खरंच हा अतुल्य ठेवा तुमच्या विडीओ च्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवा.❤❤❤❤❤❤❤ एवढ्या उन्हातान्हात तुम्ही गावोगाव फिरताय खरंच सर्व कल्हर्स ऑफ कोकण टीम ग्रेट आहे. एवदा जे सर्व तुमच्या बरोबर लहानथोर फिरतात त्या सगळ्यांना स्क्रीन समोर आणा प्लीज ❤❤❤❤❤
खूप छान असतात तुमचे व्हिडिओ आणि मी नेहमी आनंद घेत असतो , मी राजगुरुनगर खेड पुणे या भागातील आहे. आमचा गावी तमाशा आणि बैलगाडा शर्यत आसते.आणि मी कोकणातील जास्त youtuber चे व्हिडिओ पाहत असतो.❤
Khupach chan,hi parampara ashich chalu rahili pahije🤗🤗🤗🤗🤗ani asa bolu pan naki ki pudhe u tube band karnar, tumcha u tube family divase divas vadhat jao,so keep going,thank u for sharing ur lyf,festival with us😍😍😍🤗🤗🤗
खुप छान आहे विडिओ पण बबली मस्त धावते तेपण नऊवारी साडीवर ते आम्हाला पण जमणार नाही भारी सांभाळत तो 😂😂❤❤❤तुम्ही सगळे खुप मस्त आहे गाणी खूप मस्त घेतात आणि दादा ऊसाला लागले कोल्हा हे खुप भारी होता खुप आवाज गोड होता ❤❤❤❤
हाय मी.होळीला.पहीली.वेळ आली गावी आणी मला काही माहीत नाही की.आरती वगैरे तयार ठेवायची गावी कोणी सांगितले पण नाही माहीत असतं तर मी.आधी तयारी करून ठेवली असती.धन्यवाद
तुमचे व्हिडीओ हे येणारे पुढच पिढी साठी अमूल्य ठेवा आहे.god bless you all
Bhari vinu da ,nana ani special bablo
Hats off.
तुमच्या घरातील सर्वच कलाकार आहेत
गौरव अनंता पण भारी.
अनंत आणि गौरव ,बापलेक कलेच्या बाबतीत ऐकत नाय
अशी गाणी ऐकली की अस वाटत मी तुमच्या बरोबर यायला पाहिजे वीनु नाना तुमच्या सारखे गायक बाबु सारखी राधा आता बघायलाच मिळत नाही नलाजता लय भारी
छान बाबू विनय आणि नाना।
कला जीवंत राहीली पाहीजे
नाटकात स्री पात्र करून आचरयाचे
भार्गव आचरेकर हे मोठे नट
नावा रूपाला आले।
भार्गवराम आचरेकर 🙏
आपल्या परंपरा मनापासून जपणारे नारिंग्रे गावातील गावकरी आणि विनूदा, मुकेशदा, तुम्हाला साष्टांग दंडवत
खरंच हा अतुल्य ठेवा तुमच्या विडीओ च्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवा.❤❤❤❤❤❤❤ एवढ्या उन्हातान्हात तुम्ही गावोगाव फिरताय खरंच सर्व कल्हर्स ऑफ कोकण टीम ग्रेट आहे. एवदा जे सर्व तुमच्या बरोबर लहानथोर फिरतात त्या सगळ्यांना स्क्रीन समोर आणा प्लीज ❤❤❤❤❤
👌🌹 अप्रतिम एकदम झकास व्हीडियो केलास विनू . नाना तर ऑल रावन्डर च आहेत👌🌹🙌💯
खूप छान असतात तुमचे व्हिडिओ आणि मी नेहमी आनंद घेत असतो , मी राजगुरुनगर खेड पुणे या भागातील आहे. आमचा गावी तमाशा आणि बैलगाडा शर्यत आसते.आणि मी कोकणातील जास्त youtuber चे व्हिडिओ पाहत असतो.❤
Khup chhan🎉🎉
Dada kharch. aahe aapli prapra japli pahije nana ch vichaar ptale 👌👌👌👌👌
नानानु बाकी खरा बोललास,कला जिवंत ठेवली पाहिजे. 🙏🙏
१ लाख subscribe sooooonnnnnn❤🎉
खूप छान वीडियो 👌. गौरव 🍫👏
Khupach chan,hi parampara ashich chalu rahili pahije🤗🤗🤗🤗🤗ani asa bolu pan naki ki pudhe u tube band karnar, tumcha u tube family divase divas vadhat jao,so keep going,thank u for sharing ur lyf,festival with us😍😍😍🤗🤗🤗
खूप खूप सुंदर
Mast vinu kuuuup Shan ani bablo number 1
विनुचा आवाज सुपर आहे बाबू एक नंबर
👏👏👏👏mast👍
Waa gaurav cho talent ek no ❤❤❤
नाना पण आवाज ऐकू भारी वाटते कालची विडिओ मी सारखी बघत होती बबली मस्त धावते भारी❤❤
aapli kala jivant rahate.
golden line great nana.
❤
Nice video
Nice, khup chan, best 😊😊
Gaurav chhan vajvato..antyache gane chhan
खुप खुप सुंदर 🎉🎉🎉🎉🎉
Super 👌
ही कला खूप सुंदर जपून ठेवण्यासारखी आहे.आजचा व्हिडिओ एकदम भारी झाला.खूप मजा आली.तुझा आवाज पण खूप छान आहे 🎉🎉
Nana the great
Sagle singer mastach
Koni kahihi bolu det
Parampara ashich chalu theva
नानांचा आवाज खूप छान आहे
खूप छान आहे 🥰😍👌
Very nice
नारींग्याची सुंदरी बाबू अप्रतिम
Aamchya lahanpani sankasur khup chaan bhiti vatel asa banun yaycha aani kolin pn mast asaychi..... Pn aata pahilyasarkhi majja nasate khelyanna.... Aani ya holicha time la m aachha gavi tamasha asaycha aata to pn nasto jasto karun.....aani mandavar tr khup majja asaychi.... Umbar pikla sambar savakla hi line mothya ordun bolnyat vegali majja.... Aani dusarya diwashi shalet sagla tamashatla seen asaycha..... Aani sankasuracha maar khanyachi tr vegali majja..... Pn tumche video baghun khup majja vatte
छान
❤Colours of Konkan ❤खुप छान 🔥🔥
Bablo kai beautiful disata. Mast shimgo zala. Moruchi maavshi
Babalo nana vinu and mandal great🎉🎉🎉
गौरव गुड laibhari
आता आतुरता 1 लाख subscriber ची❤❤
लय भारी
खुप छान आहे विडिओ पण बबली मस्त धावते तेपण नऊवारी साडीवर ते आम्हाला पण जमणार नाही भारी सांभाळत तो 😂😂❤❤❤तुम्ही सगळे खुप मस्त आहे गाणी खूप मस्त घेतात आणि दादा ऊसाला लागले कोल्हा हे खुप भारी होता खुप आवाज गोड होता ❤❤❤❤
बाबले एक नंबर दिसतl . नाना गाणी मस्त म्हणतात. व्हिडिओ बघून मजा इली.
Bheri ba mast 🎉🎉😂😂
तुंतुण्याची साथ लय भारी
Vino dada tujha awaj kharokhar khup chan ahe mala tujha awaj khup awadto
Khup chan
#amideepcreation
खुप सुंदर ❤❤
Khup Chan ahe.
👌👌👌👌👌🙏
Nice vlog ❤
सुंदर ब्लॉग❤ बाबल्या मस्त ॲक्टिंग करतो❤
I love you ❤
Ya month chya 10 tarkhechya atmadhye 1 lakh subscriber hotil (hoy maharaja)
From- devrukh Marleshwar
Nice video ❤
Babu Sadi divasbhar nesun kase Kay watle ?
भारी व्हीडीओ🎉❤
Thanks ❤
बाबू दादा खुप छान दिसतोस
Colours of kokan cha logo ka change kela....adhicha Chan hota ki
बाबल्या ची झालेली बबली त्या मुखवटा नंतर लवकरच तुझी ओठयावरची मिशी वाढव 😮
Gavryachya femeli sathi yek like ❤
हाय मी.होळीला.पहीली.वेळ आली गावी आणी मला काही माहीत नाही की.आरती वगैरे तयार ठेवायची गावी कोणी सांगितले पण नाही माहीत असतं तर मी.आधी तयारी करून ठेवली असती.धन्यवाद
Khupch khupch khupch Chan 💐💐💐🙏🙏🙏
Sagalech kalkar
अशीच आपली परंपरा जोपासना जपली पाहिजे
मी वाटच बघत होतो कधी येताय video
Aamcha kade kharepatan la band jhale me lahan Astana tamasha hoyache
तुमच्या कलेच्या नादात गाडी इसारलो
जास्त पोर नाहि आहेत या वर्षी
2 part asalyamule kami distayt.. kalacha video bagha tyat ahet
अरे पुनम ताई मला तुझी मुलं दाखवण्याचा अंगारी काय मला ती कळी पडायला येत नाही ते जरा शिकव ना प्लीज
लोक काही बोलतात त्यांच्या कडे लक्ष देऊ नका
Navin logo khas nahi vatat
लय भारी