महाराष्ट्र सरकारला मोदींकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या सुचना // shetkari karjmafi update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • महाराष्ट्र सरकारला मोदींकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या सुचना // shetkari karjmafi update
    This video credited by ‪@SansadTV‬

ความคิดเห็น • 17

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy 3 หลายเดือนก่อน +31

    साहेब शेतकरी यांना विना अट कर्ज माफी करण्यात यावी व कर्ज माफी करण्याची वेळ आली आहे व तुम्ही योग्य तो निर्णय घ्या शेतकरी येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी योग्य तो निर्णय घेतील धन्यवाद

  • @mahalingeshwarhagidale7875
    @mahalingeshwarhagidale7875 3 หลายเดือนก่อน +78

    बुडव्याना कर्ज माफ करणे व प्रामाणिक पने कर्ज भरणाऱ्या ना ५०००० रुपये देणे हा शेतकऱ्यांना न्याय होऊ शकत नाही त्यपेक्षा सर्व शेतकऱ्यांना एक लाख रुपये सरसकट ध्या

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 3 หลายเดือนก่อน +9

    ज्यानं स्वाभिमान राखुन कर्ज भरलेलं आहे त्याच काय पैसे परत खात्यात जमा होणार काय

  • @vaibhavkombe3137
    @vaibhavkombe3137 3 หลายเดือนก่อน +15

    कर्ज माफी पण सुरत मार्गे गुवाहाटी ल जाणार आहे का

  • @DilipJagtap-kn2kv
    @DilipJagtap-kn2kv 3 หลายเดือนก่อน +12

    कर्जमाफी देणे म्हणजे जास्त करायला फसवणे हस्तकला अर्ध कर्जमाफी

  • @anantnaiknaware3533
    @anantnaiknaware3533 3 หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्र राज्य ची पीक कर्ज माफी दया आधी साहेब

  • @radhakishanajbe4511
    @radhakishanajbe4511 3 หลายเดือนก่อน +5

    ghotalyana mantri. karj budaryana mafi vare nyay?????

  • @ushalodhavat6771
    @ushalodhavat6771 3 หลายเดือนก่อน +1

    मोदी साहेबांनीच आता यांना सेवानिवृत्त वय 60 करण्यास सांगावे

  • @NarayanBhale-yr7lo
    @NarayanBhale-yr7lo 3 หลายเดือนก่อน +4

    Karga mafiche badal bola falatu Bata karu naka

  • @pravinindane2317
    @pravinindane2317 3 หลายเดือนก่อน

    Khar khar sanga tumni tender deu nka nahi tr jnta tumhla tender deil vidhansabhet

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 3 หลายเดือนก่อน +21

    कोणत्या वर्षे पासून कोणत्या वर्षे पर्यंत शेतकरी कर्ज माफ होणार आहे हे समजत नाही

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 3 หลายเดือนก่อน +15

    नियमीत कर्ज परतफेड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देता का थकबाकीदार व्हावं लागेल.

  • @sanjayyeole8913
    @sanjayyeole8913 3 หลายเดือนก่อน +13

    एकनाथ शिंदे झोपेत आहे काय दारु पिऊन भाषण करीत आहे कुठे देशाचा विकास झाला आहे जरा दाखवा शिंदे साहेब एक तरी राज्य दाखवा

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 3 หลายเดือนก่อน +19

    शेतकरी दुष्काळावर मात करू शकत नाही माप बाप सरकार पिक कर्ज माप करा

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 3 หลายเดือนก่อน +5

    कदी करनार नीसतो घेसना

  • @annaugale9792
    @annaugale9792 3 หลายเดือนก่อน +5

    चुकिचा नाका सागु

  • @VibhavGhanmode
    @VibhavGhanmode 3 หลายเดือนก่อน +2

    विमा.1.काय.झाल