OBC reservation | दोन संघर्ष योद्ध्यांना काही झालं तर अख्खा महाराष्ट्र...; ओबीसी बांधव आक्रमक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #LaxmanHake #OBCreservation #CMEknathShinde #maharashtratimes
    वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन करत आहेत.
    आज (१७ जून) या आंदोलनाचा पाचवा दिवस असून लक्ष्मण हाके यांनी उपचारास नकार दिलाय.
    दरम्यान ओबीसी बांधव आता वडीगोद्री या उपोषणस्थळी जाण्यास सुरुवात झाली आहे.
    ओबीसी बांधवांनी मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे.
    मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही, हे लेखी देण्याची मागणीही ओबीसी बांधवांनी केली.
    तसंच सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ओबीसी बांधवांनी दिला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 678

  • @purushottambavane7360
    @purushottambavane7360 3 หลายเดือนก่อน +76

    सामाजिक न्याय ची मागणी मुख्य आहे. जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे.

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658 3 หลายเดือนก่อน +100

    एकच पर्व obc सर्व

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 3 หลายเดือนก่อน +78

    जय ओबीसी ❤

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff 3 หลายเดือนก่อน +2

      Mi maratha ahe but kunbi certificate ahe 😂😂 Jay obc

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 หลายเดือนก่อน +211

    ओबीसी प्रवर्ग कोणाची जहागिरी नाही लक्षात ठेवा

    • @jamkhedkalakendra1406
      @jamkhedkalakendra1406 3 หลายเดือนก่อน +23

      Tuzya bapachi ahe ka bevdyachi

    • @vijayjadhav395
      @vijayjadhav395 3 หลายเดือนก่อน

      ​@@jamkhedkalakendra1406तुझ्या आईची तर नाही ना

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 3 หลายเดือนก่อน

      ​@@jamkhedkalakendra1406तूझ्या बापाची आहे का

    • @सत्यUR
      @सत्यUR 3 หลายเดือนก่อน

      ​@@jamkhedkalakendra1406ते सरकार ठरवेल

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน

      गप्प रे खळगुट्या😂😂

  • @SachinValvi-vy7hv
    @SachinValvi-vy7hv 3 หลายเดือนก่อน +37

    OBC 🎉💐

  • @sunilpembhare9238
    @sunilpembhare9238 3 หลายเดือนก่อน +87

    जय ओबीसी 🔥🔥🔥🔥🔥

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 หลายเดือนก่อน

      तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 3 หลายเดือนก่อน +111

    खरं दुःख राजकीय आरक्षण आहे.

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 3 หลายเดือนก่อน +6

      आर मग राजकीय आरक्षण सोडून सामाजिक आरक्षण घ्या

    • @ShareMahakal
      @ShareMahakal 3 หลายเดือนก่อน

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌घ्यावेत

    • @dddoifode
      @dddoifode 3 หลายเดือนก่อน

      30khasdaar n 200+ Amdaar and CM pidyanpidya astane Maratha samajala kharch Rajkiy aarkshanachi garaj ahe ka?

  • @Sp71407
    @Sp71407 3 หลายเดือนก่อน +54

    फुकटचे खायचे सवय लागल्या 😂😂

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रॉपर्टी नसून व्यवस्था आहे झुंड शाही पासुन वाचण्याची

    • @pudhari_23
      @pudhari_23 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाचं खातोय का रे

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 หลายเดือนก่อน +53

    मराठा समाजाचे वाट्याचे 16% आरक्षण हे शरद पवार ने obc ला देऊन टाकले...कीती दिवस मराठा समाजाचे आरक्षण खाता.....लाज वाटली पाहिजेत फुकटचा खायला

    • @MahendraShinde-f2f
      @MahendraShinde-f2f 3 หลายเดือนก่อน +7

      ज्यानं दिलं त्याला परत द्यायला सांगा

    • @DinkarKale-z7d
      @DinkarKale-z7d 3 หลายเดือนก่อน +14

      मग भिक का मागता पाटील आहे न तुम्ही

    • @Vrfnr
      @Vrfnr 3 หลายเดือนก่อน

      तु कशाला भिक मागतोस.
      तीन तीन प्रवर्गातून कशाला भिकारचोटा सारखे खाण्यासाठी मिथुन चक्रवर्ती उपोषणाला बसला होता 😂😂

    • @nagnathbodasmalavan
      @nagnathbodasmalavan 3 หลายเดือนก่อน

      Bikharchot patil

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 3 หลายเดือนก่อน

      पाटील ह्या सगळ्या गोष्टी सेरदपवार साहेबाला विचारव कारन पवार साहेब करणे ति दिशा महाराष्ट्र ला माने आहे पन साहेब ने बारामती जिल्हा सोडून कोनत्या सेतकरि समाजाला मराठवाडा पुडे जाव आसे वाटत नाही दोनच नेते आसे होते कि त्या लोकांना मराट वाड्याला पूडे आनायच होते ते फक्त विलासराव देशमुख आनि गोपीनाथ मुंडे

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 3 หลายเดือนก่อน +36

    जे अगोदर मराठ्यांचा आहे ते त्यांना द्या आणि मग बोला

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 3 หลายเดือนก่อน +4

      सातबारा नावाने करून घ्या राज्याचा... सत्तेत तर 80% मराठे च आहेत.. बघा जमत का?

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रॉपर्टी नसून व्यवस्था आहे झुंड शाही पासुन वाचण्याची

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 3 หลายเดือนก่อน

      ​@@secularsaint7991karu mag

    • @yashnews2023
      @yashnews2023 3 หลายเดือนก่อน

      हेच मराठ्यांचे आरक्षण ओबीसीचे लुटायला बसलेले तुम्ही

    • @akshaypol2164
      @akshaypol2164 3 หลายเดือนก่อน

      Watsapp university madhe shikalele lok asach kay tari ghan bolanar

  • @Kalvjl2312
    @Kalvjl2312 3 หลายเดือนก่อน +109

    16% मराठा समाजाचेआरक्षण आहे

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 หลายเดือนก่อน +20

      स्पेशल 50% घ्या आम्हला काय घेण देणं नाही पण घुसखोरी करू नका

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 หลายเดือนก่อน

      ​@@PandurangPole-fz9mbतुझा बहिणी ची मक्तेदारी आहे का ओबीसी आरक्षण तुमचा मायला घोडे लावले... आम्हा धनगरांचा मराठा आरक्षणास पाठिंबा

    • @सत्यUR
      @सत्यUR 3 หลายเดือนก่อน +8

      ​@@PandurangPole-fz9mbते सरकार ठरवेल आपण नाही

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 3 หลายเดือนก่อน +4

      ​@@PandurangPole-fz9mb घुसखोरी घुसखोरी म्हणायला घटनेने तुम्हाला एकट्यालाच दिलेलं आहे अशी कुठ तरतूद आहे का?

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 3 หลายเดือนก่อน +3

      50% ओपण साठी आहे की

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 3 หลายเดือนก่อน +69

    अगोदर आमच १६% खाता ते सोडा

    • @arjunbangar210
      @arjunbangar210 3 หลายเดือนก่อน

      ते 16% तुझ्या बापानी दिलेलं आहे....(शरद खान).. त्याला जाऊन विचार अस का केलं ते......
      तुला काय पाहिजे ते बापाला मागायच अस्त उगच दुसऱ्याला पप्पा नाय म्हणायचं...

    • @Vijay-m6b1i
      @Vijay-m6b1i 3 หลายเดือนก่อน

      🍌🍌🍌🍌 ghya

    • @ranjeetdeshmukh2008
      @ranjeetdeshmukh2008 3 หลายเดือนก่อน

      फक्त सोडा नाही ज्यांनी दुसऱ्याच्या तातातील घेतले ते वसुल करू

  • @Sp71407
    @Sp71407 3 หลายเดือนก่อน +52

    लयच सवय लागल्या फुकटचे खायची😂😂😂😂
    त्यामुळे देऊ वाटेना😂😂

    • @Vijaymadane
      @Vijaymadane 3 หลายเดือนก่อน

      तू स्वाभिमानी आहे कश्याला मागतोय obc मधून भिकारड्या

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या घरचं खातो का रे?

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 3 หลายเดือนก่อน +1

      Ho👍🏻

    • @skofficial6469
      @skofficial6469 3 หลายเดือนก่อน +1

      Ammhi chorun tr nahi ghet tumchya sarkh khote kunbi pramanpatra kadhun ..

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 3 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला सरकारने काय नाही दिलं ....साखर कारखाने दिले ...संस्था दिल्या सर्व खाऊन पिऊन आता कुठेच काही जमत नाही तर चला ओबीसीत वारे तुम्ही लोक ....

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 3 หลายเดือนก่อน +23

    हाके सर एक उच्चशिक्षित , अभ्यासू नेतृत्व. असा अंदोलक क्वचित दिसतो. सार्थ अभिमान आहे सरांचा. अंदोलनासाठी असं पास नेतृत्व असावे लागते.

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 3 หลายเดือนก่อน

      Hakke Jatiwadi ahe tyala Sangli che Dhangar Manat nahit 5000 vote ahet fakt kay layki tyachi olka ....OBC leader fakt Munde ami Haake la nahi olkat

    • @ShareMahakal
      @ShareMahakal 3 หลายเดือนก่อน

      ओबीसींना भेटलेले एक रत्न

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 3 หลายเดือนก่อน +30

    कांही ही फायदा नाही विरोध करून राहीलेच किती आता गेले सगळेच obc मध्ये .

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 3 หลายเดือนก่อน +1

      Ho😀

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 3 หลายเดือนก่อน +3

      सगळेच बाहेर काढणार आम्ही ....इलेक्शन होउद्या

    • @ShareMahakal
      @ShareMahakal 3 หลายเดือนก่อน

      डुबलीकेट सर्टिफिकेट घेऊन काहीच फायदा नाही सर्व वायर निघणार

    • @vijayarangale4718
      @vijayarangale4718 3 หลายเดือนก่อน +1

      @@kishorbhusari6774 तुम्ही हाय तरी किती 😂😂

  • @Vishwa-x6z
    @Vishwa-x6z 3 หลายเดือนก่อน +36

    Unite OBC and protect our reservation🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jmmms87242
    @jmmms87242 3 หลายเดือนก่อน +37

    आमचे इकडे obc समाज मराठा समाजापेक्षा श्रीमंत आहे १६% आरक्षण मराठा समाजाचे घुसखोरी करून obc ने आरक्षण खाल्ल आहे आमचं मराठ्याच 16% खाल्याल आम्ही मागतोय इतके दिवस आमचा मराठा समाज जागा नव्हता आता झाला आहे.. आता आमचे obc नेते फक्त मनोज दादा जरांगे पाटील आहेत ❤❤ एकच पर्व मराठा obc सर्व ❤❤

    • @DhananjayLagad-w2v
      @DhananjayLagad-w2v 3 หลายเดือนก่อน +1

      साध logic आहे ews 10% आहे त्यात सरळ 8 % आरक्षण मराठा समाजाला लाभ होतो. जर obc मध्ये समाज गेला तर तिथे all ready 450+ जाती त्या मध्ये गेल्यावर 3 /4 % आरक्षण लाभ भेटेल फक्त कारण लवकरच रोहिणी आयोग लागू होऊन obc आरक्षण चे गट पडणार आहेत, इथे ews मध्ये राहून 8 % सरळ फायदा होतो हे मी नाही सांगत मागच्या 2 वर्ष मधील नोकरभरती निवड याद्या बघ समजून जाईल पण इथे सर्व राजकारण चालू आहे वास्तविक कोणी सांगत नाही

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 หลายเดือนก่อน +1

      @@DhananjayLagad-w2v येडे झालेत लोक सत्य कोणाला दिसेना

    • @arjunbangar210
      @arjunbangar210 3 หลายเดือนก่อน

      ते 16% तुझ्या बापानी दिलेलं आहे....(शरद खान).. त्याला जाऊन विचार अस का केलं ते......
      तुला काय पाहिजे ते बापाला मागायच अस्त उगच दुसऱ्याला पप्पा नाय म्हणायचं...

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 3 หลายเดือนก่อน

      👍🏻

    • @गावकडच
      @गावकडच 3 หลายเดือนก่อน

      Kiti jati Maharashtra madhe Google search kara

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 3 หลายเดือนก่อน +23

    1994 चे OBC अतिक्रमण हटाव महाराष्ट्र बचाव

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रॉपर्टी नसून व्यवस्था आहे झुंड शाही पासुन वाचण्याची

  • @YogeshPaul-c8o
    @YogeshPaul-c8o 3 หลายเดือนก่อน +15

    तुमच्या बाप्पाच आहे का 😅😅

    • @cinekorncinemaltd1421
      @cinekorncinemaltd1421 3 หลายเดือนก่อน +2

      Jarange chya बापाचं ही नाही ना😉

    • @ShareMahakal
      @ShareMahakal 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या मायची आहे का

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 3 หลายเดือนก่อน +60

    मराठ्यांच आरक्षण खाल्ल.कसला इशारा एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रॉपर्टी नसून व्यवस्था आहे झुंड शाही पासुन वाचण्याची

  • @mitrat7338
    @mitrat7338 3 หลายเดือนก่อน +16

    Jay obc ❤

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 3 หลายเดือนก่อน +13

    ओबीसी नेता एकच मराठा मनोज जारंगे पाटील🚩🚩

    • @dddoifode
      @dddoifode 3 หลายเดือนก่อน

      Mhnun OBC che ummedwar padle ka Beed n Parbhani mdye?

    • @AshokGaikwadVlogs95
      @AshokGaikwadVlogs95 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 3 หลายเดือนก่อน

      ​@@dddoifodeजो नडला तो तोडला एक मराठा लाख मराठा

  • @kiransanap9544
    @kiransanap9544 3 หลายเดือนก่อน +13

    जय obc

  • @PramodAtpadkar-dn8pq
    @PramodAtpadkar-dn8pq 3 หลายเดือนก่อน +10

    जय ओबीसी जय क्रांती ज्योती

  • @pbmate1315
    @pbmate1315 3 หลายเดือนก่อน +8

    माळी व वनजरा लोक दिसतात सर्वच

    • @ShareMahakal
      @ShareMahakal 3 หลายเดือนก่อน

      सर्व आल्यावर तुला झेपणार नाहीत

  • @manishaarote4589
    @manishaarote4589 3 หลายเดือนก่อน +16

    आता सर्वांच रद्द करा.गुणवत्ता हाच पर्याय.ज्याच्याकडे क्वालीटी आहे तोच पुढे जाणार.उगच 50%पाडुन पुढे जाणारे काय कामाचे

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 3 หลายเดือนก่อน

      👍🏻

    • @sharmanvaidya9815
      @sharmanvaidya9815 3 หลายเดือนก่อน

      Ky bolto tu 😂😂😂😂.50 percent...kontya duniyet rahto bhava .

  • @konkan145
    @konkan145 3 หลายเดือนก่อน +2

    मराठा समाजाला विनंती आहे अशांना जागीच ठेचल पाहिजे बस झाल मोठा भाऊ छोटा भाऊ आरक्षणात त्यांना छोटा भाऊ नको. आत्ता भाऊ वगैरे काही नाही ह्यांना त्यांची आऊकत दाखवावीच लागेल. एक मराठा लाख मराठा..

  • @renukajadhao470
    @renukajadhao470 3 หลายเดือนก่อน +32

    अजून उपासी राहू दया काही दिवस 🤣🤣🤣

    • @Satarkar161
      @Satarkar161 3 หลายเดือนก่อน

      तुला काय करायचे! तू तुझ्या गावठी मिथुनचे बघ तो कसा 90 पिऊन उपोषण करतो.

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 3 หลายเดือนก่อน +1

      atta tumi rahanar upashi

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही काय समजतात तुम्ही बघा किती ओबीसी आहे ती

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 หลายเดือนก่อน

      जरांगे का??

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 3 หลายเดือนก่อน +14

    अरे बाबांनो सेप्रेट आरक्षण आणता कुठून.जे आहे त्यातूनच द्यावे लागेल ना.😂🤦🤦

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 หลายเดือนก่อน

      Adani aahe. Tyala vattay obc aarkshan he Fkt tyachya bapachi jahagiri aahe. Tyamule maratha samajala virodh kartat he murkh lok

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 3 หลายเดือนก่อน +20

    मराठा समाज जागे व्हा जागे व्हा ...

    • @ShareMahakal
      @ShareMahakal 3 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊

  • @vijayarangale4718
    @vijayarangale4718 3 หลายเดือนก่อน +15

    तिकिटा साठी किती धडपड राजकीय स्टंट सगळा..... 5k मत पडली होती आता तर तेवढे पण नाही

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 หลายเดือนก่อน +2

      Deposit japt zale hote tyach 😂😂😂

  • @हास्यरंग-र9भ
    @हास्यरंग-र9भ 3 หลายเดือนก่อน +7

    घंटा संघर्ष योद्धा पब्लिसिटी स्टंट आहे यांचा 5000 मतदान जाले होते ह्याला लोकसभेला😂😂😂😂

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 3 หลายเดือนก่อน +24

    बोगस प्रमाणपत्र रद्द करावे

    • @amoldeshmukh5779
      @amoldeshmukh5779 3 หลายเดือนก่อน +5

      अरे दादा बोगस प्रमाणपत्र द्यायला तुमच्यासारखे अडाणी बसवले आहेत का तिथं😅

    • @MadhukarKale-rr3cy
      @MadhukarKale-rr3cy 3 หลายเดือนก่อน

      Tujhya bapala sang

    • @ShareMahakal
      @ShareMahakal 3 หลายเดือนก่อน

      होणारच आहे थांबा थोडं

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 3 หลายเดือนก่อน

      Mi obc Kel 10 varsh vat pahun tu kahi Karu shakat nahi

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 3 หลายเดือนก่อน +38

    17 दिवस उपाशी राहुन जरांगे पाटील ली काही झाल नाही आणि ह्याला लगेच 4 दिवसातच काही झाल तर 😂😂

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo 3 หลายเดือนก่อน +6

      Jarange gup chup khat hota ratri chya veli😂😅 tuze bas ni baghitlay ka 17 diwasat kahi hot nhi 😅😂jara abhays kr jarange natakya ahe

    • @Vadapavking13
      @Vadapavking13 3 หลายเดือนก่อน

      @@gaurav-ui8zo तरी म्हणलं तुझ्या माईचा दुध कस काय संपत होता 🤣🤣

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน

      जरांगे ला काहीच होणार नव्हतं .तो नाकाला कूंकु लावायचा व खजूर खाऊन आंदोलन करत होता😂😂😂😂

    • @ganeshdahifale8064
      @ganeshdahifale8064 3 หลายเดือนก่อน +7

      जरांगे राञभर मटण खात होता

    • @JaysinhMadake
      @JaysinhMadake 3 หลายเดือนก่อน

      ​@@ganeshdahifale8064 tuzi may yet hoti vadayla

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 3 หลายเดือนก่อน +51

    ओबीसी प्रवर्ग कोणाचीही वैयक्तिक जहागीर नाही.असंवैधानिक भुमिका घेवून कायदा हातात घेवू नये...

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 หลายเดือนก่อน +1

      ओबीसी ची जहागीरदारी आहे ओबीसी प्रवरग वर

    • @Vishwa-x6z
      @Vishwa-x6z 3 หลายเดือนก่อน

      Jay re 🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 3 หลายเดือนก่อน +7

      संविधान नुसार मागणी करा.. रात्री तून मराठा च कुणबी झाले तुम्ही...

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रॉपर्टी नसून व्यवस्था आहे झुंड शाही पासुन वाचण्याची

    • @jaggajasus-bx9bs
      @jaggajasus-bx9bs 3 หลายเดือนก่อน +2

      Obc eka ratrit 64 takke jhale

  • @maratha11111
    @maratha11111 3 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @prathameshgole6762
    @prathameshgole6762 3 หลายเดือนก่อน +3

    देशात अ:शांता निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार आ हाके असणार आहे उगाच दोन समाजा मध्ये जातीयवाद निर्माण करतोय 🤬
    ॥एक मराठा कोटी मराठा ॥🚩

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 หลายเดือนก่อน

      आणि हा जरांगे

  • @SandeepKshirsagar-e4t
    @SandeepKshirsagar-e4t 3 หลายเดือนก่อน +22

    Jay obc❤❤

  • @mohanjaybhaye
    @mohanjaybhaye 3 หลายเดือนก่อน +12

    Taisaheb ❤

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 3 หลายเดือนก่อน +2

    मराठा कूणबि एकच आहेत पुविच्या नोदी दाबून ठेविल्या होत्या

  • @किरणकदम
    @किरणकदम 3 หลายเดือนก่อน +30

    आपआसात भांडण्यापेक्षा आरक्षण रद्द करा

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रॉपर्टी नसून व्यवस्था आहे झुंड शाही पासुन वाचण्याची

    • @yashdhamdhere4496
      @yashdhamdhere4496 3 หลายเดือนก่อน

      Ek dam badhiya

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 3 หลายเดือนก่อน +3

      jalim upay ahe

    • @ShareMahakal
      @ShareMahakal 3 หลายเดือนก่อน +1

      ते सुद्धा सर्वांचंच व्हायला पाहिजे

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रॉपर्टी नसून व्यवस्था आहे झुंड शाही पासुन वाचण्याची

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 3 หลายเดือนก่อน +7

    ओबीसी पर्व

  • @jayhind6037
    @jayhind6037 3 หลายเดือนก่อน +6

    एक खरं की सर्वच जण म्हणतात obc obc पण खरे obc राहिले बाजूला दुसरेच फायदा घेतात आत्तापर्यंत सुतार कुंभार,कासार यातुन कुणाला तर जि प प समिती आमदार अशा जागेला तिकीट दिल का ?

    • @TulshiramDhote-pl4sg
      @TulshiramDhote-pl4sg 3 หลายเดือนก่อน

      हे ओबीसी नाहित पक्के जातिवादी मनुवादि आहेत

  • @gorakshanathgawali2134
    @gorakshanathgawali2134 3 หลายเดือนก่อน +7

    Obc

  • @pravinchaudhari9088
    @pravinchaudhari9088 3 หลายเดือนก่อน +15

    OBC ❤

  • @JacksSparrow-ke7bp
    @JacksSparrow-ke7bp 3 หลายเดือนก่อน +25

    म्हणून पंकजा ताई ने काँग्रेस मध्ये प्रवेश करावा

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 3 หลายเดือนก่อน

      घेत कोण

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 3 หลายเดือนก่อน +13

    😂😂😂😂 ह्यांचं अस्तित्व सँपल रे पण राजकीय बर का 😂😂😂

    • @popatfunde2517
      @popatfunde2517 3 หลายเดือนก่อน +7

      90 किंग च संपलं

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@popatfunde2517suj utarli nahi ajun gavati King ne fadleli😂😂😂😂

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 3 หลายเดือนก่อน +4

    आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत

  • @ajaypalve-b4p
    @ajaypalve-b4p 3 หลายเดือนก่อน +9

    संघर्ष योध्दा लक्ष्मण हाके यांच्यासोबत ❤

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 3 หลายเดือนก่อน +2

      He pan copy paste 😂😂😂😂

  • @prashantpatil-yp5mw
    @prashantpatil-yp5mw 3 หลายเดือนก่อน +17

    संखर्ष योद्धा हाके 😂...... हे पण कॉपी paste 😂....

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน +2

      आरक्षण बचाव. obc बचाव👍. अभ्यासू आणि सुसंस्कृत हाके साहेब सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे❤👍👍

    • @amolsonawane8919
      @amolsonawane8919 3 หลายเดือนก่อน

      😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 หลายเดือนก่อน

      ​@@SSPhysicsdeposit japt hake 😂😂😂😂

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      @@prafullasawant8044 ओबीसी मतदार मोठ्या मनाचा आहे. तो मराठा खासदाराला निवडून देईल. तो जातीभेद करत नाही. परंतु आरक्षण हा वेगळा विषय आहे.

    • @ShareMahakal
      @ShareMahakal 3 หลายเดือนก่อน

      डिपॉझिट आणि आंदोलनाचा काही संबंध नाही रताळ्या

  • @favouritestatus7407
    @favouritestatus7407 3 หลายเดือนก่อน +8

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z 3 หลายเดือนก่อน +7

    वेगळे आरक्षणा काय अमेरिका मध्ये मागायचं का 😂😂
    कुणीबी नाही का ओबीसी

  • @madhukarnagre942
    @madhukarnagre942 3 หลายเดือนก่อน +1

    उठ ओबीसी जागा हो आरक्षण वाचवण्यासाठी आजचा धागा.हो एकच पर्व ओबीसी

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji หลายเดือนก่อน +1

    जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 3 หลายเดือนก่อน +5

    अडाणी वाणाचे ओबीसी प्रवर्ग यांना काय वाटते ज्यामुळे हक्काचे हक्काचे म्हणतात.

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 3 หลายเดือนก่อน +2

    Sama nagari kaydakra

  • @ParshKarale
    @ParshKarale 3 หลายเดือนก่อน +1

    Only Jarange Patil

  • @narayantipale6513
    @narayantipale6513 3 หลายเดือนก่อน +4

    Obc king.... 🔥🔥

  • @Chaterajabhau
    @Chaterajabhau 3 หลายเดือนก่อน +1

    एकच पर्व ओबीसी सर्व जय भगवान जय गोपीनाथ

  • @JivanChavan-fo1uw
    @JivanChavan-fo1uw 3 หลายเดือนก่อน +6

    Are mrathe pn OBC t ahe mela tr mela tumchya bapach ektyach nahin aarkshn

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 หลายเดือนก่อน +1

      नाहीत घुसखोरी करू नका sc च आरक्षण मागा जास्त आहे तिकड

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 3 หลายเดือนก่อน +1

      Hakke La 5000 vote Shedge la 8000 te pan 1400000 peki ani he OBC leader mane

  • @balajirautrao4056
    @balajirautrao4056 3 หลายเดือนก่อน +9

    40 वर्षे पर्यंत उपोशन करा

  • @kishordhawalkar6195
    @kishordhawalkar6195 3 หลายเดือนก่อน +1

    १९९४ चा GR वाचा.....

  • @NitinAshture
    @NitinAshture 3 หลายเดือนก่อน +2

    Maratha power only❤

  • @नितीनचव्हाण
    @नितीनचव्हाण 3 หลายเดือนก่อน +1

    फुकाटच खायच सवय लागलीय काही फायदा होणार नाही कितीही आरडा

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps 3 หลายเดือนก่อน +1

    तुमचं कोण घेतय आमचं इतक्या दिवस खाल्ल तेच पाहिजे. . तुमचें नको .

  • @5to7sr89
    @5to7sr89 3 หลายเดือนก่อน +1

    आमदारकी निवडणूक येईपर्यंत असेच चालू राहू द्या छान 😂😅

  • @RaghavWandhare-do1zl
    @RaghavWandhare-do1zl 3 หลายเดือนก่อน +1

    Ek Maratha koti maratha ❤❤❤❤❤

  • @anilwaghmare7756
    @anilwaghmare7756 3 หลายเดือนก่อน +1

    जय ओबीसी

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 3 หลายเดือนก่อน +4

    संघर्ष योद्धे 😄😄🤣🤣

    • @krishna-lz4lr
      @krishna-lz4lr 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @manishaarote4589
    @manishaarote4589 3 หลายเดือนก่อน +2

    आजपर्यत मराठा समाजाकडै गुणवत्ता असुन त्यांची मुल घरी..तुम्ही 12वी ला आरक्षणातुन 60%पाडुन आमच्या 90%पाडुन घरी..हा कुठला न्याय..आजपर्यत अरे ज्या मराठा समाजातील लोकांची परिस्थिती नाही त्या मुलांना शिक्षणात आर्थिक सहाय्य मिळावे यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.त्याच्यामुळे याच राजकारण न करता सर्व गोरगरीब मुलांना शिक्षणात आर्थिक सहाय्य मिळाल पाहीजे याचा विचार करा.माणुस म्हणुन जगा..सरकारी सेक्टर नोकरीसाठी शासनानेच संपवले.सर्वच खाजकीकरण..त्याच्याविरुध्द आवाज उठवा..

    • @yashnews2023
      @yashnews2023 3 หลายเดือนก่อน

      चुकीची माहिती सांगू नको बाबा तुमचे मुले आमदार खासदार कलेक्टर डेप्युटी कलेक्टर तहसीलदार ग्रामसेवक तहसीलदार

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 3 หลายเดือนก่อน +2

    फक्त एकच पर्व ओबीसी सर्व जूट ठेवा सगळे जण जागे होतील ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहेत त्याला बळी न पडता सर्व ओबीसी एकञ व्हा त्यातच आपलेच हित आहे अभी नाही तो कभी नाही.... यांच्या पोस्ट पहा.......... यांना संरक्षण देतेय शासन आपल्याला..???

  • @LalaYevle
    @LalaYevle 3 หลายเดือนก่อน +2

    17 दिवस उपाशी रहा मग बघा कसं

  • @dilippande8677
    @dilippande8677 3 หลายเดือนก่อน +13

    विदर्भात ले,,,,, सर्व माळी,, तेली आणि सर्वात मोठा समाज म्हणजे कुणबी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोच,

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 3 หลายเดือนก่อน

      मि पन ओबीसी आहे,आंम्हि नाहि तुंमच्या सोबत तुच जा ऐकटा,कशाला उगीच विनाकारन गांड लाल करुन घेयची

    • @Democratic12346
      @Democratic12346 3 หลายเดือนก่อน +6

      पांडे कधी पासून कुणबी झाले😂😂😂

    • @Democratic12346
      @Democratic12346 3 หลายเดือนก่อน

      आम्ही खानदेश मधील कुणबी नाहीत सोबत त्या ओबीसी च..भाजप चे लोक आहेत ती

    • @amoldeshmukh5779
      @amoldeshmukh5779 3 หลายเดือนก่อน

      विदर्भातील सर्व मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र घेतलेले आहेत आम्ही खंबीरपणे मराठवाड्यातील मराठा समाजाच्या पाठीमागे उभी आहे

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 หลายเดือนก่อน

      जन्मलो तेव्हा पासून

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 3 หลายเดือนก่อน +20

    Obc आरक्षण कोणत्या जातीच नसत रे

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 3 หลายเดือนก่อน

      मराठ्यांनी मागणी करू नये मग.. 372 जाती आहेत.. तुम्ही आले तर सगळ तुम्हीच खाल.... आता काय कमी आहे का तुमच्या कडे? उगाच 32 खासदार नाही निवडून येत तुमचे..

  • @Dr....123
    @Dr....123 3 หลายเดือนก่อน

    उपोषण म्हणजे विधानसभेची तयारी तर नाही.. लोकसभा तर गेली 😂😂😂

  • @kiranjadhav7138
    @kiranjadhav7138 3 หลายเดือนก่อน +12

    हाके दररोज मटन खातो😅😅

    • @yashnews2023
      @yashnews2023 3 หลายเดือนก่อน

      अरे जरांगे पाटील रोज मटण खाऊन

    • @kiranjadhav7138
      @kiranjadhav7138 3 หลายเดือนก่อน

      @@yashnews2023 ho आणि hake लवडा खाऊ राहिला 5 hajar मत पडली त्याला त्याचा पेक्षा मला शेट 10 पट आहे 🤣🤣

    • @ShareMahakal
      @ShareMahakal 3 หลายเดือนก่อน +1

      तू खाऊन खाऊन थकला असेल आता जरा रंगीला दे खायला लावडा😅😅

  • @mangeshmunde9496
    @mangeshmunde9496 3 หลายเดือนก่อน +3

    Sc , st .मधून .. Maratha ne magav 😂 reservation

  • @Dny809
    @Dny809 3 หลายเดือนก่อน

    Maharashtra jalyshivay rahnar nahi....
    😂😂😂
    Tumchi property jala....

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 3 หลายเดือนก่อน +5

    OBC कोणाच्या बापाची जहागिरी नाहीं
    Only जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @vaibhavstatus1640
    @vaibhavstatus1640 3 หลายเดือนก่อน +1

    माराठा बोलते सब को कोलते😅😂😂

  • @sukhdevkale1271
    @sukhdevkale1271 3 หลายเดือนก่อน +6

    एकच पर्व ओ बी सी सर्व 🇮🇳💐🇮🇳👍

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 3 หลายเดือนก่อน +6

    उगाच मराठ्यांना टिवचू नका जरांगे पाटला विषयी काही बोलू नका तुम्ही सरकार सोबत भांडा उगाच राजकीय कलगीतुरा चालू नका

    • @MahendraShinde-f2f
      @MahendraShinde-f2f 3 หลายเดือนก่อน

      काकांचा कलगी तुरा

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 3 หลายเดือนก่อน

    आमचे १६ टक्के आरक्षन आत्तापर्यंत खाऊन परत आम्हाला विरोध आता खपुन घेनार नाही एक मराठा लाख मराठा

  • @shanbade3402
    @shanbade3402 3 หลายเดือนก่อน

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 3 หลายเดือนก่อน

    ओबीसी आरक्षणावर तुमची मक्तेदारी आहे का जो निकष पूर्ण करेल तो आरक्षणाचा फायदा घेईल

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 3 หลายเดือนก่อน

    तुमंच तुम्ही सेपरेट घ्या मराठा समाजाला 1884 पासून ओबीसीत आरक्षण होत आणि ते पुन्हा मिळणार कीतीही आपटून घ्या.!!!

  • @rahulsathe4627
    @rahulsathe4627 3 หลายเดือนก่อน

    Kite divas fukatche khatos....komda khavun zoplay to watay

  • @Democratic12346
    @Democratic12346 3 หลายเดือนก่อน +4

    ओबीसी नी पक्ष काढला पाहिजे भुजबळ आहे. यांनी नेतृत्व करून जागा लढवल्या पाहिजे...किती दिवस पवार ची चाकरी करायची आहे...लोकसभेत तिकीट नाही राज्यसभेत नाही हा अपमान आहे आमच्या माळी समाजाचं ...तुम्ही पक्ष काढा भुजबळ साहेब सर्व एकत्र येऊन आपलं ओबीसी च मुख्यमंत्री बनवू आणि tp मुंडे सर गृहमंत्री

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 หลายเดือนก่อน +1

      Are baba deposit japt hoil sagalyanch 😂😂😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 หลายเดือนก่อน

      To munde chi police shipai banayachi layki aahe ka. Tu nighala gruhmantri banvayla

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 3 หลายเดือนก่อน

      Tumchya madhe dum asel tar kara bhujbal chakankar sodnar nahi paksh

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 3 หลายเดือนก่อน

    महाराट्र टाइम ने महाराष्ट्रात जातीजातीत भांडण लावण्याचा ठेकाच घेतला वाटते 🥵🥵🥵

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 3 หลายเดือนก่อน +1

    Jai OBC.

  • @abhijitshingole1999
    @abhijitshingole1999 3 หลายเดือนก่อน +1

    Jai OBC

  • @mungasajishelke4860
    @mungasajishelke4860 3 หลายเดือนก่อน

    घोडा मैदान समोर आहे. कुणी कुणाचे आरक्षण खातोय याचा मूळ शोध शासनाने घ्यावा लागेल.

  • @dattakale8835
    @dattakale8835 3 หลายเดือนก่อน

    हे 100% बरोरच आहे,स्वातंत्र्या पासुन ओ बी सी यानां राजकीय आरक्षण दिलेच नाही ,हे सरकारला कस कळत नाही ,माझ्या ओ बी सी समाजाला आतापर्यंत किती मंत्री केले?किती आमदार व खासदारकी दिली? आम्हाला गुलामगीरीतच ठेवलय,,,,,,,,,,

  • @EknathDaphade
    @EknathDaphade 3 หลายเดือนก่อน

    दुसऱ्यांना देऊ नका म्हणन कितपत योग्य आहे.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 3 หลายเดือนก่อน

    संघर्ष योद्धा?
    आयला इथं पण शब्दाची व पदाची चोरी करतोस की काय?
    योद्धा एकच! मनोज दादा जरांगे!

  • @ramchandrachukambe2289
    @ramchandrachukambe2289 3 หลายเดือนก่อน

    सर्व पक्षांनी ओबीसील सर्व जातींना प्रतिनिधीतव द्यावं नाहीतर तुमचं काही खर नाही

  • @marutimane3856
    @marutimane3856 3 หลายเดือนก่อน

    आम्ही obc मध्येच आहे, तुला पाहिजे तर वेगळे घे

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 3 หลายเดือนก่อน

    आता तरी मराठा समाजातील मेलेल्या लोकांनो जागे व्हा अजूनही वेळ गेलेली नाही मराठा म्हणुन एक व्हा

  • @ssg7685
    @ssg7685 3 หลายเดือนก่อน

    लोकसभेला ५ हजार मत पडल्या नंतर समजले कि आता आपण पण उपोषण केले पाहिजे तेंव्हा आपण पण संघर्ष योद्धा होऊ शकतो आणि परत नेता बनून इलेक्शन लढवून शकतो 😂😂

  • @DhananjayLagad-w2v
    @DhananjayLagad-w2v 3 หลายเดือนก่อน +3

    सरकारने ओढून ताणून आरक्षण दिलं तरी ते जास्त दिवस टिकणार नाही