काकडी🥒दोडकी धरायला सुरुवात / नैवेद्य / भाजीला पाणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- काकडी🥒दोडकी धरायला सुरुवात / नैवेद्य / भाजीला पाणी #konkan #village life #pradnya _ suyog vlog
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
कोकणी जीवन जाणून घेण्यासाठी आमच्या कुटुंबातील एक सदस्य व्हा आणि कोकणी जीवनाचा आनंद घ्या.
आम्ही रोज कोकणी जीवन व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो.
जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
#Pradnya _ suyog vlog #village life #konkan life
Gmail id
Pradnyasuyog8@gmail.com
Follow me...👇
Insta id
/ korgavkarpradnya90
TH-cam channel
/ @pradnya_suyogvlog352
village life #village kitchen #konkan food #village festival # village Temple #village monsoon #konkan waterfall #konkani recipe
खूप छान वाटत तुमचे भाज्यानी बहरलेले मळये बघून.मेहनत ही तेव्हढीच आहे त्यामागे.पण समाधान भरपूर मिळतं. शेवग्यच शेंगाच झाडं नसेल तर लाव.तमालपत्र, इडलिंबु अशी वेगवेगळी झाडं लाव.कोंबडीच कपाटात गॅप ठेऊ नका.मस्त व्हिडिओ.
वाह हिरवीगार ताजी ताजी भाजी ती पण शेणखतावरची... गरमागरम भाकरी आणि सोबत पालेभाजी.भाताबरोबर कोवळ्या पालेभाजीची आमटी ( कतली ) कोकणी जिवन....
Nice video
khup sundar video ❤❤
@@nehahaldankar3684 धन्यवाद 😊
😋😋😋😋😋🌿🍀🥘
Very nice video ❤❤🎉🎉
Thankyou😊
खूप छान 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊
छान वीडियो
धन्यवाद 😊
Namaskar, Chan video .gajar cha halva recipe punha kevhatari dakhava vahini
Next time 👍😊
Nice pradnya
Thankyou 😊
ताई छान विडिओ बनवलात
धन्यवाद 🙏😊
बोर मारली तर बर होईल 🙏🏻
करायचं आहे सगळ जस जमेल तसं सगळं एकदम नाही होऊ शकत 🙏
मेथी रुजवताना ओळिने मेथी पेरावी.आणि वाफ्या वरती पेंड्याचे अछादन घालावे.
👍
देवळयाचे कोण आहेत आपण आडनाव काय
वैश्य वाणी आहेत का
हो कोरगावकर