Reels.. रिल्स Sachin Raut Official सचिन राऊत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 100

  • @suvarnasargade8314
    @suvarnasargade8314 4 หลายเดือนก่อน +1

    आजच्या युगात मुलींच्या सुरक्षिततेसाठी खुप छान मार्गदर्शन होईल ही रिल्स पाहून❤❤❤

  • @gorakhsawant2444
    @gorakhsawant2444 6 หลายเดือนก่อน +1

    त्या काळामध्ये खूप गरज आहे अशा व्हिडिओ ची❤🎉 मुलींसाठी खूप सुंदर संदेश दिला 🎉

  • @ramanlalbansode5748
    @ramanlalbansode5748 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ___अस होणे गरजेचे आहे
    मस्त विडियो सर 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून. धन्यवाद 🙏 विनंती आहे लिंक सर्वांना पुढे पाठवा 🙏❤️🤝

  • @angel_5583
    @angel_5583 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान काम केले मुलींनी 🙌proud of you both🙌
    मुलींनी एकदम खणकर असायला हवे
    दोघी बहिणींनी खूपच छान काम केले
    वैष्णवी बेटा जिंकलीस तू ❤

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🙏लिंक सर्वांना शेअर करा

  • @varshajadhav5374
    @varshajadhav5374 6 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप सुंदर संदेश दिला सचीन सर...आजच्या काळाची ही गरज आहे मुलीना स्वरक्षण हे करता येणे गरजेचे.खुप छान कलाकार आचे खूप कौतुक सचिन सर.तुम्हाला शुभेच्छा

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद मॅम या सुंदर प्रतिक्रिये साठी

  • @RadhikaJadhav-cg9sf
    @RadhikaJadhav-cg9sf 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 👌👌👌

  • @AjayRathod-g5d
    @AjayRathod-g5d 6 หลายเดือนก่อน +1

    खुबच सुंदर अभिनय

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏

    • @suvarnasargade8314
      @suvarnasargade8314 6 หลายเดือนก่อน

      खरंच कलाकारांना दाद दिली पाहिजे मस्त लहान बहिणीचे पण काम छान झाले आहे आणि मोठ्या बहीणींने पण तिला आईच्या मायेने समजावलं आहे. ❤❤❤❤❤

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 🙏

    • @suvarnasargade8314
      @suvarnasargade8314 6 หลายเดือนก่อน

      @@sachinrautofficial9994 🙏

  • @DevikaRajput-9921
    @DevikaRajput-9921 6 หลายเดือนก่อน

    Khupch chan keep it up sir👍

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      खुप खुप थँक्स या सुंदर प्रतिक्रिया साठी 🍫🍫🎊

  • @santoshkase1924
    @santoshkase1924 6 หลายเดือนก่อน +2

    खूप चांगला संदेश दिला आहे सचिन सर आपण या छोट्याश्या व्हिडिओ मधून. आजच्या मुलींना खरेच याची गरज आहे. ही व्हिडिओ प्रत्येक मुलींना दाखवली पाहिजे आपल्या पालकांनी.

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน +2

      हृदयस्पर्शी प्रतिक्रिया 🙏 कसे आभार मानू सर शब्द नाहीत ❤️🤝🙏

  • @AkashOwal
    @AkashOwal 6 หลายเดือนก่อน +4

    Khup chaan👌👌mulini aashich himmat dakhavali pahije....proud of you sisters 😘🥰✅

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      जी मनापासून धन्यवाद 🙏 लिंक सर्वांना शेअर करा

  • @SunitaMane-qf5rl
    @SunitaMane-qf5rl 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chyan

  • @mahendralankeshawar6146
    @mahendralankeshawar6146 6 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट सचिन.....
    अमरने पण छान अभिनय केलाय.

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      ना डान्स क्लास ला विरोध ना कोणत्या कराटे क्लास ची जाहिरात 🙏 स्त्री सन्मान स्त्रीशक्ती .. स्त्री अत्याचाराच्या विरोधात समाजात जाणीव जागृती व्हावी म्हणून आम्ही रिल्स नावाचा व्हिडिओ बनवला आहे 🙏 ही व्यक्ती हा व्हिडिओ डिलीट कर म्हणून धमकी देत आहे 🙏 माझा मुद्दा बरोबर असेल तर मला सपोर्ट करा चुकीचा असेल तर मी माफी मागून व्हिडिओ डिलीट करतो

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      एक व्यक्ती धमकी देत आहे व्हिडीओ डिलीट करा म्हणून

    • @mahendralankeshawar6146
      @mahendralankeshawar6146 6 หลายเดือนก่อน

      सचिन राऊत
      तुमचा मुद्दा बरोबर आहे, समाजातील दुष्ट प्रवृत्तीविरोधात आत्मसंरक्षणासाठी तयार असणे हेही बरोबर आहे पण डान्स करणे हि सुद्धा माणसाची एक सहजसुंदर आणि अत्यंत प्राथमिक अदिम प्रेरणा राहिलेली आहे. आत्मसंरक्षणासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही डान्स ला निगेटिव्ह केले.
      डान्स करणे नाजूक आणि कराटे करणे हे मजबूत.... असा त्याचा टोन येतोय.
      दोन्हीही गरजा असू शकतात.
      ती मुलगी शाळेतून येताना दाखवलीय ती डान्स क्लास जाण्याचा स्टोरी सेट अप कुठेच नाही आणि शेवटी डायरेक्ट क्लास जाऊ नको म्हणणे हे इस्टॅबिलिश न होणारे आहे.
      प्रत्येक आर्ट चे स्वतंत्र महत्त्व आहे ते त्याच्या त्याच्या जागी योग्य आहे. डान्स डान्स च्या आणि कराटे कराटेच्या जागी योग्य आहे.
      दोन वेगवेगळ्या लाईनचे कम्पेरिझन चुकीचे वाटते इतकेच...
      .
      बाकी तुम्ही एक प्रतिभाशाली नवे प्रयोग ग्रामीण भागात करणारे दिग्दर्शक आहात आणि सतत प्रयत्न करता हे आम्हाला छान वाटते.

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน +1

      आम्ही डान्स क्लास मधूनच बाहेर पडलेली दाखवलं होतं
      पण परत तो सीन डिलीट केला कारण हाच इशू होऊ नये म्हणून
      अन दुसरा मुद्दा तिच्या बहिणीला माहितीच असणार ना आपली बहीण डान्स क्लास ला जाते. म्हणून तर ती बोलली आज पासून कराटे क्लास जॉईन कर
      त्या वाक्यातच इस्टेब्लिश झालं ते

    • @suvarnasargade8314
      @suvarnasargade8314 6 หลายเดือนก่อน

      @@sachinrautofficial9994 सर तुम्ही जे मत मांडले ते बरोबर आहे पण कोणाचेही नाव न घेता इतक्या धमक्या आल्या आणि रितसर डान्स अकॅडमी दाखवून दिली असती तर मग काय मत झाले असते तुम्ही ते डिलेट केले तो चांगला निर्णय घेतला इतकी लहान बाहेर आहे म्हणजे तिच्या घरी माहिती असणार आहे आणि स्टोरी खूप छान आता कराटे क्लास नवजीवन येईल 👍👍👍👍

  • @yashawantzade7105
    @yashawantzade7105 6 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  4 หลายเดือนก่อน

      खुप खुप थँक्स 🍫🍫🎊🙏🙏

  • @suvarnasargade8314
    @suvarnasargade8314 6 หลายเดือนก่อน +3

    आजच्या काळात ह्या जमान्यात जगायचं असेल तर रणरागिणी सारखे जगले पाहिजे तेव्हा निर्भया सारखे प्रकरणे होणार नाहीत खूप छान स्टोरी खूप छान अभिनय❤❤❤❤

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद या कमेंट साठी 🙏🙏🙏🤝लिंक सर्वांना पुढे पाठवा

    • @suvarnasargade8314
      @suvarnasargade8314 6 หลายเดือนก่อน

      @@sachinrautofficial9994 आभारी आहे सर

  • @priti6735
    @priti6735 6 หลายเดือนก่อน

    👍🏻👍🏻

  • @suvarnabhandare7266
    @suvarnabhandare7266 3 หลายเดือนก่อน

    Khup chan

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  หลายเดือนก่อน

      जी 🙏 मनापासून धन्यवाद आज तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युब ला सर्च करा -
      Sachin Raut Official

  • @kalidasjanrao6649
    @kalidasjanrao6649 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान दिग्दर्शन आणि अभिनय प्रेरणादायी कथा

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून. धन्यवाद सर्वांना लिंक शेअर करा 🙏

  • @RaniKokate-o7t
    @RaniKokate-o7t 6 หลายเดือนก่อน +2

    Chaan Sachin sir mast ❤❤❤👌👌👌

  • @pinkyshappylife
    @pinkyshappylife 6 หลายเดือนก่อน

    खूप छान सचिन सर 👍🏻

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน +1

      मनापासून. धन्यवाद 🙏🙏

  • @rohidassarvdeofficial5249
    @rohidassarvdeofficial5249 6 หลายเดือนก่อน +3

    धाडसी वान मुलगी असावी तर अशी नेहमी मुलींचे पाऊल एक पुढे असावे एक नंबर धाडसी कामगिरी मला खूप आवडले लाखात एक सचिन एक डायरेक्टर जबरदस्त संकल्पना रसिक मायबाप पर्यंत पोचवल्याबद्दल मी स्वतः कवी गायक रोहिदास सरवदे मनःपूर्वक आभारी आहे

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน +1

      मनापासून. धन्यवाद कवी गायक रोहिदास भाऊ खुप छान वाटलं या शब्दानी 🍫🎊🎊❤️🙏🙏

  • @Jansanvad
    @Jansanvad 6 หลายเดือนก่อน

    मस्त.

  • @vandanasabale7489
    @vandanasabale7489 6 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर 👏👏👏

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🙏लिंक सर्वांना शेअर करा 🙏

  • @yasmeenshaikh2156
    @yasmeenshaikh2156 6 หลายเดือนก่อน +3

    Mast

  • @shreyasmane377
    @shreyasmane377 6 หลายเดือนก่อน +3

    1 number💥🔥

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धंतवाद 🙏 लिंक सर्वांना शेअर करा 🙏

  • @reshmachavan7167
    @reshmachavan7167 6 หลายเดือนก่อน +2

    👌🏼👌🏼👌🏼खूप छान अभिनय..... मुलींनी इतर कला कौशल्या बरोबर स्व- संरक्षणाचे धडे पण घेतले पाहिजे.

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🤝 लिंक सर्वांना शेवर करा 🙏

  • @gautamipatil855
    @gautamipatil855 6 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक मुलींनी असे धाडस दाखवावे.

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏 लिंक सर्वांना पुढे पाठवा

  • @dipakawhad4387
    @dipakawhad4387 6 หลายเดือนก่อน

    एक नंबर सर

  • @sanjayjadhavofficial2032
    @sanjayjadhavofficial2032 6 หลายเดือนก่อน +1

    Ekdam zakkkaaaasss nice ❤❤❤❤

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद लिंक सर्वांना शेअर करा 🙏

  • @SARGADEVAISHNAVIVIKAS
    @SARGADEVAISHNAVIVIKAS 6 หลายเดือนก่อน +3

    Khupach chan❤

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून. धन्यवाद लिंक सर्वांना पुढे पाठवा

  • @कल्पेशभिसे
    @कल्पेशभिसे 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटलं

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद 🙏 विनंती आहे लिंक सर्वांना शेअर करा

    • @कल्पेशभिसे
      @कल्पेशभिसे 6 หลายเดือนก่อน

      @@sachinrautofficial9994 हो

  • @MalhariJadhav-zx8zs
    @MalhariJadhav-zx8zs 6 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर भाऊ ❤❤❤❤❤

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद लिंक सर्वांना शेअर करा 🙏

  • @ShrutiWagmare_01
    @ShrutiWagmare_01 6 หลายเดือนก่อน +1

    Bhari ch 👌👌👌

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद लिंक सर्वांना शेअर करा 🙏

  • @samarjeetmane3170
    @samarjeetmane3170 6 หลายเดือนก่อน +1

    ❤सुंदर आहे❤

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      थँक्स अ लॉट 🍫🍫🎊🙏🙏🙏

  • @prachishinde7872
    @prachishinde7872 6 หลายเดือนก่อน +2

    👌👌

  • @dineshkadam7921
    @dineshkadam7921 6 หลายเดือนก่อน +1

    Nice 👍

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद🙏🤝❤️ लिंक सर्वांना शेअर करा

  • @ArchanaPawar-lr8ig
    @ArchanaPawar-lr8ig 6 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👍

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏 विनंती आहे लिंक शेअर करा 🙏

  • @sambhajidalavi6392
    @sambhajidalavi6392 6 หลายเดือนก่อน

    ❤❤🎉 खुप छान....

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद लिंक सर्वांना शेअर करा 🙏

  • @rautkhkundlikharibhau8902
    @rautkhkundlikharibhau8902 6 หลายเดือนก่อน

    Good👍

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद मित्रा 🙏 जमेल तेवढ्याना लिंक शेअर कर

  • @pranitaingale2983
    @pranitaingale2983 6 หลายเดือนก่อน

    खुप छान

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🍫🍫🎊🎊❤️❤️आकू

  • @AratiChavan-u7d
    @AratiChavan-u7d 6 หลายเดือนก่อน +2

    Ek number mulini kashathch kami padhu naye nehami swata sathi stand ghethala pahije ekdam best 👌

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद लिंक सर्वांना शेअर करा 🙏

  • @AnilAnbhule-i2z
    @AnilAnbhule-i2z 6 หลายเดือนก่อน +2

    Very Nice 👍👍

  • @SeemaPalase
    @SeemaPalase 6 หลายเดือนก่อน +2

    Nice ❤

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद लिंक सर्वांना शेअर करा

  • @Gautamgaigavali
    @Gautamgaigavali 6 หลายเดือนก่อน

    Dance kalela kamich lekhal ahe chukch wakya ahe te tyacha virodh ahe ani sarv dancer chi mane dukhali ahet ... stri shakticha mudha ahe ani sar bandh kra mhanta tiche ..he pn chukich ahe ani amcha muda dance te bandh kra yawr ahe he chukich ahe ani tumchya wr kes amhi pn kru all Solapur dist mdhun to video dilet ch kra va ashi vinti ahe anyatha amhala pn kathor nirnay ghyava lagel

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน +1

      स्त्री सन्मान आणि स्त्रीशक्तीच्या समर्थनार्थ बनवलेल्या व्हिडिओला डिलीट करा म्हणून धमकी देत आहात सगळ्या स्त्रियांच्या वतीने आम्ही पण तुमच्या तुमच्या विरोधात तक्रार दाखल करू
      डान्स आणि कराटे हा मुद्दाच महत्वाचा नाहीये
      स्त्री सबलीकरण हा विषय आहे
      तुम्ही एकाच शब्दाला धरून राजकारण करत आहात
      वाईट वाटतं तुम्ही पण एक कलाकार आहात म्हणून
      असो 🙏

  • @jayawaghela5314
    @jayawaghela5314 6 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan ,,😊

  • @vaibhavmohite8977
    @vaibhavmohite8977 6 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @ShreeMusic-zt9uj
    @ShreeMusic-zt9uj 6 หลายเดือนก่อน +1

    Nice❤❤

    • @sachinrautofficial9994
      @sachinrautofficial9994  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏 लिंक सर्वांना शेअर करा