जिभेला पाणी सुटेल अशी स्पेशल पाव भाजी रेसिपी, तेही योग्य टिप्स सह.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 660

  • @AnaghaThadge
    @AnaghaThadge 2 หลายเดือนก่อน +2

    ❤🎉 अप्रतिम खूप खूप सुंदर छान समजावून सांगितले धन्यवाद ❤🎉

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. चटपटीत रेसिपी,मिसळ पाव,पाव भाजी.3 स्वादाचे बटाटे वडे.घरगुती बटाटे वडा.इडली सांबार,गरम गरम उडपी सांबार.मेंदू वडा. कट वडा, कढी वडा,रगडा पॅटीस,ग्लूटेन फ्री थालिपिठ.सूप्स,
      थंडीचे लाडू, बाळंतनीचा आहार इ .रेसिपी आपल्या चेंनल वर पहा.

  • @sangitakarpe3564
    @sangitakarpe3564 3 ปีที่แล้ว +4

    खूप सोप्या पद्धतीने ताई तुम्ही पावभाजी दाखवली आहे आणि छोट्या छोट्या टिप्स पण छान सांगितले मस्ता

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @mangaltemkar4241
      @mangaltemkar4241 2 ปีที่แล้ว

      छान रेसिपी

  • @jyotsnasonar9315
    @jyotsnasonar9315 3 ปีที่แล้ว +1

    पाव भाजी खुपच सुंदरvery nice mast

  • @aratidesai3084
    @aratidesai3084 หลายเดือนก่อน +1

    अति सुंदर माहिती ❤😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  หลายเดือนก่อน

      Ok, चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करा,.गोड, तिखट,चमचमीत, ऋतुमानाप्रमाणे सर्व रेसिपी आहेत
      सूप.बटाटे वडे.मेदुवडा.रस्सम वडा,वडापाव, डोसा,इडली, ढोकळे,भाज्या.चटण्या,पोळी भाकरी. बाळंतनीचा आहार.थंडी लाडू इ नक्की पहा

  • @manishaasade6923
    @manishaasade6923 4 หลายเดือนก่อน +2

    मी तुम्ही सांगितले तसे मिसळ केली, खूप च छान झाली, मला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात, ☺️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 หลายเดือนก่อน

      अरे व्वा.Ok,
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @hirabaishirsath1341
    @hirabaishirsath1341 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान भाजी झाली आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 หลายเดือนก่อน

      हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. च्येनल सबस्क्राइब व रेसिपी शेअर व लाईक करा.धन्यवाद.

  • @pushpabhujade8206
    @pushpabhujade8206 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आजच आम्ही करणार पाव भाजी

  • @manishapowar5786
    @manishapowar5786 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली। रेसिपी छान वाटली।

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @supriyapachore2030
    @supriyapachore2030 ปีที่แล้ว +1

    खूपच छान रेसिपी सांगितली 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @anitarajiwade782
    @anitarajiwade782 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान बनविली पावभाजी सुरेख सुगरण आहात तुम्ही

  • @surekhajadhav5364
    @surekhajadhav5364 3 ปีที่แล้ว +3

    ताई खूप खूप छान मला तुमची समजून सांगण्याची पध्दत आवडते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपी शेअर करा.

    • @chhayakawase9706
      @chhayakawase9706 3 ปีที่แล้ว +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 0py6,, és😊😊😂

  • @narendrapatil3430
    @narendrapatil3430 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर मस्तच पावभाजी 👍🎉🎈🙏🏿

  • @divyapawar3456
    @divyapawar3456 3 ปีที่แล้ว +2

    Khup ch nice kaku 👌👌👌💐

  • @jayashreeamolik3383
    @jayashreeamolik3383 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान मस्त लय भारी

  • @saritadeshpande2051
    @saritadeshpande2051 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान, तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @devidaskapde8637
    @devidaskapde8637 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan aahe tai hi recipe 🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @sampatpotghan9913
    @sampatpotghan9913 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा.कोणत्याही पापड चे
      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 ปีที่แล้ว +1

    ताई धन्यवाद फार समजुन सांगता 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      नक्की बनवा.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @mandachikne450
    @mandachikne450 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan pav bhaji

  • @vidyalondhe888
    @vidyalondhe888 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती आणि टिप्स

  • @jayashirpatil327
    @jayashirpatil327 2 ปีที่แล้ว +8

    मावशी ,तुम्ही खरच खूप छान व व्यवस्थित समजावून सांगतात ,आज मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणेच पाव भाजी बनवली ,ती घरात सगळ्यांनाच खूप आवडली ,तुमच्या मुळे माझे कौतुक झाले ,thank you very much अश्याच नवनविन रेसिपी आपण बनवा व आम्हालाही सांगा .ones again thank you very much

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  หลายเดือนก่อน

      Ok, चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करा,.गोड, तिखट,चमचमीत, ऋतुमानाप्रमाणे सर्व रेसिपी आहेत
      सूप.बटाटे वडे.मेदुवडा.रस्सम वडा,वडापाव, डोसा,इडली, ढोकळे,भाज्या.चटण्या,पोळी भाकरी. बाळंतनीचा आहार.थंडी लाडू इ नक्की पहा

  • @archanashelke3323
    @archanashelke3323 ปีที่แล้ว +1

    खुप छान....yummmm😋😋😋😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @chandralekhabhende4283
    @chandralekhabhende4283 2 ปีที่แล้ว +1

    👍👍khup Chan.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @kunalkapadnis
    @kunalkapadnis 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज पावभाजी केली खूपच सुंदर टेस्ट आली
    धन्यवाद मॅडम

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      अरे वा. छान,😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

    • @kulbhushanbhatia-sy6cr
      @kulbhushanbhatia-sy6cr 10 หลายเดือนก่อน

      @@pratibhafirodiyaskitchen8702
      Qqq1
      Qqq

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान पावभाजी 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा.छान होते..इतर रेसीपी नक्की करून पाहा .

  • @madhurithite6409
    @madhurithite6409 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान पाव भाजी केली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @sangitapawar5045
    @sangitapawar5045 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी दाखवली🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @housegamer7490
    @housegamer7490 2 ปีที่แล้ว +2

    Wow mast recipi 👌👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @shobhanaghusale4642
    @shobhanaghusale4642 2 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर पाव भाजी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @HemRaj-vw6cj
    @HemRaj-vw6cj 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान बनवली पावभाजी ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @sugandhahande3812
    @sugandhahande3812 3 ปีที่แล้ว +1

    Chan receip sangitli

  • @sumitnakhate9010
    @sumitnakhate9010 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान आजी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @devidaskapde8637
    @devidaskapde8637 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan recipe 😮

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @shobhasavale1504
    @shobhasavale1504 3 ปีที่แล้ว +1

    Mam. Very. Nice. Thankssss God bless you

  • @vinayakwaskar3725
    @vinayakwaskar3725 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान छान रेसिपी असतात तुमच्या,
    मनापासून शुभेच्छा तुम्हाला काकी अश्याच छान छान रेसिपी आम्हाला दाखवा,👌👍❤️🙏🙏🙏

  • @shrikantborbande1607
    @shrikantborbande1607 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan
    Vishesh mhanje swachhata khup kaljipurvak bhajya dhuta surekh 👌👍🙏🌹

  • @surajmohite5911
    @surajmohite5911 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान ताई मी पण बघून केली हि रेसिपी चविष्ट झाली होती.

  • @narharieknathraomuley3135
    @narharieknathraomuley3135 3 ปีที่แล้ว +1

    Apratim Madamji khup chaan pavbhaji receipi. 👌👌👌🙏🙏🙏

  • @anjanalohar9567
    @anjanalohar9567 ปีที่แล้ว +1

    Khup chan 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @pramodkshirsagar3045
    @pramodkshirsagar3045 2 ปีที่แล้ว +1

    Mast Recepies astat tumchya

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

    • @jayashirpatil327
      @jayashirpatil327 2 ปีที่แล้ว

      लयभारी

  • @vanitashripat2518
    @vanitashripat2518 3 ปีที่แล้ว

    Atishay sunder and khupach chan...
    Mi udya nakki banvnar ahe..

  • @leelasonar5521
    @leelasonar5521 3 ปีที่แล้ว +1

    khup chan pavbhaji risipi dakhavla tai.

  • @aartibakre8296
    @aartibakre8296 4 ปีที่แล้ว +1

    वाछानसुरेख्लयभारी

  • @priyadeshpande8174
    @priyadeshpande8174 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर चव

  • @gangabalakrishnan839
    @gangabalakrishnan839 4 ปีที่แล้ว +10

    Wow.. Super.... Tasty tasty mouth watering recipe pav bhaji. Thank you madam.

  • @crazy7up822
    @crazy7up822 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान पावभाजी 😋😋👌👌👌👌

  • @prabhuo7281
    @prabhuo7281 3 ปีที่แล้ว +3

    Mouth watering recipe thanks for sharing tips you are best mam

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @sulochanasanavakki1885
    @sulochanasanavakki1885 2 ปีที่แล้ว +1

    Khup.chan.recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @dnyandam5772
    @dnyandam5772 4 ปีที่แล้ว +1

    खूप सोपी आणि छान !

  • @balasahebphad5386
    @balasahebphad5386 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे paw bhaji 😄😄

  • @amarrjagatap832
    @amarrjagatap832 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम पावभाजी,नक्की करणार

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @rajshriarbatti1842
    @rajshriarbatti1842 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan disat ahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @vineetshanware8946
    @vineetshanware8946 4 ปีที่แล้ว +2

    खूपचं सुंदर👍

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 หลายเดือนก่อน +1

    मस्तच...

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  หลายเดือนก่อน

      Ok, चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करा,.गोड, तिखट,चमचमीत, ऋतुमानाप्रमाणे सर्व रेसिपी आहेत
      सूप.बटाटे वडे.मेदुवडा.रस्सम वडा,वडापाव, डोसा,इडली, ढोकळे, गोड,तिखटभाज्या.चटण्या,पोळी भाकरी. बाळंतनीचा आहार.थंडी लाडू इ नक्की पहा

  • @harshadsureshvishwakarma5016
    @harshadsureshvishwakarma5016 3 ปีที่แล้ว +1

    💪😘👌 छान रेसीपी आहे काकी.

  • @sindhupatil7255
    @sindhupatil7255 4 ปีที่แล้ว +1

    मस्त, खूपच छान.

  • @nishasawant5274
    @nishasawant5274 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌khup chan kaku

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 3 ปีที่แล้ว +1

    मस्त !!... बेस्ट विशेष.....

  • @kantainchanalkar2476
    @kantainchanalkar2476 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan recipe 👌👌

  • @rekhanemade6340
    @rekhanemade6340 2 ปีที่แล้ว +1

    Lay bhari 👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  หลายเดือนก่อน

      Ok, चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करा,.गोड, तिखट,चमचमीत, ऋतुमानाप्रमाणे सर्व रेसिपी आहेत
      सूप.बटाटे वडे.मेदुवडा.रस्सम वडा,वडापाव, डोसा,इडली, ढोकळे,भाज्या.चटण्या,पोळी भाकरी. बाळंतनीचा आहार.थंडी लाडू इ नक्की पहा

  • @kasturipanche801
    @kasturipanche801 ปีที่แล้ว +1

    Mast easy method 👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 3 ปีที่แล้ว +1

    मस्त पावभाजी.... धन्यवाद प्रतिभाताई 🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद,.इतर रेसिपी नक्की ट्राय करा .

  • @aditiaher7
    @aditiaher7 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या सगळ्याच रेसिपीज खूप छान आहेत....‌तुम्ही सगळं खुप सोप करुन सांगता....या पद्धतीने पावभाजी नक्की करून बघेन मी....

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @vidyavatinair6327
      @vidyavatinair6327 2 ปีที่แล้ว

      All your recipes are very good 👍 👌 and the way you give all the useful tips when cooking are fantastic which we should always keep in mind and do accordingly.

  • @rajendrapingale334
    @rajendrapingale334 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान, अगदी व्यवस्थित समजून सांगितले

  • @madhavideo778
    @madhavideo778 4 ปีที่แล้ว +1

    kaku khup chan distey bhaji

  • @saritahanchate8666
    @saritahanchate8666 3 ปีที่แล้ว +2

    Supar h bhaji

  • @ashakarle5636
    @ashakarle5636 3 ปีที่แล้ว

    खूप छान धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @harshadshinde238
    @harshadshinde238 3 ปีที่แล้ว +2

    Very delicious pav bhaji 🥰🥰

  • @sushmapatil2329
    @sushmapatil2329 3 ปีที่แล้ว +2

    Mast pavbhaji 😋😋

  • @rohininanaware1952
    @rohininanaware1952 3 ปีที่แล้ว +2

    Tai namaskar aapan farch Chan sagta aani madu madu tips pan sagta thanks 🙏🙏❤️

  • @vinyamasurkar3683
    @vinyamasurkar3683 3 ปีที่แล้ว +1

    👆👌👌👌🌹🌹🌹mast l like

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @ushamalpe7630
    @ushamalpe7630 3 ปีที่แล้ว

    Mast chanch resipy tai

  • @rajshreekauthekar8783
    @rajshreekauthekar8783 4 ปีที่แล้ว +1

    Wow Kaku mast pavbhaji nakki karun pahnar thank you

  • @jayshreeyamgar9862
    @jayshreeyamgar9862 4 ปีที่แล้ว +1

    छान सांगितले रेसिपी पाव भाजी ची लयभारी

  • @malatipachapurkar2722
    @malatipachapurkar2722 ปีที่แล้ว +1

    पावभाजी. छान‌‌झालीय

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @suvarnapandare3793
    @suvarnapandare3793 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान प्रेमळ बोलणे आणि मस्तच पाव भाजी

  • @vandanamagare7937
    @vandanamagare7937 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान पावभाजी ,मस्तच

  • @vvbnld4428
    @vvbnld4428 4 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी आहे पावभाजी ची!

  • @pokebattlehindi9677
    @pokebattlehindi9677 2 ปีที่แล้ว +2

    Nice 👌👌👌👌👌👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว +1

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @pokebattlehindi9677
      @pokebattlehindi9677 2 ปีที่แล้ว +2

      Thanks

  • @smitawagh7050
    @smitawagh7050 3 ปีที่แล้ว +1

    Mam tumchi pav bhaji khupch sundar zhali mi 2 vela keli. Tumhi khup Chan samjavta tips pan deta dhanyavad.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @vaishalipatil3519
    @vaishalipatil3519 4 ปีที่แล้ว +3

    Mast pavbhaji 👌👌👌

  • @ps863-dse
    @ps863-dse 4 ปีที่แล้ว +1

    तुमचं बरोबर आहे लोण्याने त्या भाजीची चव खुलणार!,सोप्या पद्धती ने आणि महत्त्वाच्या टिप्स मुळे ही रेसिपी खरोखरच छान वाटते बघताना!

  • @leelapatil6996
    @leelapatil6996 4 ปีที่แล้ว +1

    छान झाली पाव भाजी लय भारी झाले

  • @jhanviranshevre3630
    @jhanviranshevre3630 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan recipe 👍

  • @baslingvishwekar8691
    @baslingvishwekar8691 3 ปีที่แล้ว +1

    You are a grate teacher of cooking,

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      माझे अनुभवातून रेसिपी अपलोड करते .
      व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते .
      इतर रेसिपी पण पहा .रेसिपी लाईक, शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .धन्यवाद.

  • @vaishaligaikwad6317
    @vaishaligaikwad6317 3 ปีที่แล้ว +1

    Kaku mastach kela

  • @vaishaliyadav4290
    @vaishaliyadav4290 4 ปีที่แล้ว

    तुमच्या पध्दतीने केलेली माझी भाजी खूप छान झाली होती, thank you काकू या एकदम सोप्या पण झक्कास रेसिपी साठी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 ปีที่แล้ว

      सर्व रेसिपी सोप्या पद्धतीने व चवदार होतील असे संगन्याचा प्रयत्न असतो.

  • @shubhangipatil2743
    @shubhangipatil2743 3 ปีที่แล้ว +1

    khup chan 😋😋😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @nrxwarrior8508
    @nrxwarrior8508 3 ปีที่แล้ว +1

    Tumchi RCP khup chhan aste very nice Mam

  • @yogitashewale5787
    @yogitashewale5787 3 ปีที่แล้ว +1

    Khup mst

  • @swatitalele4421
    @swatitalele4421 10 หลายเดือนก่อน +1

    Maushi me keli hoti tumhi sangitalya prame khup chan zali hoti ghari khup khush zale😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 หลายเดือนก่อน

      अरे व्वा, छानच.उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @shobhanchitnis7082
    @shobhanchitnis7082 3 ปีที่แล้ว +1

    छान ताई

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान केली पावभाजी मी अशीच करते ,पण को बी फ्लाँवर गाजर हे नाही घालत मी.आमच्या कड पावभाजी म्हंटली की भरपूर घरचं लोणी लागतं.
    रेसिपी करताना तळमळीने एवढं भरभरून बोलता, अहो माझी च दमछाक होते. किती आत्मियता!मला तर तुम्ही माझ्या घरातीलच वाटता .खूप छान .मी शक्य तेवढ्या करते, पण आता होत नाही पहिल्यासारखे.
    खूप प शुभाशिष.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      आपले गाव कोणते .नाते संबन्ध कळेल .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

  • @mohannair3789
    @mohannair3789 3 ปีที่แล้ว +1

    Khoop khoop chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @vetalmeena6888
    @vetalmeena6888 3 ปีที่แล้ว +1

    Prtibha, tai mi hya padhtine पावभाजी केली khup छान झाली घरातले तृप्त अजून काय पाहिजे धन्यवाद !!!! Tai

  • @folanesamiksha3480
    @folanesamiksha3480 4 ปีที่แล้ว

    खुप छान सोपी पद्धत उद्या बनवते.

  • @shubhadaphanse7816
    @shubhadaphanse7816 ปีที่แล้ว +2

    चवदार सुंदर भाजी. घमघमाट सुटेल ही खात्री सह. धन्यवाद .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @kamalbangera3976
    @kamalbangera3976 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌 nice recipe 😋

  • @namratasontakke3416
    @namratasontakke3416 4 ปีที่แล้ว +2

    👌😋khup Chan

  • @tushardaware8098
    @tushardaware8098 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan pav bhaji thanks