चक्क मुलीनेच केले पन्नास वर्षाच्या आईचे दुसरे लग्न ।। वज्रधारी न्यूज ।।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 465

  • @shravanikhade6449
    @shravanikhade6449 3 ปีที่แล้ว +9

    ताई तुम्ही खरच खुप महान कार्य केलय
    सलाम तुमच्या कार्याला
    सर्वानी असा विचार करायला पाहिजे
    समाज काय म्हणेल असा विचार करुन
    नवरा गेलेल्या कितीतरी तरुण मुली सुध्दा एकट्याने सगळी दुःख सहन करुन आयुष्य काढतात
    पण या समाजात कोणी त्यांचा विचार करत नाही
    तुमच्या मुळे दोन कुटुंब सुखी झाली
    सर्वानी तुमचा आदर्श ठेवला पाहिजे
    हॅट साॅप यु
    खुप खुप अभिनंदन
    आईच्या नवीन सुखी आयुष्याला खुप सार्या शुभेच्या

  • @informative6489
    @informative6489 3 ปีที่แล้ว +10

    खुपच चांगला निर्णय आहे, जे लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले
    त्यांचे त्यांचेही कौतूक. क्रांतीकारी पाउल.
    Very well done!

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 3 ปีที่แล้ว +40

    यालाच म्हणावे लागेल पवित्र रिश्ता.
    मोठं लाख मोलाचा आचार, विचार, आणि धाडस.
    आईला वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    मुलगा आणि जावई यांचें अभिनंदन.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन.
    मुलीने आणि जावयाने चांगला निर्णय घेतला.

  • @kavitakamble40
    @kavitakamble40 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान आईचा विचार केला तुम्ही दोघांनी तूम्हच मन खुप मोठं आहे असं दिसून येतं आहे देव तुम्हच्या बरोबर कायम उभे असतील👍👍👍

  • @veenapawar8955
    @veenapawar8955 3 ปีที่แล้ว +7

    स्त्रियांना सुद्धा मानसिक व भावनिक आधार हवा असतो .मुलीने आई च्या जीवनातील ही उणिव ओळखली , त्याबद्दल तिच खुप अभिनंदन व आईला पुढिल आयुष्याच्या शुभेच्छा 🌹🌹👍👍

    • @maibhairavkar76
      @maibhairavkar76 3 ปีที่แล้ว +1

      खरचं खुप छान निर्णय आहे काही ठिकाणी इच्छा गरज असते पणं समाज मुले परवानगी देत नाही आणि त्या स्री पुरुष कोंडमारा सोडत जगत असतात कारण माझ्या मैत्रिणीची इच्छा आहे पणं मुले म्हणतात आमच्याशी नाते राहणार नाही आणि आम्ही समाजात काय सांगू ती स्री शांत राहते एकटीच मुलांसाठी

    • @shankarbhingude7754
      @shankarbhingude7754 3 ปีที่แล้ว +1

      @@maibhairavkar76 lai bhari kele muline salut

    • @bhikajigalande7438
      @bhikajigalande7438 3 ปีที่แล้ว

      Veena pawar Jo dukhi Aasato tyanchya ayushat Ase ghadat Nahi ,,jithe rupay ahe tithe laxmi ahe ,,hi Kay Navin Bab Nahi rupay wala milala ,,mhanun aaiche dusre Lagan Karu dile ,,veenatai pawar aamuchya sarkhe garib kittihi mulila laganachi magani kelitari ,,amhagaribala kon set jithe rupay tithe mulig ASA prakar zala ahe ,,tar mazya sarkhya garibala bagha yak mullagi ,,mag samjate muliwar aaichi Maya wadilavar Kirti ahe ,,my what's app 7620607252/9689419207/baramati dist pune

  • @hauseraodhumal7499
    @hauseraodhumal7499 4 ปีที่แล้ว +6

    अतिशय उपयुक्त व मार्मिक कृतीशिलता..... धन्यवाद..... मनःपूर्वक धन्यवाद

  • @inditech3108
    @inditech3108 ปีที่แล้ว +2

    ही गोष्ट मला आवडली-तर विचारपुर्वक आवडली.जर तूम्हाला आवडली असेलतर-नक्किच इतर सर्व-नातेवाईक-मित्र,इ,ई-मध्ये-हा विडीओ शेअर करा-खरेच असे करण्यासाठी-खूप वैचारीकता-लाघते-धाडस लागते-आजही आपला समाज-देश-खूप-मागासलेला आहे-ही खरी-लोकशाही आहे-

  • @dattabhosle5659
    @dattabhosle5659 3 ปีที่แล้ว +2

    खुपच अत्यत्तम निर्णय
    अशाप्रकारे निर्णय घेऊन
    समाजाला उत्तम संदेश दिलास बेटा

  • @ashishpatil2407
    @ashishpatil2407 3 ปีที่แล้ว +2

    👌👌💯👌👌 खूप सुंदर काम केले दोघांचे अभिनंदन अश्विनी पाटील को्हापूर

  • @shubhangisutar5264
    @shubhangisutar5264 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान निर्णय आहे.ताईं व भाऊजींचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार..

  • @vandanasupanekar1689
    @vandanasupanekar1689 4 ปีที่แล้ว +10

    खूपच छान निर्णय घेतला.कौतुक आहे.

  • @jagtapsir206
    @jagtapsir206 4 ปีที่แล้ว +44

    बाळा तुझे खुप खुप कौतूक करण्या जोगे कामं केलेस आईच्या लग्नाला तुझाच पाठींबा खरोखर असा विचार सर्व तरुणांनी केला तर ह्या जगात कोनीच महिला पुरुष निराधार राहणार नाही ही प्रेरणा सर्वांनी घ्यावी सर्वांना हक्काची नाती मिळतील तुला खुप खुप आशिर्वाद सदैव सुखी आनंदीत रहा जगताप सर गंगाखेड कर कोल्हापुर

  • @sunilghadge328
    @sunilghadge328 3 ปีที่แล้ว +6

    खुप क्रांतिकारी निर्णय..Great 👍

  • @rajashreemhetre2602
    @rajashreemhetre2602 4 ปีที่แล้ว +9

    खूप छान.अतिशय उत्तम निर्णय. ताई तुम्हा दोघांच कौतुक करावं तेवढं कमी. समाजात एक चांगला संदेश दिलात तुम्ही.नातेवाईकही कौतुकास पाञ आहेत👏👏समाजातील प्रत्येकाने असा विचार केला तर कोणी दुःखी रहाणार नाही. त्यांच्या नवीन संसाराला हार्दिक शुभेच्छा

  • @surajkumbhar03
    @surajkumbhar03 3 ปีที่แล้ว +6

    खुपच छान कारण ऐकटयाने आयुष्य जगन काय कस असते भोगतेय मुल सुन आहे तरीही आपल माणूस नाही याची सतत जानीव होते तुम्ही चांगला विचार केलात छान वाटते

  • @sangitabhalshankar8396
    @sangitabhalshankar8396 3 ปีที่แล้ว +6

    धाडशी पण योग्य आणि आवश्यक निर्णय.
    किती सुंदर वाक्य आहे हे "एकमेकांना जगण्यासाठी भक्कम कारण मिळाले."
    आधार मिळाला.
    आवडले मला. 👌👍

  • @shailajanagrale5167
    @shailajanagrale5167 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान निर्णय मुली

  • @gaurikhobare7054
    @gaurikhobare7054 2 หลายเดือนก่อน

    Ek number,1001/-,❤️🙏🏻

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 3 ปีที่แล้ว +22

    म्हणतात ना, की नशीबात जे लिहिले आहे ते होतेच त्याच हे उदाहरण आहे. अभिनंदन मुलीचं🎉

  • @VinayakSargar-j2i
    @VinayakSargar-j2i 3 ปีที่แล้ว +12

    उभयतांच्या अप्रतिम विचारधारेला सलाम

  • @tejshriborse6962
    @tejshriborse6962 3 ปีที่แล้ว +3

    ताई दादा तुमचे विचार खुप महान आहेत...आणि बाप्पा तुम्हाला नेहमी हैप्पी ठेवतील

  • @kamalkamble1444
    @kamalkamble1444 4 ปีที่แล้ว +6

    खूप खूप अभिनंदन ,आईच लग्न करून दिल्याबद्दल ।समाजाच्या पुढं पाऊल टाकल्याबद्दल। हाच खरा सुसंकृतपणा, धन्यवाद। आईच्या मुलीच।

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 3 ปีที่แล้ว +4

    ताई, तुझ्या कार्याला लाख तोफेची सलामी, शाहू, फुले, आंबेडकर यांची खरी वारसदार आहेस, 💐🙏👍👌

  • @swatiayachit3802
    @swatiayachit3802 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान 👍🙏 समाजात याची अतिशय गरजेचे आहे

  • @shahanazactivity653
    @shahanazactivity653 4 ปีที่แล้ว +13

    खुप छान हे काम अशा नारी ला लाखो सलाम

  • @MANSICHANNELVLOG6096
    @MANSICHANNELVLOG6096 3 ปีที่แล้ว +1

    Kharech khup chan kele tumhi

  • @RAJASFILM
    @RAJASFILM 3 ปีที่แล้ว

    खरच खुप छान विचार केलात,काळाची गरज आहे👍

  • @rameshshingvi8015
    @rameshshingvi8015 4 ปีที่แล้ว +17

    छान निर्णय.. योग्य दखल घेतली... धन्यवाद 🙏 ताई अभिनंदन...

  • @sushmakarande8983
    @sushmakarande8983 4 ปีที่แล้ว +7

    खुप छान विचार आहेत तुम्हचे हे ह्या समाज्यात होयची गरज होती

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 4 ปีที่แล้ว +10

    फारच.छान.निरनय.घेतला.आहे, आमच्या.कडून.उरवरीतंअयुषाला.शुभच्छा.दोघान.अनंदात.नांदो.ही.ईशव्हर.चरनी..प्राथना

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान निर्णय घेतला 👍👍

  • @nanasahebthkhre7761
    @nanasahebthkhre7761 2 ปีที่แล้ว

    खुप छान 👌👌👌⚘⚘

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 3 ปีที่แล้ว +3

    लोक काय असा पण आणि तसा पण नावच ठेवणार.... Good job neha 👍👍

  • @Vedant97134
    @Vedant97134 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान जोडी आहे धनेवाद ताई आणि भावजी

  • @tanushvedak6469
    @tanushvedak6469 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान निर्णय घेतला आहे त्या दोघांना congratuletions

  • @pornimabagade294
    @pornimabagade294 ปีที่แล้ว

    Khup chan kelt tumhi tumcha aiechya bhvna samjun ghelya

  • @mayaovhal3878
    @mayaovhal3878 ปีที่แล้ว

    Eth tarun mulanchi lagn jamat nahi...pn tumhi tumchya aaich lagn Jamal khup khup dhanyawad!....👍

  • @pravinkumarhulawale4291
    @pravinkumarhulawale4291 3 ปีที่แล้ว +2

    Krantikari nirnay.. Khup chhan

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 4 ปีที่แล้ว +20

    खूप चांगला निर्णय ,बाकी खुळचट लोकांना पटणार नाही त्याच्याकडे लक्ष न देता एक जबरदस्त पाऊल टाकले आहे ,तुमचं करावं तितकं कौतुक कमी ,खुप खुप शुभेच्छा

  • @dattadalvi8829
    @dattadalvi8829 3 ปีที่แล้ว +2

    Nice. Very

  • @samiramadyar4225
    @samiramadyar4225 3 ปีที่แล้ว +1

    Khop chan abhinandan.ase khop janani follow kele pahije

  • @vaishalithakare774
    @vaishalithakare774 3 ปีที่แล้ว +6

    मंगेश आणि नेहा.. Salute to u.. आणि धन्य ती आई तिचा विचार करणार मुलगी आणि जावई भेटली.. तसेच ज्यांच्या सहि आई che लग्न झाले त्यांच्या मुलांचे पन कौतुक.. असे केल्यानेच समाजात सुधरना होते व काही नको त्या रुढी मागे पडायला हातभार लागतो सुरुवात होते...

  • @madhavitatkare3075
    @madhavitatkare3075 4 ปีที่แล้ว +13

    छान काम केलं ताई... शब्द च अपुरे पडतील तुमच्या या कार्याला... सलाम आहे..👍

  • @sampadakhot2857
    @sampadakhot2857 3 ปีที่แล้ว +3

    Khup chaan👍👍

  • @kavitapawar7959
    @kavitapawar7959 3 ปีที่แล้ว +1

    Tuzhyasarkhe mulginji aaichya manala jananari khup.khup.abhinandan tu saka sukhi Ani saubhagyashali raha

  • @jyotikoparde4115
    @jyotikoparde4115 4 ปีที่แล้ว +12

    खूपच छान निर्णय ..अभिनंदन ताई

  • @dnyanaeshwaermore5682
    @dnyanaeshwaermore5682 3 ปีที่แล้ว

    छान आहे.राम कुष्ण हारी राधे कृष्ण

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 3 ปีที่แล้ว +3

    ताई खूप छान आई बाबा ना खूप खूप शुभेच्छा

  • @seematanpure8413
    @seematanpure8413 3 ปีที่แล้ว +2

    फार छान निर्णय घेतला ताई ने

  • @sandipshirwadkar9613
    @sandipshirwadkar9613 2 ปีที่แล้ว

    Good job. Khup Chaan kaam keles tu .proud to you.

  • @seemamore8542
    @seemamore8542 2 ปีที่แล้ว

    Khupch chaglech vichar aahet tumche

  • @surekhasawant5818
    @surekhasawant5818 4 ปีที่แล้ว +6

    नव्या युगाची रणरागीनी तुझ खूप खूप कौतुक,खूप छानच निर्णय घेतलस.धन्यवाद

  • @prakashbhandarkar1860
    @prakashbhandarkar1860 4 ปีที่แล้ว +22

    आपण आपल्या जीवनात ऐतिहासिक काम केले आहे.
    धन्यवाद

  • @maibhairavkar76
    @maibhairavkar76 3 ปีที่แล้ว +11

    खरचं खुप छान निर्णय आहे मुलांनी हा विचार केला आई वडिलांच्या मनाचा तरच शक्य पणं समाजातील मुले मुली हे स्विकरत नाही

  • @snehagaikwad4895
    @snehagaikwad4895 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान मुलगी असावी अशी🙏🙏🌹आभिनंदन👌👍

  • @mayawatigawai3192
    @mayawatigawai3192 4 ปีที่แล้ว +6

    खुप चांगला निर्णय घेतला 🙏🙏

  • @rekhalade5007
    @rekhalade5007 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान विचार आहे तुमच्या

  • @bankatgolande8810
    @bankatgolande8810 2 ปีที่แล้ว

    Khupch chan kam kele tai aani bhaw

  • @rajeshbhimraosuroshe8099
    @rajeshbhimraosuroshe8099 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे 👍👍

  • @tejshriborse6962
    @tejshriborse6962 3 ปีที่แล้ว +1

    खुपच योग्यच निर्णय खूपच छान केलं खूप खूप अभिनंदन...ताई...असे विचार आहेत जगात हेच खुप् गरजेचं आहे.

  • @nandinidubey7271
    @nandinidubey7271 4 ปีที่แล้ว +18

    श्री व सौ सरोदे कुटूंबाचे खूप खूप अभिनंदन. आई चे सुध्दा अभिनंदन.

  • @NDalvi
    @NDalvi 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan kele muline ...abhiman aahe asa muliche

  • @indrajitsales
    @indrajitsales 3 ปีที่แล้ว

    अतिशय योग्य निर्णय घेतला आहे ....आयुष्यात खरी गरज ही उतार वयात असते .........

  • @manishayadav4573
    @manishayadav4573 3 ปีที่แล้ว

    ताई खूप छान निर्णय आहे.

  • @madankumardhage5222
    @madankumardhage5222 3 ปีที่แล้ว +6

    अशा घटना घडल्या असतील तर त्यांच्या मुलांनी हा निर्णय घेऊन त्यांना नवीन जीवन दयायला हवे

    • @vaijayntitare309
      @vaijayntitare309 3 ปีที่แล้ว

      खूप छानच निर्णय घेतला आईचा

  • @navnathpawar5959
    @navnathpawar5959 4 ปีที่แล้ว +7

    Chan vichar good job tai 👍👍👌👌

    • @hemlatakanthe3114
      @hemlatakanthe3114 4 ปีที่แล้ว

      मुलीच घेवू शकतात आसे निर्णय खूप सुंन्दर

  • @marotraojunghare7366
    @marotraojunghare7366 ปีที่แล้ว

    खूप छान कार्य केले

  • @NDalvi
    @NDalvi 4 ปีที่แล้ว +4

    Khup chhan... kalachi garaj

  • @AkashKumar-ix5nu
    @AkashKumar-ix5nu 3 ปีที่แล้ว +1

    🙏👌☝️veri good tai 1 no nirnay getla 🙏

  • @swatiraut9306
    @swatiraut9306 3 ปีที่แล้ว +1

    खुप मोठ धाडस केले आहे खुप शुभेच्छा

  • @kavitapawar7959
    @kavitapawar7959 3 ปีที่แล้ว +1

    Thank you ek.aai chya upkarachi paid kelis jya padhatine

  • @sadashivgodse8472
    @sadashivgodse8472 4 ปีที่แล้ว +6

    छान खरोखरच एक बाळा तु फारच मोठे काम केले आहे मी बाळा तुला सलाम करतो

  • @malanrajguru9476
    @malanrajguru9476 3 ปีที่แล้ว +2

    Dhanevad tai

  • @gopalDeshnehere-fz5fh
    @gopalDeshnehere-fz5fh ปีที่แล้ว

    This is great for all of you.

  • @nirmalapujari8013
    @nirmalapujari8013 4 ปีที่แล้ว +18

    खूप छान ताई मी सुद्धा यातुन जात आहे मला दोन मुले आहेत मिस्टरांना दहा वर्षे झाली माझा आसा एकटीचा प्रवास सुरू आहे कसं आयुष्य काढु काय समजत नाही पण तु छान केले आहे तुझं आणि आई बाबा यांच अभिनंदन बाळा

    • @vitthalsarode8647
      @vitthalsarode8647 3 ปีที่แล้ว +1

      खर आहे तुमच

    • @lahumadke2070
      @lahumadke2070 3 ปีที่แล้ว +1

      From u

    • @vitthalshelake7611
      @vitthalshelake7611 3 ปีที่แล้ว

      Nice

    • @bhikajigalande7438
      @bhikajigalande7438 3 ปีที่แล้ว

      Nirmala pujari tumache mistar warle ahet and ,,tumhala don mulle suddha ahet ,,tya mulacha sanbhal Karun tumachya sobat rahile tar chalel Ka ,,Mazi ichha ahe ki apan doghani milun ,,tumachya don mulacha sanbhal Karu ,,jar tumhala yoge watat Aden tar mala kol Kara q ,what's app Kara,,Nirmala pujari tumhi kuttan te kalava ,,my what's app 76206072527/9689419207/baramati dist Pune ,,

  • @rz1911x
    @rz1911x 3 ปีที่แล้ว

    योग्य निर्णय घेतला .

  • @rajendravasantkhanolkar3363
    @rajendravasantkhanolkar3363 3 ปีที่แล้ว +3

    Aplya nirnaycha mana pasun swagat
    Aaila jodidar Devun samajat ek changala Adarsh ghalun dila tyabaddal sharadha pranam/Abhinandan.
    Pudhil vatchalish hardik subhechha 🙏

  • @babitapednekardepikagood3896
    @babitapednekardepikagood3896 4 ปีที่แล้ว +2

    खूब छान ताई

  • @rajendrabagde1156
    @rajendrabagde1156 3 ปีที่แล้ว

    आतिशय सुयोग्य निर्णय , समाजात हेच अतिशय गरजेचे आहे.

  • @latanaik8909
    @latanaik8909 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan.

  • @renuborhade5653
    @renuborhade5653 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान काम केलं आहे तुम्ही दोघांनी. I proud of you 👍🏼👍🏼👌👍🏼👌

  • @zakirmaner4771
    @zakirmaner4771 4 ปีที่แล้ว +14

    आपण फारच चांगले काम केले आहात, कारण एकटे पणा आणि भावनिक गरज, हे आपला जोडीदार च पूर्ण करू शकतो. Your are proud daughter, for your mom.

  • @VineetaNalavade
    @VineetaNalavade 4 ปีที่แล้ว +11

    फार सुंदर निर्णय घेतला

  • @mahadeochavan1321
    @mahadeochavan1321 3 ปีที่แล้ว +1

    Very good thoughts

  • @vijayghate4661
    @vijayghate4661 3 ปีที่แล้ว +1

    Super sy bhi uper

  • @prachimoraye4147
    @prachimoraye4147 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan, asa sarvani vichar kela pahije

  • @balasahebraut6358
    @balasahebraut6358 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम निर्णय

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई,,खरच तू नवयुगाची नायिका आहेस,,,,,

  • @IndianMominBangkokThailand
    @IndianMominBangkokThailand 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे ताई तुम्हाला खूप ‌खूप शुभेच्छा

  • @pradnyasankhe4020
    @pradnyasankhe4020 4 ปีที่แล้ว +6

    तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला अभिनंदन

  • @MadhuSharma-qx9nb
    @MadhuSharma-qx9nb 3 ปีที่แล้ว +1

    You are great beta.🙏🙏

  • @Anandkumarkhose
    @Anandkumarkhose 3 ปีที่แล้ว

    खुप छान आहे ताई अभिनंदन एकट राहन खुप अवघड असते

  • @manikraoshinde9061
    @manikraoshinde9061 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद चांगलं केलं

  • @rajeshmbhole234
    @rajeshmbhole234 3 ปีที่แล้ว

    Great job

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 4 ปีที่แล้ว +13

    खूपच धाडसी निर्णय! !

  • @prashantgade7959
    @prashantgade7959 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan

  • @kalpanakalbande5365
    @kalpanakalbande5365 4 ปีที่แล้ว +1

    🙏खूप छान चांगला निर्णय घेतला.,👏

  • @jayashrijadhav3792
    @jayashrijadhav3792 2 ปีที่แล้ว

    Very nice 👍 I am so proud of you 🎊☺️

  • @kiyu563
    @kiyu563 4 ปีที่แล้ว +3

    खूप धाडसी निर्णय केलात. हे एक सामान्य माणसाचे असामान्य कार्य आहे. तुमच्या कार्याला शुभेच्छा देणे खूप सोपे आहे पण आचरणात आणणे फार धाडसाचे काम आहे, कदाचित आम्ही अशी वेळ आल्यास कितपत हे आचरणात आणू शकू, है सांगणे अवघड आहे. असो, मात्र असे पुन्हा पुन्हा घडेल, तेव्हा भविष्यात ही एक सामान्य गोष्ट होईल व समाज सहजासहजी ह्या गोष्टीला मान्यता देऊ लागेल.👍