उद्धव ठाकरेंना अडकवा, तरच तुम्ही मुक्तता; श्याम मानव यांचा गौप्स्फोट; Uddhav Thackeray | Shyam Manav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 786

  • @user-vv3oc1xe8r
    @user-vv3oc1xe8r หลายเดือนก่อน +66

    आम्ही फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत उध्दव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sureshadsul2208
    @sureshadsul2208 หลายเดือนก่อน +436

    अनिल देशमुख एक बिनधास्त व सच्चा निष्ठावंत माणूस आहे सॅल्युट देशमुख साहेब

  • @SantoshPawar-iw7hz
    @SantoshPawar-iw7hz หลายเดือนก่อน +153

    अनिल देशमुख खरा मर्द मावळा सलाम साहेब

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 หลายเดือนก่อน +188

    शाम मानव एक सच्चे आणि खंबीर व्यक्तीमत्व👍

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 หลายเดือนก่อน +114

    साहेब आपण धारिष्ट्यवान सच्चे आहात .आपले अभिनंदन.

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 หลายเดือนก่อน +297

    अनिल देशमुखांसारख्या प्रामाणिक राजकारण्यांमुळे महाराष्ट्राचे राजकारण थोडे बरे आहे.

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 หลายเดือนก่อน +121

    जय महाराष्ट्र साहेब भाजपलाच नीतिमत्ता नाहीत ईश्वर जागा दाखवून देईल

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 หลายเดือนก่อน +111

    साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे धन्यवाद साहेब जिंदाबाद धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब 😮😮😮😮

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 หลายเดือนก่อน +191

    काय चालय महाराष्ट्रात जनता महागाईने त्रस्त झालीये

    • @maheshpatil-hi8tm
      @maheshpatil-hi8tm หลายเดือนก่อน +1

      Gujratla jaun Raha tithe khup swasth aahe

  • @balasahebshingade9797
    @balasahebshingade9797 หลายเดือนก่อน +370

    येणारे निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वोच्च सर्व आमदार पाडणार म्हणजे पाडणार महाराष्ट्रीयन जनता

    • @sureshkolvankar9148
      @sureshkolvankar9148 หลายเดือนก่อน +10

      एकच ध्यास! महाराष्ट्रातनं भाजपचा समूळ सत्यानाश.

    • @jagandesale2950
      @jagandesale2950 หลายเดือนก่อน

      Kharach bjp ni purn vat laun takle

    • @GEETKOSHTI
      @GEETKOSHTI หลายเดือนก่อน

      Haan. Ani mughlachi gaand chatnaryala mukhya mantri banva Ani Deva cha baap swaala bolnara Sharad Pawar yala dokyavar basva

    • @umerashaikh4045
      @umerashaikh4045 หลายเดือนก่อน +4

      Bilkul sahi kaha aapne ❤

    • @mariyamnaik3922
      @mariyamnaik3922 หลายเดือนก่อน +3

      Bjp तर evm ने जिंकले जनतेने कधी मतदान केलंच नाही. जय महाराष्ट्र.

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 หลายเดือนก่อน +50

    ग्रेट अनिल देशमुख साहेब 🙏🙏 शाम मानव सरांना धन्यवाद 🙏🙏

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 หลายเดือนก่อน +48

    सच्चा माणूस आहे अनिल देशमुख आपल्या कामाला सलाम 🙏

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 หลายเดือนก่อน +24

    अनिल देशमुख सर यांच्या या प्रमाणिक भूमिका शंभर तोफांची सलामी

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 หลายเดือนก่อน +115

    सलाम अनिल देशमुख साहेबांना जे स्वतः जेलमध्ये गेले पण दुसर्‍या कोणाच्या सांगण्यावरून कोणाला अडचणीत आणले नाही.

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 หลายเดือนก่อน +96

    महाराष्ट्रातील आता पर्यंत च्या सर्व राजकीय पक्षातील अतीशय कुट, नीच नीतीचा व्यक्तीमत्व.

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 หลายเดือนก่อน +486

    उध्दव ठाकरे एक सरळ प्रेमळ मनुष्य पण गद्दारानी भाजप सोबत जाऊन फार खोटा त्रास दिला श्याम मानव तुम्हालृ मानाचा मुजरा

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 หลายเดือนก่อน

      बुळबुळीत नी बावळट माणुस फावड्या

    • @shilpapatil888
      @shilpapatil888 หลายเดือนก่อน +3

      Bjp apalyadeshatil atagwadi te kunavar khote arop Karu shakatat ya lokkancha chatrapati shivaji maharajanchya kalapasun hi lok fitur ahet

    • @sharifkarnekar5700
      @sharifkarnekar5700 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @vasantsable1342
      @vasantsable1342 หลายเดือนก่อน +4

      Anil deshmukh je aaj bolat aahe te khare ashu shakte karan fadnvis yala tya velesh satta kasi.milvu shakte hech tyache dheya hote aani aata te khare tharat aahe. Aata tar fadnvis la haddapar kar tarach aapla maharadhtra surkshit rahil.

    • @mukhidshaikh9436
      @mukhidshaikh9436 หลายเดือนก่อน

      He mayghale bjp wale padnasr 24 la vidhan sabhela changlyanansala yhakrey sahebaka adkawnarhote

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z หลายเดือนก่อน +338

    टरबूज लय कारस्थानी आहे कुठे फेडशील हे पाप

    • @pankajtodsam9296
      @pankajtodsam9296 หลายเดือนก่อน

      अर्धे पाप मामीच्या रुपात फेडत आहे

    • @user-hd6wq5wg4k
      @user-hd6wq5wg4k หลายเดือนก่อน

      फडणवीस भिकारचोट नालायक हलकट🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶 साले हरामखोर पायतानाण मारले पाहिजे भारतीय जनता पार्टी ला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @harishchandrakhade3247
      @harishchandrakhade3247 หลายเดือนก่อน

      100%

  • @jitendrachalke6239
    @jitendrachalke6239 หลายเดือนก่อน +61

    सेल्युट देशमुख साहेब अती कोणिहि केली तरी अंत होणारच आज जे राजकारण चालू आहे ते सर्वांच्या डोळ्यासमोर

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 หลายเดือนก่อน +37

    आता ऊदव साहेब यांचा हिसका कसा आहे ते येणारे विधान सभेला कळेल मतदार हे ऊदवठाकरे साहेब यांचे पाठीमागेआहेत

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 หลายเดือนก่อน +52

    अनाजी पंताला विधानसभा निवडणूकीत सुपडा साफ करून त्याला धडा शिकवा

    • @sureshkolvankar9148
      @sureshkolvankar9148 หลายเดือนก่อน

      चला,सर्व मिळून भाजपला कायमचाच गाढुयात.

  • @mayur8839
    @mayur8839 หลายเดือนก่อน +28

    100% खरे आहे.

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 หลายเดือนก่อน +445

    ,उध्दव साहेबांना हात लावून बघ कमळाबाई तु महाराष्ट्रातून संपणार

    • @affanshaikh5685
      @affanshaikh5685 หลายเดือนก่อน +18

      Kamlabai 😂😂😂😂😂

    • @user-bg3rr8ii8e
      @user-bg3rr8ii8e หลายเดือนก่อน +1

      हाडंगा टरबूज छल कपट कारस्थान करतो ईडी सीबीआय चा गैर वापर करतो या कुत्र्या ला जोडे मारा 1000

    • @sandip1944
      @sandip1944 หลายเดือนก่อน

      ​@@affanshaikh5685कमळाबाई च्या तंगड्या धरुन आपटवायच आहे

    • @ashishpatne4457
      @ashishpatne4457 หลายเดือนก่อน +11

      महाराष्ट्र टरबुजाला जाळून टाकील

    • @dhanajikambale4386
      @dhanajikambale4386 หลายเดือนก่อน +5

      भाजपाला ० करणं हाच यावर उपाय.

  • @painterprashant
    @painterprashant หลายเดือนก่อน +37

    खरा मर्द अनिल देशमुख जी

  • @laxmankadam5538
    @laxmankadam5538 หลายเดือนก่อน +27

    फडणवीस तुम्ही कितीही प्रयत्न करा त्याच्यापुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही होणार

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 หลายเดือนก่อน

      Nahi zale tari chalel pan te khote bolnara nahi hi khatri

  • @sudhirparab9779
    @sudhirparab9779 หลายเดือนก่อน +38

    नागपूरचा कलंक, महाराष्ट्रची वाट लावणार,, 😄😄

  • @user-xb7gu9em4u
    @user-xb7gu9em4u หลายเดือนก่อน +48

    Kapti कमलाबाई हिचे लग्न करायचं आहे

    • @sureshkolvankar9148
      @sureshkolvankar9148 หลายเดือนก่อน

      ती उनाड आहे.तिने सर्वपक्षीय चार नवरे केलेले आहेत ,तरीही त्या कमिनाबाईची भूक भागत नाही.

  • @user-bo5mb5sf2k
    @user-bo5mb5sf2k หลายเดือนก่อน +21

    आदरणीय देशमुख सर आपला अभिमान आहे मलाच नाही अख्या राज्याला. तुम्ही निष्ठावंत आहात आणि राहणार हे लक्षात येते. तुमच्यावर आरोप करणाऱ्यांना आता हीच वेळ आहे बघण्याची ती म्हणजे विधान सभा निवडणूक. आम्ही पक्के लक्षत ठेऊ. राज्याला अक्षरशः खिळखिळे करून ठेवले आहे या तिघांनी. यांचा जाहीर निषेध. श्री अशोक चव्हाण हे पण यांच्या गळाला लागले आणि भीती पोटी बेईमान झाले पक्षाला.

  • @hemantdixit9536
    @hemantdixit9536 หลายเดือนก่อน +101

    हे अनिल देशमुखांनी पण सांगितले होते.
    भाजप हा नीच लोकांचा पक्ष झालाय.
    वाजपाई चा भाजपा हे दोन गुजराती इतिहास जमा करणार.

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv หลายเดือนก่อน +1

      ईमदारर्र्गहमंत्रिआनीलजिदेमुखहोतेवाटत

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 หลายเดือนก่อน +4

    अनिल देशमुख तुम्हाला सलाम अशा नेत्याची देशाला गरज आहे

  • @anilpandere1280
    @anilpandere1280 หลายเดือนก่อน +43

    भारतीय जनता पार्टीचा नीच पणा बगा

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 หลายเดือนก่อน +37

    UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉❤❤❤

  • @GopinathKadam-tt5eb
    @GopinathKadam-tt5eb หลายเดือนก่อน +98

    फडणवीस साहेब हे सत्य आहे का उत्तर देणार का नाही तर हे सत्य साठी ऐवड कूबाड फडणवीस साहेब तुम्ही मरताना शेजारी एकही नातलग नसेल कारण सत्यासाठी खोटे आरोप केलेत मला खूप राग आला आहे मी तुम्हाच्या बदल बेकार लिहिले आहे तरी मला पण वांरट पाठवा साहेब धन्यवाद

    • @sunilk8155
      @sunilk8155 หลายเดือนก่อน +9

      agadi manapasun bolalat, Shri. Anil Ji Deshmukh sachha manus.

    • @janakpatil2363
      @janakpatil2363 หลายเดือนก่อน +9

      अनिल देशमुख सच्चा है

  • @VijayPatil-rf7qw
    @VijayPatil-rf7qw หลายเดือนก่อน +28

    धन्य ते आनंद देशमुखांना

  • @dnyaneshwrsalekar1803
    @dnyaneshwrsalekar1803 หลายเดือนก่อน +44

    आरे रे ही काय दयनिय अवस्था झाली आहे भाजपची आरे बांधवांनी आता तरी जागे व्हा आणि भाजपच्या एकही नेत्यांला निवडून देऊ नका,

  • @atulchavhan356
    @atulchavhan356 หลายเดือนก่อน +22

    सत्य आहे

  • @balaindian1061
    @balaindian1061 หลายเดือนก่อน +21

    जय महाराष्ट्र

  • @janardanshene5041
    @janardanshene5041 หลายเดือนก่อน +19

    हे स्टेटमेंट खरेच असेल तर आदरणीय देशमुख साहेब खरंच तुमच्या सच्चईला सॅल्युट तुम्ही खरंच सच्चे राजकीय निष्ठावंत आहात

  • @ashokparab7186
    @ashokparab7186 หลายเดือนก่อน +23

    टरबूज तुमचे दिवस भरले, महाराष्ट्रातून तुमची पाटी हद्ध पार होणार, वाईट n watch, sagle काळे विचार बाहेर येणार.

  • @chetandhabe5643
    @chetandhabe5643 หลายเดือนก่อน +24

    आता तर संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं भक्कम जोरात आम्ही सामान्य जनता उभ राहणार...............

    • @sureshkolvankar9148
      @sureshkolvankar9148 หลายเดือนก่อน +1

      चला,सगळे मिळून भाजपला महाराष्ट्रातनं कायमचाच नेस्तनाबूत करूयात.

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 หลายเดือนก่อน +6

    शाम मानव... एक सच्चे जनजागृती करणारे कार्यकर्ते आहेत... मी 1988 पासून म्हणजे कॉलेज जीवनापासून त्यांची व्याख्याने ऐकली आहेत... पण त्यांना मला सांगायचे आहे की.... सर्व व्यर्थ आहे... लोक शिकले... पण धर्म आणि जात यात अडकून देश मागे पडला... तरी तुम्ही बोलतय....तुमचा अभिमान आहे... जय हिंद ...❤

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 หลายเดือนก่อน +62

    पहा भाजप चे राजकारण , भाजप नेतेस्वताच्या राजकीय फायद्यासाठी स्वताच्या बायका पोरांना पुढे करतील.

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 หลายเดือนก่อน +61

    भाजपा kay tuz कारनामा

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 หลายเดือนก่อน +3

    जय हिंद जय महाराष्ट्र माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं संपूर्ण जनता आहे

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 หลายเดือนก่อน +2

    अनिल देशमुख साहेब खरेच, तुम्ही खूप ग्रेट आहात. तुमच्या प्रामाणिक स्वाभिमानाला सलाम.

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद❤❤❤

  • @GambajiladLad-cb2kx
    @GambajiladLad-cb2kx หลายเดือนก่อน +10

    अनिल देशमुख साहेब खरा निष्ठावंत तुटेन पण वाकणार नाही

  • @khaireshivaji4437
    @khaireshivaji4437 หลายเดือนก่อน +101

    टरबुज कारस्थान

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राचा एकच मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साधा आणि सरळ बिचारा भोळा माणसाला जे आठवायचे प्रयत्न करत होते श्याम माने साहेबांना कोटी कोटी धन्यवाद

  • @deepakkulkarni5336
    @deepakkulkarni5336 หลายเดือนก่อน +16

    अभिनंदन

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 หลายเดือนก่อน +21

    b j p हाथ तर लावून बघा उद्धव साहेबाना

  • @sureshpatil7342
    @sureshpatil7342 หลายเดือนก่อน +4

    श्याम मानव साहेब आणि आदरणीय अनिल देशमुख साहेब... खरोखरच तुम्ही मराठा बाणा दाखवलात....तुमचा आम्हाला अभिमान वाटतोय..... सॅल्युट सर.....

  • @SubashShinde-xs6vg
    @SubashShinde-xs6vg หลายเดือนก่อน +14

    फार छान सखोल अशी माहिती

  • @alkaingle3497
    @alkaingle3497 หลายเดือนก่อน +17

    लोया मर्डर केस मध्ये शाह चे सहकारी शोधणे गरजेचे आहे , अशा नीच सुरनीसी प्रवृतीला वेळीच रोखणे सुध्दा गरजेचे आहे .

  • @bhaskarwalke8844
    @bhaskarwalke8844 หลายเดือนก่อน +4

    खरोखर फार छान सुंदर विश्लेषण करून आमच्यापर्यंत पोचवले तुला मानाचा जय महाराष्ट्र तुझ्यासारखे पत्रकार असल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकांना कसल्याही प्रकारची काळजी नाही बघा काय होणार होतं खरोखर अनिल देशमुख साहेबांचे आभार मानायला पाहिजे परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ आमच्या नेतेमंडळी साठी त्यांनी 13 महिने कारावास भोगला त्याचे कुटुंब सुखी समाधानी भरभराटीचे जावो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो त्यावेळेस अनिल देशमुख साहेब ते करू शकत होते परंतु नियतीचा खेळ वेगळाच होता त्यांना परमेश्वराने सद्बुद्धी दिली ते माझ्यापेक्षा लहान असतील परंतु माझ्यासारखा शिवसैनिक त्यांचे पाय धुऊन पाणी पिऊ शकतो कुठल्या पत्रकाराने किंवा चॅनलवाल्यांनी ही बातमी माहिती असून देखील प्रस्थापित केली नसणार परंतु तू जे काही धाडस दाखवलं ते खरोखर वाघाने जोग आहे तुला देखील या ज्येष्ठ शिवसैनिकाची ज्येष्ठ नागरिकाचे आशीर्वाद तुला देखील तुझ्या कुटुंबाला देखील यापुढील आयुष्यात सुख संपत्ती समाधान भरभराटी लागो ही परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो एक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक जय महाराष्ट्र मानव साहेब देशमुख साहेब व तुला देखील मानाचा मानाचा जय महाराष्ट्र

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 หลายเดือนก่อน +5

    अनिल देशमुख हे कोणावरच खोटे आरोप करणारे नव्हते. द ग्रेट देशमुख साहेब. जय महाराष्ट्र

  • @javedbagwan6913
    @javedbagwan6913 หลายเดือนก่อน +7

    एवढ़ सगळं सत्य असतानां मिडिया ने शुपुट कुठ घातलं

  • @keshavmore5119
    @keshavmore5119 หลายเดือนก่อน +24

    Satya mev jayate.

  • @VasudevKarale-bh1ep
    @VasudevKarale-bh1ep หลายเดือนก่อน +30

    आमचं ठरलय आता टरबूज फोडायचा

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र साहेब जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 หลายเดือนก่อน +6

    मानव साहेब आपण सत्य कथन करत आहात आपला अभिमान वाटतो जय शिवराय आणि देशमुख साहेब हे एक प्रामाणिक माणूस त्यांचाही अभिमान वाटतो

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 หลายเดือนก่อน +10

    शाम मानव साहेब तुमच्या जागी शिंदे गद्दार असतिल तर खोके घेऊन त्यांनी सही केली असती तुम्हाला जय महाराष्ट्र आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वाद आहे

  • @satishpawar9104
    @satishpawar9104 หลายเดือนก่อน +28

    काय निचपणा या भारतीय जनता पार्टीचा

  • @chetandhabe5643
    @chetandhabe5643 หลายเดือนก่อน +12

    बीजेपी हटाओ देश बचाओ.........

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 หลายเดือนก่อน +7

    सत्यमेव जयते... अनिलदा जिंदाबाद 👍✊🌹

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 หลายเดือนก่อน +2

    किती नालायक पणाचा कहरच आम जनतेसमोर मांडल्या बद्दल मानव सराना खूप खूप धन्यवाद 🎉

  • @sharifkarnekar5700
    @sharifkarnekar5700 หลายเดือนก่อน +4

    100% वास्तववास्तव गोष्ट आहे 99% जनतेमध्ये ही चर्चा आहे

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 หลายเดือนก่อน +4

    अपील देशमुख साहेब सारखे नेत्यांचा अभीमान आहे संपूर्ण महाराष्ट्रातला

  • @samirhalpatrao3949
    @samirhalpatrao3949 หลายเดือนก่อน +51

    फडणवीस साहेब हे चांगले केले नाही उद्धव ठाकरे हे प्रामाणिक आहेत

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm หลายเดือนก่อน +5

    आनंद देशमुख साहेब निष्ठावंत हात

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 หลายเดือนก่อน +14

    Congratulations 👏👏

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv หลายเดือนก่อน +5

    आगदी खर आहे आरे स्थेतेसाठी कोनते थरला जाशाल भाजपचा भरोसा नहीं किती निच राजकारणी

  • @rajshreeshah1947
    @rajshreeshah1947 หลายเดือนก่อน +2

    खरे योद्धे आहेत. फुटीरनाहीत अभिनंदन. श्याम मानवना मी फार मानते

  • @santoshrane4603
    @santoshrane4603 หลายเดือนก่อน +6

    फडणवीस हा इतका निच वागेल असे वाटला नव्हता.
    खरच येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत,अबकी बार भाजपा तडीपार..

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g หลายเดือนก่อน +2

    निषेध... जय महाराष्ट्रधर्म जय हिंद जय संविधान... लोकशाही जिंदाबाद.m

  • @dattatraymore5527
    @dattatraymore5527 หลายเดือนก่อน +5

    कोटी कोटी प्रणाम गुरूजी तसेच आमचें देशमुख साहेब महाराष्ट्राची लक्तरे तोडणांऱ्याना तोंडावर पाडलेत जेल स्विकारली खोटारड्यांचे तोंड सुजवलात.🙏🙏🙏💐💐🙏🙏🙏

  • @Sanskarsamruddhi
    @Sanskarsamruddhi หลายเดือนก่อน +14

    Khup dhakka dayak

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx หลายเดือนก่อน +6

    सच्ये होते देशमुख साहेब म्हणून त्यांनी इतरांची नांवे घेतली नाही स्वतः त्रास भोगला

  • @hemrajchavan9762
    @hemrajchavan9762 หลายเดือนก่อน +5

    फडणवीस आणि त्यांच केंद्रीय बिंडोक ,सत्ता पिपासू नेतृत्व सत्तेसाठी कोणतीही नीच हरकत करु शकता,हे यावरून सिद्ध होते

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 หลายเดือนก่อน +2

    शाम मानव सर तुम्हीं जे काही जनतेसमोर मांडत आहात, फार ग्रेट आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडी जनतेसमोर मांडत राहा.

  • @prabhakarshinde9684
    @prabhakarshinde9684 หลายเดือนก่อน +26

    मोदी साहेबांना पण माहित नसणार, नसेल तर समजेल. शहा यांच्यावर फडणीस वर कारवाई करणार का, नाहीतर ज्यांनी आरोप केले त्यांना तरी जेल मधे टाका.

    • @darshanapatil6736
      @darshanapatil6736 หลายเดือนก่อน +1

      तिकडून तर फुस आहे याला

    • @ashutoshkalgaonkar8632
      @ashutoshkalgaonkar8632 หลายเดือนก่อน

      Tujya fekuchach doka aahe hee

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 หลายเดือนก่อน +2

    अनिल देशमुख साहेब खरंच आपलं अभिनंदन खोटं बोलुन कोणाचेही कोणी चारित्र्य संपवु नये शेवटी सत्य समोर येतच असत

  • @satishtambe3823
    @satishtambe3823 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे सच्चा माणूस आहे देशमुख साहेब यांना मानाचा मुजरा

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 หลายเดือนก่อน +1

    देशमुख मध्ये गद्दारी चा कधी डाग येणार नाही अभिनंदन देशमुख साहेब

  • @user-fe1ng4sy5q
    @user-fe1ng4sy5q หลายเดือนก่อน +2

    राजकारण किती खालचा थर रावर चालले हे या गोष्टी वरुन लक्षात येते.या गोष्टी ची खरोखरच चौकशी झाली च पाहिजे.

  • @parmanand-ym1ex
    @parmanand-ym1ex หลายเดือนก่อน +21

    Asli ghan politics Tabujyanii keli asavi ka? 😊

  • @ShantaramShelar-b7j
    @ShantaramShelar-b7j หลายเดือนก่อน +2

    उद्धव साहेब ठाकरे आमचे देव

  • @SanjayJadhav-zv7xy
    @SanjayJadhav-zv7xy หลายเดือนก่อน +1

    मानव साहेब सलाम उद्धव ठाकरे साहेब शांत सरळ माणूस

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc หลายเดือนก่อน +2

    फडणवीस साहेब भगवान परशूरामाचे अवतार आहेत धर्माची स्थापना करणार ❤❤❤ जय परशुराम ❤❤

  • @user-nv1zg9yw7h
    @user-nv1zg9yw7h หลายเดือนก่อน +3

    ऊदव साहेब देव व जनता तूमच्या सोबत आहे ते किती हि कपट करू द्या काहिच वाकडं होत नाहि

  • @affanshaikh5685
    @affanshaikh5685 หลายเดือนก่อน +5

    💯 right

  • @rutikff0143
    @rutikff0143 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन , मानव साहेब माहिती दिल्याबद्दल शिवाय सलाम त्याअनिल साहेब देशमुखांना.

  • @sadanandnikam2451
    @sadanandnikam2451 หลายเดือนก่อน +5

    साहेब,खूप उशीर केलाय बातमी सांगायला.आधी सांगितली असती तर महाराष्ट्राच्या बाहेर पण भाजप पराभूत झाला असता.

  • @sudhirchavan3090
    @sudhirchavan3090 หลายเดือนก่อน +7

    शाम मानव खोटे बोलणार नाहीत. सर्व भाजप आणि टरबूजची चाल आहे.

  • @pravingare5126
    @pravingare5126 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे humble person... honest person Deshmukh

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 หลายเดือนก่อน +1

    अनिल देशमुखान सारखे ग्रह मंत्री महाराष्ट्र ची शान आहे 🙏🙏💐

  • @nitinbane2793
    @nitinbane2793 หลายเดือนก่อน

    Anil Deshmukhsaheb, you are simply great 👍 Hat's off you ❤ तुमच्या सारख्या दिग्गज नेते मंडळींनमुळे आमच्या सारख्या सामान्य माणूस अजूनही महाराष्ट्रात चांगले सरकार येऊ शकते अशी आशा ठेवून आहे. 🙏

  • @premrajmalkapure6012
    @premrajmalkapure6012 หลายเดือนก่อน +1

    देशमुख साहेबाची महाराष्ट्राला गरज आहे

  • @Shitole_Sarkar.
    @Shitole_Sarkar. หลายเดือนก่อน +1

    खरा मर्द तोच जो नेहमी सत्याच्या बाजूने असतो, अभिमान आहे देशमुख साहेब ,बाकी सगळे....

  • @namitakedari8185
    @namitakedari8185 หลายเดือนก่อน +3

    बापरे काय आहे हे. जनतेच्या समोर आणा हे सगळं आंधल्या जनतेला जागा करा.