आपल्याला कर्माच फळ कधी मिळत काय माहिती पण सिताफळ ह्याच महिन्यात मिळत त्यामुळं घ्या खाऊन ते विकत घरी आणुन खाण्यापेक्षा 🏞️निसर्गाच्या सान्निध्यात राहून नॅचरल फळ खातो ना त्याचा आनंदच वेगळा असतो. आमच्या आत्या सांगतात की 😆 "हिमोमोग्लीन " वाढतो. म्हणून सगळ्यांनी सिताफळ खा.🍈 सिताफळ खातांना तुमचीच आठवण येईल आत्या.😍 आणि ताई गोणी घ्यायला सांगितली तेव्हा तुला आठवण नाही आली का दाल मैं कुछ काला हैं। आत्याने पुन्हा तुला फसवल ग 🤣 लय भारी होता व्हिडीओ💕👌
तुम्ही हे फळ तोडलेत सीताफळ ते कुठल्या डोंगरावर आहेत ठिकाण सांगाल का मी 70 वर्षाची म्हातारी विचारते असली जागा आता राहिल्या नाहीत तुमची कॉमेडी खूप आवडते मला मी लय बघते तुमचं दोघी सासु सुनाच प्रेम
रेश्मा ताई तुम्ही सासु सुना किती मजा करतात ना तुम्ही किती छान डोंगरावर फिरुन सिताफळ तोडत होतात रेश्मा ताई तुमचा नंबर पाठवा ना खुप इच्छा झाली तुम्हाला भेटायची ❤❤
खरच तुम्ही सासु सुन हाय का.. मला तर खरच वाटत नाहीये.एवढ्या सुंदर सासु सुनेच कांबीनेशन पाहुन लय बर वाटतय.. खुप ग्रेट आहे तुम्ही दोघी पन छान...लय भारी...😂😂😂
Khup mast Reshma Tai❤ tumache video khupp chan astayt n chukta tumache video bhgte mi ekdam mood fresh hoto tumchya video ni khup chan video number 1 ch 🤩💖😇
❤❤ तुझ्या व्हिडिओची खूप खूप वाट पाहत असते मी. सासु सुनेची कॉमेडी पाहून मन अगदी फ्रेश होते. तुमची सिताफळ पाहून खूपच तोंडाला पाणी सुटले. रेश्मा तुमच्या येथील वातावरण खूप फ्रेश आहे. नेमकी तू कुठे आली आहेस सिताफळ तोडायला. .
आपल्याला कर्माच फळ कधी मिळत काय माहिती पण सिताफळ ह्याच महिन्यात मिळत त्यामुळं घ्या खाऊन ते विकत घरी आणुन खाण्यापेक्षा 🏞️निसर्गाच्या सान्निध्यात राहून नॅचरल फळ खातो ना त्याचा आनंदच वेगळा असतो. आमच्या आत्या सांगतात की 😆 "हिमोमोग्लीन " वाढतो. म्हणून सगळ्यांनी सिताफळ खा.🍈 सिताफळ खातांना तुमचीच आठवण येईल आत्या.😍 आणि ताई गोणी घ्यायला सांगितली तेव्हा तुला आठवण नाही आली का दाल मैं कुछ काला हैं। आत्याने पुन्हा तुला फसवल ग 🤣 लय भारी होता व्हिडीओ💕👌
जगात भारी सासु सुनेची जोडी
सगळेच सासु सुना अश्याच रहाव्यात ❤
सून गेली तर दुसरी आणते... बरोबर आहे 😂❤mastch
तुमचा content फारच भारी असतो.
तुम्ही लवकरच खूप मोठे होणार.
खरंच निसर्ग एक अनमोल ठेवा असतो हे दाखवून दिले दोघींनी खूपच छान व्हिडिओ❤❤
thank u 😊❤
छान सासूबाई सूनबाई 👌👌👌😂
सिताफळ एकच नंबर होते👌👌
भिंगार मध्ये राहता काय रेशमा ताई बाकी मात्र सासुबाई खूप मस्त 😂
😊❤
खुप छान आहेत सासूबाई आणि सून
रेश्मा खरंच खूप कष्टाळू आहे तु मानलं तुला पण काही म्हण तुझ्या शिवाय घराला घर पण नाही एकच नंबर व्हिडिओ भारी वाटलं ❤❤❤,☝️👍👍👍👌👌👌
खरं बोलतात सासुबाई 😂
Mast..... सगळे vedios एकापेक्षा एक आहेत .....लय भारी...😂😂
thank u 😊❤
लई मस्त अत्या 😅😅😅 सासू सुनेची जोडी एक नंबर, शोवट च लयं छान होतं एक गोष्ट सांगते, जिरायत नाही लवकर, अन जिरवल सांगून 😅😅😅
Reshma tai lay bhari
Khup sunder deste reshma
Lay bhari Reshama aani सासूबाई❤❤❤
सासुबाईला खरंच पाठव भिंगारला शुक्रवार बाजारात पाठव मि सगळे घेईल ❤❤❤
Reshma tai tar video bhari ch❤❤
एकदम मस्त आहे ❤
Tai tuze video must ahe g❤❤❤
Bhari 👌👌👌
डोंगरावरची ताजी सिताफळ मिळतात सिजन सुंरु आहे आता बाजारात फ्रेश आहेत फळे सासुबाई श्री ची जोडी खुप सुंदर आहे ताई ❤️❤️🌹🌹🍫
खूप छान रिल बनवतात दोघी मी नेहमीच बघते एकच नंबर 👌👌👌👌👌👌👌
😊❤
खूप छान!!
Zabardast 🙏👍🙏🙏
Kiti chan jodi ahe
thank u ☺️
Khup 😂😂😂😂😂 me tai video baghun ❤❤❤❤😂😂😂😂
mast aahe tumhi saswa suna
Khupach sunder kelya video
मी पण खाल्ले आहेत निवडुंग. खूप लहानपणी नगर जवळ नेपती ला . तारवदाच्या पाल्याने झटकून मातीत घोळून मग सोलून खाल्ले आहेत मस्त
तुम्ही हे फळ तोडलेत सीताफळ ते कुठल्या डोंगरावर आहेत ठिकाण सांगाल का मी 70 वर्षाची म्हातारी विचारते असली जागा आता राहिल्या नाहीत
तुमची कॉमेडी खूप आवडते मला मी लय बघते तुमचं दोघी सासु सुनाच प्रेम
Didi khup comedy aahet tumche video .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤ jai siyaram reshma didi 👌👌❤🤭🤭
❤❤❤साडी छान आहे ताई तुझी
दोघेही खूप खूप सुंदर व्हिडिओ बनवता श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
😊❤
एक नंबर
Mast.......😂😂😂😂😂😂
Xf🎉😢😮😅😮😊😂
Khup chan jodiaahe tumchi
मस्त रेश्मा झाडावरून तोडून खाल्लेले सिताफळ एकदम भारी विकत आणण्यापेक्षा
ho 💯😍
Reshma taii Tumchya sasu baii khup bhari aahet Tumchi kalji pn ghetat ❤❤ khup mast Tumhi 2 pn
Kup Chan video Reshama Maja ali ❤
रेश्मा ताई तुम्ही सासु सुना किती मजा करतात ना तुम्ही किती छान डोंगरावर फिरुन सिताफळ तोडत होतात रेश्मा ताई तुमचा नंबर पाठवा ना खुप इच्छा झाली तुम्हाला भेटायची ❤❤
So wow 😂😂😂😂😂😂😂😂😂
तुमचे विडिओ खूप छान असतात. असेच कायम हसवत राहतात. तेही गावच्या भाषेत.👌👌
तुम्ही दोघेही खूप हसवतात. मी आठवणीने तुमचे सर्व विडिओ बघतो.
Best sitafl reshma
रागात पण किती काळजी करतात सासुबाई 😊खूप छान असतात व्हिडिओ तूमचे
Very nice 💕💕💕😍😍😍👌👌👌
जय सियाराम ताई 🙏🏻🤭🤭🥰🥰👌👌👌👌👌👌
Nice 👍👌👌👌👌👌👌👌❤️❤️
खूब खूब छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही 😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌
छान व्हिडिओ........
thank u 😊
खरच तुम्ही सासु सुन हाय का.. मला तर खरच वाटत नाहीये.एवढ्या सुंदर सासु सुनेच कांबीनेशन पाहुन लय बर वाटतय.. खुप ग्रेट आहे तुम्ही दोघी पन छान...लय भारी...😂😂😂
thank u 😊❤
❤❤❤❤❤❤❤❤
😂😂😂😂😂😂
❤❤❤❤❤👌👌👌👌
Hya sasu सूनांचे व्हिडिओ खूप छान आहेत खरंच मी फेस बुक ल कायम बघत असते
रेश्मा राठोड ताई तुम्ही खूप छान आहात
तुम्ही खरच सासूसुना आहेत काय
Khup chan aahat tumhi doghi❤
❤❤😂😂
Khup chaan aahat doghl
एकदम एक नंबर व्हिडिओ खुप आवडले रेशमा गोनी आनली बर झाल नाही तर मार खाल्ला असता मजा आली आत्या भरी डोक लडवल मजा आली 😂😂❤❤
😂😂
रेश्मा आणि सासुबाई tumhi same aamchya गाठी भाषा boltat, मी pune Rajgurunagar chi आहे.
Majya awduch fal❤❤❤❤tumhi pn❤
😍🫢😜
Khup mast Reshma Tai❤ tumache video khupp chan astayt n chukta tumache video bhgte mi ekdam mood fresh hoto tumchya video ni khup chan video number 1 ch 🤩💖😇
खूपच सुंदर
रेश्मा ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ❤❤❤❤
Lai bhari
❤❤ तुझ्या व्हिडिओची खूप खूप वाट पाहत असते मी. सासु सुनेची कॉमेडी पाहून मन अगदी फ्रेश होते. तुमची सिताफळ पाहून खूपच तोंडाला पाणी सुटले. रेश्मा तुमच्या येथील वातावरण खूप फ्रेश आहे. नेमकी तू कुठे आली आहेस सिताफळ तोडायला.
.
❤❤👍🤪
हीलोमोबलीन😂😅
तुझी सासू आज मस्त दिसतायेत
तुम्ही दोघी साससुना गावरान आहात गावतले कामं तुम्हाला करता येते
दोघीही खुप छान आहे सिताफळ आणायला जाता खुप सिताफळ आना
सासू सूना एकदम मजा करतात रेश्मा एन्जॉय युवर लाईफ 😂😂😂😂
thank u 😊 life ekdach yete tya mule enjoy to bantta he barobar na 😊
मलापण अशी - सिताफळ खायला आवडतात
👌 video. Tu punjabi dress ghalt ja must disashil👌👌👌💐🌹
रानात कुसळच असतात 😅
खूप खूप मस्त
रेश्मा ताई तूमचि खरीसासुहे
काय सीताफळ सासु सुना खाता तोंडाला पाणी सुटलं की
Khoob achcha enjoy karta Tumi saasu suna
🥰🤗🙏
Reshma Tai ek prank video Taka na please ☺️
रेश्मा ताई खूप खूप छान
तुम्ही दोघी खरच सासु सुना आहात का एकदा लाईव्ह या ना
तुम्ही खरच सासु सुना आहेत का?.दोघी पण छानपात्र रंगवता आपल गाव कोणते आहे. मला दोघी पण फार आवडतात. धन्यवाद
Reshma ka ek prank video Taka na please
😂😂😂😂😂😂😂
, हिमोलोगोबीन 😂😂😂😂
❤❤❤❤❤
😂😂😂😂😂😂😂❤
हिमोग्लोबीन ❤
😂😂❤❤
थोडे झाडे लावले त्यांना ठेवा सीताफळ
😂😂
हिमोग्लोबीन 😂😂
Address sangaa amhi pn yeto sitafal todayala
😂😂😂😂😂😅😅😅😅😅
😂😂😂😂😂 sukal
तुम्ही खरंच सासू सुना आहात का
Atya ni fasvl 😂😂😂
😂❤
Kharc tumi 2 gi kiti mast rahta khup mast vidio astat tumcey so sweet ❤❤❤❤