पार्वतीच्या बाळा रे दिनांच्या दयाका " तुझी आरती गाताना, हर्ष मनी दाटला. !" देवा एक वर्षांनी येशी, भक्ता, भेटी. असा देव एक तू. आहे जगजेटी || करीन तुझी सेवा रे भक्त मी भोळा" तुझी आरती गाताना हर्ष मनी दाटला || सोन पावलाने तुझे हे येणे तुझ्या कृपेने देवा मला काय ऊने संसारात सुखशांती. दयावीरे कृपाळा ! तुझी आरती गाताना हर्ष मनी दाटला !! गोड दरो नाम मुखी माझ्या राहू दे प्रेमभावे आरती तुझी आज मला गाऊ दे. लागे तुझ्या पदी रे दास तुझा बाळा. तुझी आरती गाताना हर्ष मनी दाटला!!
पार्वतीच्या बाळा रे.... आरतीचे बोल अप्रतिम आहेत आणि तेवढाच गायकाचा अप्रतिम आवाज. खूप छान
कवी / गायक - बाळकृष्ण ल. सोडये
Parvtichya bala re lyrics pathva, khup chan aarti aahe
पार्वतीच्या बाळा रे दिनांच्या दयाका " तुझी आरती गाताना, हर्ष मनी दाटला. !"
देवा एक वर्षांनी येशी, भक्ता, भेटी. असा देव एक तू. आहे जगजेटी || करीन तुझी सेवा रे भक्त मी भोळा" तुझी आरती गाताना हर्ष मनी दाटला ||
सोन पावलाने तुझे हे येणे तुझ्या कृपेने देवा मला काय ऊने संसारात सुखशांती. दयावीरे कृपाळा ! तुझी आरती गाताना हर्ष मनी दाटला !!
गोड दरो नाम मुखी माझ्या राहू दे प्रेमभावे आरती तुझी आज मला गाऊ दे. लागे तुझ्या पदी रे दास तुझा बाळा. तुझी आरती गाताना हर्ष मनी दाटला!!
th-cam.com/video/r3lRxfXUjcU/w-d-xo.htmlsi=ZcdUBjfg2dxKXhA9
th-cam.com/video/r3lRxfXUjcU/w-d-xo.htmlsi=ZcdUBjfg2dxKXhA9
th-cam.com/users/postUgkx6j7yEx0GBgyjx5pXX4Iu1c45EFGU2fbm?si=MHezXz2j5yzNW0V1
th-cam.com/video/r3lRxfXUjcU/w-d-xo.htmlsi=O457EWFmvyXdZs7U
पार्वतीच्या बाळा रे ओरिजनल आरती कवी/लेखक/गायक - बा. ल. सोडये