ठाण्यात अफाट गर्दी पाहुन शिंन्दे हादरले!उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिंकले !जोरदार सभा,जोरदार भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024

ความคิดเห็น • 885

  • @nitinmore4296
    @nitinmore4296 16 วันที่ผ่านมา +270

    उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद मशाल पेटणार

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 11 วันที่ผ่านมา +3

      ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ChandrakantWalimbe
    @ChandrakantWalimbe 15 วันที่ผ่านมา +285

    उद्धव साहेब एक विनंती आहे कोणत्याही परिस्थितीत शिंदे यांचा पोरगा पडला पाहिजे

    • @shivdasvasave1936
      @shivdasvasave1936 10 วันที่ผ่านมา +4

      हे काम आपले आहे त्याचे नाही

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 2 วันที่ผ่านมา

      💯💯💯✌️🚩🚩🚩

  • @seemajamesjagdhane4248
    @seemajamesjagdhane4248 16 วันที่ผ่านมา +310

    जर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर मोदींची एवढी हिम्मत झालीच नसती. हे विधान मी विश्वासाने करते.

    • @adgaming6182
      @adgaming6182 15 วันที่ผ่านมา +6

      केव्हाच खुर्ची वंरुंन खाली उतरवले असतं

    • @nmv6887
      @nmv6887 15 วันที่ผ่านมา +3

      Yes u are absolutely right

    • @liladharkarekar4975
      @liladharkarekar4975 15 วันที่ผ่านมา +2

      एकदम बरोबर आहे

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 15 วันที่ผ่านมา +2

      हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर मुळात उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसमध्ये गेलेच नसते उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस बरोबर आणि राष्ट्रवादी बरोबर गेले म्हणून मोदींना हे बोलावं लागत आहे

    • @pramoddandale5089
      @pramoddandale5089 15 วันที่ผ่านมา +1

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @satishsalve123
    @satishsalve123 16 วันที่ผ่านมา +259

    महाराष्ट्राचा स्वाभिमान उद्धव ठाकरे

  • @vijayjare81
    @vijayjare81 16 วันที่ผ่านมา +227

    ओन्ली महाविकास आघाडी जिंदाबाद उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @milindpawar7394
    @milindpawar7394 16 วันที่ผ่านมา +286

    उध्दव ठाकरे खरी शिवसेना जय महाराष्ट्र

  • @ravindrabhandare3687
    @ravindrabhandare3687 15 วันที่ผ่านมา +201

    महाराष्ट्रातील सर्वात मोठी ताकद म्हणजे उद्धव बाळसाहेब ठाकरे ❤ जिदा बाद❤

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 15 วันที่ผ่านมา +149

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच सर्वात लोकप्रिय आणी विश्वासूं नेते

    • @adgaming6182
      @adgaming6182 15 วันที่ผ่านมา +4

      💯💯✅👌🏻

  • @golumau6927
    @golumau6927 15 วันที่ผ่านมา +134

    सच्चा प्रामाणिक माणूस only ठाकरे Udhav Balasaheb Thakre.

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 15 วันที่ผ่านมา +123

    फक्त आणि फक्त महाविकास आघाडी जिंदाबाद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी

    • @milanshah6215
      @milanshah6215 13 วันที่ผ่านมา +18

      Modi unfit for PM complete failure most worst PM india ever had in it's history .,jaihind har har mahadev mahadev , bhavani bless udhvbhau true maratha true hindu hriday Samrat balasahebs warrior sobs I stand with udhvbhau always well wisher .

    • @milanshah6215
      @milanshah6215 13 วันที่ผ่านมา +1

      Modi will be modified by common hindustani people .invisible slap no away muhse nikleghi .sanatta chajayegha .-jaihind har har mahadev mahadev.

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 16 วันที่ผ่านมา +239

    ऊदव साहेब ❤ जिंदाबाद ❤

  • @santoshshirgire532
    @santoshshirgire532 15 วันที่ผ่านมา +103

    माझा शिर्डी लोकसभा मतदार संघ मी मशालीला मतदान केले
    जय महाविकास आघाड़ी🚩🚩

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 16 วันที่ผ่านมา +161

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤🔥🔥✌️✌️🚩💯💯🚩🚩🚩

  • @ashokdesai2898
    @ashokdesai2898 16 วันที่ผ่านมา +209

    उद्धव साहेब किंगमेकर

  • @gauravchavhan6355
    @gauravchavhan6355 15 วันที่ผ่านมา +109

    उद्धव ठाकरे साहेब यांना समर्थन करा आणि महाराष्ट्राचा अभिमान कायम ठेवा

  • @pratiknalawade4584
    @pratiknalawade4584 15 วันที่ผ่านมา +72

    कोरोना काळातील देवदूत.. प्रामाणिकपणा काय असतो ह्याच ज्वलंत उदाहरण … श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳️

    • @RamdasMane-cn4nq
      @RamdasMane-cn4nq 12 วันที่ผ่านมา +6

      🌹❤️💐🥰

    • @RamdasMane-cn4nq
      @RamdasMane-cn4nq 12 วันที่ผ่านมา +4

      🥰🌹💐❤️💐❤️🌹🥰

    • @___-rt9gg
      @___-rt9gg 10 วันที่ผ่านมา +1

      💫✨

  • @ravishekharmore6594
    @ravishekharmore6594 15 วันที่ผ่านมา +68

    राजन विचारे बहुतेक सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील मुंबई ठाणे कोकण पट्ट्यात

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 16 วันที่ผ่านมา +189

    मिंधे पूर्ण आता पुन्हा दाओस ला शिफ्ट होणार 😂😂😂
    4 जून नंतर....

    • @kishordhake5099
      @kishordhake5099 15 วันที่ผ่านมา +6

      सूरत किंवा गुवाहाटी ला जाणार आहेत 😂😅

    • @AnandaMore-ix5ht
      @AnandaMore-ix5ht 14 วันที่ผ่านมา

      H

  • @rajendraphegade809
    @rajendraphegade809 16 วันที่ผ่านมา +223

    भाजपला हाकला, देश-लोकशाही वाचवा

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 16 วันที่ผ่านมา +297

    गद्दरीला माफी नाही

    • @ashokgurav2830
      @ashokgurav2830 15 วันที่ผ่านมา +4

      ठाण्यात मशाल विझनार हे आता नक्की
      काय फेकत आहे

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 15 วันที่ผ่านมา

      गद्दारांना हकला.

    • @santoshshinde-hj5el
      @santoshshinde-hj5el 15 วันที่ผ่านมา

      फक्त ब्रँड उद्धवजी ठाकरे नको गद्दार खोके माजलेले बोके

    • @santoshshinde-hj5el
      @santoshshinde-hj5el 15 วันที่ผ่านมา +3

      ओन्ली ठाकरे

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 15 วันที่ผ่านมา +4

      ​@@ashokgurav2830असं नपुसंक शेंडी वाल्यांना वाटतंय

  • @shaileshsakre8937
    @shaileshsakre8937 16 วันที่ผ่านมา +119

    ४ तारीखेची ब्रेकिंग न्युज..राजनजी विचारे प्रचंड मतांनी विजयी 🔥🚩

  • @uddhavshelke4457
    @uddhavshelke4457 15 วันที่ผ่านมา +116

    आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा प्रचंड मताने विजय होईल

    • @adgaming6182
      @adgaming6182 15 วันที่ผ่านมา

      तुमच्या तोंडात साखर पडो 👍🏻💐

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 16 วันที่ผ่านมา +95

    साहेब ठाण्याचा वाघ राजन विचारे आपला दबदबा राखणारच .
    विचारे साहेब १००% विजयी होणारच❤❤

  • @ganeshbobade3383
    @ganeshbobade3383 15 วันที่ผ่านมา +16

    पंतप्रधानांच्या सभेला माणसं निघून जातात आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सभेला माणसं थांबतात यातच सर्व आलं जय महाराष्ट्र

  • @ShamSalunkhe-dy5mi
    @ShamSalunkhe-dy5mi 16 วันที่ผ่านมา +144

    फक्तं आणि फक्त मशाल आणि मशाल राजन विचारे हेच निवडून येणार म्हणजे येणारच जय महाराष्ट्र

  • @samadhankhare8800
    @samadhankhare8800 16 วันที่ผ่านมา +110

    उध्दव साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है. जय महाराष्ट्र 👍

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 15 วันที่ผ่านมา +99

    खरंच उध्दव ठाकरे साहेब शिंदे साहेब यांना पाडायचं आहे नक्की फक्त उध्दव ठाकरे साहेब मशाल विजयी होणार आहे

  • @dilipahiwale8591
    @dilipahiwale8591 15 วันที่ผ่านมา +20

    महारष्ट्राची आन बाण शान ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे मिंधे सेना ही आमच्या महाराष्ट्राची घाण आहे जय महाराष्ट्र

  • @prafullpatil5752
    @prafullpatil5752 15 วันที่ผ่านมา +74

    विचारांचे असली वारस माननिय श्री उध्द्वव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤ उध्दव साहेब झिंदाबाद..

  • @seemajamesjagdhane4248
    @seemajamesjagdhane4248 16 วันที่ผ่านมา +108

    महाविकास आघाडीचा विजय असो. उद्धवजी तुम्हीं १००% खरं बोलत आहात. मोदींचं दहा वर्षाचें कॉन्ट्रॅक्ट बस झाले आहे.

  • @gulshanshaikh9498
    @gulshanshaikh9498 15 วันที่ผ่านมา +49

    सादा सज्जन माणूस करोना कालात आपली महाराष्ट्राची छभी देशात अपेक्षा प्रमाणे करून दाखवली.🙏👍

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 15 วันที่ผ่านมา +90

    महाराष्ट्रचा बुलंद आवाज... मा. उद्धव ठाकरे 👌🏻💪🏻👍🏻 शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना 🚩🚩👍🏻जय महाराष्ट्र 🙏🏻🚩🚩

  • @anisshaikh6736
    @anisshaikh6736 12 วันที่ผ่านมา +3

    Only Mashal.❤❤❤❤
    Sushikshit Neta Uddhav B. Thakre.
    Zindabad ...❤❤❤
    Jay Maharashtra.
    Hum tumhare sath hai.,,

  • @user-ho5mq2vb1l
    @user-ho5mq2vb1l 15 วันที่ผ่านมา +36

    आनद दिघे ची तुलना फक्त उद्वव बाळासाहेब ठाकरे यानीच करावी

  • @PandurangGavandi
    @PandurangGavandi 16 วันที่ผ่านมา +125

    राजन विचारे मशाल

  • @pramodgadhave2902
    @pramodgadhave2902 16 วันที่ผ่านมา +83

    Only uddhav Saheb Thakre

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 15 วันที่ผ่านมา +30

    ओरिजनल निष्ठावंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे❤❤❤❤❤❤

  • @sureshbhopi4020
    @sureshbhopi4020 11 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र!जय हिंद!!उद्धवजी आपल्या मुखातून भावी प्रधानमंत्री बोलतोय. पोटतिडीक भाषण. आपल्यास सलाम.आप आगे बढो.

  • @rameshwarmaharajambalke1843
    @rameshwarmaharajambalke1843 15 วันที่ผ่านมา +50

    जबरदस्त आदरणीय ऊध्वव साहेब तुम आगे बरोबर हम तुम्हारे साथ है

  • @hareshgaonkar3881
    @hareshgaonkar3881 10 วันที่ผ่านมา +2

    🙏🚩जय महाराष्ट्र साहेब 🚩🙏सर्व शिवसेनीक आपल्या बरोबर आहे साहेब.🙏👍

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 12 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे जिंदाबाद👍💐❤️

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 15 วันที่ผ่านมา +20

    उध्दव ठाकरे साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @RamkrishanaWankhade
    @RamkrishanaWankhade 15 วันที่ผ่านมา +13

    भावी पंतप्रधान उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪💪💪🔥🔥🙏🙏

    • @shivkrupaoffset900
      @shivkrupaoffset900 15 วันที่ผ่านมา +3

      तुमचे म्हणणे सत्यात येओ अशी माता तुळजाभवानी चरणी प्रार्थना
      जय महाराष्ट्र

  • @AnnoyedPufferFish-kq7rn
    @AnnoyedPufferFish-kq7rn 10 วันที่ผ่านมา +1

    उद्धव साहेब तुम्ही लढा जनता तुमच्या पाठीशी आहे 100%

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 16 วันที่ผ่านมา +80

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @user-tc9ef1rx5x
    @user-tc9ef1rx5x 15 วันที่ผ่านมา +70

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 16 วันที่ผ่านมา +78

    फ़क्त म वि आ ✋🔥📯🚩🚩🚩🚩

  • @aslammulla8578
    @aslammulla8578 15 วันที่ผ่านมา +15

    अब की बार उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 15 วันที่ผ่านมา +8

    ज्या बाळासाहेबनी मुबंई साठी स्वतःच रक्त सांडलआणि मुबंई आपल्या हातात ठेवली.त्या बाळासाहेबच्या मुलाशी स्वतः च्या स्वार्था साठी शिव सेनेच तुकडे केले त्या गद्दाराना ठाण्याच्या मातीत गाडा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ठाकरे साहेब जिंदाबाद बाद. 🚩🚩🚩🚩🚩👍🏻👍🏻🚩

  • @santoshpadalkar8701
    @santoshpadalkar8701 16 วันที่ผ่านมา +58

    सर्वात मोठी चिंता ही लोकशाही चा जो गळा आवळला जातोय ती आहे

  • @anilparab4974
    @anilparab4974 16 วันที่ผ่านมา +62

    उद्धव साहेब💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩

  • @prakashshinde4381
    @prakashshinde4381 16 วันที่ผ่านมา +52

    उध्दव ठाकरे साहेब एकच नंबर

  • @dnyanobakadam772
    @dnyanobakadam772 15 วันที่ผ่านมา +16

    महाराष्ट्राला असाच निस्वार्थी मुख्यमंत्री हवा

    • @user-fb5xi6ec6h
      @user-fb5xi6ec6h 5 วันที่ผ่านมา

      MODI 350+
      BJP
      AAYEGA MODI HI 🎉

    • @user-fb5xi6ec6h
      @user-fb5xi6ec6h 5 วันที่ผ่านมา

      Ghar se baahar niklega toh swarth ka janam hoga na 😂

  • @pratikrandhawane8249
    @pratikrandhawane8249 16 วันที่ผ่านมา +42

    Only Uddhav Balasaheb Thackeray 🔥

  • @vijaykahandal6184
    @vijaykahandal6184 16 วันที่ผ่านมา +75

    Only udhav saheb Jay Maharashtra

  • @jadugarstarvilas1385
    @jadugarstarvilas1385 15 วันที่ผ่านมา +34

    महाविकास अघाडी शंभर टक्के समेवर येणार सर्वे ऊमेदवाराचे अभिनंदन

    • @user-fb5xi6ec6h
      @user-fb5xi6ec6h 5 วันที่ผ่านมา

      MODI 350+
      BJP
      AAYEGA MODI HI 🎉

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 15 วันที่ผ่านมา +66

    मला वाटते राज ठाकरे चुकले विन शर्त पाठिंबा देऊन फसले जनतेच्या मनातून उतरले

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 14 วันที่ผ่านมา

      जसं काय चाळीस पन्नास आमदार निवडून आले होते त्यांचे.

    • @RS-wo2qb
      @RS-wo2qb 13 วันที่ผ่านมา

      Raj samapt beda attitudr dakhvo, zero vatage, abe uddhav bhau aahe matat kt rahu ketu, shani, pn tula madat kartil nahi teri tu motha bhopal hoshil.

    • @user-fb5xi6ec6h
      @user-fb5xi6ec6h 5 วันที่ผ่านมา

      MODI 350+
      BJP
      AAYEGA MODI HI 🎉

  • @pravinbr7329
    @pravinbr7329 15 วันที่ผ่านมา +7

    मी हे भाषण ऐकत असणाऱ्या सर्व श्रोते व दर्शक यांना विनंती करतो की हे भाषण लक्षपूर्वक व विचारपूर्वक ऐकावं या भाषणात मर्म गंभीर व विचार सर्व आहे भूलथापांना बळी पडू नका संपत्ती येईल जाईल विचार कोणीही तुम्हाला सांगणार नाही

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 16 วันที่ผ่านมา +49

    मा.उध्दव साहेब....👍👍🙏🙏

  • @oscar_dance_acting_fitness
    @oscar_dance_acting_fitness 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान उद्धव साहेब...
    एकदम कडक
    तुम्हीच होणार महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 15 วันที่ผ่านมา +13

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @tanveerkhan3070
    @tanveerkhan3070 16 วันที่ผ่านมา +47

    ONLY UDDHAV THACKERAY JI

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 15 วันที่ผ่านมา +11

    महाविकास आघाडी येनार उद्धव ठाकरे झिंदाबाद

  • @nileshturankar9460
    @nileshturankar9460 13 วันที่ผ่านมา +3

    मशाल जबरदस्त पेटणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रात.. जय भवानी जय शिवाजी.. मी लढलो मी जिंकलो.. साहेब मानलं तुम्हाला 🙏

  • @sandeepgaikwad4708
    @sandeepgaikwad4708 15 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणजे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. निष्ठावान राजन विचारे तुम्हीच ठाण्याचे ठाणेदार. जय महाराष्ट्र.

  • @dattapol9149
    @dattapol9149 15 วันที่ผ่านมา +3

    उध्दव ठाकरे ठाकरे जिंदाबाद, महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 16 วันที่ผ่านมา +50

    Mumbai king uddhav saheb thakare

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 15 วันที่ผ่านมา +27

    फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे

  • @maheshpongade7441
    @maheshpongade7441 13 วันที่ผ่านมา +1

    प्रबोधनाची परंपरा ठाकरे घराण्याकडे आहे,,जेवढे महाराष्ट्र त्यांना आमदार ,खाजदार देईल तेवढा विचार आणि काम शिवसेना देईल...

  • @user-zm2xv9jj2p
    @user-zm2xv9jj2p 15 วันที่ผ่านมา +9

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे झिंदाबाद

  • @abhijeetsaykhedkar2657
    @abhijeetsaykhedkar2657 16 วันที่ผ่านมา +35

    अतिशय योग्य व बरोबर असे भाषण . बेरोजगारी , महागाई, महिलांची सुरक्षिततेबाबत काहीही बोलत नाही. मणिपुर मधील घटनेबाबत बोलत नाही आजही मणिपुर शांत नाही.

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 16 วันที่ผ่านมา +49

    जय महाराष्ट्र साहेब आपण घेतलेली मेहनत वाया जाणार नाही आपले शिवसैनिक मावळे निवडणुकीत भरगोस ऊमदवारांचे पिक आपल्या पदरात पाडणारच

  • @hinduraojadhav5767
    @hinduraojadhav5767 15 วันที่ผ่านมา +8

    उद्धव साहेब ठाकरे ही खरी शिवसेना जय महाराष्ट्र

  • @pravinbr7329
    @pravinbr7329 15 วันที่ผ่านมา +5

    उद्धव साहेब आपण पुरेपूर बाळासाहेबांचे विचार सांगत आहात हेच पुढे घेऊन जावा आदित्य साहेबांना हेही सांगा जेणेकरून बाळासाहेबांचा विचार जातील आणि आपली मराठी संस्कृती जिवंत राहील परत गद्दारांना थारा देऊ नका ही शिवसेनेची पहचान आहे बाळासाहेबांनी कधीही गद्दारांना थारा दिला नाही तू कुठेही गवत उपटत असेल

  • @nitinrasal4601
    @nitinrasal4601 12 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणार तर मशालच एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र कट्टर आणि कडवट शिवसैनिक

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 16 วันที่ผ่านมา +59

    Best cm maharastra uddav saheb thakare

  • @vickysalunke2239
    @vickysalunke2239 16 วันที่ผ่านมา +32

    गर्दी बगून पटली असेल,

  • @patilraju9733
    @patilraju9733 15 วันที่ผ่านมา +3

    उध्दव साहेब एक विश्वासू माणूस सर्वांना सोबत घेऊन चालणारे व शेतकरी बाबत जान आसणारा नेता

  • @nileshturankar9460
    @nileshturankar9460 13 วันที่ผ่านมา +2

    उद्धव साहेबांना बघून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटातील गीत आठवलं मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं 👍👍

  • @vijayghadi6347
    @vijayghadi6347 15 วันที่ผ่านมา +20

    उद्धव ठाकरे शिवसेना महा विकास आघाडी जिंदाबाद

  • @mahendrasinghthakur249
    @mahendrasinghthakur249 15 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातील जनतेला आह्वान करतो की महाराष्ट्रासाठी लढणारा एकच नेता उद्धव ठाकरे

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 15 วันที่ผ่านมา +4

    फक्त मशाल 🎉 उध्दव साहेब 🎉❤

  • @dnyaneshwargaikwad9034
    @dnyaneshwargaikwad9034 15 วันที่ผ่านมา +3

    Original शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-zu1zl3um7g
    @user-zu1zl3um7g 15 วันที่ผ่านมา +7

    पंजात घेऊनी मशाल वाजवू विजयाची तुतारी❤❤

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 15 วันที่ผ่านมา +18

    मुख्य मंत्री ऊधव ठाकरे फक्त

  • @user-zn5tn6xv9h
    @user-zn5tn6xv9h 15 วันที่ผ่านมา +9

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 15 วันที่ผ่านมา +3

    ऊधव साहेब सरकार आपलंच आहे 🙏🙏 जय महाराष्ट्र

  • @BharatSalekar-gb5vq
    @BharatSalekar-gb5vq 15 วันที่ผ่านมา +3

    उद्धव साहेब तुम्ही लडा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत

  • @shenfadghube4572
    @shenfadghube4572 15 วันที่ผ่านมา +5

    उद्धवजी 42 जागा नक्की येणार., फक्त दोन दिवस सगळे मिळून जोर लावा., म्हणजे अबकी बार भाजप तडीपार म्हणजे तडीपारच.

  • @sbbhalke889
    @sbbhalke889 15 วันที่ผ่านมา +3

    ठाकरे चीच खरी शिवसेना जय महाराष्ट्र

  • @manishapatil2708
    @manishapatil2708 15 วันที่ผ่านมา +13

    उध्दव ठाकरे साहेब सगळ्यांच्या मनात भाजप विषयी खूप असंतोष आहे.तो ह्या निवडणुकीत दिसून येईल.

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 16 วันที่ผ่านมา +39

    जय महाराष्ट्र

  • @balasahebgavhad5928
    @balasahebgavhad5928 15 วันที่ผ่านมา +4

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🙏🙏

  • @ganeshchavan9641
    @ganeshchavan9641 13 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावान राजन विचारे तुम्हीच ठाण्याचे ठाणेदार. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @deelippatil7570
    @deelippatil7570 16 วันที่ผ่านมา +26

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @shilpamusale7338
    @shilpamusale7338 15 วันที่ผ่านมา +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🙏🙏🙏🙏 देव माणूस. ... मशाल पेटणार 🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 15 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम भाषण केलेत अभिनंदन धन्यवाद

  • @ravimore123456
    @ravimore123456 13 วันที่ผ่านมา

    ||श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद||

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 15 วันที่ผ่านมา +4

    फक्त उद्धव साहेब ठाकरे❤❤

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 15 วันที่ผ่านมา +7

    उध्दव ठाकरे साहेब तुम्ही खूप कष्ट घेतले तुम्ही विजयी होणार कमीत कमी पंधरा खासदार येतील असे वाटते