शिवसेना गीत २०२० || Shivsena song 2020 || Balasaheb Thackrey - Uddhav Saheb || Shivsena-गीत ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2020
  • नवीन शिवसेना गीत 2020
    Shivsena New Song 2020
    Latest Updated Shivsena Song
    #shivsena
    #maharashtra
    #Balasaheb_thackrey
    #uddhav_thackrey
    #aditya_thackrey
    #eknath_shinde
    Please Like, Share & Subscribe
    ||THANK YOU||

ความคิดเห็น • 621

  • @shubhamdabrase617
    @shubhamdabrase617 4 หลายเดือนก่อน +184

    मी शिवसेनेचा समर्थक नव्हतो... पण जेव्हा उद्धवसाहेबांनी कोरोना काळात जे काम केल ते अविस्मरणीय आहे... पण त्यांचाच लोकांनी त्यांचा पक्ष फोडला... आणि ज्या दिवशी उद्धव साहेबांनी भावनिक होऊन राजीनामा दिला त्यांचं बोलण अगदी काळजात गेलं... त्या दिवसापासून मी साहेबांना मानतो... आणि आगामी निवडणुकीत मी त्यांनाच मतदान करणार...

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 4 หลายเดือนก่อน +12

      मी १५ वर्षाचा असताना मला बाळासाहेबांचं विचार खूप आवडायचे त्यामूळे माझ्या आयुष्यातले पहिले मतदान मी शिवसेनेला केले होते. पण उध्दव ठाकरे ना पाहून पुन्हा उद्धव ठाकरे चे कोणालाही मतदान करनार नाही

    • @Deepakpanchal0143
      @Deepakpanchal0143 4 หลายเดือนก่อน +1

      Kher aahe tumch

    • @ShamBamalwad
      @ShamBamalwad 3 หลายเดือนก่อน

    • @shantanunakhare
      @shantanunakhare 3 หลายเดือนก่อน +3

      Kay kama Keli Uddhav ji ni….sangta ka Amhala

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@ganeshjaygonde2257अहो बाळासाहेबांच्या वेळी काँग्रेस ला प्रखर विरोध केल्यावर पण काँग्रेस ने शिवसेना संपवण्यासाठी कार्य केलं नाही पण भाजप बरोबर दोस्ती होती तरी सत्तेत आल्यावर रंग दाखावल्यावर पण त्यांच्यासोबत राहायचं का...

  • @mayurpimpalkar270
    @mayurpimpalkar270 ปีที่แล้ว +189

    वोटिंग कराच वय नव्हतं तेव्हापासून बाळासाहेबांचा फॅन आहे.🙏💐.

  • @surajtiwghale3117
    @surajtiwghale3117 ปีที่แล้ว +356

    २०१९ च्या अगोदर शिवसेना पक्ष हा कधीच आवडला नाही पण जेव्हा उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून शिवसेनेची ही एकदम काळजात जागा घेतली आहे.

    • @swanandpawar8565
      @swanandpawar8565 ปีที่แล้ว +9

      भाऊ परत होतील पण शेवट पर्यंत साथ देत राहा जय महाराष्ट्र

    • @ganeshbangar4374
      @ganeshbangar4374 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे भाऊ

    • @user-wz6tj3gu5l
      @user-wz6tj3gu5l ปีที่แล้ว +11

      गाणं ऐकलं की अंगाला काटा येतो काय ती शिवसेना होती पहिली आणि आता काय ती शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधलेली बाळासाहेब होते तेव्हा ती खरी शिवसेना होती

    • @swanandpawar8565
      @swanandpawar8565 ปีที่แล้ว +2

      @@user-wz6tj3gu5l अरे तू Fkt उद्धव sahebanbarobar रहा

    • @user-wz6tj3gu5l
      @user-wz6tj3gu5l ปีที่แล้ว +9

      @@swanandpawar8565 मी कट्टर शिव सैनिक होतो बाळासाहेब होते तेव्हा पण आता नाय आता फक्त राज साहेब बस दुसरं कोणी नाय

  • @newtrick1135
    @newtrick1135 2 ปีที่แล้ว +347

    गाण एकल की रडायला येत
    बाळासाहेब असते तर कोणाची हिम्मत नसती झाली.
    शिवसेनेला बोलण्याची.
    😢😢😢😢

    • @aniketagare3226
      @aniketagare3226 2 ปีที่แล้ว +5

      बरोबर भाई

    • @user-bu7pp3rc6l
      @user-bu7pp3rc6l ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर

    • @adityaghaytidak2583
      @adityaghaytidak2583 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

    • @shivanadnaik8842
      @shivanadnaik8842 ปีที่แล้ว +3

      म्हणून तर आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे जय महाराष्ट्र

    • @billionaire_hub_45
      @billionaire_hub_45 ปีที่แล้ว

      मी पण या गाण्या ला थोडा Dj बनवलं आहे कृपया पाहा th-cam.com/video/pmXcC4SwfmY/w-d-xo.html

  • @nikhilbane1825
    @nikhilbane1825 ปีที่แล้ว +75

    शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही रक्तच पाणी करू पण ही बाळासाहेबांची शक्ती आम्ही कधीच संपू देणार नाही!

  • @shekharmisal6337
    @shekharmisal6337 2 ปีที่แล้ว +774

    शिवसेना मला न आवडणारा विषय होता पण उद्धव ठाकरे मुळे विचार बदलले.....

    • @akashmore7219
      @akashmore7219 ปีที่แล้ว +20

      Yes me too

    • @ND-iv9rx
      @ND-iv9rx ปีที่แล้ว +13

      Yess mi too

    • @suyogranade4984
      @suyogranade4984 ปีที่แล้ว +68

      तुम्हाला बाळासाहेब ठाकरे म्हणायच होतं का...???

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 ปีที่แล้ว +4

      मीपण

    • @abhijitshinde1312
      @abhijitshinde1312 ปีที่แล้ว +1

      @@akashmore7219 o

  • @sudeshmane7884
    @sudeshmane7884 2 หลายเดือนก่อน +21

    महाराष्ट्रात फक्त दोनच ठाकरे
    बाळासाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे

  • @samarth8909
    @samarth8909 2 ปีที่แล้ว +162

    🚩🏹जात, गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना 🚩🏹

    • @ashwinnikam4878
      @ashwinnikam4878 ปีที่แล้ว +6

      मनाला भिडणारी line 🚩🏹🚩

    • @billionaire_hub_45
      @billionaire_hub_45 ปีที่แล้ว

      मी पण या गाण्या ला थोडा Dj बनवलं आहे कृपया पाहा th-cam.com/video/pmXcC4SwfmY/w-d-xo.html

  • @II-gt3gc
    @II-gt3gc ปีที่แล้ว +16

    राजकारणात zero intess होता
    पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे विचार खरंच बदलले
    बाळासाहेबांनी शिवसेना घराघरात पोहोचली पण उद्धव साहेबांनी शिवसेना लोकांच्या मनामनांत पोहोचवली

  • @shivanadnaik8842
    @shivanadnaik8842 ปีที่แล้ว +61

    मरे पर्यंत बाळासाहेबांच्या वारसांना सोडायचं नाही हेच सेनाप्रमुख यांना श्रद्धांजली जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @Sanatani_bhartiya235
      @Sanatani_bhartiya235 6 หลายเดือนก่อน +2

      बाळासाहेबांनी काय म्हणलं होतं ते ऐकून घे अगोदर. ते म्हणाले होते की, “ मी काही उद्भवला तुमच्यावर थोपला नाही. ” आणि जर बाळासाहेबांना आदरांजली द्यायची आहे तर त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारला जप

  • @virabhadrappakolati8565
    @virabhadrappakolati8565 ปีที่แล้ว +17

    शिवसेनेला मला आवडत नव्हती परंतु मा.उध्वजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रिच्या काळात राबवलेले धोरणामुळे शिवसेना माझी जीव की प्राण आहे आता जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @CrazyKamlesh
    @CrazyKamlesh 21 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्राचा एकच किंग होऊन गेला बाळासाहेब ठाकरे❤🙏🚩

  • @avishindemh25
    @avishindemh25 2 ปีที่แล้ว +149

    तोंडावर मिशी नव्हती तवा पासून शिवसेनेचे फॅान आहे

  • @sayyedmohammad7824
    @sayyedmohammad7824 3 หลายเดือนก่อน +41

    I am muslim, I used to hate Balasab thakre. But Uddhav Thakre changed my mind. I support shivsena now.❤

    • @prathmeshmayekar5454
      @prathmeshmayekar5454 2 หลายเดือนก่อน +12

      Real Shivsena to Ekanath Shinde ki hai, Uddhav ki Mulla Sena hai

    • @shantanunakhare
      @shantanunakhare 2 หลายเดือนก่อน +1

      Why did you hate Balasaheb?

    • @prathmeshmayekar5454
      @prathmeshmayekar5454 2 หลายเดือนก่อน +3

      @@shantanunakhare This proves Uddhav don't have Balasaheb Thackeray's legacy

    • @rahulmahale5622
      @rahulmahale5622 หลายเดือนก่อน

      ​@prathmeshmayekar5454 😢

  • @swanandpawar8565
    @swanandpawar8565 ปีที่แล้ว +91

    कोणकोण अजून उद्धव साहेबांबरोबर आहे
    लाईक करा

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 ปีที่แล้ว +41

    गद्दारांना २०२४ ला धडा शिकवा सगळे शिवसैनिक पेटून उठा🙏🙏 आज बाळासाहेब🐅🐅 असते तर कोणाची हिंमत झाली नसती गद्दारी करायची🔥🔥🔥जय महाराष्ट्र..🙏

    • @AbcD11019
      @AbcD11019 2 หลายเดือนก่อน +4

      Congres sobat Jane gaddari nhi ka

    • @sandipdeshmukh6477
      @sandipdeshmukh6477 หลายเดือนก่อน

      ​@@AbcD11019 ata nahi bolnar bhava te

    • @sandipdeshmukh6477
      @sandipdeshmukh6477 หลายเดือนก่อน

      ​@@AbcD11019 shinde ne gaddari keli pn shivsena japali ani tyana mukhya mantri vhayla aai Rahul chi ani baap Supriya taai lagle naa tyani pn gaddari keli na shivsena chi congress keli

  • @mangalb1186
    @mangalb1186 4 หลายเดือนก่อน +7

    शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या सोबत कायम एकनिष्ठेने राहू जय महाराष्ट्र🚩🚩

  • @user-ki4gp4gx5j
    @user-ki4gp4gx5j 9 หลายเดือนก่อน +12

    Mi gujrati aahe aani mi bharpur respect krto Marathi language aani Marathi mansachi jai shivrai jai maharashtra miss you Bala saheb Thakrey ❤ proud to be Hindu ❤❤

  • @nikhilbane1825
    @nikhilbane1825 2 ปีที่แล้ว +60

    शिवसेना आमचा मराठी माणसाचा श्वास!🔥🚩

  • @vidyasawant2847
    @vidyasawant2847 2 ปีที่แล้ว +87

    माझ्यासाठी फक्त शिवसेना आवडती

    • @Rohit-jp9th
      @Rohit-jp9th 2 ปีที่แล้ว +1

      Hoy ka kale🤭😁only bjp

    • @INDIANMARKETT
      @INDIANMARKETT 2 ปีที่แล้ว

      @@Rohit-jp9th washing powder, jo jaye white ho jaye..........

  • @akashkuchar3491
    @akashkuchar3491 ปีที่แล้ว +17

    खरी शिवसेना फक्त हिंदुह्रदयसम्राट "बाळासाहेब ठाकरे "यांच्या वेळेस होती .

  • @mahefujshakh2960
    @mahefujshakh2960 2 ปีที่แล้ว +50

    सर खरतर आपन पंतप्रधान बनायला पाहिजे
    करन आपन धर्म निरपेक्ष आहात
    खरच आपन महाराष्ट्रा ची शान आहात
    आपन खरे मराठे आहोत आम्हाला
    गर्व आहे कि आम्हि‌ महाराष्ट्रीयन
    आहोत महनुन
    जय शिवसेना जय महाराष्ट्र

    • @suhaschougule9708
      @suhaschougule9708 ปีที่แล้ว

      झदे🧑‍🎤🏊👰🏊😅😅🏺gg4272722775

  • @gauravsalunkhe4192
    @gauravsalunkhe4192 2 ปีที่แล้ว +43

    शिवसेना हेच आमचे नातेवाईक 🙏🙏🙏

  • @abhijeetsonwane1424
    @abhijeetsonwane1424 2 ปีที่แล้ว +64

    मुंबई आपली आहे आणि इथे आवाज पण आपलाच पाहिजे, साहेबांचे हे शब्द आज पण अंगावर काटा आणतात

  • @Omraut9096
    @Omraut9096 ปีที่แล้ว +32

    हे गाणं जरा मोठ्या आवाजात निवडणूक आयोगाला सादर करण्यात यावे म्हणजे त्यांना कळेल शिवसेना खरी कोणाची आहे

  • @user-fi5fy1jr1o
    @user-fi5fy1jr1o 2 ปีที่แล้ว +48

    जय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र

  • @nadeemsayyed9900
    @nadeemsayyed9900 10 หลายเดือนก่อน +11

    आम्ही शिव सैनिक मि उद्धव ❤साहेबांना सोबत आहे

    • @Human_boy_91
      @Human_boy_91 4 หลายเดือนก่อน +1

      Are you Muslim?
      You know to speak Marathi?

  • @proudindian7568
    @proudindian7568 2 หลายเดือนก่อน +14

    महाराष्ट्रात फक्त मराठी माणसांची शिवसेना...उद्धव बाळासाहेब ठाकरे...#मशाल...🔥🔥🔥

  • @rameshpatil6857
    @rameshpatil6857 2 หลายเดือนก่อน +4

    जेव्हा पासून मतदान करायला लागलो, तेव्हापासून ते मरेपर्यंत फक्त एकच पक्ष शिवसेना....

  • @vinayrajpattanshetti1708
    @vinayrajpattanshetti1708 ปีที่แล้ว +5

    माझं पहिल मत शिवसेनेला केल आहे आणि शेवटचा मत पण शिवसेनेला वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदसम्राट

  • @ranjanapawar4601
    @ranjanapawar4601 6 หลายเดือนก่อน +4

    आशीच गाणी बोलत राहा शिवसेना एकनंबर आहे जय महाराष्ट्र

  • @arjunmahadev1623
    @arjunmahadev1623 ปีที่แล้ว +10

    छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी

  • @roshankasabe4290
    @roshankasabe4290 2 ปีที่แล้ว +17

    EK THA TIGER हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे TIGER ABHI ZINDA HAI राज ठाकरे .

    • @user-zb3ih3vh4n
      @user-zb3ih3vh4n 2 ปีที่แล้ว

      Raj Thackeray tiger nahi girgit hai

    • @roshankasabe4290
      @roshankasabe4290 2 ปีที่แล้ว

      @@user-zb3ih3vh4n kuthla ahes tu samjal ka mala marathi Bol

    • @user-zb3ih3vh4n
      @user-zb3ih3vh4n 2 ปีที่แล้ว

      @@roshankasabe4290 Nagpur Cha ahe me .

  • @krushnajadhav8
    @krushnajadhav8 2 ปีที่แล้ว +16

    फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी नाही

  • @truthadventure0407
    @truthadventure0407 2 ปีที่แล้ว +57

    आजच्या परिस्थितीत बघता राज साहेबांत बाळासाहेब दीसते 🙏🧡

    • @vedantmane1824
      @vedantmane1824 2 ปีที่แล้ว +6

      Balasaheb paise khanare nhavte kadhi 🤗

    • @truthadventure0407
      @truthadventure0407 2 ปีที่แล้ว +4

      @@vedantmane1824 mhanje raj saheb paise khate ka 😡

    • @shreeganesh3182
      @shreeganesh3182 2 ปีที่แล้ว +5

      Bjp cha bhonga zalay

    • @justfun1589
      @justfun1589 2 ปีที่แล้ว +3

      Shivsena sampli ata shant basa

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว +1

      @@truthadventure0407 chaapun chopun

  • @nadeemahmed4512
    @nadeemahmed4512 ปีที่แล้ว +33

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🏹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    👑👑👑👑👑💖👑👑👑👑👑
    *शिव सेना राष्ट्रीय सम्राट श्री बाळा साहेबांची शान* *अपला धनुष बाण आपली शिव सेना* 🏹🏹🏹🏹
    ✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌

    • @billionaire_hub_45
      @billionaire_hub_45 ปีที่แล้ว

      मी पण या गाण्या ला थोडा Dj बनवलं आहे कृपया पाहा th-cam.com/video/pmXcC4SwfmY/w-d-xo.html

  • @saurabhsavant6648
    @saurabhsavant6648 3 หลายเดือนก่อน +2

    उध्दव बाळासाहेब ठाकरे..✌️

  • @mumbai3401
    @mumbai3401 ปีที่แล้ว +12

    शिवसेना ❤️ उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @YashKevte-yr9kh
    @YashKevte-yr9kh หลายเดือนก่อน +1

    राजं साहेब ठाकरे..❤

  • @bsbb6730
    @bsbb6730 ปีที่แล้ว +2

    शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र.

  • @santoshzende-Jadhav6963
    @santoshzende-Jadhav6963 3 หลายเดือนก่อน +2

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @amitabhmukherjee2105
    @amitabhmukherjee2105 2 ปีที่แล้ว +23

    Shiv senaaaaaaa❤🙏Uddhav Ji CM...Bala Saheb GOD OF MUMBAI...

  • @ajaypatil7948
    @ajaypatil7948 ปีที่แล้ว +11

    जात , गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना...🚩🚩🚩

  • @abhayg6499
    @abhayg6499 2 ปีที่แล้ว +11

    Sahebanchi mukhyamantri pdachi shappath angavr kata aante... Jai Shivsena

  • @akshaydesale6861
    @akshaydesale6861 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना म्हणजे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @ShivramNagare
    @ShivramNagare หลายเดือนก่อน +2

    उध्दव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदाच राजीनामा द्यावा लागला त्याच बदला एक दिवस आम्ही मराठी जनता घेणारच... जय महाराष्ट्र

  • @billionaire_hub_45
    @billionaire_hub_45 ปีที่แล้ว +6

    मरेपर्यंत शिवसेना 🚩🧡❣️

  • @user-pv1xq7wk1o
    @user-pv1xq7wk1o 6 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤❤❤ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤जय जिजाऊ ❤❤❤❤❤जय शिवराय ❤❤❤❤❤जय शंभुराजे ❤❤❤❤❤❤❤जय हिंद ❤❤❤❤❤❤❤❤❤जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤

  • @MonikaJamadar
    @MonikaJamadar 4 หลายเดือนก่อน +7

    Only उद्धव ठाकरे साहेब

  • @shivanadnaik8842
    @shivanadnaik8842 ปีที่แล้ว +2

    जो निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी बांधीलकी मानणारा आहे तोच शिवसेनेचे कार्यकारी व कार्यकर्ते

  • @surajjorvekar2410
    @surajjorvekar2410 2 ปีที่แล้ว +33

    🙏❤️जय महाराष्ट्र शिवसेना❤️🙏

  • @supernamanna5461
    @supernamanna5461 2 ปีที่แล้ว +5

    Aple rakt ahe SHIVSENA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kunalshelke4884
    @kunalshelke4884 7 หลายเดือนก่อน +4

    खरे शिवसेना कोणची उध्दव बाळासाहेब ठाकरे याची

  • @sdnimbulkar6436
    @sdnimbulkar6436 6 หลายเดือนก่อน +4

    स्वर्गीय बालासाहेब ठाकरे जी नमन ❤❤❤

  • @user-ph8yt7dw7g
    @user-ph8yt7dw7g 2 หลายเดือนก่อน +19

    मशाल चिन्ह दिल्यापासून कोण कोण कमेंट वाचायला आले आहे रिप्ले द्या

  • @RavindraShetye-rj5hr
    @RavindraShetye-rj5hr 2 หลายเดือนก่อน +3

    खरी शिवसेना उद्धव साहेब

  • @nitinmishra4483
    @nitinmishra4483 2 ปีที่แล้ว +7

    Balasaheb thakare ji Amar rahe...jwalnt hindutva ke purodha swargiya balasaheb thakare ji....Sher e Mumbai balasaheb thakare ji

  • @yashvantchavan5306
    @yashvantchavan5306 ปีที่แล้ว +7

    आता फक्त राजसाहेब ठाकरे खरे वारसदार आहेत..❤❤

  • @adityaamte988
    @adityaamte988 ปีที่แล้ว +2

    मराठी माणसाचा आवाज आहे शिवसेना हि संपली नाही पाहिजे

  • @prathameshnaik2530
    @prathameshnaik2530 2 ปีที่แล้ว +11

    Jai Hind. Jai Maharashtra. Chatrapati shivaji maharaj ki jai. Chatrapati Sambhaji raje ki jai. Jai bhawani. Jai ho saheb ki. Jai shiv sena.

  • @bharatsecural1935
    @bharatsecural1935 ปีที่แล้ว +3

    Only udhdav balasaheb thakare shivsena 🚩🏹🚩

  • @atharvabotre1405
    @atharvabotre1405 18 วันที่ผ่านมา +1

    Ek ach saheb uddhav sahiba Thackeray

  • @rahulsawant484
    @rahulsawant484 ปีที่แล้ว +5

    मी कट्टर राष्ट्रवादी... समर्थक....पण दिवसातून एकदा तरी हे गाणं ऐकतो.......

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution ปีที่แล้ว

      काकांनी वाट लावली शिवसेनेची, संजयला सुपारी देऊन.

  • @akashshinde7730
    @akashshinde7730 หลายเดือนก่อน +2

    कट्टर ठाकरे समर्थक❤

  • @ranjanapawar4601
    @ranjanapawar4601 6 หลายเดือนก่อน +3

    शिवसेना उदय ठाकरे आमंची श्या न मशाल आमची जान

  • @dhakanekrishna7158
    @dhakanekrishna7158 3 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेब असते तर माझ्या शिवसेनेकड बघण्याची कोणाची ताकद नव्हती

    • @Youtubechnl1
      @Youtubechnl1 3 หลายเดือนก่อน

      Balasaheb asate tr tr congress sobat kadhi gele aste ka ha pn vichar kara.

    • @user-hq4ip5yx8v
      @user-hq4ip5yx8v 2 หลายเดือนก่อน

      ​@@TH-camchnl1ekdum barobar

  • @samarjeetnikam4836
    @samarjeetnikam4836 2 ปีที่แล้ว +93

    Best song ever ❤️ this song has some another level energy

    • @billionaire_hub_45
      @billionaire_hub_45 ปีที่แล้ว +1

      मी पण या गाण्या ला थोडा Dj बनवलं आहे कृपया पाहा th-cam.com/video/pmXcC4SwfmY/w-d-xo.html

  • @sauravkadam5560
    @sauravkadam5560 4 หลายเดือนก่อน +3

    Kai khatarnak gaana ahe. Kata yeto angavar gaana aikun. Saglya political parties chi gaane fail ahet hyachya samor. jabardast gaana

  • @Mayur_2006
    @Mayur_2006 2 ปีที่แล้ว +12

    HE AATACH PAKSH SHIVSENA NAHIYE ....😢 MISS YOU...BALASAHEB THAKRE...🧡 KHAR VARSA AANI KHARE KARYAADHYAKSH RAJ SAHEB THAKARE.....🧡

    • @mayurpawar7582
      @mayurpawar7582 2 ปีที่แล้ว +1

      Gap re 1 aamdar valya

    • @Mayur_2006
      @Mayur_2006 2 ปีที่แล้ว +1

      @@mayurpawar7582 Tu gp

  • @pandharinathkor5531
    @pandharinathkor5531 3 หลายเดือนก่อน +2

    शिवसेना कोणाचे हे आपल्या बापाला विचारायला पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @shyammorey5116
    @shyammorey5116 3 หลายเดือนก่อน +2

    फक्त आणि फक्त एकच श्रीमान उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांची मशाल

  • @ganeshpalve6390
    @ganeshpalve6390 หลายเดือนก่อน +1

    हे गाणे फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना समर्पित

  • @shashikantbarbade4566
    @shashikantbarbade4566 3 หลายเดือนก่อน +1

    Best song ever ❤, enthusiastic song feeling energetic 😊

  • @mohasinattar126
    @mohasinattar126 7 หลายเดือนก่อน +2

    CM Of 2024 Mr Uddhav Balasaheb Thackeray 🎉🎉🎉

  • @user-tp4pf1ol7j
    @user-tp4pf1ol7j หลายเดือนก่อน +1

    King maker Babasaheb Thakre

  • @ab_boss2366
    @ab_boss2366 หลายเดือนก่อน +13

    ओरिजनल शिवसेना शिंदे साहेबांनी आहे❤❤💯💯

    • @keshavkangne7077
      @keshavkangne7077 20 วันที่ผ่านมา

      पाया पडून गद्दारी करता थू तुमच्यावर

  • @amolkumbhar6691
    @amolkumbhar6691 ปีที่แล้ว +1

    श्री उद्धव ठाकरे साहेब , शिवसेना झिंदाबाद 🙏🙏

  • @user-sr9ip4lx5x
    @user-sr9ip4lx5x 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब जे गेलेत ना त्यानं परत आपल्या आपल्या पक्षात घेऊ नका जय महाराष्ट्र

  • @sanaptelvision7426
    @sanaptelvision7426 2 หลายเดือนก่อน +1

    खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे शिवसेना शिवसेना शिवसेना 🚩🚩🚩 ❤️❤️❤️❤️

  • @user-wx2rn8lw7r
    @user-wx2rn8lw7r 3 หลายเดือนก่อน +2

    ठाकरे साहेब

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 2 หลายเดือนก่อน

    मी शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक आहे ❤👑🚩✌️

  • @krishnasalvesalve9815
    @krishnasalvesalve9815 2 ปีที่แล้ว +15

    🙏🙏 जय भवानी जय शिवाजी🙏🙏

  • @Indian__07
    @Indian__07 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब आणि मुंडे साहेब होते काँग्रेस आणि ncp ला फुल्ल टक्कर होती पण आज दुःख होते

  • @swanandpawar8565
    @swanandpawar8565 ปีที่แล้ว +4

    आम्ही उद्धव साहेबांबरोबर

  • @rohankulkarni4406
    @rohankulkarni4406 2 หลายเดือนก่อน

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र 👍👍

  • @Munde0608
    @Munde0608 2 หลายเดือนก่อน

    वाघ एकच होता हिन्दूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @GaneshPatil-bp4no
    @GaneshPatil-bp4no 2 หลายเดือนก่อน +2

    Only for balasaheb thakre 🚩

  • @nikhiljadhav38
    @nikhiljadhav38 ปีที่แล้ว +51

    UBT forever 💯

  • @vinayrajpattanshetti1708
    @vinayrajpattanshetti1708 ปีที่แล้ว +1

    हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे

  • @hotelgreen7763
    @hotelgreen7763 ปีที่แล้ว +1

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @vikasshirwadkar2588
    @vikasshirwadkar2588 2 ปีที่แล้ว +7

    Uhav sir Jay Maharashtra

  • @preshitworld
    @preshitworld 2 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र 🚩

  • @amarpatil9978
    @amarpatil9978 ปีที่แล้ว +1

    Kadak.... Song..... Only shivsena.....

  • @somnathkolap9107
    @somnathkolap9107 2 หลายเดือนก่อน +1

    मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांमुळे शिवसेना प्रेमी झालो खूप शांतीपूर्व वैचारिक निर्णय घेतात . 🇮🇳👍

  • @Deepakpanchal0143
    @Deepakpanchal0143 7 หลายเดือนก่อน +1

    Udava ..Thor tuze upkar .❤

  • @kedarsanjaykolapkar
    @kedarsanjaykolapkar 3 หลายเดือนก่อน +1

    Only Uddhav Thackrey..!!!!

  • @sagarmahale6647
    @sagarmahale6647 ปีที่แล้ว +1

    मी bjp चा मतदार आहे पण उध्दव साहेबांनी ज्या प्रकारे राज्य सांभाळले त्यामुळे मी त्यांचा फॅन झालो

  • @mayurpawase8128
    @mayurpawase8128 4 หลายเดือนก่อน

    Lahan aslya pasun maja vadilani Shivaseneche balkadu pajale Aahe, tyamule pahile matadan pan shivasenela kele hote v shevat paryant Nistavant❤❤ Thakare Saheb🚩🚩

  • @hanumanrasve4044
    @hanumanrasve4044 ปีที่แล้ว

    शिवसेना महाराष्ट्राची शान आहे

  • @user-jp5jh8bg4z
    @user-jp5jh8bg4z 10 วันที่ผ่านมา

    Only शिवसेना 🚩