✨ डोळे बंद करून कोणत्याही एका कलर ला स्पर्श करा|तुम्हाला तुमचे घडणारे भविष्य दिसेल|बाळूमामा|मामा|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2024
  • ✨ डोळे बंद करून कोणत्याही एका कलर ला स्पर्श करा|तुम्हाला तुमचे घडणारे भविष्य दिसेल|बाळूमामा|मामा|marathi motivational story|today's god massage|
    #Amazinglifeqoutesthoughts
    #positivethoughts
    #Swaisandesh
    #um_marathi #amhiswamibhakt #आम्हीस्वामीभक्त #swamiseva
    #jayjayswamisamarth #inspirationalquotes#motivationalspeech #प्रेरणादायीभाषण #successquotes
    #yourself #loveyourself #instadaily
    #photooftheday #instagood
    #thoughts #swamisamarthstory
    #foryou #balumamamaharaj
    #maharashtra#mamatabanerjee
    #mamamoo#mama #saibaba
    #aadmapur #krishna #Mahadev
    #JayShriram #jaybajrangbali
    #jaymalhar #swativoiceover #marathi #shorts #songs #news
    #ganpatibappa #kalbhairavnath
    *बाळूमामा चा संदेश
    *बाळूमामाच्या लीला
    *बाळूमामा अनुभव
    *बाळूमामाच्या कथा
    *बाळूमामा वायरल व्हिडिओ
    *बाळूमामांचा संदेश
    *बाळूमामा शॉर्ट व्हिडिओ
    #प्रेरणादायी_व्हिडिओ #बाळूमामा #um_marathi

ความคิดเห็น • 505

  • @Dapur2Awcsinnar-mh3be
    @Dapur2Awcsinnar-mh3be 5 หลายเดือนก่อน +8

    जय बाळूमामा माझ्या मुलीचे गाठी बरे होऊ दे तिला पेपर मध्ये चांगले मार्क पडू दे एवढाच आशीर्वाद द्या मला

  • @PushpaMahske
    @PushpaMahske 5 หลายเดือนก่อน +8

    श्री संत्. बाळू. मामांच्या नावाने. चांगभलं मामा तुमी माझ्या साठी सर्व काही आहात मामा तुम्हाला माझा कोटी कोटी प्रणाम. 🎉❤

  • @user-pw1sq7gf6s
    @user-pw1sq7gf6s 5 หลายเดือนก่อน +6

    बाळुमामा माझी ईच्छा पूर्ण करा

  • @user-wd1cb3ru6x
    @user-wd1cb3ru6x 5 หลายเดือนก่อน +4

    श्री संत सद्गुरु ब्रम्हांड नायक बाळूमामा माझ्या पाठीराखा बाळूमामा तुमच्या वर पुर्णपणे भरपूर विश्वास आहे होय मामा

  • @factsvalcano
    @factsvalcano 5 หลายเดือนก่อน +1

    श्री सत बाळुमामा च्या नावान चांग भलं बाळु मामा माझा पाठीराखा तुमचा आर्शिवाद सदेव आमच्या पाठीशी आसु द्या बाळु मामा च्या नावान चांग भल

  • @DikshaShinde-nf3xy777
    @DikshaShinde-nf3xy777 5 หลายเดือนก่อน +5

    संत. सदा गुरु बालू मामा माझा पाठिराखे

  • @kamalbharti9058
    @kamalbharti9058 5 หลายเดือนก่อน +2

    ❤श्री, संत, स्वामी, बाळू, मामा, च्या, नावाने, चागं भल ❤🎉🎉🙏🏻🙏🏻💐☝️

  • @DikshaShinde-nf3xy777
    @DikshaShinde-nf3xy777 5 หลายเดือนก่อน +6

    संत. सदा गुरु बालू मामा. मेढी माऊली माई बाप.तुमचे वर पूर्ण पण विश्वास आहे

  • @user-dz8py3sv4e
    @user-dz8py3sv4e 5 หลายเดือนก่อน

    बाळू ममा फ़क्त तुमचा मझ्या घरातील माणसांवर आशीर्वाद व कृपा ठेवा हिच प्रार्थना बाळू मामाच्या नावाने चांगभलं

  • @user-po7cm3cc4n
    @user-po7cm3cc4n 5 หลายเดือนก่อน +5

    Jai Shree Sadguru Balu Mama

  • @DaiwashalaYelgate
    @DaiwashalaYelgate 5 หลายเดือนก่อน

    बाळुमामा माझ्या नातवांचे शिक्षण शिकुन नोकरी मिळावी नातवाला आदमापुरला दर्शन ला पाठवेन तुमची कृपा असावी जय बाळुमामा शिवामल्हाराचा यळकोट यळकोट

  • @keshavchaudhari8279
    @keshavchaudhari8279 4 หลายเดือนก่อน +1

    सद्गुरू बाळू मामा माझा पाठीराखा .बाळूमामा की चांगभलं.

  • @DikshaShinde-nf3xy777
    @DikshaShinde-nf3xy777 5 หลายเดือนก่อน +4

    .होय बालू मामा तुमचे. हा.सदेशला. ऐकायला. मी.पूर्ण पण किमंतचा वेळा देले आहे

  • @panditparithe1445
    @panditparithe1445 5 หลายเดือนก่อน +2

    जय संत बाळू मामा

  • @renukakhade5556
    @renukakhade5556 5 หลายเดือนก่อน +1

    जय श्री संत बाळूमामा माझा प्रसन्न चांग भंल

  • @Smitasawant-c2d
    @Smitasawant-c2d 5 หลายเดือนก่อน +4

    जय बाळुमामा नावानं चांगभलं

  • @user-pw1sq7gf6s
    @user-pw1sq7gf6s 5 หลายเดือนก่อน +3

    🎉🎉🎉🎉🎉 श्री संत बाळुमामा यांच्या नावाने चागंभले

  • @TukaramPastapure
    @TukaramPastapure 5 หลายเดือนก่อน +2

    ❤ श्री संत बाळूमामा माझा पाठीराखा आहे❤

  • @DikshaShinde-nf3xy777
    @DikshaShinde-nf3xy777 5 หลายเดือนก่อน +4

    ॐ.नमो. शिवाय .जय.मल्हार. जय.सामी. जय.हुनमान..जय.केदार.नाथ.तुमचे. नावं न चागंभाल तुमचे. आशिर्वाद माझा पाठीशी असते देये

    • @user-pg9wi8sg1t
      @user-pg9wi8sg1t 5 หลายเดือนก่อน

      Sonawane,mahadu,पांडुरंग 7:03

  • @kailasdevkar4948
    @kailasdevkar4948 5 หลายเดือนก่อน +2

    श्री संत सदगुरु बाळू मामा माझा पाठीराखा आहे

  • @lalitasangale4359
    @lalitasangale4359 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार संत बाळू मामाच्या ‌नावाने चांगभले माझा बाळूमामा यांच्या वर पूर्ण श्रद्धा आहे

  • @hanumantnaik7553
    @hanumantnaik7553 4 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळू मामा मला माझ्या जीवनात आनंद मिळुद्या तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.

  • @shashikanterandole212
    @shashikanterandole212 5 หลายเดือนก่อน +1

    मामा माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करा

  • @mahadevbore1684
    @mahadevbore1684 5 หลายเดือนก่อน

    संत बाळू मामा चांग भले...माझी सगळी अडचणी सोडवायला मदत करतील हाच विश्वास आहे..ओम शांती देवो भव

  • @vimalnarute6130
    @vimalnarute6130 5 หลายเดือนก่อน +1

    श्रीसत बाळूमामा माझ्या पाठीशी राहा

  • @bhumikasalvi3775
    @bhumikasalvi3775 5 หลายเดือนก่อน +1

    जय बाळु मामाकीजय हो हर हर महादेव कीजय हो

  • @kalpeshshinde999
    @kalpeshshinde999 5 หลายเดือนก่อน

    शिरी.संत.बाळुमामा.जय.हो.माझ्यावर.कुरूपा.करा.मला.मदत.करा.सात.द्या.जय.हो

  • @user-lc1yi6of3o
    @user-lc1yi6of3o 5 หลายเดือนก่อน +2

    क्षी संत बाळूमामा माझी मुलाला कामावर लवकर जाऊ देहाला तुमच्या वर खूप भरवसा आहे मामा ईजछपुरी कराबाळूमामा🎉🎉🎉🎉

  • @raghuvirmadkaikar3208
    @raghuvirmadkaikar3208 4 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळू मामा, तुमची कृपा दृष्टी आम्हां सर्वांवर असू दे. जय श्री संत बाळू मामा.🙏🙏

  • @user-hv8fb8ng2b
    @user-hv8fb8ng2b 5 หลายเดือนก่อน

    सद्गुरु श्री बाळूमामा की जय श्री बाळूमामा माझे कोटी कोटी नमस्कार

  • @ramakantkirange7323
    @ramakantkirange7323 5 หลายเดือนก่อน +1

    श्री संत बाळूमामा श्री संत बाळूमामा

  • @praphulshinde2006
    @praphulshinde2006 5 หลายเดือนก่อน +1

    श्रीसतबाळुमामाप्रसन

  • @user-ge4hd7qn2c
    @user-ge4hd7qn2c 5 หลายเดือนก่อน +3

    जय बाळूमामा 🙏🙏🙏

  • @dilipnaik9563
    @dilipnaik9563 5 หลายเดือนก่อน +2

    बालू मामा माझी समस्याचे लवकर निराकरण करा आशी मि हात जोडून पयापदुन विनती कारितो

  • @durgasapkal9614
    @durgasapkal9614 5 หลายเดือนก่อน +2

    श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं मेंढी माऊली की जय हो यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @raghuchinchwade5692
    @raghuchinchwade5692 5 หลายเดือนก่อน

    🌷🙏🙏🙏🌷श्री संत बाळू मामाच्या नावानं चांग भले🌷🙏🙏🙏🌷

  • @prakashfarad5854
    @prakashfarad5854 5 หลายเดือนก่อน

    बाळु. मा मा. तुमच्या. कुपा. आशिर्वादाने. मुलांची. लग्न कार्य. काम. धंदा.🎉 व्यावसथी. रीतीने. मिळुन. सर्वाना सुखी. समाधानी करावे. हिच. तुमच्या. चरणी. प्रार्थना.

  • @MadhaviMali-cx9io
    @MadhaviMali-cx9io 5 หลายเดือนก่อน +1

    जय बाळु मामा च चांगभल

  • @pthakare9990
    @pthakare9990 5 หลายเดือนก่อน +1

    क्षी.संत बाळूमामा माझा पाठीराखा

  • @vijyakhadtare1974
    @vijyakhadtare1974 5 หลายเดือนก่อน +1

    श्री संत बाळूमामा प्रसन्न

  • @akshay5280
    @akshay5280 5 หลายเดือนก่อน +1

    श्री संत बाळू मामा की जय हो

  • @KundaChaudhari-gf8wd
    @KundaChaudhari-gf8wd 5 หลายเดือนก่อน

    बाळुमामा माझ्या लेकराचय मागे ऊभे राहाल ही माझी खात्री आहे त्यांची सर्व कामे मार्गी लावा ही माझी पारथना आहे

  • @ravindraghatage5044
    @ravindraghatage5044 5 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळूमामाच माझे पाठीराखे आ हेत.श्री स्वामी समर्थ

  • @mulchandkarande7994
    @mulchandkarande7994 5 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो जय श्री राम, जय जय श्री राम।आपली कृपा निरंतर असू द्यावी।

  • @DaiwashalaYelgate
    @DaiwashalaYelgate 5 หลายเดือนก่อน

    जय बाळुमामा माझ्या नातवांचे आभ्सात मन लागूद्यातेला टियटी मध्ये चांगल्या मार्क्स ने पास करा एवढी माझी ईच्छा पूर्ण करावी श्री बाळूमामा किजय

    • @JoytiGaikwad-su3ks
      @JoytiGaikwad-su3ks 5 หลายเดือนก่อน +1

      जय बाळूमामा माझ्या मुलीच्या तब्येत बरी ठेवा आणि तिला एखादं मुलं द्या हिच इच्छा पूर्ण आहे

  • @JayantChoudhari-ln3ir
    @JayantChoudhari-ln3ir 2 หลายเดือนก่อน

    श्री शंत बाळू मामा तुमच्या विश्वास आहे माझा पाठिराखे बोला बोला बाळू मच्या नावाने चगभल बाळु मामा चा चगभल बाळु मामा चा

  • @NMatkar
    @NMatkar 5 หลายเดือนก่อน

    श्री बाळु मामा माझा तुमच्या वर पुर्ण विस्वास आहे देवा

  • @VadanaMane
    @VadanaMane 4 หลายเดือนก่อน

    जय बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @dnyaneshwarbodke7872
    @dnyaneshwarbodke7872 5 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळूमामा यांचा विजय असो बाळू मामाकी जय

  • @gyaneshwarchoudhary3442
    @gyaneshwarchoudhary3442 5 หลายเดือนก่อน +1

    🎉श्री सद्गुरु बाडु मामा🎉

  • @GangaShitaf
    @GangaShitaf 5 หลายเดือนก่อน

    श्री बाळू मामा जय बाळू मामा🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏

  • @ashokwadje9522
    @ashokwadje9522 5 หลายเดือนก่อน

    माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो बाळूमामा की

  • @JayaMore-zc1ox
    @JayaMore-zc1ox 2 หลายเดือนก่อน

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळू बाबा बाळू महाराज की जय बाळू महाराज की जय, 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🌺🌺🌹🌹💐💐🌸🌸🌸🪔🪔🪔🌻🌻🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇

  • @user-vp2oz6st2k
    @user-vp2oz6st2k 5 หลายเดือนก่อน +1

    श्री संत बाळू मामा की जय बाळू मामा माझावर व माझ्या कुटुंबावर लक्ष राहूद्या.

  • @user-oy6em2ph6v
    @user-oy6em2ph6v 5 หลายเดือนก่อน +1

    जय बाळु मामा

  • @ShivajiKumbhar-nq5ji
    @ShivajiKumbhar-nq5ji 5 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळू मामा कि जय श्री संत बाळू माझ्या पाठीशी आहेत

  • @kamalbharti9058
    @kamalbharti9058 5 หลายเดือนก่อน

    श्री, संत, स्वामी, बाळू, मामा च्या, नावाने, चागभल, 👏👏🌺☘️💐🌹👍

  • @user-is9zd6uj8c
    @user-is9zd6uj8c 5 หลายเดือนก่อน +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @DaiwashalaYelgate
    @DaiwashalaYelgate 5 หลายเดือนก่อน

    जय बाळूमामा च्या नावाने चांगभलं जय बाळुमामा

  • @varshamande7986
    @varshamande7986 5 หลายเดือนก่อน +1

    संत बाळूमामा माझा पाठीराखा बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @pratapgadhave3188
    @pratapgadhave3188 5 หลายเดือนก่อน

    0 श्री संत सद्गुरू बाळुमामा माझे गुरू आहेत माझा त्यांच्यावर

  • @rajumulla4546
    @rajumulla4546 4 หลายเดือนก่อน

    सद्गुरु स्वामी समर्थ

  • @JayaMore-zc1ox
    @JayaMore-zc1ox 2 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळूमामा माझा पाठीराखा 🪔🌻🎇🌸💐🌹🌺🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinayakbhagade773
    @vinayakbhagade773 5 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळू मामा प्रसन्न माझा पाठी राख

  • @sunitarawat5300
    @sunitarawat5300 5 หลายเดือนก่อน +1

    Sant Balumama chya nawane chngbhal🙏🙏🙏🙏

  • @arjunkumbhar8989
    @arjunkumbhar8989 5 หลายเดือนก่อน

    माझ्या कुटुंबावर सदैव तुमचे लक्ष व आशीर्वाद असू दे

  • @umajihirumore
    @umajihirumore 5 หลายเดือนก่อน +1

    Shri. Sant. Balumama. Prasann

  • @mangalthorat3398
    @mangalthorat3398 5 หลายเดือนก่อน

    Shree सद्गुरू बाळूमामां च्या नावानं चांगभलं 🙏🌹

    • @vidyaparikparik6902
      @vidyaparikparik6902 5 หลายเดือนก่อน

      Shree Sadhguru balumama chya nawan changbhaln 🙏🌺🌸🌹🌸🌺🙏

  • @user-ck7hy4pc1g
    @user-ck7hy4pc1g 5 หลายเดือนก่อน

    जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा

  • @bhamadarawade1551
    @bhamadarawade1551 5 หลายเดือนก่อน +2

    संत बाळु मामा तुमच्या पुढे कुठलीच गोष्ट अशक्य नाही तुम्ही मला आणि माझ्या मुलाला संकटातून सुटका करून टाका जय श्री सद्गुरू बाळु मामा च्या नावाने चांगभलं

    • @shubhangisonar4950
      @shubhangisonar4950 5 หลายเดือนก่อน

      श्री बाळू मामा माझा मोठा मुलगा चागला झाला पाहीजेत तुमच्या आर्शिवादाणे तो खूप दारू पितो ति शुटली पाहीजेत दोनी पन मुलाना तुमच्या आर्शिवाद द्या

    • @shubhangisonar4950
      @shubhangisonar4950 5 หลายเดือนก่อน

      श्री बाळू मामा माझा मोठा मुलगा चागला झाला पाहीजेत तुमच्या आर्शिवादाणे तो खूप दारू पितो ति शुटली पाहीजेत दोनी पन मुलाना तुमच्या आर्शिवाद द्या

  • @yashodabhosale3431
    @yashodabhosale3431 5 หลายเดือนก่อน

    श्रीसंत स बा बा बाळु मम मामा टकईभ जय द्गुरू

  • @sitaramrane1931
    @sitaramrane1931 4 หลายเดือนก่อน

    जय बाळूमामा चांगभले

  • @ushashejwal3403
    @ushashejwal3403 4 หลายเดือนก่อน

    श्री बाळु मामा सतं चाग भल🌹👏

  • @dattatraypatil2598
    @dattatraypatil2598 5 หลายเดือนก่อน

    श्री सद्गुरू बाळूमामाच्यानावान चागभल

  • @satishpotdar5681
    @satishpotdar5681 4 หลายเดือนก่อน

    श्रीसद्गुरू बाळूमामा की जय 🎉❤❤

  • @shivajipawar2540
    @shivajipawar2540 5 หลายเดือนก่อน +1

    Sri sant balumama maza pathirakha

  • @sunilgulave3971
    @sunilgulave3971 5 หลายเดือนก่อน +1

    "shri sant balumama AP ko mera koti koti koti pranam"

  • @pushpalatamisal5697
    @pushpalatamisal5697 4 หลายเดือนก่อน

    बाळू मामा माझ्या सर्व ईच्छा पूर्ण करा

  • @mangalapatil3918
    @mangalapatil3918 5 หลายเดือนก่อน +1

    जय श्री बालुमामा

  • @deepticreative1437
    @deepticreative1437 5 หลายเดือนก่อน +2

    Shree S Sadguru Balumama chya ना वाने चांगभल ❤❤🙏

    • @BalwantNaik
      @BalwantNaik 5 หลายเดือนก่อน

      श्री बालूमामा प्रसन्न

  • @prakashdungu1970
    @prakashdungu1970 5 หลายเดือนก่อน

    संत बाळूमामा कोटी कोटी प्रणाम

  • @manjudubey8463
    @manjudubey8463 5 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बालू मामा

  • @SahebraoPotehttpswww.youtube
    @SahebraoPotehttpswww.youtube 5 หลายเดือนก่อน

    क्षी संत बाळूमामा मांझी मचला कआमआवर लवकर मला यश मीळू दे मस्तक चांगल राऊ दे मांझी हे ईनतई मांझी

  • @ShivajiKumbhar-nq5ji
    @ShivajiKumbhar-nq5ji 5 หลายเดือนก่อน

    बाळू मामा मी माझ्या मुलासाठी जे योजिले आहे ती माझी ईच्छा पूर्ण व्हावी

  • @satoshsakpal966
    @satoshsakpal966 5 หลายเดือนก่อน +3

    श्री जय बाळू मामा 🌹🙏🏻🌹

  • @abhirajkurhade9526
    @abhirajkurhade9526 5 หลายเดือนก่อน

    जय सदगुरू बाळुमामा पाठीराखा

  • @rajendragirkar8954
    @rajendragirkar8954 5 หลายเดือนก่อน

    जय सदगुरू बाळू मामा

  • @user-nu5es5wh1r
    @user-nu5es5wh1r 5 หลายเดือนก่อน

    बोला बोला बाळुमामाच्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं

  • @SukumarGavde
    @SukumarGavde 5 หลายเดือนก่อน

    जय बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @babanlohar3384
    @babanlohar3384 5 หลายเดือนก่อน +1

    संत श्री बाळु मामा प्रंसंन

  • @rekhabhandari6032
    @rekhabhandari6032 5 หลายเดือนก่อน

    जयश्री बाळूमामा

  • @user-bn8ym5ih3v
    @user-bn8ym5ih3v 5 หลายเดือนก่อน

    संत सदगुरु बाळु मामा माझा पाठीराखा

  • @ravindragawai17
    @ravindragawai17 5 หลายเดือนก่อน +1

    Sri sant baluji mama majhye pathti rakaha

  • @sharadsonawane5459
    @sharadsonawane5459 5 หลายเดือนก่อน

    स्री दत्त गुरु बाळु मामा

  • @kevalsonawane1498
    @kevalsonawane1498 5 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळु मामा माझा सखा पाढी राहाखा

  • @shilpajoshi3146
    @shilpajoshi3146 5 หลายเดือนก่อน

    श्री बाळू मामा प्रसन्न

  • @gangarampatil5491
    @gangarampatil5491 5 หลายเดือนก่อน +1

    Balumamacha,navani,chagfal

  • @user-ss4sr5ol9t
    @user-ss4sr5ol9t 5 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻Shresant. Balumama. Cha. Navanchagbhal....❤❤

  • @varshaa18
    @varshaa18 5 หลายเดือนก่อน

    श्री संत बाळूमामा तुम्हाला माझे दुःख माहिती आहे
    माझे दुःख लवकर दुर करा देवा

  • @ranikale4824
    @ranikale4824 5 หลายเดือนก่อน

    श्रीसंतबाळुमामाकी जय