस करा राव
सर्व politicians या मुली चा use kart आहेत
अगं वैभवी ताई आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे नको रे बाळा येवढं रडू...
Kiti hushar ahe he lekaru
Tai amhi tuja sobat aho
Vaibhavi beta aai tulja bhavani tuzya sobat aaye nyay bhetel tula
Hya saglyancha hishob honar
Radu Nako tai sarv maharastra tuzya sobat ahe prati morche kadhnarano Baga he ashru ek ek thembacha badla eshwar aplya kadun gheeil hich apeksha
Ya allah enki madt kar
खूप वाईट वाटत ताई
Kya Tamasha lagai Saif Ali Khan ko marne wala 24 ghante mein pakda Gaya itni hoshiyar hai hamare pass ki police to Massa Jo prakaran ka abhi tak kyon nahin pakde Gaye kuchh to Kala bajar hai
😂😂
तुझा चेहरा पाहिलं की काळीज चिरत जाते 😢😢
😢😢😢👏
😢😢😢
😢😢
😭😭
😢😢😢😢😢
😢
Ya allah enki madt kar
😢😢😢😢😢
😢
😢😢😢
😢😢😢
😢😢😢