कांग्रेस आणि बीजेपी दोन्ही पक्ष आरएसएस चट्टे बट्टे आहेत ,त्याना संविधान आनी आरक्षण यबद्दल काहिही घेणे नाही, निवड नुकीत एक हिंदुत्व वादी मत घेतो आनी दूसरा आव आणुन दलित मत घेतो पण नीवडून आल्या वर काम तर दलितांचे गरिबांचे काहिच करत नाही, फक्त दिखावा आहे, यासाठी फक्त बालासाहेब आणि VBA हेच बदल करु शकतील,त्याना मतदान करने याशिवाय पर्याय नाही , जर पुढ़िल 5 वर्ष राज्यात शिक्षण , नोकरी, आरक्षण, वैद्यकीय उपचार, महागाई यावर नियंत्रण आणि अंमलबजावणी होणे असेल तर.....
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो एकच प्रार्थना सुजाता आंबेडकर सर वंचीत बहुजन आघाडी जिन्दा बाद हे जिन्दा बाद था जिन्दा बाद रहे गा जय भीम नमो बुधाय जय भारत जय संविधान
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्यायच उरला नाही, बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अठरापगड जातीच्या बहुजन समाजाचे सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करा व वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा... जयभीम जय शिवराय जय संविधान...
राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, दीपक केदार ह्या निवडणुकीत आणि काही वर्षांपूर्वी सुरेश माने आणि वामन मेश्राम होते ना MVA chya युती मधे. काय situation आहे त्यांची, सांगणार काय थोड?? एवढं समजलं तरी पुरे आहे एखाद्या समजदार व्यक्तीला
Bahujan samaj NETA ektra ka nahi yet aamchya kde VBA, AAZAD SAMAJ PARTY , BAHUJAN SAMAJ PARTY , batklela bahujaan neta bhatklela SAMAJ nirman karat aahe . Humble request neta ni ek yave .maze voting only VBA
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना सात देऊ या वंचित बहुजन आघाडीला मतदान करु या जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏👍
कांग्रेस आणि बीजेपी दोन्ही पक्ष आरएसएस चट्टे बट्टे आहेत ,त्याना संविधान आनी आरक्षण यबद्दल काहिही घेणे नाही, निवड नुकीत एक हिंदुत्व वादी मत घेतो आनी दूसरा आव आणुन दलित मत घेतो पण नीवडून आल्या वर काम तर दलितांचे गरिबांचे काहिच करत नाही, फक्त दिखावा आहे, यासाठी फक्त बालासाहेब आणि VBA हेच बदल करु शकतील,त्याना मतदान करने याशिवाय पर्याय नाही , जर पुढ़िल 5 वर्ष राज्यात शिक्षण , नोकरी, आरक्षण, वैद्यकीय उपचार, महागाई यावर नियंत्रण आणि अंमलबजावणी होणे असेल तर.....
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम जय संविधान
सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो एकच प्रार्थना सुजाता आंबेडकर सर वंचीत बहुजन आघाडी जिन्दा बाद हे जिन्दा बाद था जिन्दा बाद रहे गा जय भीम नमो बुधाय जय भारत जय संविधान
खूप छान भाषण होत
जय भीम
सर्व लोक मतदारानो या वेळेस तुमचे अमूल्य मत वंचित बहुजन आघाडीला दयावे
मि आपल्या गोष्टीशी सहमत सुजात आंबेडकर साहेब जय भीम नमो बुध्दाय
भीम टीम. आहे सत्य आहे दादा साहेब. जय भीम. जय वंचित.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 💙💚❤️💛💐🙏
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम जय संविधान
सर्व सामान्य जनतेसाठी लढणारा एकचपक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद🙏🏼🇮🇳🙏🏼💪🏼💪🏻👑
वंचित बहुजन आघाडी........सरकार ......युवा नेते सूजातदादा आंबेडकर.....जय संविधान जय भीम
Hyachi konitari aaikte ka......aamhi mahavikas aaghadilach voting Karu.....ashi astanchi paristhiti ahe.....jaybhim
माझे सगळे मुस्लिम,ओबिसी मित्र वंचित बहुजन आघाडी ला च मतदान देणार आहेत। जयभीम
Abe tech lok sarvanchya jananti japt karnar ahet......mahavikas aaghadi jindabad ......Ashi astanchi paristhiti ahe ....jaybhim8
एकच वादा, आमचा सुजातदादा 💪👍✌️
Bhujing
अविनाश शिंदे विजयी होओ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करणार आरक्षण वाचवला वंचित बहुजन आघाडी विधानसभेत जाणार जयभीम जयवंचिन
अभि नहीं तो कभी नहीं इसबार वंचित बहुजन आघाडी
जय शिवराय जय भिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम नमो बुद्धाय
सत्य आहे हे
जय भीम
जय भीम जय संविधान हे सत्य आहे आंबेडकर घराण्याचे 🙏🙏🙏
वंचित बहुजन आघाडी चे गॅस सिलिंडर मतदान देऊन विजय करा
जय शिवराय
Jay vba jai bhim 👍🙏
Jay bhim dada tum age bado ham tumhare sath hai
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्यायच उरला नाही, बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अठरापगड जातीच्या बहुजन समाजाचे सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करा व वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा... जयभीम जय शिवराय जय संविधान...
माझे संपूर्ण परिवाराचे मत, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच,
जय शिवराय जय भीम....🙏
Jay bhim 🙏💙👋,🎉🎉🎉🎉🎉
जय वंचित आघाडी सरकार स्थापन करण्यात येणार आहेत
VBA 💪
जय वंचीत 🙏❤️
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी.वंचीत बहुजन आघाडी चा विजय असो विजय असो.जयभीम.
अगदी बोरोबर
Jai bhim bhau 🙏🏻
Jay Bhim VBA 🙏
Jay bhim
Great saheb only VBA ❤❤❤
Jaibhim 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Only one VBA jayshivray jaybhim jaybhart
Nice👍👍👍👍👍👏👏
महाराष्ट्र जनतेने जागे व्हावे वंचित बहुजन आघाडीचे करावे
Only V B A
Jai bhim saheb
Only VBA
SujatDada
Right sujat dada Jay bhim Jay savidhan namo buddhay
Raght dada only vba 🙏jay bhim 💙
🎉🎉🎉 VBA only🎉
V.b.a jindabad.
Only बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...!!💙💙जय भिम💙💙 🙏🙏🙏🙏🙏
दादा तुम्ही जे बोलतात ते एकदम बरोबर आहे कुणाच्याही दारात भीक मागायला जायची गरज नाही
सुजात दादा आप आगे बढो हम सब आपके साथ हे
जय भीम
सुजात दादा तुम्ही फक्त निवडणूका लागळ्यांवारंच दिसता,
अन् .....
बाकिचे रोजच येतात...😂
नंतर तो सिग्नल वर दिसत नाही का तुला.साडी घालून टाळ्या मारत असतो.तु पहात नाही वाटत 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
Googal. देशात.चोर..मीडिया.चोर.100.टाके..चोर.चोर. देश.विकला..
वंचित बहुजन आघाडी नक्की विजयी होणार
जय भीम जय संविधान
Jay bhim ❤❤❤❤❤
Nice 🙏🙏🙏
आपली ताकत असेल तर आपण कोणाचा दरात जायची गरज नाहीं ते आपल्या दारात यतील कटोरा घेऊन
तुमच्या दारी कोणी पण येत नाही आणि येणार पण नाही 😀😀😀😀😁😀😀
Only vanchit
नंबर एक भाषण दादा
VBA cha Vijay aso ✌️✌️✌️✌️✌️ vote for VBA, Jay Bhim.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...
Vote for vba
Vkas 💪💪💪
❤
वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विधान भवनात आपलाच आमदार
बहुजन समिती वंचीत आघाडी हे नाव फक्त नाव म्हणूनच आहे. य
Vanchit la vote kara jay bhim
जय ्भीन जय माहार
खूपच छान आपण याच्यानंतर बीएसपी बरोबर गटबंधन कराव कारण काम ते दोघी कडे मत
VBA 🎉🎉🎉
Jai jai bhim jai VBA vote for VBA only one Jai balasaheb Ambedkar
You are right
💙💙💙💙💙💙💙👌👌👌👌👌
जय मल्हार जय भीम
The VBA will be unstoppable once they secure their position in the Maharashtra Assembly.
नेवाशात एक सभा घ्यावी,धनगर समाज युती आघाडीवर खुपच नाराज आहे.
Vanchit bahujan aaghadicha Vijay aso sujat dada Jay bhim
Only VBA jaibhim
Ek jut Ho Jao bahujano hukmran bano Jai bhim ❤
बाळासाहेब जिंदाबाद vbaजिंदाबाद
🎉🎉🎉vijay aplach
We support only vba
वंचित बहुजन आघाडीला मतदान करा भाजप काग्रेस हे आपले शत्रूच आहे जयभीम
जय.भिम
जय भीम
जय भीम💙💙💙💙🙏💪
सुजात दादा ❤
ONLY VBA ✌️💯💙
युती करणे म्हणजे भीक मागणे नाही तर समजून घेऊन आपला हक्क मिळवण्यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत मदत घेणे
Dusra paksh madat det ch nasel tr ??
Dusra paksh mhanto tumhi fakt vote dya , seat maagu naka
राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, दीपक केदार ह्या निवडणुकीत
आणि काही वर्षांपूर्वी सुरेश माने आणि वामन मेश्राम होते ना MVA chya युती मधे.
काय situation आहे त्यांची, सांगणार काय थोड??
एवढं समजलं तरी पुरे आहे एखाद्या समजदार व्यक्तीला
बी टीम नाही,भीमटीम म्हणा. जयभीम जय वंचित बहुजन आघाडी.
Only VBA
Only vba
Jai Birsa jai bhim
Barobar bolat aahe beta aapali kalji ghe bala jay bhim
Vba will win
Ok sir sujet
Bahujan samaj NETA ektra ka nahi yet aamchya kde VBA, AAZAD SAMAJ PARTY , BAHUJAN SAMAJ PARTY , batklela bahujaan neta bhatklela SAMAJ nirman karat aahe . Humble request neta ni ek yave .maze voting only VBA
💐🙏
सुजाद जी वडील पण गेले होतें जंरागे चे भेटीला
Tat vegl devu pahije ase sangitl hot balasahebani
दुसऱ्याच्या खाना ओळींमध्ये जाण्याची परिस्थिती का अंत. आपलं पण कर्तव्य की समजून घेणे
Only vba.
VBA
अहो.....पण समाजाचं आर्थिक.सामाजिक किती नुकसान झालं......ते पहा.
S̤a̤h̤e̤b̤ a̤a̤p̤l̤a̤ s̤a̤m̤a̤j̤ s̤a̤m̤a̤j̤i̤k̤ k̤a̤r̤y̤a̤s̤a̤t̤h̤i̤ i̤m̤a̤n̤d̤a̤r̤ n̤a̤h̤i̤,̤
तुमच्या म्हणण्या प्रमाणे आर्थिक जमाजीक याच जर नुकसान होत असेल तर तुम्ही आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करुन निवडुन आनुया आणि नुकसान भरुन काढू या
Tumhi astin madhle saap ahet... Tumhala congress chalte , bjp chalte pn vanchit nai chalat ka