चला हवा येऊ द्या!तुफान कॉमेडी!उद्धव ठाकरे फक्त बघतच राहिले!Chala Hawa yeu dya new Episode

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
  • #Comedyshow #ChalaHavaYeuDya #RoyalMarathi

ความคิดเห็น • 704

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 7 หลายเดือนก่อน +25

    उद्धव ठाकरे साहेब यांचा विजय असो❤

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 9 หลายเดือนก่อน +33

    असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही ❤❤❤

  • @udaysawant7753
    @udaysawant7753 8 หลายเดือนก่อน +33

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो एकच नारा असा आहे दरारा 🚩🚩🚩

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 3 ปีที่แล้ว +24

    ठाकरे सरकार जय. हो.

  • @yogeshshilar2184
    @yogeshshilar2184 6 หลายเดือนก่อน +3

    उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे 🚩🚩🚩🚩

  • @shashikantjaganade1493
    @shashikantjaganade1493 8 หลายเดือนก่อน +13

    ❤❤ Jay Maharashtra Jay Hind ❤❤❤

  • @DevajiPawar-fs3gh
    @DevajiPawar-fs3gh 8 หลายเดือนก่อน +13

    ऊद्धव🎉ठाकरे😢झिंदाबाद

  • @jiteshmore9124
    @jiteshmore9124 3 ปีที่แล้ว +16

    जय महाराष्ट्र जय शिवसेना......

  • @shilparokade8627
    @shilparokade8627 4 ปีที่แล้ว +14

    जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @ags8536
    @ags8536 2 ปีที่แล้ว +9

    Great UDDHAVJI THACKERAY.God bless u

  • @avdhutsahare6769
    @avdhutsahare6769 8 หลายเดือนก่อน +9

    Uadhv saheb jidabad

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 5 หลายเดือนก่อน +1

    मुखमंत्री उध्दव बाळा साहेब ठाकरे great ahet❤❤❤❤

  • @KomalSuryavanshi-sw4pl
    @KomalSuryavanshi-sw4pl 6 หลายเดือนก่อน +1

    उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय हो 🚩🚩

  • @matinsir4573
    @matinsir4573 4 ปีที่แล้ว +10

    डॉक्टर निखिल सर खरंच आपण विनाअनुदानित शिक्षकाच्या व्यथा चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत व मराठी शाळेचे होत असलेले हाल एक उत्तम प्रकारे दाखविण्याचे काम केले आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार

    • @yogeei9214
      @yogeei9214 4 ปีที่แล้ว

      Nikhil nahi nilesh

  • @prasadkhapne5042
    @prasadkhapne5042 7 หลายเดือนก่อน +8

    असा मुख्यमंत्री होणे नाही

  • @ratannavale2204
    @ratannavale2204 4 ปีที่แล้ว +6

    Only शिवसेना

  • @amitamane5920
    @amitamane5920 4 ปีที่แล้ว +12

    खूप छान जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @SureshKolekar-st2gd
    @SureshKolekar-st2gd 6 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे साहेब आता आलिरे आलि आपली बारि जेनि आपल्याला खुडचि वरुन खालि खेचलं आहे त्यांना आमि त्यानां त्याचिं जागा दाकवलि आहे आता तुम्ही सभांळा आमिं तुम्ही च्यां पाटिशि आहे❤😂😂😂😂😂😂😂😂

  • @vijaymore3453
    @vijaymore3453 8 หลายเดือนก่อน +4

    Tha great udhav Saheb thakre

  • @PatilManisha-zm4in
    @PatilManisha-zm4in 7 หลายเดือนก่อน +2

    उद्धव साहेब यांच्या विजय असो

  • @nitinkuralupe8261
    @nitinkuralupe8261 4 ปีที่แล้ว +9

    Great CM.. Udhhav Sir

  • @शब्दांकूरउमंगचा
    @शब्दांकूरउमंगचा 5 หลายเดือนก่อน

    असा मुख्यमंत्री आणखी होणे नाही.उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद....

  • @sujeetMns5216
    @sujeetMns5216 3 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @pashupatel3642
    @pashupatel3642 8 หลายเดือนก่อน +1

    ठाकरे साहेब वन मॅनशेव

  • @sm-ku4dp
    @sm-ku4dp 4 ปีที่แล้ว +3

    बीन पाण्याने कशी करावी हे मस्त दाखवून दिले.

  • @prakashthorat9173
    @prakashthorat9173 8 หลายเดือนก่อน +1

    Only Thakre

  • @SudhirGayke-y9r
    @SudhirGayke-y9r 5 หลายเดือนก่อน

    उद्धव साहेब ठाकरे पुन्हा विजयी होणारविजय

  • @shrikantgarje917
    @shrikantgarje917 4 ปีที่แล้ว +2

    उद्धव ठाकरे म्हणजे एक वचनी राम
    खरंच त्यांचा कारभार म्हणजे
    महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटतं
    मी मुख्यमंत्री झालो ही गोष्ट खूप
    पसंद पडली

  • @saurabhdeshmukh5914
    @saurabhdeshmukh5914 4 ปีที่แล้ว +196

    खरं आहे. नापास झालेल्यांना ‌बहुमत आहे 😀😀

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 4 ปีที่แล้ว +16

      गोवा बिहार मणिपूर इथे पण bjp नापास झाले होते,तरी सत्ता घेतलीच ना??

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 4 ปีที่แล้ว +13

      तोंडावर मारली😀😀😀सर्वांचे तोंड काळे झाले.

    • @SNmaharashtra
      @SNmaharashtra 4 ปีที่แล้ว +1

      Jali na Teri BHI jali na...andhe bhakt

    • @deepakjadhav7097
      @deepakjadhav7097 4 ปีที่แล้ว +10

      पण भाजपा ने आपले धोरण सोडले नाही पण सेने खुर्ची साठी स्वताचे धोरण सोडुने🐈 लाचारी पत्करली

    • @SNmaharashtra
      @SNmaharashtra 4 ปีที่แล้ว +2

      @@deepakjadhav7097 Yala lachari Nahi Swabhiman mhantat Jo tumhi taklay

  • @kavitashelke9370
    @kavitashelke9370 4 ปีที่แล้ว +8

    आपलं तर एकच आहे जय महाराष्ट्र जय मनसे

  • @awachersudhir3645
    @awachersudhir3645 4 ปีที่แล้ว +1

    हसून हसून डोळ्यात पाणी आले सलाम या विनोदी कार्यक्रमाला

  • @sanjayb510
    @sanjayb510 4 ปีที่แล้ว +3

    नापास नापास...नापास 👈

  • @muzaffarnadkar2154
    @muzaffarnadkar2154 4 ปีที่แล้ว +1

    Changli comedy ekdum mast Peki

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 4 ปีที่แล้ว +6

    Great Cm

  • @ppatil7521
    @ppatil7521 4 ปีที่แล้ว +1

    निलेश सराचं एक वाक्य खरच योग्य वाटल ,,मुलाना त्याच्यां पध्दतिन शिकुद्या त्याच्यां आवडीनुसार त्याना करीयर घड़वुद्या त्याच्यां आवड़ीच्या विषयातच त्याना सरानीं मार्गदर्शन केले तर लेकरं खेळातही करीयर घड़वु शकतात

  • @satishsawant5968
    @satishsawant5968 4 ปีที่แล้ว +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सता हाती
    एक वष॔ झाले अभिनंदन

  • @vinayakvlogs4296
    @vinayakvlogs4296 4 ปีที่แล้ว +2

    Sho chalnyasathi keleli dhadpad 😅😅😂😂😂

  • @onerule3874
    @onerule3874 4 ปีที่แล้ว +7

    किती प्रगती झाली मराठी मनाची।

  • @PrachiVidhate-l4r
    @PrachiVidhate-l4r 8 หลายเดือนก่อน +1

    Apratim cm.uddhavsaheb Thakre

  • @dhananjayg6097
    @dhananjayg6097 4 ปีที่แล้ว +17

    11.00 Napas zalelya kade bahumat.. best line

  • @navalsingpatil7856
    @navalsingpatil7856 4 ปีที่แล้ว +5

    यांच्या हवेत आता काही प्राणवायू राहीला नाही. आता ही हवा हवीहवीशी वाटत नाही.

  • @kavitabhor1617
    @kavitabhor1617 2 ปีที่แล้ว +1

    Best CM Uddhav saheb

  • @baharkanhere4434
    @baharkanhere4434 4 ปีที่แล้ว +90

    हा परफॉर्मेन्स म्हणजे ह्या सरकार सारखाच आहे 😏😎😎

  • @rekhachaudhari6016
    @rekhachaudhari6016 4 ปีที่แล้ว +1

    एक नंबर 👌👌🤟🤟🙏🙏 Jai Jyoti Jai kranti ⛳⛳

  • @pradeepmehta6889
    @pradeepmehta6889 3 ปีที่แล้ว +6

    Really great CM. रंग बदलनेवाला सरडा भी हार गया.

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 3 ปีที่แล้ว

    ठाकरे सरकार जय हो

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 4 ปีที่แล้ว

    शेवटची वाक्ये फेल

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 4 ปีที่แล้ว +6

    11.33 🤣🤣 ज्याना काही तरी नवीन पाहिजे त्यांच्या साठि

  • @rajandalvi8569
    @rajandalvi8569 4 ปีที่แล้ว +2

    Ya lokana tarbuj pahije aahe
    Manjhe Maharashtra la vikayala

  • @pradeepgurav8578
    @pradeepgurav8578 3 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र

  • @gavalidilip2015
    @gavalidilip2015 4 ปีที่แล้ว +3

    कॉमेंट करणाऱ्या लोकांना मराठी आणि मराठी कलाकारांवर प्रेम दिसत नाही , तुमचे बाप हिंदी किंवा इंग्रजी आहेत वाटते !
    Show khup Chan झाला . भूनकणारे भुंकत रहा !
    जय महाराष्ट्र . जय मराठी .

    • @dattarajghadge9414
      @dattarajghadge9414 4 ปีที่แล้ว

      Yedzawya falatu show hota tuzya sahebacha chehara Bagh balech hastoy

    • @gavalidilip2015
      @gavalidilip2015 4 ปีที่แล้ว

      @@dattarajghadge9414 चिमूटभर पाणी घे आणि त्यात नाक बुडवून मर ! शो बोर होता तर हेच कर बाकी सोड !

  • @Mr_Sp_5
    @Mr_Sp_5 4 ปีที่แล้ว +1

    Mast 😎😎😎😎😎😎😎😎✌✌

  • @pratikutkhede8123
    @pratikutkhede8123 4 ปีที่แล้ว +6

    Kupach bor watl

  • @विरभद्रभद्रकालीमाताकीजय

    खूप छान

  • @ligendno1
    @ligendno1 4 ปีที่แล้ว +15

    🐯 < 🐱 🐅 < 🐈 ....वाघाचे मांजर झाले

  • @Anna-zw7wb
    @Anna-zw7wb 4 ปีที่แล้ว +1

    यांना जोड्याने हाणले तरी गोड वाटणार

  • @shnkB446
    @shnkB446 3 ปีที่แล้ว +4

    खर आहे असा मुख्यमंत्रीहोणे नाही. आपल्या मुलाला कुठेही नोकरी करायला न पाठवता त्याला त्याच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पंचवीस कोटी रुपयाचे धनी बनवीलात.

  • @sachink2256
    @sachink2256 4 ปีที่แล้ว +5

    Marathi school sathi very good

    • @kailasvyawahare6045
      @kailasvyawahare6045 4 ปีที่แล้ว

      एकच नंबर तुम्ही सगळ्यांचे चेहरे दिसत होते

  • @nilamshikare7890
    @nilamshikare7890 5 หลายเดือนก่อน

    We love u saheb

  • @sachink2256
    @sachink2256 4 ปีที่แล้ว +2

    very good Marathi scool sathi

  • @mayureshsaid1012
    @mayureshsaid1012 4 ปีที่แล้ว +116

    Napas zalelyanch Bahumat...🤣🤣🤣🤣

    • @sandipchavan4335
      @sandipchavan4335 4 ปีที่แล้ว +2

      Khatarnaak

    • @sataravarta
      @sataravarta 4 ปีที่แล้ว

      #sataravarta

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 4 ปีที่แล้ว +4

      पास झालेली "टायटेनिक" बुडाली,,,
      😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 4 ปีที่แล้ว

      फार फालतू कामरेखालचे आहे बहुत।श.
      पण हे गणित वेगळं आहे फार deep आहे त्या बाबत लेखकाला दाद दिली मी
      11:17 बहूमत
      13:58 पुढं बसलेल्या ची आपण हौस
      भागवतोय
      14:09 2 वर्षे भुकेला वाघ, सिंह नव्हे वाघ पुन्हा ऐका
      15:40 आई वडिलांच वचन पूर्ण कर
      (हे वरचे सगळे नक्कीच सेनेला शाल जोडीतून मारली आहे, धाडस आहे लेखकाचे आणि ह्यांचे तिथं जाऊन मारायचे)
      सेनेच्या बाजूने ही बऱरेच टोमणे आहेत
      100 साप भाजप,
      मोरया मौर्या हा प्रबोधनकार दुसरा agenda

    • @shekharshirali8391
      @shekharshirali8391 4 ปีที่แล้ว +2

      @@kapilgaikwad9307 tu kasla deshbhakt re

  • @bharatsargar780
    @bharatsargar780 4 ปีที่แล้ว

    बरोबर मस्त

  • @prafullshinde7975
    @prafullshinde7975 4 ปีที่แล้ว +7

    Best script👌

  • @vaishalisawant7842
    @vaishalisawant7842 4 ปีที่แล้ว

    बरोबर आहे

  • @omprakashdhumal5072
    @omprakashdhumal5072 4 ปีที่แล้ว +7

    आता भगव सोडून हिरवा ड्रेस घाला
    बाळ ठाकरेच नाव मातीत गाडून टाकलं

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 7 หลายเดือนก่อน

    व्वा!निलेश जी!

  • @tarikstudioar3804
    @tarikstudioar3804 4 ปีที่แล้ว +1

    Mastttty

  • @AJEETM24
    @AJEETM24 4 ปีที่แล้ว +6

    शेवटचे line खूप भारी होते भावा

  • @suniltarka
    @suniltarka 3 ปีที่แล้ว

    Ekdam comedy... Big joke

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 4 ปีที่แล้ว +13

    11:17 बहूमत
    13:58 पुढं बसलेल्या ची आपण हौस
    भागवतोय
    14:09 2 वर्षे भुकेला वाघ, सिंह नव्हे वाघ पुन्हा ऐका
    15:40 आई वडिलांच वचन पूर्ण कर

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 4 ปีที่แล้ว +2

      फार फालतू कामरेखालचे आहे बहुत।श.
      पण हे गणित वेगळं आहे फार deep आहे त्या बाबत लेखकाला दाद दिली मी
      11:17 बहूमत
      13:58 पुढं बसलेल्या ची आपण हौस
      भागवतोय
      14:09 2 वर्षे भुकेला वाघ, सिंह नव्हे वाघ पुन्हा ऐका
      15:40 आई वडिलांच वचन पूर्ण कर
      (हे वरचे सगळे नक्कीच सेनेला शाल जोडीतून मारली आहे, धाडस आहे लेखकाचे आणि ह्यांचे तिथं जाऊन मारायचे)
      सेनेच्या बाजूने ही बऱरेच टोमणे आहेत
      100 साप भाजप,
      मोरया मौर्या हा प्रबोधनकार दुसरा agenda

    • @gajanan3788
      @gajanan3788 2 ปีที่แล้ว

      वचन दिलं तर बहूमत आणून सरकार स्थापन करा, दोन पक्षाच्या लाचारी स्वीकारून नाही

  • @vikramkhot5536
    @vikramkhot5536 4 ปีที่แล้ว +5

    The CM who is abusing his full power for Channel which is speaking truth. Is that greatness. Kamal aahe uddhava

  • @sudhakardhamale5532
    @sudhakardhamale5532 4 ปีที่แล้ว +2

    असा मुख्यमंत्री होणार नाही वाट लावणारा महाराष्ट्राचे

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 4 ปีที่แล้ว +1

    The great CM only one uddhav thakre saheb...... 💐💐💐🙏🙏👌👌

  • @premrajgavali1994
    @premrajgavali1994 4 ปีที่แล้ว +1

    नापास झालेलेच इतिहास घडवतात.....
    🏹🚩🏹🚩🏹🚩

  • @maheshvelgude75
    @maheshvelgude75 5 หลายเดือนก่อน

    उध्दव साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे ही कमेंट सेव्ह करून ठेवा

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 6 หลายเดือนก่อน

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @santoshbelhe8696
    @santoshbelhe8696 4 ปีที่แล้ว

    mast video aahe ha

  • @TJVlog754
    @TJVlog754 3 ปีที่แล้ว

    Jam haslo 😂😂😂

  • @sahebraogovindraopalkar5424
    @sahebraogovindraopalkar5424 2 ปีที่แล้ว

    Really appreciate 🙏 🙌

  • @rekhachaudhari6016
    @rekhachaudhari6016 4 ปีที่แล้ว

    Kdk ⛳⛳🙏🙏🤟🤟👌👌

  • @ganeshmutkule1728
    @ganeshmutkule1728 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @shloka9622
    @shloka9622 4 ปีที่แล้ว +21

    मी फँन आहे चला हवा येऊ द्या ची
    पण हा एपिसोड मला अश्लील
    वाटला

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 4 ปีที่แล้ว

    जे CM सत्तेवर असते तो पर्यन्त त्यांना मानाचा मुजरा करणारे भरपूर आहेत आणि ekdache सरकार गेले आणि CM दूसरा आला की पहिल्यांना शिवि गाड करायची अशी लोकांची भावना zali आहे CM कोणी पन असो शिवि गाड़ नको

  • @manoj.jainjain3176
    @manoj.jainjain3176 4 ปีที่แล้ว +4

    महागडबड आघाडी

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 4 ปีที่แล้ว +1

    साबळे & टीम.... ग्रेट work....

  • @nareshbrid527
    @nareshbrid527 4 ปีที่แล้ว +1

    खरोखर असला मुख्यमंत्री भेटणार नाही जो ६ महिन्यापासून आम जनतेला वेठीस धरतो आहे

  • @rajeshdongre9543
    @rajeshdongre9543 4 ปีที่แล้ว

    अजितदादा एक दिवस मुख्यमंत्री होणारच !!!!त्यासाठी राष्ट्रवादी फुटणार आणि शिवसेना, काँग्रेस, फोडणार आणि विरोधी पक्ष बीजेपीच राहील...... ही गोष्ट होणारच !!महाराष्ट्र बघत राहील 👌👌👌👌👌👌

  • @AK-qe5pk
    @AK-qe5pk 4 ปีที่แล้ว

    बाळासाहेब ठाकरे यांचे सुरवातीच्या काळातील सहकारी शिवसैनिक वामनराव महाडिक, शिवडी, यांच्या मुलीचे घर मुंबई महापालिकेने तोडले आणि बेघर केले, यात मिलिंद नार्वेकर चा हात आहे, मुख्यमंत्री न्याय द्यावा

  • @kalpanaraipalle7228
    @kalpanaraipalle7228 4 ปีที่แล้ว +5

    मुर्खपणाचं कळस झाला आस मुख्यमंत्री आसा मुलगा देव कोणाला देऊ नये अभिशाप आहे मोठा

  • @prabhakarkale3850
    @prabhakarkale3850 4 ปีที่แล้ว +8

    टायटल: असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही.
    प्रतिक्रिया: तुमच्या तोंडात साखर पडो. तुमची वाणी खरी होवो.

    • @vinodjadhav3856
      @vinodjadhav3856 4 ปีที่แล้ว

      Kharch ki kay...kahi bolta Rao 😁😁

  • @madhuriswami2222
    @madhuriswami2222 4 ปีที่แล้ว +15

    Problem त्यांचा नाही आपला राजकारणच अस आहे

  • @nitinchikane6958
    @nitinchikane6958 4 ปีที่แล้ว +6

    अगदी पांचट Comedy आहे...

  • @spatil8316
    @spatil8316 4 ปีที่แล้ว +18

    Bala saheb asa mhatly hoty ka CM honya sathi Soniya samor jhuka anhi lachar houn CM bana😂😂saheb ashya sattyla laat marli asteh aaj

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 7 หลายเดือนก่อน +1

    असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही असं बोलणाऱ्यांनो तुम्ही पागल आहात ह्यानेच सांगितल आहे मी मुर्खमंत्री होतो

  • @neetapatokar4717
    @neetapatokar4717 5 หลายเดือนก่อน

    खरचं उद्धव साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे,अन ते.भविष्यात नक्की बनतील.... करोना च्या काळात उद्धव साहेबांनी जे उत्तम काम केलं त्याला.तोड...नाही..असा.मुख्यमंत्री पुन्हा तेच होतील,...फडणवीस सरकार नी फक्त पक्ष फोडण्याच काम केलं.....देशाचं भवितव्य काय तरुणांना रोजगार,शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडून भाजपा.सगळे एकमेकांवर आरोप करण्याचे कारस्थान करतात ...

  • @dattalondhe2479
    @dattalondhe2479 7 หลายเดือนก่อน

    उद्धव साहेब❤

  • @amitpawar7743
    @amitpawar7743 4 ปีที่แล้ว +8

    Jai Maharashtra 🐯

  • @vibhakarthakur1605
    @vibhakarthakur1605 4 ปีที่แล้ว +5

    डाँ. निलेश असं आहे. ज्याची खावी पोली त्याची वाजवावी टाली.

  • @narendraborkar3724
    @narendraborkar3724 4 ปีที่แล้ว

    Gammatach

  • @narendrakulkarni6322
    @narendrakulkarni6322 3 ปีที่แล้ว

    एवढंच बघायचं राहिल होत कुठे तुम्ही कुठे मुख्यमंत्री फरक असणार ना दोन वेगवेगळ्या व्यक्ती देवेंद्रजी कुठे आणि हे कुठे देवेंद्रजी अनुभव आणि शिक्षणाने मोठे झाले हे जनतेला ठगवून पण काय असावे सादर पलीकडे काय बोलणार महाराष्ट्र चे भाग्य असे दुर्मिळ दिवस बघायला मिळतील जनतेला