श्री येडेश्वरी देवी ची माळ-परडी कोन घेऊ शकत ? 🤔 🌿🔱🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • आपल्या येडेश्वरी आईसाहेबांचे नवनवीन विडीओ सर्वात पहिला बघण्यासाठी लगेच आपल्या हाक्काच्या म्हनजेच येडेश्वरी मंदिर मोहोळ या युटुब चानेल ला पटकन सबस्क्राईब करा 🌿🔱🚩
    👇
    : सविस्तर माहितीसाठी संपर्क :
    मोहोळ येडेश्वरी मंदिर पुजारी - अमोल राजगुरू (मोहोळकर) - 9359017226
    #yedeshwari
    #sumeetmusic
    #yedeshwarimandirmohol
    #classic
    #classicentertainment
    #tuljapur
    #viral
    #kalubaisongs
    #aaisaheb
    #ajaykshirsagar
    #lakhabai
    #kalubaisongs
    #kalubaisong
    #youtube
    #youtuber

ความคิดเห็น • 56

  • @user-re5ck6uy4r
    @user-re5ck6uy4r 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chan mahiti sangitli 🙏🙏🙏🙏

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  11 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद

  • @rahulraut1074
    @rahulraut1074 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली दादा

  • @joytilahunde9723
    @joytilahunde9723 11 หลายเดือนก่อน

    Ho❤

  • @adinathmundalik2171
    @adinathmundalik2171 11 หลายเดือนก่อน +1

    Khup khup 🙏🏻🙏🏻

  • @user-ug1cc1tj2o
    @user-ug1cc1tj2o 11 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @dj_yash_6527
    @dj_yash_6527 11 หลายเดือนก่อน +1

    आई साहेब

  • @rajchavre6501
    @rajchavre6501 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे दादा तुम्ही ❤

  • @adinathmundalik2171
    @adinathmundalik2171 11 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙇

  • @jagannathshelke4791
    @jagannathshelke4791 11 หลายเดือนก่อน +1

    अमोल गुरुजी 🙏 आणि चरण स्पर्श. अतिशय अनमोल माहिती जनहिता साठी प्रसारित केली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  11 หลายเดือนก่อน

      आगदी मनापासून धन्यवाद

  • @nikitakadamuuhuuhuhiu7hihi51
    @nikitakadamuuhuuhuhiu7hihi51 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा

  • @adinathmundalik2171
    @adinathmundalik2171 11 หลายเดือนก่อน +1

    Ho

  • @user-cl4jw2cz4i
    @user-cl4jw2cz4i 11 หลายเดือนก่อน +1

    Suspasht sangitli mahite.dhanyvad dada 🙏 Aai Raja udhy udhy.. yedusari cha udhy udhy 🙏

  • @santoshugalmugale5372
    @santoshugalmugale5372 11 หลายเดือนก่อน +1

    आई राजा उदे उदे येडेश्वरी चा उदे उदे खूप छान माहिती दिली दादा नवरात्रीचा लवकर व्हिडिओ टाका प्लीज दादा आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो

  • @rushikeshkapare1227
    @rushikeshkapare1227 11 หลายเดือนก่อน +2

    दादा येडामाईच्या माळ परडीचा कार्यक्रम करताना बकऱ्याचा करावा की पुरणपोळीचा करावा याबद्दल सविस्तर विडीओ बनवा धन्यवाद🙏 पाया पडन येतय

  • @hotelsunil2163
    @hotelsunil2163 11 หลายเดือนก่อน +2

    योग्य मार्गदर्शन केले गुरुजी आपन . तुमच्या सानिध्यात राहिल्यावर कधीच चुकीचे होऊ शकत नाही

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  11 หลายเดือนก่อน

      आगदी मनापासून धन्यवाद

  • @user-wk3os7zr6y
    @user-wk3os7zr6y 2 หลายเดือนก่อน

    ज्यावेळेस आंगाला दुःख दर्द झाल्यास दवाखान्यात दाखवले तरी गुन आले नाही मग देवरशी आराधी कडे गेले व सर्व हकिकत सांगितले तरी येडेश्वरी देवीचे आहे असे म्हणाले तरी आम्ही मनावर घेतले नाही तर आम्हाला चमत्कार चालू झाले मुलगा पासुन सुरूवात झाली त्याला कुकर चे चटका बसला तरी आम्ही दवाखान्यात दाखवले तरी दुःख जास्त झाले मग आम्ही कुणावरही विस्वास ठेवले नाही येडेश्वरी देवीचे मंदिर मध्ये आम्ही फुल लाऊन बघीतले मग आम्ही पत्करून घेतल्यावर दुसरयादिवशी दुःख नीट झाले त्याला आतापर्यंत बाविस वर्ष झाले आहेत

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 11 หลายเดือนก่อน +1

    ❤आई येडेश्वरी❤ अमोल दादा खूप छान माहिती सांगताहो तुम्ही खरचं समाजसेवा करत आहात आई येडेश्वरी तुम्हाला ऊत्तम निरोगी आयुष्य देवो व तुमच चैनल ऊच ऊच भरारी घेवून आई येडेश्वरीची कीर्ती सर्वत्र जगभरात गाजुदे आई राजा ऊदो ऊदो🙏🙏🙏🙏🙏

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  11 หลายเดือนก่อน

      आगदी मनापासून धन्यवाद

  • @pushpakamble5123
    @pushpakamble5123 4 หลายเดือนก่อน

    Dada mala ek vichrych hot phone kru shakte ka aai Raja ud

  • @user-rr3sn9sc5u
    @user-rr3sn9sc5u 11 หลายเดือนก่อน +1

    Dada yedeswari devi la kiva Aambai la nonveg calte ka please sanga

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  11 หลายเดือนก่อน

      सर्व देवींना गोड नैवेद्य आहे.देवीला चालत नाही ते दैत्याला देतात म्हन काही लोक मला तर हे चुकीचे वाटते देवांच्या नावाखाली पशु बळी दिला जात आहे हे चुकीचे आहे कोणताही देव दुसऱ्याचा जीव घेत नाही माणसंच हे कृत्य करू शकतात

  • @adinathmundalik2171
    @adinathmundalik2171 11 หลายเดือนก่อน +2

    पितरू paksha मधे 17 shukrvar chi pooja Karla chalty ka

  • @आईसाहेब
    @आईसाहेब 11 หลายเดือนก่อน +1

    म्हाळाच्या महिन्यात येडेश्वरी आईसाहेबमाय यांना फुल लावता येत का येरमाळ्या गेले तर चालेल का
    या

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  11 หลายเดือนก่อน

      हो चालत

    • @आईसाहेब
      @आईसाहेब 11 หลายเดือนก่อน

      मला येरमाळ्यातील दुकानदार चालत नाही म्हणाले देवीच्या मंदिरातील गुरव यांचा फोन नंबर असेल तर मला मिळेल का

  • @ashokbhole4823
    @ashokbhole4823 4 หลายเดือนก่อน

    Number

  • @amollokhande2186
    @amollokhande2186 11 หลายเดือนก่อน +1

    ऊद्यापासुन 17 शुक्रवार व्रत चालु करू काचालेल

  • @angadjagtap
    @angadjagtap 11 หลายเดือนก่อน +1

    हो मी सहमत आहे. छान माहिती दिली गुरूजी माझा एक प्रश्न आहे . आई येडेश्वरीला बावन खोडी असे का म्हटले आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏 जय येडेश्वरी

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  11 หลายเดือนก่อน +1

      आतिशय सुंदर प्रश्न विचारला आहे लवकरच या विषयावर विडीओ बनवला जाईल सविस्तर माहिती देतो

    • @angadjagtap
      @angadjagtap 11 หลายเดือนก่อน

      @@yedeshwarimandirmohol ओके.

  • @jayshreeghane3768
    @jayshreeghane3768 11 หลายเดือนก่อน +2

    मला तुमचा नंबर दया दादा बोलायचं आहे

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 11 หลายเดือนก่อน +1

    Dada mi col keva kru tumala pilg

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b 11 หลายเดือนก่อน

    दादा नमस्कार एक छोटासा प्रश्न आहे की आई येडेश्वरी ला बावन खोडी का म्हणतात या माग काय कारण आहे 🙏🙏

  • @ujjwalakumbhar7663
    @ujjwalakumbhar7663 11 หลายเดือนก่อน +1

    आई राजा उदो उदो येडेश्चरी च उदो उदो दादा 15 दिवसानी video आला खूप उशीर झाला 4 दीवसाला करत जावा मी खूप वाट बघत असते गणपती मुळ माझ लक्ष नाही का मणुन मी आईडी चेक केली तर video नाही आला 🙏✨📿💫🔱☘️

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  11 หลายเดือนก่อน

      बरोबर बोलताय ताई तुम्ही आता विडीओ 4 दिवसाला येतील

  • @savitanarhire4156
    @savitanarhire4156 11 หลายเดือนก่อน

    Ramcharan Mandir kuldevi ladai se saasu Paswan

  • @tanajishinde6993
    @tanajishinde6993 11 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏