Raag Sarang | Akash Nalawade | Pt. Jasraj Swarmandir | Ch. Sambhajinagar |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • नमस्कार...
    १८/०६/२०२३ रोजी पंडित जसराज स्वरमंदिर छ. संभाजीनगर येथे स्वरांकुर या मैफलीत मी राग सारंग सादर केला. मला तबल्याची साथसंगत गुरुबंधू ऋषिकेश कमलाकर, व संवादिनीची साथसंगत गुरुबंधू कन्हैया बाहेती यानी दिली. मी दोन बंदिशी सादर केल्या प्रथम बंदिश पारंपारिक खेले शाम संग होरी. व दुसरी आमच्या गुरुजींनी रचलेली काहे बैय्या पकरत मोरी शाम अश्या दोन बंदिशी मी सादर केल्या. स्वरांकुर मैफल हा एक उपक्रम आहे जो आमच्या गुरुजींनी सुरू केलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याची एका वर्षाची तयारी नापल्या जाते. ध्यास परफॉरमिंग आर्टस् चे सगळे विद्यार्थी या मैफलीचा आनंद घेत असतात. एका विद्यार्थ्याला वर्षातून एक संधी मिळत असते. त्यामुळे सगळे विद्यार्थी आपलं आपलं सादरीकरण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर असतात. तुम्हाला माझं सादरीकरण कसे वाटले मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद...
    #sarang #akashnalawade #sachinnevpurkar
    follow us on -
    ...
    www.facebook.c...

ความคิดเห็น • 6