खरी परिस्थिती आहे मराठी माणूस मराठी माणसाची मारतो भैया लोकांना जवळ धरून अणि परत रडतो.... purushottam ur right at ur place...devkate तुमच्या सारखे खूप आहेत
कॉर्पोरेट मद्ये आजकाल हेच होत आहे. जो कोण सरळ आणि खर बोलणार असेल त्याची अशीच गळचेपी केली जाते. आणि मस्का लावुन बोलणारे, सतत बॉस ची चांटनारे ह्यांना समोर केलं जात. आणि मग परफॉर्मन्स चां नावाखाली फायर केलं जात. Sad reality😢. खर तर goverment ne ह्याची दखल घ्यायला हवी.
मला नाही वाटत सर्वच बायका सारख्या असतात.. दुसरी बाजू पण पाहिजे स्टोरी त... टॅलेंट ल मान देणे आणि अपलया बायकोला रेस्पेक्ट देणे हे पण उत्तम पुरुषाचे लक्षण आहे ...
@ tu eka marthi mans ch Ani marthi asnitela shivy dilyt Ani tula he bhogavch lagnr tu ahes kon tula kay problem zal rahto kuth tu adress de tuja Ani phone number samor bhetu. Tula sangto kay Aanand zal mla
Ek gosht lakshat theva mitrano. Aaplyala watat aaplyapeksha konich bhari nahi aapan gelo tar kam ch band hoeel. Asa kadhich hot nasta, kam kadhi ch band hot nasta. Swatacha attitude swatacha kishyat theva ani kam karat baki kon kay karatay tyachyashi aaplyala kay karayach ahe. Ithla hero saglyanach tucchh lekhat asto swatachya baykola pan. Saglyana nahi awadat asa attitude. Flexible rahnarach nehmi yashasvi hoto..
किती कौतुक करावे तुमचे....आम्ही सांगण्याचा अगोदरच पुढचं एपिसोड आला...
Every Saturday yeto
Bhau like bhetav mhanun kahi pn comment
😂😂😂😂😂
खरी परिस्थिती आहे मराठी माणूस मराठी माणसाची मारतो भैया लोकांना जवळ धरून अणि परत रडतो.... purushottam ur right at ur place...devkate तुमच्या सारखे खूप आहेत
Saglat aadhi aaplich bhavki sheth mag aapke mama chulte
पुरुषोत्तमची ॲक्टिंग एक नंबर आहे आणि त्यांचा मित्र एक नंबर आहे
तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत ....
अप्रतिम ........नाद खुळा ....❤❤❤
👍👍👍👍👍👍👌👌👌👌
चाटनाऱ्या लोंकाची दुनिया आहे.....😢
!! Digital khanderao !! अप्रतिम एपिसोड , प्रतिक्षा 💞 प्रतिक्षा येत्या भागाची.
कॉर्पोरेट मद्ये आजकाल हेच होत आहे. जो कोण सरळ आणि खर बोलणार असेल त्याची अशीच गळचेपी केली जाते. आणि मस्का लावुन बोलणारे, सतत बॉस ची चांटनारे ह्यांना समोर केलं जात. आणि मग परफॉर्मन्स चां नावाखाली फायर केलं जात. Sad reality😢. खर तर goverment ne ह्याची दखल घ्यायला हवी.
खर का बोलायचं काय...त्याला त्या स्त्री च वर्चस्व सहन झाले नाही काय तर म्हणे male ego..मग this is what he deserves
Govt मध्ये पण तेच आहे चाटू लोकांची चलती असते ईमानदार चे घोडा लागतो
Correct, evadha maaj to hi purushtvacha, barobar nahi! @@Apolostar14
पुरुषोत्तम ची सर्वच ॲक्टिंग खूप खूप भारी आहे आम्हाला 100 भाग पाहायचे आहेत
नवीन भाग आला पण आणि संपला पण. 😢😢
वेळेत नवीन भाग दिल्याबद्दल डिजिटल खंडेराव तुमचे कौतुक व आभार. 🎉🎉🎉🎉
मला नाही वाटत सर्वच बायका सारख्या असतात.. दुसरी बाजू पण पाहिजे स्टोरी त... टॅलेंट ल मान देणे आणि अपलया बायकोला रेस्पेक्ट देणे हे पण उत्तम पुरुषाचे लक्षण आहे ...
Correct 💯
Right.. 💯👍🏼
Thank you dusari bajucha pan vichar kela tumhi purish asun sudha
❤ Job गेला राव पुरुषोत्तम चा अब आगे ...
ह्या असल्या फालतू Attitude मुळेच आपली मराठी लोकं मागे राहतात...
दोन शब्द कोणाशी प्रेमाचे बोलायची अक्कल नसते..
नुसती स्वतः ची लाल
कामावर आनंद तर पाहिजे ना .
2 इंच मे सारा प्रोजेक्ट चला जायेगा.... 😄😄😄😄 loved that line...😅
म्हणजे 🤧
मला तर काहीच कळलं नाही स्टोरी मधून देवकाते आणि शर्मिष्टा च लफडं आहे इतकंच कळलं स्टोरी तला मोराल नाही कळाला 😂
पुरुषोत्तम राव मराठी बाणा आणि कणा मोडेन पण वाकणार नाही,लयं भारी
Bhau khatat lok
तुम्हाला काय सांगायचं दाखवायच आहे समजत नाहीये पण अभिनय मस्त आहे म्हणून बघतोय
❤❤कडक..छान झालाय एपिसोड ❤
Sarvat aadhi saglya episodes na like karun thevle❤
खुप छान केले
मग तर तुम्हाला एखादा पुरस्कार द्यायला पाहिजे..
खऱ्या जीवनात जे होत ते दाखवता👍🏻
मला चिमटा काढा कोणीतरी ,मी स्वप्न नाही ना बघत , 😂😂
Evdhya lvkr😂😂 episode🎉🎉
सगळे एपिसोड एकाच दिवसात उरकून टाकले😂😂
ऐक नंबर आहे तुमचे एपिसोड❤❤
अपेक्षा पेक्षा फारच लवकर येतोय एपिसोड 😂😂😂
उशिरा आला तरी प्रॉब्लेम,आणि लवकर आला तरी प्रॉब्लेम 😂
Good job Pramod ..aapli assal nagri bhasha😊
इतनी खुशी मुझे आजतक नहीं मिली .. 😅 खंडेराव धन्यवाद बरका 🙏🏻 लवकर लवकर भाग टाकताय फ़क्त ग़ायप नका होउ मागच्या सारख 😢 छान झाला भाग
Kay re sheyt uptya zatbhar ep baghun lay gayndila chan vatay kay
Teiry miay key chuiyta 😹
@ Ani tuja Kay problem ahe amhi bghtoy Ani conment krto tr ahes kon tu Ani tu shivy konala dilay re tuja mja kay bc
@ ya coment var khanderav kay bolnar tumhi nhi tr ya bhaya la dakhvto me kon ahe
@ tu eka marthi mans ch Ani marthi asnitela shivy dilyt Ani tula he bhogavch lagnr tu ahes kon tula kay problem zal rahto kuth tu adress de tuja Ani phone number samor bhetu. Tula sangto kay Aanand zal mla
@@Rokstigamingtu jar mla tuja number aderss published nhi kela tr me police complete karnar tuja tr bajarch uthavto shemnya bgh tu
जगातील आठव आश्चर्य म्हणजे खंडेराव चा episode लवकर आला 🎉
पुरुषोत्तम अॅक्टींग खुप छान आहे .... टॉपिक for story is Awesome keep posting waiting for next episode
💓💓💓💓💓💓 1 नंबर 👌👌
आयला खंडेराव.....
आपल मन जिंकल राव तुम्ही.
असेच एपिसोड टाकत चला...
Veri nice ❤
असेच एपिसोड टाकत जा पटपट 🎉🎉🎉
Ek number🔥
ek number KHANDERAO...
वस्तुस्थिती❣️
Gramin + urban ek no. Combination.
I love all your videos ❤️
आजच्या कॉर्पोरेटची रिॲलिटी
Heart touching ❤️
Asech lavkar lavkar episode yavet #digital_khanderao_fan_
Ya daji la ghetla tumhi web series madi dhanyawad khande raw❤
Ep lavakr sodlyvar baddal hardik abhinandan🎉🎉🎉
खरच खूप छान आहे एपिसोड...
आतुरता पुढच्या भागात काय होईल...👍
Jamalai bhau lagd raho.....😅😅
आजकालचे खरी परिस्थिती सांगणारा एपिसोड आहे ... खऱ्याची दुनिया में जो खरं बोलतो तो मागे राहतो ...
Natural acting all... Wonderful ❤
मस्तच ❤❤❤
Love u खंडेराव 😘😘😁😁... असंच खुश करत रहा 😎😎
पुरूषोत्तम perfect 👌
This series is good but last sean are very true 😂
आजची दुनिया चाटनाऱ्या लोकांची आहे. हे ह्या एपिसोड ने दाखवून दिले
Barobar ahe mazla to sampla....😂😂😂
खुप छान❤❤❤❤
Very good 👍
मस्त.....
Sharmistla bhandi dhuvayla pathv tu..😂
Very Nice Episode..🎉❤..Real Life but presented as Real Itiens Life..,..😢🎉
First comment first like nice video
Purushottam Narssisit aahe😢
❤❤❤❤❤ asech lavkar lavkar episode taka bhau
आता काय तर चांगलं आणला बापू , पुढचा एपिसोड बघायची ओढ लावली😅😊
एपिसोड चांगले असतात तुमचे..पण तुमचे सगळे एपिसोड अपूर्ण वाटले शेवट काहीच नाही... प्रत्येक एपिसोड अर्ध्यातच सोडल्या सारख वाटतो.
Lavkar episode takla tyasathi manapasun abhar
सत्य परिस्थिती वर आधारित एपिसोड
सुंदर ❤
बाप रे चक्क 😄😄
Corporate life same असाच घोडा लवत्यात खर वागल्याव
Osm❤
सत्य परिस्थिती
Waiting For Next Episode❤
Lavkar upload kela video 😅
Keep it upp all team
Nice casting
Original performance and nice script natural vatt pahayla😊
Super 💯
आपली कृपा आसच आसुद्या😊
First comment❤
उद्या सकाळी सत्कार करु या..
Ye to shuru hote hi khatam ho gaya😂😂
मला पण असंच काढलं पाॅलिटिक्स करून पण घरची शेती खूप असल्यामुळे शेती करतोय. नको आता ते कार्पोरेट जगत.
Purushottom always right
Aaicha kida hya sharmista chya...
Sampla vishay 😂😂😂😂
आता येऊ द्या पुढचा एपिसोड लवकर
Ek gosht lakshat theva mitrano. Aaplyala watat aaplyapeksha konich bhari nahi aapan gelo tar kam ch band hoeel. Asa kadhich hot nasta, kam kadhi ch band hot nasta. Swatacha attitude swatacha kishyat theva ani kam karat baki kon kay karatay tyachyashi aaplyala kay karayach ahe. Ithla hero saglyanach tucchh lekhat asto swatachya baykola pan. Saglyana nahi awadat asa attitude. Flexible rahnarach nehmi yashasvi hoto..
लोकांची गांड चाटून लोकांसारखे वागून प्रगती करण्यापेक्षा.... माजात राहिलेलं बरं ! मोडा पण वाकू नका
cassual sansar❌casual office✅
खूप छान एपिसोड होता 😅
Ek no.
Vait zal... Pn episode timewr aala...he bhari ch
❤ best ❤
Great 😊
My favourite Web series ❤
मराठी माणसाची आपल्याच माणसाकडून चाललेली अवस्था समजतेय बाकी सिरीज छान आहे
Maz office pn tithe ch hot phase 2 la
Daji sobat tai pn ghetla pahije hot 😅
सर्व एपिसोड खूपछान आहे. 9 एपिसोड कधी आणताय?
१७ min मध्ये ९ min फक्त music
Good
बायकांशी लईच कडक वागता राव तुम्ही
Khup chan
Sharmistha kida ziravla ticha rag kadhayla bed vr ala😅😅😅
खुप छान
nice
Lavkar lavkar episodes upload kara pn darja khali nhi gela pahije...
12:30 😂😂😂😂😂😂
खंडेराव 4:02 ते 6:26 फक्त टाईमपास केला आहे...एकदम शांत आणि फक्त म्युझिक... निव्वळ बोरिंग